Abandonment of Claim
मागणीचा/हक्काचा परित्याग
मागणीचा/हक्काचा परित्याग
वर नमूद केलेले
जबाबदारीतून मुक्त
अवाप्ति क्रमांक
लेखा निरीक्षण
भूमि संपादन
अप्रामाणिकतायुक्त गैरवर्तणुकीचे कृत्य
भर व फेरफार
प्रशासन अहवाल
प्रवेश फी
प्रवासभत्त्याची आगाऊ रक्कम
बाधक होणे
गंभीरपणे विचार केल्यावर/करून
कृषि उत्पन्न
........ या अवधींकरता नियत रकमा वेगवेगळ्या मागितल्या जाव्या
सुधारलेला मसुदा
वार्षिक प्रशासन अहवाल
असंगत स्थिती
-ने अपील दाखल केले
सदस्यत्वासाठी अर्ज/आवेदन
पर्यायी नोकरी योजनेच्या काळात तरतूद केलेल्या नेमणुका
विनियोजन लेखा आणि अहवाल
जलसिंचनाखालील/पाटबंधाऱ्याखालील क्षेत्र
-च्या तुलनेने, -च्या पेक्षा
शक्य तितक्या बिनचूकपणे
जणू काही
-प्रमाणे, -अन्वये, -अनुसार
सुधारल्याप्रमाणे
.....रोजी जसे होते त्याप्रमाणे
नंतरच्या अवस्थेत; पुष्कळ उशिरा
वाटेल तसे; कोणतेही
वर्ष अखेरीस
अधिप्रमाणित प्रत/नक्कल
सरासरी मूल्य
भाडे/सारा/खंड कमी करणे
अधिमूल्याने
संक्षिप्त बिल
अवाप्ति नोंदवही
भांडार लेखा
मालमत्तेचे संपादन
अपप्रवेशाचे कृत्य
-शी पत्रव्यवहार करणे; -ला लिहिणे
प्रशासनिक अभिकरणे
मागणीची ग्राह्यता
आगाऊ रक्कम देणे
संलग्नीकरण फी
संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकल्यानंतर
कृषि वर्ष
निधींचे नियत वाटप
सलोख्याची तडजोड
वार्षिक लेखापरीक्षा कार्यक्रम
-ला जाब देणारा; -ला जबाबदार; -ला उत्तरदायी
-यांच्याकडे अपील करता येईल
शाळेतील /खाजगी विद्यार्थ्याकरिता आवेदनपत्राचा नमुना
दुय्यम सेवांमध्ये नियुक्ती
उपविधींना/पोटनियमांना मान्यता
प्रस्तुत केलेला युक्तीवाद
सौजन्य म्हणून
यथा निरूपित; व्याख्या केल्याप्रमाणे
खाली निदर्शित केल्याप्रमाणे
शुद्धिपत्रानुसार
जुळवणी व चाचणी
म्हणून; या नात्याने
विनंतीवरून
-च्या खर्चाने
आदेशांची विश्वसनीयता/सत्यता
टाळता येण्याजोगा विलंब
संक्षिप्त पत्ता
उपरोक्त ; उपर्युक्त
-गोषवारा/ -चे सार
-च्या सहित
-पासून उपार्जित
वेतनपट/पावती तक्ता
केलेली किवा करणे अभिप्रेत असलेली कृत्ये
पर्याप्त/पुरेशी आधारसामग्री
प्रशासनिक मान्यता
परीक्षेस बसण्याची परवानगी
शासन निर्णय क्र.---दिनांक---- अनुसार दिल्या जाणाऱ्या आगाऊ रकमा
होकारार्थी उत्तर
वयाचा दाखला/प्रमाणपत्र
उद्दिष्टे
नियत वाटपाचा आदेश
-वर्षात भरावयाची देय रक्कम
वार्षिक आस्थापना विवरण
विरोधाची वृत्ती
नोंद करावयाची अपिले
नोंदणीसाठी अर्ज/आवेदन
मत्ता आणि दायित्वे यांचे संविभाजन
समासातील शेऱ्यांनुसार मान्य
-मुळे निर्माण होणारे
ओघाने; क्रमप्राप्त
वर्णन केल्याप्रमाणे
