आद्याक्षर सूची (2225)

Saddle

१ जीन (न.), खोगीर (न.), बैठक (स्त्री.) २ खोगीर पट्टी (स्त्री.), v.t. १ खोगीर चढवणे २ (to impose) लादणे

Scraper

१ (an instrument for scraping) खुरपणे (न.) २ (of fruits or vegetables) किसणी (स्त्री.), खवणी (स्त्री.) ३ (a metal bar at a door or gate on which mud is scraped off) खरवडणे (न.) ४ (one who scrapes) खरवडणारा (पु.)

Set

ठराविक (as in : a set question ठराविक प्रश्न), n.संच (पु.), सट (पु.), समुच्चय (पु.), v.t.& i. १ ठेवणे, मांडणे २ ठाकठीक करणे ३ (योग्य जागी) बसवणे ४ चालू करणे ५ पुढे ठेवणे ६ अस्त होणे, मावळणे

Settlement

१ जमाबंदी (स्त्री.) २ (as, of an account, debts, etc.) चुकता करणे (न.) ३ वसति (स्त्री.), वसाहत (स्त्री.) ४ Law समझोता (पु.)

Severity

१ तीव्रता (स्त्री.) २ कठोरता (स्त्री.), कडकपणा (पु.) ३ प्रखरता (स्त्री.) ४ दु:सहता (स्त्री.), असह्यता (स्त्री.)

Succeed

१ Law उत्तराधिकारी होणे, उत्तराधिकारी म्हणून येणे २ यशस्वी होणे ३ अनुवर्तणे, पाठीमागून येणे

Survey

१ भूमापन करणे २ सर्वेक्षण करणे, पाहणी करणे, n. १ भूमापन (न.) २ सर्वेक्षण (न.), पाहणी (स्त्री.)

Scholar

१ विद्याव्यासंगी (सा.) २ (a student who holds an academic scholarship) शिष्यवृत्तिधारी (सा.) ३ (one who attends a school) अध्येता (पु.)

Sereness

Serenity n.१ शांतोदत्तता (स्त्री.), प्रसन्नता (स्त्री.), प्रशांति (स्त्री.), संथपणा (पु.) २ निरभ्रता (स्त्री.)

Stock

संग्रह करणे, साठा करणे, n. १ संग्रह (पु.), साठा (पु.), संचय (पु.) ३ (raw material) (कच्चा) माल (पु.) ३ निधि (पु.) ४ (cattle)पशुधन (न.) ५ (line of ancestry) वंश (पु.), घराणे (न.) ६ Finance रोखा (पु.) ७ खुंट (पु.), खोंड (न.) ८ (बंदुक, रायफल वगैरे यांचा) दस्ता (पु.), दांडा (पु.)

Suspense

१ निलंबन (न.) २ (uneasy uncertainty)निलंबित मन:स्थिति (स्त्री.), टांगलेली मन:स्थिति (स्त्री.), अस्वस्थकारी अनिश्चितता (स्त्री.)

Scrub

घासणे, n. १ घासणे (न.) २ ब्रश (पु.) ३ Forestry (inferior forest growth consisting chiefly of small or stunted trees or bushes) खुरटी झाडे (न.अ.व.)

Security

१ सुरक्षा (स्त्री.), सुरक्षितता (स्त्री.) २ Law प्रतिभूती (स्त्री.) cf.Guaranteee ३ (a surety) प्रतिभू (सा.) ४ Law (a thing deposited or hypothecated as pledge) प्रतिभूती (स्त्री.) ५ (chiefly pl. as an evidence of property as stock certificates etc.) रोखा (पु.) ६ (chiefly pl. as an evidence of debts) कर्जरोखा (पु.) ७ (as documents bonds or other instruments) दस्तऐवज (पु.) (as in : valuable security किंमती दस्तऐवज)

Share

१ (as, of a society, firm, company, etc.) भाग (पु.), शेअर (पु.) २ हिस्सा (पु.), v.t.& i. १ हिस्से करणे, हिस्सा असणे २ सहभागी असणे

Shot

१ बंदुकीची गोळी (स्त्री.) २ (in cinema) दृश्यचित्र (न.) ३ टप्पा (पु.) ४ बार (पु.) ५ नेम (पु.)

Spring

१ (an outflow of water from the earth) निर्झर (पु.), झरा (पु.) २ (origin, source)प्रेरकशक्‍ती (स्त्री.) ३ (elastic force) कमान (स्त्री.), ताण (पु.) ४ phys.&Chem.प्रत्यस्था (स्त्री.) ५ वसंत ऋतु (पु.), v.i. उसळणे, उसळी मारणे

Stop

१ थांबवणे, थांबणे २ रोखून ठेवणे, रोखून धरणे ३ अडकवणे, अटकवणे ४ बंद पाडणे, बंद पडणे, n. १ थांबवणे (न.) २ विराम (पु.) विरामचिन्ह (न.) ४ अटकाव (पु.) ५ (of a bus, etc.) थांबा (पु.)

