General purpose
सर्वसाधारण प्रयोजन
सर्वसाधारण प्रयोजन
-च्या खरेदीच्या आपल्या प्रस्तावास शासन मान्यता देत आहे; खरेदीचा एकूण खर्च रु. ........ हून अधिक होऊ नये
सवलतीची मुदत
अत्यंत गैर अशी वर्तणूक
सर्वसाधारण नोंदवही
शासनाचा आदेश आहे की
श्रेणीवार यादी
अत्यंत हयगय
सामान्य राज्य सेवा
खास बाब म्हणून रजा वेतन आणि निवृत्तिवेतन अंशदान सोडून देण्यास शासन मंजुरी देत आहे
क्रमशः वाढ
ढोबळ नफा
सामान्य प्रवृत्ती
-साठी पुरेशी कारणे आहेत असे शासनाला वाटत नाही
एकूण बेरीज
ढोबळ रक्कम
सामान्य कल/ओघ
शासनाची अशी इच्छा आहे की
प्रत द्यावी
सामूहिक अर्ज
विकल्प देणे; पर्याय देणे
सरकारी भूमी/जमीन
सहायक अनुदान
पूर्ण गंभीरतेने दिलेली हमी
परीक्षा पाहणे; योजून पाहणे
शासनयंत्रणा
वाहन भाडे देणे
मानवंदना
राजपत्रित दर्जा
मुक्त करणे
शासनाला विनंती करण्यात यावी
फी माफी देणे
अधिमंडळ
-अंमलात आणणे
शासन नामनिर्देशित व्यक्ती
पूर्ण निवृत्तिवेतन देणे
सर्वसाधारण संवर्ग
आदेश अंमलात आणणे
शासनाने घातलेल्या निर्णयाच्या धर्तीवर भारत सरकारला कळवण्यात यावे
चतुर्थांश वेतनावर रजा मंजुरी
सर्वसाधारण परिपत्रक
ढळढळीत चूक
सरकारी वचनचिठ्ठी/वचनपत्र
विशेष वेतन देणे
सर्वसाधारण पत्रव्यवहार
गोदाम पोचवणी
शासन निर्णय
विनामूल्य माल
सर्वसाधारण सभा
उचित आणि पुरेसे कारणे
त्याच क्रमांकाचा व दिनांकाचा शासन निर्णय
गंभीर स्वरूपाची अव्यवस्था
नगरपालिकेचा सर्वसाधारण अर्थसंकल्प
मार्गस्थ माल
सरकारी कर्मचाऱ्याने खोटा सांपार्श्विक / आनुषांगिक पुरावा दाखल केला होता
गंभीर दुखापत
व्यवस्थापनाचे सर्वसाधारण उद्दिष्ट
माल परिवहन सेवा
सरकारी अर्थसाहाय्य
ढोबळ रक्कम
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी
नियामक मंडळ
सरकारी कोषागार/खजिना
अत्यंत धृष्टता
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725