आपण माझी अडचण समजून घ्याल
संवत्सरी, वार्षिक
अहवाल वर्ष
कारण दाखवण्यास तुम्हाला फर्मावण्यात येत आहे
तुम्हाला कामावरून निलंबित करण्यात येत आहे
आपली धारणा बरोबर आहे
आपल्या विनंतीला रुकार देता येत नाही
आपल्या उत्तराची वाट पाहण्यात येत आहे
आपल्या विनंतीचा विचार करता येत नाही
आपला
आपला स्नेहांकित
वर्णानुक्रमिक अनुक्रमणिका | सर्च इंजिनचा खुलासा.. संरचना : अनन्या मल्टिटेक प्रायवेट लिमीटेड
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य Hits : 4,78,35,230 Best : 43,725