Subscribe

१ अभिदान देणे, वर्गणी देणे २ Law स्वाक्षरी करणे ३ (as, to a provident fund, etc.) हप्‍ता भरणे ४ (as, to opinion, views, etc.) मान्य करणे, मान्य असणे

Sum

१ रक्कम (स्त्री.) २ एकूण रक्कम (स्त्री.) ३ बेरीज (स्त्री.), मिळवणी (स्त्री.), v.t. १ बेरीज करणे २ मिळवणे, एकवट करणे ३ (with up) समारोप करणे

System

१ पद्धति (स्त्री.) २ यंत्रणा (स्त्री.) ३ Zool. संस्था (स्त्री.) (as in : respiratory system श्वसनसंस्था),

Sally

१ (वेढलेल्या लोकांची हल्लेखोरांवर)धाड (स्त्री.), हल्ला (पु.) २ आवेश (पु.) ३ (wit) कोटी (स्त्री.)

Scratch

१ ओरखडा काढणे, ओरबाडणे २ उकरणे ३ खाजवणे ४ खोडून काढणे, काढून टाकणे, n. १ ओरखडा (पु.) २ खरवडा (पु.) ३ Sports शून्य रेषा (स्त्री.), adj. अव्यवस्थित लिहिलेला, खरडलेला

Second

१ अनुमोदन देणे २ Mil. (to transfer temporarily to some special employment) (विशेष कामासाठी) तात्पुरती बदली करणे, n. १ (the 60th part of a minute) सकंद (पु.) २ (one who acts as another's aid in a duel) सहायक (सा.), adj. १ द्वितीय, दुसरा २ दुय्यम

Shipping

१ नौभरण (न.) २ नौवहन (न.), जहाज वाहतूक (स्त्री.) ३ जहाजे (न.अ.व.), नौका समूह (पु.), गलबते (न.अ.व.)

Sight

१ पाहणे २ Astron.(यंत्राने)ता-यांचा वेध घेणे ३ (बंदुकीला) माशी बसवणे ४ (नेम)धरणे, n. १ दर्शन (न.) २ दृष्टि (स्त्री.), नजर (स्त्री.) ३ (of a gun) माशी (स्त्री.) ४ (a spectacle) देखावा (पु.) ५ दृष्टीचा टप्पा (पु.) ६ दर्शनीय स्थळ (न.) (as in: the sights of the city शहरातील दर्शनीय स्थळे)

Sneak

१ गुपचूप निसटणे २ (to creep or steal away privately or meanly) चोरून जाणे, चोरून येणे, n. गुपचूप निसटणारा (पु.), नजरचुकव्या (पु.)

Strong

१ प्रबल, जोरदार, बळकट, मजबूत, जोमदार २ (as financially strong) सुस्थिर ३ (as liquor) कडक ४ (smell) उग्र ५ तीव्र (in the strongest terms अत्यंत कडक शब्दात)

Subject

१ अधीन करणे, आधिपत्याखाली आणणे २ भोगावयास लावणे, सोसावयास भाग पडणे, n. १ Law विषय (पु.) २ प्रजा (स्त्री.), प्रजानन (पु.) ३ Gram कर्ता (पु.), adj. १ अधीन २ परतंत्र, परवश ३ (liable prone) वश, प्रवण, पात्र

Scene

१ (a place resresented on the stage of a theatre the painted background, woodwork, canvas, etc.representing such a place) रंगदृश्य (न.) २ (locality of an event) स्थल (न.) ३ (as in a drama ) प्रवेश (पु.), दृश्य (न.) ४ (description of an incident or of part of a person's life etc.) प्रसंग (पु.) ५ (a display of excited feelings) तमाशा (पु.) ६ सीनसिनरी (स्त्री.), देखावा (पु.)

Score

१ (a group of २0) वीस (वस्तू वगैरे) २ गुणसंख्या (स्त्री.) ३ Cricket धावसंख्या (स्त्री.) ४ Lit. & Fig.हिशेब (पु.) ५ कारण (न.), सबब (स्त्री.), v.t.& i. १ Cricket धावा काढणे २ (to achieve) संपादन करणे

Scrawl

१ रेघोट्या काढणे, रेघोट्या ओढणे २ लपेटीदार अक्षर काढणे, n. १ गिचमिड (न.) २ लपेटी अक्षर (न.)