अंमलात असेल त्याप्रमाणे
खालील तपशिलानुसार
निर्धारण आणि पुनर्निर्धारण
सूचित केल्याप्रमाणे
सुरुवातीच्या अवस्थेत
सोबत जोडलेले
सुरवातीच्या अवस्थेत
लेखक पत्रिका
प्रतीक्षाधीने प्रकरणे
अपहृत व्यक्ती
उपरिलिखित बंधन
प्राक्कलनाचा संक्षेप; अंदाजांचा गोषवारा
मान्यता देणे
संचित वाढावा/आधिक्य
हंगामी सेवा भत्ता
मना केलेली कृत्ये
पुरेसे प्रतिनिधित्व
प्रशासनिक मान्यता मिळवण्यात यावी
परवानगीने प्रवेश
कार्यक्षमतेला उपकारक
निर्णयास पुष्टी देणे
वयोमर्यादा
हवाई युद्धसाधनांची तालीम
आपणाकडे सोपवलेली नियत रक्कम
-ला संपणाऱ्या तिमाहीसाठी देय असलेली रक्कम
वार्षिक सर्वसाधारण सभा
पूर्व दिनांकित धनादेश; मागील तारखेचा धनादेश
अपिलाची एकपक्षी सुनावणी झाली
आवेदन/अर्ज नियमांस धरून आहे
जबाबदारीचे संविभाजन
प्रस्तावित केल्याप्रमाणे मान्य
शस्त्रे, अग्न्यस्त्रे व दारूगोळा
आदेशानुसार; विनंतीनुसार
-च्या निर्वचनानुसार
मुलभूत नियमावली वित्तीय नियमावली, खंड १ व २ अनुसार
हप्त्याचे निर्धारण
व्यवस्थापन हाती घेणे
कसेही करून
संलग्न कार्यालय
-च्या सांगण्यावरून
लेखक तालिका
पुढील भाष्यकांची वाट पहावी
आपले वचन पाळणे
कामावरील अनुपस्थिती
आक्षेपांचा गोषवारा
-च्या अन्वये
रजा साचणे
सद्भावनेने कार्य करताना
शिस्तविघातक कृत्य
तदर्थ मंडळ
प्रशासनिक नियंत्रण
जामीन कबूल करणे
प्रतिकूल परिणाम
मोहोर लावणे
नियत सेवावयमान
विमान वाहतूक
अनुमत व फेरचौकशीकरता परत
(निव्वळ) देय रक्कम
उत्पन्नाच्या सर्व बाबीपासून होणारी वार्षिक प्राप्ती
अपेक्षित खर्च
अपील करता येईल
अर्ज/आवेदन फेटाळण्यात यावे
योजनेच्या प्रगतीचे मूल्यमापन
मान्य नमुना/मासला
बाकी व आगाऊ रकमांचे बिल
अधिकार म्हणून
निर्णयाप्रमाणे; ठरवल्याप्रमाणे; नक्की केल्याप्रमाणे
सामान्यतः तरतूद केल्याप्रमाणे
सूचनांनुसार; अनुदेशांनुसार
कामाचे मूल्यनिर्धारण
पूर्ण जबाबदारी ग्रहण करणे
कामाच्या वेळेत केव्हाही
-ला जोडलेले
उशिरात उशिरा
प्राधिकृत खर्च/व्यय
पुढील प्रतिवेदनाची वाट पहावी
निर्णयाचे पालन करणे
प्राधिकाराचा अभाव
जमा आणि खर्च यांचा गोषवारा
तदनुसार असे ठरवण्यात आल आहे
निवेदनाचा/विधानाचा बिनचूकपणा
आपल्या तारतम्यबुीने कार्य करीत असताना;आपल्य स्वेच्छार्नियानुसार कार्य करीत असताना
प्रत्यक्ष आणि संभाव्य खर्च
तदर्थ समिती
प्रशासनिक विभाग
हयगयीबद्दल कानउघाडणी
प्रतिकूल परिणाम झालेला
मुद्रांक लावणे
स्थिती परिस्थिती अधिक बिघडवणे/ बिघडणे
सर्व मागण्या आवश्यक त्या प्रमाणकांसह करण्यात याव्या
कोणत्याही कपातीशिवाय अनुमत
मागितलेली रजा .... दिवस
