Panel of certified auditors
प्रमाणित लेखापरीक्षकांची नामिका
प्रमाणित लेखापरीक्षकांची नामिका
सत्तारूढ पक्ष
कर देणे; कर भरणे
मुख्य फाईलीवर निर्णय घेण्यात येईपर्यंत थांबवून ठेवावे
अवश्य प्रतीक्षावधी
वैयक्तिक विशेषाधिकार
- कडे सोपवणे (service); -- च्या स्वाधीन करणे (amount)
खाली ठेवलेला ज्ञाप तात्काळ पाठवावा आणि फाईल सादर करावी
पर्यायी प्रस्ताव पाठवावेत
बंदरावरील संसर्गरोधशाला
पदे आणि सेवा
................…पताकेवरील संक्षेपिकेत वादप्रश्न/प्रकरण स्पष्ट करण्यात आला/आले आहे
आवेदनपत्र सादर करणे
प्रथमदर्शनी प्रकरणात तथ्य दिसते
सभेचे कामकाज उचित आणि विधिग्राह्य समजले जावे
योजनेचे प्रख्यापन
राज्य विधानमंडळाची सत्रसमाप्ती करणे
प्रक्षोभक आणि असमंजसपणाची वर्तणूक
कागदपत्र सोबत पाठवले आहेत
सम मूल्य
प्रदान आदेश
निवृत्तिवेतनाचा आकार
धारणाधिकाराची मुदत
वैयक्तिक गुण आणि व्यावहारिक कार्यक्षमता
कार्यस्थान
या बाबींची भविष्यकाळाकरता नोंद करून ठेवावी
समक्ष बोलावे
- ला परिस्थिती समजावून सांगावी
युद्धोत्तर सेवा
पदाकरता उशिरा दावा सांगणे
ध्वज, बिल्ले, फीत इत्यादींचे वितरण
प्रथमदर्शनी पात्र
चौकशाचे कामकाज
(निर्णय) सांगणे
साधकबाधक मुद्दे, उलटसुलट बाजू
टोपणनावी अर्ज
कागदपत्र आले नसावेत असे वाटते/दिसते
प्रदानार्थ मंजूर
आस्थापनेचे वेतन
(कागदपत्र) ............ निवृत्तिवैतनिकाला पहावयास मिळणार नाही
मान्यता काल
वैयक्तिक प्रतिभूती/जमानत
निलंबनाधीन ठेवणे
खटल्याची /प्रकरणाची संक्षेपिका तयार करावी
निश्चित कारणे नमूद करावीत
विहित अर्हता असणे
संभाव्य संकट
रजेच्या मागे किंवा पुढे सुटी जोडणे
विज्ञप्तिपूर्वक कळवण्यात येते की................
मूळ प्रमाण
प्रशिक्षणक्रम
न्यायनिर्णयाचे उच्चारण
बढतीची आशासंभव
परकाम्यपत्र अधिनियमास अनुसरून दिलेल्या सार्वजनिक सुट्या
कागदपत्र एकत्रित करण्यात आले आहेत
पूर्णतः प्रमाणित बिलांवर मंजूर करण्यात आलेला
अधिकाऱ्यांचे वेतन
घेऊन येणाऱ्याबरोबर
स्थायी अग्रिम
संबंधित व्यक्ती
योजना तरतूद
पर्यायी प्रस्ताव प्रस्तुत करावे
प्रारंभिक प्रतिवेदन सादर करावे
डाक मुद्रांक
मंजुरीची शक्ती
- ने/मूळे बाधित
अभिलेख परिरक्षण
पूर्व मान्यता
हिशेब प्रस्तुत करणे
योग्य/उचित व्यवस्था
सिद्ध झालेला दोषारोप
लोकोपयोगी सेवा
कागदपत्रांची फार दिवस टोलवाटोलवी करू नये
क्षमापनाने उतीर्ण
वेतनश्रेणी एकरूप असल्याचे जाहीर करण्यात आले आहे
दरडोई
स्थायी मुख्यालय
व्यक्तीविरूद्ध कारवाई करण्यात येईल
नकाशे व अंदाज
कृपया स्वयंपूर्ण संक्षेप/सारांश प्रस्तुत करावा
- ची विशेष रीतीने नोंद घ्यावी
डाक पत्ता
शक्ती आणि कर्तव्ये
अनुज्ञप्तिपूर्व चौकशी
संस्करण उपचार
कामाला दिलेले प्राथम्य
विशिष्ट संप्रदायाचा अनुयायी म्हणवणे
योग्य मार्ग
- ने उपबंधित केलेले;-ने तरतूद केलेले
….कलमानुसार शिक्षेस पात्र
मूळ कागदपत्र परत करावे
कृपयोत्तीर्ण
शांतपणे आणि निमूटपणे
शेकडा; टक्के
निवृत्तिवेतनी कायम पद
-च्या संबंधी
पोच द्यावी
प्रकरणाची फाईल प्रस्तुत करावी
सोडवून घेण्यात यावे
तारेच्या पुष्टीदाखल डाकप्रत
मंडळाकडे शक्ती निहित राहील
प्रारंभिक चौकशी