Section

१ Admin.(division of a department) उपविभाग (पु.) २ (as a branch) शाखा (स्त्री.) ३ वर्ग (पु.) ४ तुकडी (स्त्री.) ५ Law (of an Act) कलम (न.) ६ छेद (पु.) ७ विशिष्ट जात (स्त्री.)

Signify

१ (to make known by a sign) खुणेने सांगणे cf. Convey २ (to make known) व्यक्‍त करणे ३ (to have certain sense)अर्थ असणे, अर्थ होणे ४ महत्व असणे ५ दर्शवणे, सूचित करणे

Slander

१ Law तोंडी बदनामी (स्त्री.) २ निंदा (स्त्री.), कुटाळकी (स्त्री.), v.t. तोंडी बदनामी करणे cf. Defame

Sneer

१ नाक मुरडणे, तुच्छतेने पाहणे, तुच्छक्षेप करणे २ तुच्छता दाखवणे, लावन बोलणे, n. तुच्छक्षेप (पु.)

Sound

आवाज (पु.), ध्वनि (पु.), adj. १ सुयोग्य, समर्पक २ बळकट ३ निकोप ४ गाढ ५ सुरक्षित, विश्वनीय, (as in : sound bank सुरक्षित बँक) v.t. १ आवाज करणे, वाजवणे २ कल पाहणे, खडा टाकून पाहणे

Span

१ कालांश (पु.) २ (a stretch of time, esp..of life) कालमर्यादा (स्त्री.) ३ (distance between the tips of a person's thumb and little finger when stretched out) वीत (स्त्री.)

Split

१ फूटा पाडाणे २ दुफळी पडाणे, दुफळी होणे ३ विपटीत करणे ४ तडा जाणे, n. १ फूट (स्त्री.) २ पाटन (न.) ३ तडा (पु.)

Sting

१ नांगी (स्त्री.) २ दंश (पु.), डंख (पु.), v.t.& i. १ नांगी मारणे २ दंश करणे ३ टोचणे, खुपणे, दंशवेदना होणे

Sex

१ लिंग (न.) २ स्त्री-पुरुष जाति (स्त्री.) ३ स्त्री किंवा पुरुष (as in : without distinction of race, age, or sex वंश वा वय स्त्री किंवा पुरुष असा विभेद न करता)

Shout

१ (a loud cry) आरोळी (स्त्री.), आरडाओरडा (पु.) २ (of joy) जयघोष (पु.), v.i. १ आरोळी मारणे, ओरडणे २ पुकारणे

Shrewed

१ चाणाक्ष, धोरणी, हुशार २ धूर्त, लुच्चा ३ चाणाक्षपणाचा, धूर्तपणाचा (as in : a shrewd design धूर्तपणाचा डाव)

Single

१ एकच, एकल २ एकेरी (as in : single journey एकेरी प्रवास) ३ (one only) एकटा, एकच, एकाकी ४ (unmarried) अविवाहित, v.t. (to spearate, to pick out) निवडून काढणे, वेचून काढणे

Spare

१ सोडू शकणे, देऊ शकणे २ हात राखून खर्च करणे, काटकसरीने वापरणे ३ वाचवणे, दया करणे, adj.. १ (that can be spared) मोकळा २ (in reserve for use when n.eeded) रिकामा, जादा, अतिरिक्‍त ३ सुटा

Spirit

१ आशय (पु.), तत्त्व (न.) (as in : in spirit as well as in letter तत्त्वतः व अक्षरशः) २ स्पिरिट (न.) ३ (the soul) जीवात्मा (पु.) ४ (a ghost) प्रेतात्मा (पु.) ५ धमक (स्त्री.), हिंमत (स्त्री.) ६ चैतन्य (न.)

Stain

१ अभिरंजन करणे, रंग भरणे २ डाग लावणे, डागाळणे ३ कलंक लावणे १ n. (colouring material) अभिरंजक (न.) २ डाग (पु.) ३ कलंक (पु.)

Screen

१ पडदा (पु.) २ रुपेरी पडदा (पु.) ३ बचाव (पु.) v.t.& i. १ चाळणी लावणे २ Med. पटेक्षण करणे ३ पडदा लावणे, आडोसा करणे ४ बचाव करणे, लपवणे, आश्रय देणे

Season

१ ऋतु (पु.) २ मोसम (पु.), हंगाम (पु.), v.t.& i. १ तरबेज करणे, सवय लावणे २ पक्का करणे, पक्का होणे

Serve

१ सेवा करणे २ नोकरी करणे ३ काम करणे ४ Law (as, summons, etc.) बजावणे ५ (as a sentence) भोगणे ६ (as, to serve the n.eed, interest, etc.) भागवणे, भागणे ७ (जेवण)वाढणे ८ (to be satisfactory for a n.eed or purpose) उपयोगास येणे,

Sign

१ सही करणे, स्वाक्षरी करणे २ खूण करणे, चिन्ह करणे, n. १ सही (स्त्री.) २ चिन्ह (न.), खूण (स्त्री.) ३ Astron.राशी (स्त्री.)