वार्षिक मागणीपत्र
अपेक्षित किंवा प्राक्कलित/अंदाजित खर्च
मुलाखतीकरिता उपस्थित होणे
वयोमर्यादा लागू करणे
एकूण मत्तेतील पुष्कळसा भाग
मान्य सेवा प्रमाणपत्र
जमीन महसुलाची थकित रक्कम
दुरूस्त केल्याप्रमाणे; सुधारल्याप्रमाणे
निदेशानुसार; आदेशानुसार
जसे आहे त्याप्रमाणे
अनुसूचीतील बाबीनुसार
निर्धारण आदेश देण्यात येत आहे
असे गृहीत धरून
पताका “क्ष” वर
हजेरी उपस्थिति सूचना
वर उल्लेखिलेल्या वेळी
प्राधिकारपत्र
प्रतीक्षाधीन कागदपत्रे
निष्ठापूर्वक नियम पाळणे
कर्तव्यार्थ अनुपस्थिती
संक्षिप्त विवरणपत्र
सामान्य नियमांनुसार
बिनचूकपणे केलेले
कारवाईयोग्य अपकृत्य
शिलकेपैकी प्रत्यक्ष हाती असलेली लेखनसामग्री
अंतरिमकालीन
प्रशासकीय कर्तव्ये
दत्तविधानपत्र
प्रतिकूल शेरा
स्वतःची सही करणे
एकूण गुण
.......आणि ...... यांमधील सर्व पत्रव्यवहार ...... मार्फत करण्यात यावा
प्रवेश करण्यास मुभा देणे
जमेस असलेली रजा .... दिवस
वार्षिक निरीक्षण अहवाल/प्रतिवेदन
विधानमंडळापुढे मांडावयाचे कोणतेही विधेयक
जातीने हजर राहणे किंवा स्वतः उपस्थित राहणे
नियम लागू करणे
परिस्थितीचे त्वरित व अचूक आकलन करणे
-च्या अधीन मान्य
थकित खाते नोंद
शक्य तितक्या लवकर; यथाशिघ्र
दिनांक-ला होते त्याप्रमाणे
गरजेनुसार
पराकाष्ठा निर्णयशक्तीनुसार निर्धारण करणे
कार्यभार ग्रहण करणे
हाती असलेली शिल्लक
उपस्थितीपट; हजेरीपट
-च्या वेळी
अधिकृत मंजुरी प्रमाणपत्र क्रमांक
उत्तराची वाट पहावी
प्रारंभापासून
दौऱ्यामुळे अनुपस्थिती
असंगत कथन/निवेदन
अटींनुसार
-तील कामगिरी
वरील ‘अ’ प्रमाणे कार्यवाही करावी
प्रत्यक्ष परिव्यय/किंमत
अनिश्चित दिनापर्यंत/बेमुदत स्थगित/तहकूब
प्रशासकीय कार्य/कृत्य
पोटनियमांचा / उपविधींचा अंगीकार
जाहिरात दिलेली जागा/पद
पूर्वोक्त परिस्थिती
एकूण मूल्य
सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी
सर्व प्रदेश योजना
देय रजा .... दिवस
वार्षिक खर्च
या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा
जातीने किंवा वकिलामार्फत हजर राहणे
स्थानिक किंवा नियंत्रक प्राधिकारी यांच्या हाती असलेल्या जागांसाठी केलेले अर्ज
इमारत बांधणीचे अधिमूल्यन
प्रस्तावाला मान्यता देणे
थकित कर
योग्य वाटतील अशा
आपल्य ज्ञापनात स्पष्ट केल्याप्रमाणे
जोपर्यंत
-च्या मतानुसार
मत्ता आणि दायित्वे
अधिकारपद ग्रहण करणे
कमीत कमी; निदान
-कडे लक्ष वेधण्यात येत आहे
ह्या अवस्थेमध्ये
स्वायत्त निकाय
पाठ्यवृत्ती देणे
प्रारंभापासून अग्राह्य
अनुपस्थिति भत्ता
सत्तेचा दुरुपयोग
सेवाकालानुसार
पोच कार्ड
