Early orders are solicited
आदेश त्वरित मिळावेत ही प्रार्थना
आदेश त्वरित मिळावेत ही प्रार्थना
खरेदीतील काटकसर
आकस्मिक निकड/आपाती संवर्ग
आदेशांची बजावणी
अर्ज/आवेदन स्वीकारणे
वस्तुस्थिती दोष
कर देण्याचे टाळणे
अंदाजापेक्षा/प्राक्कलनापेक्षा अधिक
कराराचे निष्पादन; करारपत्र करून देणे
कर माफी
वरील कारणासाठी केलेला खर्च चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातील ............... शीर्षाखालील बचतीतून भागवण्यात यावा
जलद बटवडा
त्वरित उत्तर आल्यास संतोष होईल
वेळ आणि श्रम यांत काटकसर
आकस्मिक निकड/आपाती प्रमाणपत्र
कडकपणे अंमलात आणणे
अपील स्वीकारणे
अकरण दोष
मालाचे मूल्यनिर्धारण
दिलेली अतिरिक्त रक्कम वसूल केली
बंधपत्र करून देणे
तारतम्यबुद्धीचा/स्वेच्छानिर्णयाचा वापर करणे
प्रयोग म्हणून
शीघ्र डाक पत्र
वेतनवाढ मिळवणे/मिळणे
दक्षतारोध
संकटकालीन/आपाती राजादेश
वाढवलेली शिक्षा
अधिकारपद ग्रहण करणे
तत्त्वाची चूक
समान वाटणी
अतिरिक्त/जादा नफा
आदेश पार पाडणे
क्षेत्राधिकाराचा वापर करणे
प्रायोगिक उपाययोजना
स्पष्टपणे सांगितलेले
अर्जित रजा
प्रशासनिक कार्यक्षमता
आकस्मिक निकडीची/आपाती कर्तव्ये
वाढवलेले भाडे
नोंदी तपासल्या व पडताळून पाहिल्या
चूक भूल द्यावी घ्यावी
सम संख्या/क्रमांक
विनिमय प्रमाणपत्र
आदेशिकेची अंमलबजावणी
कार्ये पार पाडणे
विधिग्राह्य अवधीची समाप्ती
क्षेत्राधिकार वाढवणे; अधिकारक्षेत्र विस्तारणे
अर्जित रजा मंजूर
(कामे) कार्यक्षमतेने पार पाडणे
आपाती सेवाप्रवेश
शिक्षेतील वाढ
काही विशिष्ट कार्यांची सोपवणूक
आवश्यक अर्हता
-च्या विरुद्ध पाचारण करणे
माहितीची देवाणघेवाण
योजनेची अंमलबजावणी/योजना कार्यान्वित करणे
विकल्पाची निवड करणे; पर्याय स्वीकारणे
समाप्ति स्मरणपत्र
-ला लागू होणे/करणे
इसारा; विसार; बयाणा
कार्यक्षम शिक्षण
देशांतरण व निष्कासन
लाभ घेणे
आधारसामग्रीची क्रमवार मांडणी
अत्यावश्यक सेवा
परीक्षा फी
बदली मुद्रांक देणे
कार्यकारी प्रशासन
अनुग्रहपूर्वक प्रदान
आपल्या पत्रात स्पष्ट केले
संविदा/करार/कंत्राट वाढ
इसाऱ्याची/बयाणा रक्कम
आठमाही खर्चाचे विवरणपत्र
सेवायोजन विवरण
परिवर्धित क्षेत्राधिकार/अधिकारक्षेत्र
कच्चे टिपण
आवश्यक पुरवठा
तपासून प्रतिस्वाक्षरित
विनिमय मूल्य
कार्यकारी प्राधिकारी/प्राधिकरण/प्राधिकार
लेख्यांमध्ये दर्शवलेले
स्पष्टीकरण मागवण्यात यावे
भाडेपट्ट्याची मुदतवाढ
कमावता आश्रित
बेदखल केलेला; हुसकावून लावलेला
(सदस्यास) शक्ती प्रदान करणे
चौकशीअंती असे उघडकीस येत आहे की -
विधिसक्षम समता
रूढ कार्यपद्धती
‘अ’ स्थानी व्यक्त केलेल्या विचारांस अनुलक्षून प्रस्तावाचे परीक्षण करणे
उत्पादनशुल्क शिपाईवर्ग
कार्यकारी मंडळ
लोकहिताची निकड
दुरुपयोग आणि अफरातफर याबद्दल स्पष्टीकरण
सेवावधी वाढवणे
तत्संलग्न सुविधाधिकार
मतदारसंघ
धनादेश वटवणे
चौकशी पूर्ण करण्यात यावी आणि प्रतिवेदन अविलंब सादर करण्यात यावे