Silence

१ स्तब्धता (स्त्री.), मौन (न.) २ शांतता (स्त्री.), सामसूम (स्त्री.), v.t. चूप करणे, बोलणे बंद करणे

Smoke

१ (to disinfect, to cure by smoke) धुरी देणे २ धूम्रपान करणे ३ धूर सोडणे, n.धूम्र (पु.), धूम (पु.), धूर (पु.)

Sore

१ दुखरी जागा (स्त्री.), क्षत (न.) २ मर्म (न.) adj. १ दुखरा, दुखावलेला २ चिडलेला ३ (afficting) लागणाराझोंबणारा ४ (in case of an eye) आलेला, खुपरा ५ आत्यंतिक, कमालीचा

Stack

१ गंजी (स्त्री.) २ रास (स्त्री.) ३ पुस्तकमांडणी (स्त्री.), v.t. १ गंजी लावणे २ मांडणी करणे ३ साठवणे

Surrender

स्वाधीन करणे cf. Abandon १ स्वाधीन होणे २ शरण जाणे ३ com. प्रत्यर्पित करणे ४ (to give up completely, to relinquish, as a right, privilege, etc.) सोडून देणे, n. १ स्वाधीन करणे (न.), स्वाधीन होणे (न.) २ प्रत्यर्पण (न.) ३ शरणागति (स्त्री.)

Safeguard

१ खबरदारी (स्त्री.) २ (in pl.) संरक्षक उपाययोजना (स्त्री.अ.व.), v.t. १ खबरदारी घेणे २ सुरक्षित ठेवणे

Shortness

१ लहानपणा (पु.), अल्पपणा (पु.), लघुता (स्त्री.) २ ठेंगूपणा (पु.) ३ -हस्वता (स्त्री.) ४ आखूडपणा (पु.), तोकडेपणा (पु.)

Shovel

फावडे (न.), खोरे (न.), v.t. १ (to lift up and throw with a shovel) फावड्याने लोटणे २ (to gather in large quanties) ढीग करणे, रास करणे,

Signal

१ बावटा दाखवणे, संकेत करणे २ इशारा करणे, n. १ संकेत (पु.), बावटा (पु.) २ इशारा (पु.), adj..विशिष्ट (as in : signal service विशिष्ट सेवा)

Sketch

१ रेखाचित्र (न.), cf.Blueprint २ सारांश (पु.) ३ रुपरेषा (स्त्री.), v.t.& i. १ (to draw a sketch) रेखाचित्र काढणे २ (to give the outline of ) स्थूल वर्णन करणे, रेखाटणे

Spur

१ (a goad worn on a horsemans heel) टाच (स्त्री.) २ (of a cock) नखी (स्त्री.) ३ प्रोत्साहन (न.), स्फूर्ति (स्त्री.) (as in:on the spur of the moment तक्‍त्षण स्फूर्तीने)

Strike

१ टोला देणे, तडाखा देणे २ आघात करणे ३ सुचणे, लक्षात येणे ४ संप करणे, n. १ संप (पु.) २ सत्याग्रह (पु.) (as in : hunger strike अन्नसत्याग्रह) ३ हरताळ (पु.)

Subordinate

१ Admin.(lower in rank) दुय्यम, हाताखालील २ (secondary) गौण, अप्रधान ३ (subservient) अधीन, n.दुय्यम (सा.), v.t. १ दुय्यम स्थान देणे २ गौण लेखणे

Sense

१ (not in pl.-consciousness of) जाणीव (स्त्री.) २ (meaning) अर्थ (पु.), आशय (पु.) ३ इंद्रिय (न.) ४ (general feeling or opinion among a n.umber of people as, to take the sense of a public meeting) अभिप्राय (पु.), मत (न.), कल (पु.) ५ अक्कल (स्त्री.) ६ (in pl.-normal state of mind) शुद्ध (स्त्री.) ७ (not pl.-understanding and appreciation) बुद्धि (स्त्री.) (as in : sense of humour विनोदबुद्धि); दृष्टि (स्त्री.) (as in : sense of beauty सौंदर्यदृष्टि)