प्रस्तावित केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी
प्रत्यक्ष नेमलेला
स्थगन प्रस्तव; तहकुबीचा प्रस्ताव
प्रशासनिक चूक
प्रौढ शिक्षण
प्रदान सूचना ; भरणा करण्याची सूचना
पूर्वी सांगितलेला नियम ; पूर्वोक्त नियम
पीडित/दुखावलेला पक्ष
अभिकथित निवेदन
सर्वाधिकार सुरक्षित
उपभोगलेली रजा ... दिवस
वार्षिक कब्जेदाखला
इतर कोणतीही कपात
-च्या तर्फे उपस्थित होणे
मंजुरीकरिता अर्ज करावा/आवेदन करावे
शिकाऊ उमेदवारीची मुदत
अखेरची अदमासे शिल्लक
मजुरीची/वेतनाची बाकी
-चा परिणाम म्हणून
शक्य आणि सोयिस्कर असेल त्याप्रमाणे
या बाबतीत प्राधिकृत केले असेल त्याप्रमाणे
शेऱ्यानुसार
वसूल झालेली मत्ता
तर्क केल्याप्रमाणे
मोकळीक असणे
परिपत्रक क्र. ........ दि. ........ याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे
आपल्या सोयीनुसार
स्वायत्त संस्था
जबाबदारी सोडून देणे
अनुपस्थिती-विवरणपत्र
अपशब्द; शिवराळ भाषा
परिपाठानुसार
या बाबतीत केलेली कार्यवाही शासनाला कळवण्यात यावी.
प्रत्यक्ष प्रवास खर्च
विवादाचा अभिनिर्णय
प्रशासन यंत्रणा
अपमिश्रित/भेसळ केलेली औषधे
सल्ला घेण्यात यावा
पुरेशा विचारानंतर ; पुरेसा विचार करून
पीडित/दुखावलेली व्यक्ती
मुक्काम भत्त्याचे सर्वसमावेशक दर
केवळ समुद्रमार्ग
संपवलेली रजा .... दिवस
वार्षिक आवर्ती खर्च
वयाची पंधरा वर्षे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती
अपीलदाराचे असे म्हणणे आहे की
पूर्वलक्षी प्रभावासह लागू करणे
अनौपचारिक रीतीने कळविणे
अदमासे किंमत/परिव्यय
थकित कामाचे विवरणपत्र
नियमतः
शक्यतोवर; यथासंभव
आवश्यक असेल त्याप्रमाणे
विनंतीप्रमाणे; विनंतीनुसार
विमापत्रावरील पृष्ठांकनाद्वारे केलेले अभिहस्तांकन
यथास्थिती; स्थितीविशेषानुसार
लगेच; ताबडतोब
या विभागाचा ज्ञाप क्रमांक ................… दिनांक................… याकडे आपले लक्ष वेधले जात आहे
आपल्या सोयीप्रमाणे लवकरात लवकर
साह्यकारी व भारतीय प्रादेशिक बल
प्रमाणाबाहेर हानी/तोटा
समन्स बजावूनसुद्धा अनुपस्थित
विद्या संस्था
अर्हतेस मान्यता देणे
पोच पत्र
-वर कार्यवाही केली; दिनांक - ला कार्यवाही केली
तीव्र टंचाई
खातेबदलाने समायोजन
प्रशासकीय शक्ती
मूल्यानुसार
जमा/खर्च खाते बदलण्याची सूचना
काळजीपूर्वक विचार केल्यानंतर/करून
करारनामा ; संमतिपत्र
अखिल भारतीय सेवा
वर्णक्रमी नोंदवही
अनर्जित रजा ... दिवस
वार्षिक अहवाल
वेतनाच्या स्वरूपातील कोणताही मोबदला
अपीलदाराने आपल्यावर ठेवलेला दोषारोप अमान्य केला
नियुक्ति प्राधिकारी
शासनाकडे तक्रार घेऊन येणे/जाणे
-च्या संबंधात
