a fortiori
(also fortiori) सुतराम, बलवत्तर कारणासाठी
(also fortiori) सुतराम, बलवत्तर कारणासाठी
adj. (an argument founded on experiment or observation) अनुभवोत्तर, अनुभवसापेक्ष, तर्कगम्य cf. a priori
adj. अनुभवपूर्व, अनुभवनिरपेक्ष cf. a postenriori
ए.सी., अपिलीय केस, अपील प्रकरणे (न.अ.व.)
(from the beginning) आरंभतः, आरंभापासून
आरंभापासून शून्यवत
alienate
alienation
v.t. परित्याग करणे [Hin. Adop. & Maint. Act-s. 18]
अभित्याग करणे
त्याग करणे
अधित्याग करणे
adj. 1. परित्यक्त (as in : abandoned child परित्यक्त अपत्य) 2. सोडलेला, टाकलेला
परित्यक्ता (स्त्री.)
n. (applied to insurers of vessels & cargoes) त्यक्तग्राही (सा.)
n. 1. परित्यागी (सा.) 2. सोडणारा (पु.), टाकणारा (पु.)
n. 1. परित्याग (पु.), परित्यजन (न.) 2. सोडून देणे (न.) 3. उपेक्षा (स्त्री.) (as in : material abandonment भौतिक उपेक्षा)
अधिवास परित्याग
सुविधाधिकार परित्याग
पद परित्याग
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725