Service

१ सेवा (स्त्री.) २ नोकरी (स्त्री.) cf. Business ३ Law (serving of a writ, summons, etc.) बजावणी (स्त्री.) ४ संधारण (न.) ५ वाढप (न.) ६ उपयोग (पु.) ७ (a system or arrangement that supplies public n.eeds, esp. for communications) व्यवस्था (स्त्री.) (as in : a bus service बस व्यवस्था; a telephone service दूरध्वनी व्यवस्था)

Show

१ दाखवणे, उघड करणे, प्रदर्शन करणे २ (to indicate) दर्शवणे, सुचवणे ३ (to prove) सिद्ध करणे, दाखवून देणे, n. १ प्रदर्शन (न.), देखावा (पु.) २ भपका (पु.), अवडंबर (न.) ३ खेळ (पु.), प्रयोग (पु.) (by show of hands हात वर करुन)

Slide

१ घसरण (स्त्री.) २ सरकचित्र (न.) ३ काचपट (पु.), काचपट्टी (स्त्री.), v.t.& i. १ घसरत जाणे २ सरकवणे ३ सुळकवणे

Stern

१ (serve in look or manner) उग्र, कडक, कठोर २ (resolute) निश्ययी, करारी, n.वराम (न.), गलबताचा मागील भाग (पु.)

Study

१ अभ्यास करणे, शिकणे २ (to meditate) चिंतन करणे, n. १ अभ्यास (पु.), अध्ययन (न.) २ व्यासंग (पु.) ३ अभ्यासिका (स्त्री.)

Sustain

१ पोषण करणे २ कायम ठेवणे, राखणे ३ (निर्णय) उचलून धरणे ४ (to support by adequate proof) प्रमाणित करणे

Sap

१ जीवनरस (पु.) २ खंदक (पु.), v.t. १ (to dig underneath) पाया ढासळवणे २ (to make trenches to cover) खंदक खणणे ३ (to ruin) नाश करणे ४ (to exhaust the vigour of) जीवनरस काढून घेणे (to sap the energy निःसत्व करणे)

Sentence

१ Gram. वाक्य (न.) २ Law (the other by which the court imposes pushihment or penalty upon a person found guilty) शिक्षादेश (पु.) ३ (as commonly used) (न्यायालयाने दिलेली) शिक्षा (स्त्री.) v.t. १ शिक्षादेश देणे २ शिक्षा देणे

Shed

१ छपरी (स्त्री.) २ (used in comb) -पात (पु.) (as in : bloodshed रक्‍तपात), v.t. १ पाडणे २ गाळणे ३ गळून पडणे, (as in : to shed tears अष्रू ढाळणे) ४ ढाळणे ५ (as to throw take off)) बाहेर फेकणे ६ (to diffuse) पसरवणे

Stand

१ उभा करणे, उभा राहणे, उभा होणे २ असणे ३ सोसणे ४ (to hold good) लागू असणे, लागू पडणे (as in : shall stand so declared (असे घोषित झाल्याप्रमाणे लागू असेल) ५ टिकून राहणे, n.१ भूमिका (स्त्री.) २ स्थान (न.) दुकान (न.) ३ निधानी (स्त्री.) ४ (standing place for vehicles) तळ (पु.)

Stay

१ थोपवून धरणे २ (of proceedings) तहकूब करणे cf. Postpone ३ वास्तव्य करणे, मुक्काम करणे, राहणे, n. १ थोपवणूक (स्त्री.) २ तहकूबी (स्त्री.) ३ वास्तव्य (न.), मुक्काम (पु.), राहणे (न.)

Still

१ शांत, नीरस २ स्थिर, adv. अजून, n.दारूभट्टी (स्त्री.), v.t.& i. १ गप्प करणे २ शांत करणे, शांत होणे ३ स्थिर होणे ४ (to distil) ऊर्ध्वपातन करणे, दारु गाळणे

Stone

१ दगड (पु.) २ पाषाण (पु.), शिला (स्त्री.) ३ खडा (पु.) ४ कोय (स्त्री.), आठळी (स्त्री.) ५ अश्मरी (स्त्री.), मुतखडा (पु.) ६ (a standard weight of १४ lb.) स्टोन (पु.)

Sake

(used chiefly in phrases) १ (cause) कारण (न.), हेतु (पु.) २ (concern regard) संबंध (पु.) (for the sake of - करिता, - स्तव, -साठी)

Shift

१ बदलणे, पालटणे २ हलवणे, हलणे, n. १ पाळी (स्त्री.) २ बदल (पु.), पालट (पु.) ३ हलवाहलव (स्त्री.)

Shrine

१ (a case for an idol) देव्हारा (पु.) २ देऊळ (न.), मंदिर (न.) ३ (a saint's tomb) समाधि (स्त्री.), छत्री (स्त्री.)