आगमन आणि प्रयाण
खास बाब म्हणून
व्यवहार्य असेल तितपत
फेरफार केल्याप्रमाणे
कोषागार संकलन नियमावली;l खंड १ व खंड २ अनुसार
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधि खात्याकडे विमापत्राचे अभिहस्तांकन
याप्रकरणी आवश्यक असेल त्याप्रमाणे
स्वाधीन असलेला/केलेला
दस्ताऐवजांचे साक्षांकन
उत्पन्नाचा लिलाव करावा
निधीची उपलब्धता
असामान्य परिस्थिती
रजेशिवाय अनुपस्थित
विद्याविषयक अर्हता
मंजुरी देणे
शिलकेची स्वीकृती
उद्योगी वृत्ती
अधिक घातलेली नोंद
लेखा समायोजन
प्रशासनिक घटक
आगाऊ रक्कम आणि तिची वसुली
सल्लागार सेवा
नंतरच्या जपणुकीचा कार्यक्रम
करार प्रपत्र नमुना
विभागणीप्राप्त सरकारी कर्मचारी संपूर्ण राज्य संवर्गातील आहे असे मानण्यात यावे
पर्यायी मसुदा
सदृश बाब/प्रकरण
वार्षिक अहवाल आणि ताळेबंद
राज्यशासन सेवेत प्रवेशासाठी कमीत कमी अर्हताकारी वय होण्यापूर्वीची कोणतीही सेवा
मान्यता मिळाल्यास सोबतचा शासन निर्णय काढण्यात यावा
-असे मानण्यास नियुक्ति प्राधिकाऱ्यास आधार आहे
पोचमार्ग
स्वेच्छेनुसार कारवाई
संघाची नियमावली
तात्पुरता उपाय म्हणून
पुढीलप्रमाणे
जास्तीत जास्त शक्य होईल तितपत
प्रस्तावित केल्याप्रमाणे; यथा प्रस्तावित
यथाशीघ्र; लवकरात लवकर
प्रकरणाच्या परिस्थितीला जरूर असेल तसे
ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार
-द्वारा साक्षांकित
लेखापरीक्षित आकस्मिक खर्च
उपलब्ध भांडवल
पद नाहीसे/जागा नाहीशी करणे
पूर्ण/निरपवाद स्वीकृती
एखाद्याच्या विनंतीला रुकार देणे
-ला जबाबदार
बिलाची पोच
क्रियाशील भागीदार
(अफू) चे व्यसन
भाड्याचे समायोजन
नाविक अधिकारक्षेत्र/ क्षेत्राधिकार
आगाऊ बिले ; आगाऊ रकमांची बिले
हवाई पाहणी
अधिनियम अंमलात आल्यानंतर
शिलकेचा मेळ
विभागणी लेखा ; वाटप लेखा
पर्यायी जमिनी
पिकांचे वर्गीकरण आणि मूल्यांकन
शिक्षणाच्या स्थितीचा आणि प्रगतीचा वार्षिक अहवाल
अभिलेखांवरून उघड दिसून येणारी चूक
सोबत जोडलेले /सोबतचे पत्र पाठवावे
स्पर्धा परीक्षेच्याद्वारा नियुक्ती
योग्य कार्यवाही/कृती
लवाद करार
कलात्मक गुणवत्ता
संपूर्णपणे
या शासनाच्या दिनांक .... च्या याच क्रमांकाच्या पत्रात पूर्णपणे विशद केल्याप्रमाणे
जास्तीत जास्त व्यवहार्य होईल तितके
-च्या विषयी; -च्या संबंधात
सोयीप्रमाणे होईल तितक्या लवकर
अंतिम उपाय म्हणून
ज्याच्या त्याच्या जोखमीवर
लोकमताच्या न्यायासनासमोर
परीक्षित लेखाविवरणपत्र
-फायदा घेणे
निष्फळ प्रयत्न
दृढ धारणा
त्वरित बढती
लेखापालाचा दैनिक ताळेबंद
-ची पोच देणे
क्रियाशील सेवा
अतिरिक्त कार्य/काम
