Take over on experimental basis
प्रयोग म्हणून स्वीकार करणे
प्रयोग म्हणून स्वीकार करणे
तांत्रिक दोष
चाचणीगृह
ही बाब/हे प्रकरण - शी संबद्ध आहे
मनः क्षोभ झाल्यामुळे
खरेदीद्वारा हक्क
पराकाष्ठा निर्णयशक्तीनुसार
कामकाज चालवणे
परिवहन आकार/खर्च
बिलाची तिसरी प्रत
भाग घेणे
तांत्रिक चूक
अवधि-पद
क्षमता चाचणी
यात जाण्यायेण्याचा प्रवासखर्च समाविष्ट नाही
अनवधानामुळे
मालावरील हक्क
संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे
धारणाधिकार पदांतरित करणे
प्रवास भत्ता
खरी प्रत/नक्कल
विषयसूची; अनुक्रमणिका
-चा कब्जा घेणे
तांत्रिक अर्हता
पदावधी
पत्रव्यवहारातील मूळ मजकूर
ही एक अनियमित बाब आहे
थेट प्रवास
मानोपाधी
अशा अर्थाचे
बदली स्थानांतरण भत्ता
प्रवास सवलत
सत्य कथन
कोष्टकवार विवरणपत्र
सत्त्वर उपाययोजना करणे
तांत्रिक मंजुरी
समापनीय पट्टा; मुदती पट्टा
अर्थात; म्हणजे
असे प्रमाणित करण्यात येत आहे की -
नजरचुकीमुळे
मृखपृष्ठ
- ला वगळून; - अपवर्जित करून
विनंतीप्रमाणे बदली
कर्तव्यार्थ प्रवास करणे
नियतकालिक विवरणे कोष्टकवार तयार करणे
उपाय योजणे; उपाययोजना करणे
पारिभाषिक संज्ञा
सीमा कर
संबंधित पत्र जोडले आहे
कळवण्यात येत आहे की -
योग्य मार्गाने
रजेचा हक्क
-च्या मर्यादेपर्यंत
तारणाद्वारे हस्तांतरण
निखात निधी
विश्वस्त मालमत्ता
चातुर्य आणि तारतम्य
अध्यक्षपद स्वीकारणे
तार संदेश
नोकरीची समाप्ती
तेथल्या तेथे
निवेदन आहे की -
-च्या द्वारा/मार्फत
-च्या बरोबर/सह
मुद्देसूद; मुद्यास धरून
जमेकडे खातेबदल
निखात निधि लाभ
विश्वासू मदतनीस
कारवाई करणे (against a person) कार्यवाही करणे (on a file)
सलामी घेणे
ऐहिक व्यवहार
पदसमाप्ती
सैद्धांतिक समस्या
-च्या संदर्भात हे लिहिण्यात येत आहे
अंगठ्याची निशाणी/ठसा
लाक्षणिक पूरक मागणी
पर्यटन तिकीट
खर्चाकडे खातेबदल
कोषागार व बँक शिल्लक
खरेदीची एकुणात
फेरी टाकून कळवा
हाती घेणे; ग्रहण करणे; आरंभ करणे
अस्थायी/तात्पुरती नियुक्ती/नेमणूक
पदावधी
- चा सिद्धांत आणि व्यवहार
हे आवश्यक कार्यवाहीसाठी ........ कडे पाठविण्यात यावे
मुदतीबाहेर गेलेला
सर्वोच्च प्राथम्य
दौऱ्याचा कार्यक्रम
काम एकाकडून दुसऱ्याकडे सोपवणे
खजिना/कोषागार पावती/जमा
विक्रीची एकुणात
-ची काळजी घेणे
-शी प्रश्नावर विचारविनिमय करणे
तात्पुरते मुख्यालय
अटी आणि शर्ती
हे कागदपत्र ......... यांच्या नावाने अंकित केले होते, ते त्यांच्याकडे का पाठविले नाहीत ?
काम झाल्यानंतर हे परत पाठवावे
काल मर्यादा
सर्वप्राथम्य
नगर क्षेत्र
मालमत्तेचे हस्तांतरण
कोषागार सुरक्षित कक्ष
नमुनेदार उदाहरण
दखल घेणे
मूर्त परिणाम
तात्पुरते साहाय्य
कराराच्या अटी
संशय घेण्यास कोणतेही कारण नाही
हे कृपया क्षमापित करावे
वेळेवर केलेली कार्यवाही
अत्यंत गुप्त
पूर्वीचे कागदपत्र शोधून प्रस्तुत करा
स्थानांतरण आदेश; बदलीचा आदेश
परराष्ट्रांबरोबर केलेले तह, करार आणि अभिसंधी
टंकलेखातील दोष/चूक; मुद्रणदोष
अंमलात येणे
प्रतिषेध केल्यासारखे
हेत्वारोपात्मक प्रतिवेदन
विचारार्थ विषय
दाखवणारा भरपूर पुरावा आहे
याचे स्पष्टीकरण करावे
वेळीच समाप्ती/परिपूर्ती
पुढे आणलेली बेरीज
व्यापार चिन्ह
स्थानांतरण प्रवास भत्त्याची आगाऊ रक्कम
विषयाची मांडणी
आक्षेप घेणे; हरकत घेणे
ठरीव लक्ष्य
प्रदत्त मत
प्रादेशिक एकात्मता
हे कागदपत्र ........... यांच्या नावाने अंकित करण्यात यावेत
या प्रकरणाला सर्वप्राथम्य देण्यात यांवे
समयश्रेणी
पुढे नेलेली बेरीज
व्यापार नाम
सीमापार व्यापार
रोगाचा रोगावरील उपचार
गृहीत धरणे
उत्पादन लक्ष्य
निविदांचे दर
प्रादेशिक जलाशय
खाली सही करणार विज्ञप्तिपूर्वक (कळवतो की -)
या कार्यालयात कागदपत्र सापडत नाहीत
समय वेतनश्रेणी
एकूण मिळकत
श्रमिक संघ
संक्रमणकाल
तहाची बंधने
शक्तिपरत्वे उपाययोजना करणे
संपादित लक्ष्ये
राजीनामा देण
मृत्युपत्रानुसार विल्हेवाट
योग्य वाटणे
या कार्यालयाच्या माहितीसाठी हा मु्द्दा अधिक स्पष्ट करावा
वेळापत्रक
एकूण कर्मचारी संख्या
व्यापार लेखा
संक्रमणकालीन उपबंध/तरतुदी
जनजाति क्षेत्र
लक्षात घणे
करयोग्य उत्पन्न/आय/प्राप्ती
तात्पुरता मसुदा
मृत्युपत्रानुसार उत्तराधिकार
त्रयस्थ पक्ष
पूर्ण समाधान झाले
मागणीपत्र पाठवण्याचे वेळापत्रक
एकूण भार
परंपरागत प्रथा
संदेश प्रेषण
त्रैवार्षिक अहवाल
कार्यभार स्वीकारणे
करमुक्त
तात्पुरता कार्यक्रम
चाचणीदाखल तपासणी
एकापक्षी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि दुसऱ्यापक्षी ........ यांमध्ये. ........... येथे दि. ........... रोजी हे करारपत्र करण्यात आले
मार्फत पाठवावयाची प्रकरणे
समय सारणी; वेळापत्रक
सामर्थ्याची/कार्यक्षमतेची पराकाष्ठा करून
प्रशिक्षण कालावधी
त्रिपक्ष करार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725