Sin

१ पाप (न.) २ (offence)गुन्हा (पु.), अपराध (पु.) ३ पापाचरण (न.), दुष्कर्म (न.), v.i. १ पाप करणे २ अपराध करणे ३ दुष्कर्म करणे

Slight

थोडका, बेताचा, किंचीत, n.अवमान (पु.), अनादर (पु.), v.t. १ अवमानणे, अनादर करणे २ तुच्छ लेखणे

special care

१ विशेष सावधगिरी (स्त्री.) २ विशेष काळजी (स्त्री.) ३ विशेष देखरेख (स्त्री.) ४ खास जपणूक (स्त्री.)

Squat

१ (to sit down upon the hams or heels) पालखट मारुन बसणे, मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे २ (to settle on land especially new or unoccupied without right or title) अनधिवास करणे

Stake

१ खुंटी ठोकणे, खुंट्या मारून आखणे २ पण लावणे, होड लावणे, बाजी लावणे, n.१ खुंटी (स्त्री.), खुंटा (पु.) २ पण (पु.), होड (स्त्री.) ३ खोल हितसंबंध (पु.)

Standard

१ मानक (न.) २ प्रमाण (न.), मान (न.) ३ (banner) ध्वज (पु.) ४ (emblem) ध्येयचिन्ह (न.) ५ इयत्ता (स्त्री.), adj. प्रमाणभूत, प्रमाणावरहुकूम

Start

१ (to begin) आरंभ करणे, सुरवात करणे २ प्रस्थान करणे, n. आरंभ (पु.), सुरवात (स्त्री.) (to start with आरंभी)

Sanction

मंजूर करणे, n. १ मंजूरी (स्त्री.) २ (suopport confirmation) पाठबळ (न.) ३ Law (a penalty or punishment provided as a means of enforcing obdience to a law) अनुशास्ति (स्त्री.)

Satisfy

१ संतोष देणे, संतोष होणे, समाधान करणे, समाधान होणे २ फेड करणे ३ पूर्ती करणे, पूर्ती होणे

Scale

१ श्रेणी (स्त्री.) २ (as of pay etc.) मान (न.), (as in:pay scale वेतनमान) ३ मापणी (स्त्री.) ४ (relative measure) प्रमाण (न.), परिमाण (न.) ५ (a balance pan) पारडे (न.) ६ (in pl.balance) तागडी (स्त्री.), तराजू (पु.) ७ खवला (पु.) v.t.& i. १ (शिडीप्रमाणे) वर चढणे २ प्रमाणशीर नियमन करणे ३ खरवडणे

Shade

१ छाया (स्त्री.), सावली (स्त्री.) २ छटा (स्त्री.) ३ साब्रलीची जागा (स्त्री.), सावट (न.) ४ (as, of meaning) अर्थच्छटा (स्त्री.), सूक्ष्म भेद (पु.) ५ छायक (न.) (as in : lamp shade दीपछायक)

Short

१ छोटा, लघु, लहान २ ठेंगू, बुटका ३ अल्प ४ -हस्व ५ आखूड, तोकडा ६ कमी, उणा ७ अल्पकालिक (to fall short of कमी पडणे, अपुरा पडणे)

Singular

१ अद्वितीय, विशिष्ट २ Gram.एकवचनी ३ व्यक्‍तिशः (as in : all and singular सर्व मिळून आणि व्यक्‍तिशः) ४ (as, in behaviour) तर्‍हेवाईक, n.Gram.एकवचन (न.)

Society

१ समाज (पु.) २ संस्था (स्त्री.), मंडळी (स्त्री.), cf.Association ३ जमात (स्त्री.) ४ (fellowship, company) सहवास (पु.), संगत (स्त्री.) ५ (the fashionable and wealthy class) उच्चभ्रू समाज (पु.), शिष्टमंडळ (स्त्री.)

Soil

१ मृद (स्त्री.), माती (स्त्री.) २ लागवडीची जमीन (स्त्री.) ३ धरती (स्त्री.) ४ देश (पु.)

Stand for

१ (to be symbol of ) प्रतीक होणे, प्रतीक असणे २ (to contend openly on behalf of a principle) पाठींबा देणे ३ दर्शवणे ४ प्रतिनिधित्व करणे ५ -चे चिन्ह असणे ६ -साठी उभा राहणे

Strength

१ ताकद (स्त्री.), कुवत (स्त्री.), बळ (न.) २ संख्या (स्त्री.), मनुष्यबळ (न.) ३ तीव्रता (स्त्री.)