संधी समता
आस्थापना खर्च
योग्यता ठरवणे; योग्यायोग्यता पाहणे
आकार/खर्च सोडून
अंमलबजावणीचे कार्य
पदसिद्ध; अधिकारपरत्वे
कसूर करणाऱ्याकडून स्पष्टीकरण मागवावे
सौम्यकर परिस्थिती
सुकर/सुलभ प्रवेश
वीज उभारणी
सहपत्रे पुढीलप्रमाणे
यापुढे नियमांचे योग्य रीतीने पालन केले जाईल याची काळजी घ्यावी
समान हक्क असलेला; समान हक्कदार
अंदाजित/प्राक्कलित परिव्यय
संवर्गबाह्य पद
-चा खर्च/उत्पादनमूल्य/परिव्यय सोडून
अंमलबजावणीची कार्यवाही
विभागीय कर्मचारीवर्गात वाढ
स्पष्टीकरणात्मक टिप्पणी/टीप
वेचे/उतारे घेतले; घेतलेले उतारे
सोयीस्कर अटी
पदासाठी पात्रता
भारग्रस्त आणि जप्त संपती
बळजबरीने घुसणे/प्रवेश करणे
कायद्याचे समान संरक्षण
अंदाजित/प्राक्कलित खर्च
यापुढे उपबंधित केलेले असेल त्या खेरीज
अनन्य क्षेत्राधिकार/अधिकारक्षेत्र
दहशती शिक्षा
एकपक्षी; एकतर्फी
स्पष्टपणे सांगितलेले
बाह्य/तदितर बाब/प्रकरण
आर्थिक अरिष्ट
उमेदवारांची पात्रता
पृष्ठांकन क्रमांक ................
नोंदवहीत दाखल करणे
सामग्री भत्ता
आंदाजित/प्रक्कलित उत्पादन
ह्या अधिनियमांद्वारा अन्यथा उपबंधित केलेल्या गोष्टी व्यतिरिक्त
अपवर्जक सूची
उदाहरणार्थ (उदा.)
शीघ कार्यवाही/कृती/कार्य
राज्याबाहेर निर्यात
असाधारण रजा
निर्वाहक क्षेत्र
-साठी पात्र
पृष्ठांकन सहीकरिता प्रस्तुत
बंधपत्र/खत करून देणे
समन्याय वितरण/विभागणी/वाटणी
आंदाजित/प्राक्कलित जमा
वित्त विभागाने प्रदान केलेल्या सर्वसाधारण शक्तींना अनुसरून असेल त्या व्यतिरिक्त
-ला वगळून, -ला अपवर्जित करून
सूट दिलेली/मिळालेली व्यक्ती
-मधून काढून टाकणे
कार्योत्तर मान्यता
असाधारण/जादा सभा
आर्थिक भाडे
अभिलेख नाश
विधिद्वारा अंमलात येण्याजोगे
करार करून देणे/करणे
पदांची तुल्यता
खर्चाचा अंदाज; परिव्यय प्राक्कलन
वित्त विभागाने मान्य केलेल्या नियमान्वये विभागांना शक्ती प्रदान केली गेली असेल तेवढी मर्यादा खेरीज करून
अनन्य शक्ती
-ची माफी/सूट
लागलेला/लागणारा खर्च
कार्योत्तर कायम करणे किंवा फेरपाहणी
आणीबाणीच्या परिस्थितीतील असाधारण शक्ती
आर्थिक उन्नती
कारणे विशद कर
कोणत्याही न्यायालयाद्वारे बजावणीयोग्य
रीतसर करार करून देणे
तुल्य पद
निर्वासितांची मालमत्ता
अन्यथा नमूद केले असेल त्याखेरीज हे खर्च प्रतिस्वाक्षरित आकस्मिकता असल्याप्रमाण विनियमित करण्यात यावे
अनन्य अधिकार
आयकराची माफी
खर्च अर्थसंकल्पीय नियत वाटपाचा मर्यादेत आहे
कार्योत्तर मंजुरी
अतिरिक्त काम/कार्य
लवकरात लवकरची संधी
काटकसरीचे उपाय
अडचणीचा/अडचणीत टाकणारा प्रसंग
सक्ती अंमलात आणणे
भागीदारीत सामील होणे
चुकीचे विचार/मत
कामाची टाळाटाळ करणे
संग्रह-पडताळणीतील अधिक्य
कार्यादेशाची अंमलबजावणी करणे
वरील कारणासाठी केलेला खर्च .......... शीर्षाखालील घालण्यात यावा
निःसंदिग्ध/स्पष्ट स्वीकृती
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725