Waive the recovery
वसुली सोडून देणे
वसुली सोडून देणे
कशीही परिस्थिती असो
- कडे लक्ष दिले जाईल
- पासून
क्षेत्राधिकार विरहीत; अधिकारक्षेत्राबाहेर
परिणामी; -चा परिणाम म्हणून
खाते निर्लेखित करणे
विश्वासाचा अभाव
अर्हता नसताना अथवा अर्नह ठरवल्यावर
कडक कार्यवाही केली जाईल
जिवास मोठा धोका पत्करून
भाडे न भरता
काम करण्यायोग्य क्षेत्र
वसूल करावयाची रक्कम निर्लेखित करणे
ताकीद/इशारा परिपत्रक
अर्हकारी सेवा ही विहित किमान मर्यादेहून कमी असेल तेव्हा
निर्णायक समजण्यात येईल
मोठ्या उत्साहाने/जोमाने
हानी न पोचवता
कार्यव्ययी आस्थापन
प्रतिवेदन लेख
अग्रक्रमाचे अधिपत्र
व्यक्तींचा ठावठिकाणा
सक्त दखल घेण्यात येईल
वेतनवाढ रोखणे
पूर्वगामी उपबंधांच्या सर्वसाधारणतेला हानी न पोचवता
कामाचा दिवस
लेखी आदेश
धुलाई भत्ता
ज्याअर्थी -करणे कालप्राप्त झाले आहे
अबाधित राहील
-च्या परिघामध्ये
पूर्व मान्यतेशिवाय
कार्यकारी/खेळते भांडवल
राखण व पहारा
चालू नोंदीवर लक्ष ठेवले जाते किंवा नाही आणि स्मरणपत्रे पाठविली जातात किंवा नाही
- मुळे कसूर करणारा शिक्षेस पात्र होईल
अधिनियमाच्या कक्षेत
योग्य प्राधिकारशिवाय
कामाच्या वेळा
पाणीपट्टी
अगोदर असेल/घडेल ते
-सांगाल काय?
- च्या क्षेत्राधिकारात;-च्या अधिकारक्षेत्रात
सेवाकालनिरपेक्ष
क्रियाशील भागीदार
अर्थोपाय
पूर्णांक
आवरणे
स्थानिक सीमांच्या आत
मागे आणि पुढे जोडण्याच्या परवानगीसहित
काम चालू
अर्थोपायांचे पूर्वानुमान
घाऊक किंमत
कार्यालय आवरणे
आयोगाच्या अधिकारक्षेत्रात
-च्या संदर्भात
कार्यादेश
आम्ही वरील ‘अ’ शी सहमत आहोत
हितावह अन्न
- च्या हेतूने
सहित अथवा विरहित
आपल्या पत्राचे उत्तर म्हणून; आपल्या पत्राच्या संदर्भात
वेतनावर आधारलेला कार्यादेश
झीजतूट
सार्वकालिक काम
तपशिलासह/सहित
पुढील कोणत्याही निर्देशाशिवाय
वर उल्लेखिलेल्या आपल्या ज्ञापाचे उत्तर म्हणून निवेदन आहे की
परिव्यय काढणे
सप्ताहान्त प्रतिवेदन
पूर्णतः अथवा अंशतः
पैसे काढण्याचा नमुना/प्रपत्र
नि:संदिग्धपणे; बिनदिक्कत
-च्या संबंधी/संबंधात
कार्य अनुसूची
मजुरी आणि वेतन
सप्ताहान्त तिकीट
मोठ्या प्रमाणवरील असंतोष
दंडाधिकार काढून घेणे
माहिती/सूचना न देता
-बाबत; -च्या बाबत
कार्य विवरण
प्रतीक्षा आकार
साप्ताहिक प्रगती
हेतुपुर :सर गैरहजेरी
प्रस्ताव परत घेणे
अविलंब; विलंब न करता
पूर्वलक्षी प्रभावासह
कर्ज-कार्यक्रमानुसार हाती घेतलेली कामे
प्रतीक्षा सूची
भारित सरासरी
हेतुपुर:सर असत्कथन
-कडे योग्य लक्ष देऊन; - ची योग्य ती काळजी घेऊन
न चुकता
- द्वारा सादर
जखम आणि इजा निवृत्तिवेतन
अधिकार सोडून देणे
वजने आणि मापे
हेतुपुर:सर दुर्लक्ष/हयगय
अशा कर्तव्यांचे स्वरूप व व्याप्ती यथायोग्यपणे लक्षात घेऊन
कोणत्याही आडकाठीशिवाय
-च्या सहमतीने
निर्लेखन करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725