Staff

१ सामग्री (स्त्री.) २ सार (न.) ३ सटरफटर समान (न.), v.t. १ ठेचून भरणे २ पेंढा भरणे ३ मसाला भरणे

Sure

१ खात्रीचा, निश्चित, ठाम २ (secure) निर्धोक ३ (never failing) अचूक, adv. खात्रीने, निश्चितपणे

Susceptible

विवश, वेदनक्षम, ग्रहणकक्षम, (भावना, दु:ख किंवा रोग इत्यादींच्या) चटकन आहारी जाणारा, नाजूक प्रकृतीचा

Sharp

१ तीक्ष्ण २ तीक्ष्ण धारेचा, तल्लख ३ तल्लख बुद्धीचा ४ तीव्र ५ टोक असलेला, अणकुचीदार ६ (very attentive) अतिसावध, कडक (पहारा इत्यादि) ७ चपळ ८ (fiery, violent)कडाक्याचा ९ (as, bends, curves, etc.) अचानक १० (as, sound) कर्कश, कानठळ्या बसवणारा, adv. बरोबर (as in : at seven sharp बरोबर सात वाजता)

Sick

१ आजारी २ (disgusted) कंटाळलेला, त्रासलेला ३ (pining) झुरणारा (as in : homesick घरासाठी झुरणारा) ४ खंत घेतलेला, n.रुग्ण (सा.), दुखणेकरी (सा.) (to be sick उलट्या होणे, आजारी पडणे)

Simple

१ साधारण २ साधा, सरळ, गुंतागुंत नसलेला ३ सुलभ ४ साधेपणाचा ५ भोळसट, बावळट ६ शुद्ध, निलाखस

So

१ अतः, अतएव, म्हणून, यासाठी २ असे;, याप्रमाणे, तसे, त्याप्रमाणे, प्रमाणे, हे, याप्रकारे, इतका

Standing

१ स्थायी २ नेहमीचा, कायमचा ३ (as, crops, etc.(--not yet harvested)उभा; (as, water(--stagnant) साचलेला, n. १ (length of service) सेवाकाल (पु.) २ (reputation) प्रतिष्ठा (स्त्री.) ३ (duration) अवधि (पु.), काळ (पु.) (as in : a custom of long standing फार काळापासून चालत आलेली रुढि)

Scout

बालवीर (पु.), v.t.& i. १ (to reject with scorn or ridicule) धुडकवणे २ (to ridicule) रेवडी उडवणे ३ टेहळणे, नजर ठेवणे ४ माग पाडणे ५ बालवीराप्रमाणे सेवा करणे

Secular

१ लौकिक (as in : secular activity लौकिक कार्य, लौकिक व्यापार) २ धर्मनिरपेक्ष (as in : secular state धर्मनिरपेक्ष राज्य) ३ दीर्घकालिक

Sheet

१ (कागद काच कापड वगैरे यांचा) मोठा तुकडा (पु.) २ पत्रा (पु.) ३ चादर (स्त्री.) ४ Geol. (a sill) स्तर (पु.)

Shower

१ सर (स्त्री.) २ वर्षाव (पु.), v.t.& i. १ (सर पाऊस वगैरे) कोसळणे २ वर्षाव करणे, वर्षाव होणे

Smooth

१ गुळगुळीत २ सुरळीत ३ (ground) चोपडा ४ (soft) मऊ, मृदु ५ (fair spoken) गोडीगुलाबीचा, v.t. १ गुळगुळीत करणे २ सुरळीत करणे

Solid

१ घन भरीव २ भरीव (as in:solid votes भरीव मते) ३ घट्ट ४ एकजुटीचा ५ भरभक्कम ६ सप्रमाण (as in:solid argument सप्रमाण युक्‍तिनवाद)

Spray

तुषारणे, फवारणे, फवारा मारणे, n. १ तुषार (पु.), फवारा (पु.) २ (an apparatus for sprinkling) तुषार यंत्र (न.), फवारा यंत्र (न.)

Substitute

१ बदली माणूस (पु.), बदली (सा.) २ प्रतिवस्तु (स्त्री.) ३ Gram.आदेश (पु.), v.t. १ -च्या जागी ठेवणे, -च्या जागी योजणे २ (to replace) बदली देणे, बदली ठेवणे

Support

१ पुष्टी देणे, पाठिंबा देणे, cf.Back २ आधार देणे ३ संभाळणे, पालन करणे ४ (as an institution) खर्च चालवणे ५ (to endure) सहन करणे, n. १ पाठिंबा (पु.) २ आधार (पु.)

Salute

१ (to greet) अभिवादन करणे २ (to honour by a discharge of cannos or guns) (तोफांची) सलामी देणे, n. १ अभिवादन (न.) २ (तोफांची) सलामी (स्त्री.)

