Income-tax free
आयकर मुक्त
आयकर मुक्त
-चे पालन करण्याकरता/-च्या अनुपालनार्थ
आपला ज्ञाप क्रमांक ................................…चे पालन करण्याकरता/ च्या अनुपालनार्थ
दृढीकरणार्थ; पुष्टयर्थ;कायम करण्याकरता
-शी जुळते; -च्या अनुरूप; -ला धरून
न्यायनिर्णयाला धरून
-बरोबर/सह; -ला जोडून
-च्या संबंधी
विसंगत कथन/निवेदन
वस्तुस्थितीशी विसंगत
-च्या अनुरूप; -च्या संवादी
-चा विचार घेऊन; -शी विचारविनिमय करून; -चा सल्ला घेऊन
-शी संपर्क ठेवून
माझ्या क्रमांक. ............. च्या अनुसार
ह्या विभागाच्या क्रमांक................ दिनांक................ च्या पत्रानुसार
-च्या अनुषंगाने
-चे उल्लंघन करून
अप्रतिवाद्य/बिनतोड पुरावा
-ठिकाणी अंतर्भूत केले/केलेले
कायद्याने संस्थापित कंपनी; निगमित कंपनी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725