प्रशासन बंधपत्र
अनुज्ञेय खर्च
प्रगत पाठ्यक्रम
बाधित क्षेत्र ; -ग्रस्त भाग
--शी विचारविनिमय केल्यानंतर
संमतिपत्रे व करारपत्रे
शिलकेचे विल्हेवार वाटप
पर्यायी पद्धत
विश्लेषण/वर्गीकरण नोंदवही
वार्षिक विवरण
उघड कारण
-च्या सोबत जोडलेले
नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती
समुचित सरकार
लवाद कार्यवाही
वरीलप्रमाणे
पूर्वीप्रमाणे
यापुढे तरतूद केल्याप्रमाणे
अधिकारतः; अधिकार म्हणून
उपस्थित केलेल्या मुद्यांच्या संबंधात
होईल तितक्या लवकर
लेख्यांच्या विषयात
एका अवस्थेमध्ये
लेखापरीक्षा टिप्पणी
सरासरी वेतनाची परिगणना
उपरोद्धृत ; वर उद्धृत केलेले
परम आवश्यक
निविदा स्वीकृती
हिशेब देणे; स्पष्टीकरण देणे/करणे
मूकसंमती व हक्कविसर्जन
ईश्वरी प्रकोप; दैवी घटना
अतिरिक्त माहितीचे विवरणपत्र
सर्वसाधारण अस्थापना प्रशासन
अनुज्ञेय रकमेची मर्यादा
आगाऊ वेतनवाढ
बाधित / बाधा पोचलेली व्यक्ती
योग्य विचारानंतर ; योग्य विचार करून
--च्या नियुक्तीला/नेमणुकीला संमती देणे
कर्तव्यांची विभागणी ; वाटप
ह्या नियमात नमूद केलेले पर्याय परस्पर वर्जक आहेत
विश्लेषणात्मक/वर्गीकरणात्मक नोंद
पतदारीचे वार्षिक प्रमाणपत्र
अपील अनुमत
-ला लागू
बढतीद्वारे नियुक्ती
योग्य कालांतर
पुनर्रचनापूर्व राज्यात समाविष्ट असलेले क्षेत्र
योगायोगाने
फेरबदल केल्याप्रमाणे
यापूर्वी अस्तित्वात असल्याप्रमाणे
मूलतः अधिनियमित केल्याप्रमाणे
अपेक्षित असल्याप्रमाणे; हवे असल्याप्रमाणे
शक्य तितक्या लवकर
नेहमीप्रमाणे
सममूल्याने
लवकरात लवकर
लेखापरीक्षा
सरासरी वेतन विवरणपत्र
उपरोल्लिखित ; वर उल्लेखिलेले
परम दृष्टितीक्ष्णता
स्वीकृति ठराव
जमाखर्चाची लेखांकन पद्धती
नागरिकता संपादन
गैरवर्तणुकीचे कृत्य
अतिरिक्त नफा
नियमानुसार अनुज्ञेय
वेतनाची आगाऊ रक्कम
कर आकारणीवर परिणाम करणारे
आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर
कृषी वसाहतीकरण
निवृत्तिवेतनाच्या आकारणीचे वाटप
रूग्णवहन व बचाव कार्य
अनुषंगी सेवा/व्यवस्था
वार्षिक भांडार लेखा
खर्चासहित अपील खारीज करण्यात आले/ फेटाळले
अर्जाचा/आवेदनपत्राचा नमुना
निवडीद्वारे नियुक्ती
विनियोजन लेखा
पुरवठा क्षेत्र
पूर्वी म्हटल्याप्रमाणे
-शी तुलना केली असता/केल्याप्रमाणे
यथा संकेतित; ध्वनित केल्याप्रमाणे
मागील पानावर दाखवल्याप्रमाणे
-च्या बाबतीत
जमेल तितक्या लवकर
शक्य तितक्या व्यापक प्रमाणावर
शासकीय/सरकारी खर्चाने
शक्य तितक्या आधीच्या अवस्थेत
लेखापरीक्षा प्रतिवृत्त/अहवाल
सरासरी विनिमय दर
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725