Scrap

१ चिटोरा (पु.) २ (लोखंड वगैरेची) मोड (स्त्री.), v.t. १ मोडीत काढणे २ निरुपयोगी म्हणून टाकून देणे, त्याज्य ठरवणे

Secure

१ सुरक्षित करणे २ Law (as a debt by a mortgage) प्रतिभूत करणे ३ (to obtain as an information etc.) मिळवणे, adj. १ सुरक्षित २ निश्चित

Sensible

१ (perceptible by sense) संवेद्य, इंद्रियगम्य २ संवेदनाक्षम ३ (judicious)समजूतदार, शहाणपणाचा, सयिक्‍तिक

Serious

१ गंभीर २ कडक ३ (important, weighty) महत्वाचा, भारी ४ (earnest) आस्था असलेला, उत्साही (to take a serious n.otice of गंभीरपणे दखल घेणे)

Shadow

१ छाया (स्त्री.), सावली (स्त्री.) २ प्रतिबिंब (न.), पडछाया (स्त्री.) ३ (shelter) आसरा (पु.), v.t. १ काळवंडणे २ छाया करणे, आडोसा करणे ३ पाठलाग करणे

Sharpen

१ (to give keen edge to) धार लावणे २ टोक काढणे ३ (भूक) अधिक प्रदीप्‍त करणे ४ (दु:ख) तीव्र करणे ५ तीक्ष्ण करणे, तीक्ष्ण होणे

Sink

१ बुडवणे, बुडणे २ अखेरचे क्षण मोजणे ३ (to penetrate) रुतणे, भिनणे ४ दबणे, खोल जाणे, बसणे ५ (to decline) उतरणे, घसरणे, खालावणे ६ खचणे, खंगणे ७ (to dig as, a well, etc.) खोदणे ८ (to invest) गुंतवणे ९ (to reduce as a debt) कमी करणे, n. १ सांडवणी (स्त्री.) २ (a basin) कुंडी (स्त्री.)

Snap

१ (to break short) कटकन मोडणे २ (to make a sudden bite at ) चावा घेणे ३ ताडकन बोलणे ४ मध्येच बोलणे, ५ Photog. द्रुतचित्र घेणे

Space

१ अंतराळ (न.), अवकाश (पु.) २ (intervening distance) अंतर (न.) ३ (room)जागा (स्त्री.), पैस (पु.), v.t. १ (to arrange or adj.ust the space in or between) मध्ये अंतर ठेवणे २ (to space words, lines or letters) जागा ठेवणे

Scrape

१ (to rub the surface with a sharp instrument) खरवडणे २ (to excavate) खोडून काढणे ३ (to get through) कसाबसा निसटणे ४ घासून जाणे, लागून जाणे

Settle

१ वसती करणे, वसाहत करणे २ (to fix by agreement as, a price) निश्तित करणे, ठरवणे ३ (to close by payment) (हिशेब, कर्ज इत्यादि) चुकता करणे ४ (as, an account) हिशेब नक्की करणे ५ Law (to conclude a lawsuit by agreement between the parties usu.out of court) समझोता करणे ६ (गाळ इत्यादि)खाली बसणे ७ व्यवस्था करणे ८ जम बसणे

Sling

१ ओळखंबे (न.), झोळी (स्त्री.) २ शिंके (न.) ३ गोफण (स्त्री.), v.t. १ गोफणीने मारणे २ फेकणे (as in : mud-slinging चिखलफ़ेक)

Smash

१ ( to break utterly to pieces) चक्काचूर करणे, चक्काचूर होणे, आपटून चुराडा होणे २ (to rout utterly and disorganise) पुरता बिमोड करणे ३ (in case of tennis badminton) तडाखा हाणणे

State

१ निवेदन करणे २ कथन करणे, सांगणे ३ नमूद करणे, n. १ राज्य (न.) २ (as sovereign independent n.ation) राष्ट्र (न.) ३ स्थिती (स्त्री.), अवस्था (स्त्री.) ४ थाटमाट (पु.), राजैश्वर्य (न.) ५ प्रतिष्ठा (स्त्री.) ६ (as Princely State) संस्थान (न.), adj. १ राज- २ राज्य- ३ थाटामाटाचा

Strain

१ गाळणे २ ताणणे, खेचणे, n. १ धागा (पु.) २ (tendency) प्रवृत्ति (स्त्री.), वळण (न.) ३ ताण (पु.) ४ (as breed) जाति (स्त्री.)

Subdue

१ नमवणे cf. Overcome २ (to conquer) जिंकणे, जेरीस आणणे ३ (to destroy the force of) -ची नांगी मोडणे ४ (to tame) वठणीवर आणणे, नरम करणे ५ दमन करणे

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)