सभेचे अध्यक्षपद स्वीकारणे
प्राथम्यांकन
व्यावसायिक परीक्षा
मृत्यूनंतर - कडे जाणारी मालमत्ता
आणखी असे की - ; आणखी जर -
खरेदीची रक्कम
विचाराधीन कागद/पत्र
विधेयक संमत/मंजूर करणे
शांततामय आंदोलन
गुणांची टक्केवारी/शेकडेवारी
कायम पुनर्वसाहत
किरकोळ रोकड वही
पुरावा दाखल करावा
पूर्वदाखला/पूर्वोदाहरण प्रस्तुत करावा/वे
हे अत्यंत तातडीचे समजावे
डाक विमा
आयुक्ताकडे शक्ती निहित राहील
प्रारंभिक प्रतिवेदन/अहवाल
वृत्तपत्र संहिता
(विधेयकांकरता) पूर्व शिफारस आवश्यक
परीक्षेतील नैपुण्य
माझ्या उपस्थितीत - ला मालमत्ता परत करण्यात आली
मात्र केवळ आवश्यक त्या प्रकरणी बदली माणसे नेमण्यात येतील
अगदी तात्पुरते पद
विचाराधीन कागद/पत्र स्वयंस्पष्ट आहे
(सैनिकी) दीक्षांत संचलन
आर्थिक हित/हितसंबंध
उलटपक्षी; दुसऱ्या बाजूस
कायम प्रवास भत्ता
किरकोळ बांधकाम आणि दुरुस्त्या
- च्यासमोर जातीने किंवा प्रतिनिधीमार्फत हजर व्हावे
आधीच्या कागदपत्रांसह प्रस्तुत करावे
हे अगदी गोपनीय समजावे
डाक विमा आणि आजीवन वार्षिकी निधी
विनिमय करण्याची शक्ती
विलीनीकरणापूर्वीची शिल्लक
मुद्रण प्रत
खाजगी तशीच सार्वजनिक स्थाने
नफ्यातोट्याचा हिशेब
रोगप्रतिबंधक उपाययोजना
कर बसवण्याची व्यवस्था करणे, तरतूद करणे
करणे अभिप्रेत असलेले
कार्यवाहीसाठी कागद/पत्र
उत्तीर्णता मानक
द्रव हानी; आर्थिक हानी/नुकसान
पूर्णपणे सुस्थितीत
वाहतुकीची अनुज्ञेय साधने
मुदतीबाहेर गेलेला किरकोळ दावा
- पाठवण्याची व्यवस्था करावी
प्राधिकार उद्धृत करावा; प्रमाणवचन द्यावे
मुद्देवार
डाक व तार आणि सार्वजनिक दूरध्वनि कार्यालये
बोलवण्याची शक्ती
कार्ययोजना तयार करणे
आनुमानिक वेतन
खाजगी देणग्या आणि अंशदान निधी
प्रपत्र लेखा
हा प्रस्ताव पूर्णपणे नियमास धरून आहे
तात्पुरती नियुक्ती/नेमणूक
प्रवासाचे प्रयोजन
सधन शेतीचा कार्यक्रम
मूळ कार्यालय
पूर्वीच्या आणि चालू किंमती
शिक्षा म्हणून कपात
उद्घाटन समारंभ पार पाडणे
अखंड परंपरा
कार्यक्रमाचे अवस्थाकल्पन/टप्पे ठरवणे
नियत तारखेपूर्वी अनुपालन करावे
-करता/ची किंमत कळवावी
प्रवासाच्या आरंभाचे व शेवटचे ठिकाण
उत्तर-लेखापरीक्षा
आदेशांची अंमलबजावणी निलंबित/तहकूब करण्याची शक्ती
सेवानिवृत्तिपूर्व
चालू परिस्थिती
संभाव्य खर्च
प्रपत्र समायोजन
काही प्रस्ताव, असल्यास
तात्पुरते स्थायीकरण
नवीन मसुदा प्रस्तुत करावा
- कडून संवेष्टित
एकसमयेकरून, बरोबरच
नादारी फिर्यादीचा खर्च
शिक्षा आहार
कर्तव्ये पार पाडणे
जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे
प्रत्यक्ष तपासणी
दैनिकीत नोंद घ्या
नोंदींतील विसंगतीचा मेळ घालावा
वस्तुस्थितिविषयक मुद्दा
विशेष वेतनी पद
निर्लेखनाची शक्ती
विहित प्रपत्र/नमुना
प्राणिपीडा प्रतिबंध
परिवीक्षा कालावधी
कार्यक्रम अनुसूची
प्रस्तावित खर्च
तात्पुरता आदेश
सहीसाठी प्रस्तुत
वस्तुमान आणि घटक निर्देश
अंशतः निर्नियंत्रण
- ला/.................. येथे देय
शिक्षा भाडे/रक्कम
वरवरची आणि दुर्बोध प्रतिवेदने
वैयक्तिक चीजवस्तू
वास्तव लक्ष्ये
चर्चा करावी
पत्र क्र. ........... पहावे
विचाराधीन मुद्दे
संग्रह पंजिकेत बिलांची नोंद करणे
व्यावहारिक प्रशिक्षण; प्रत्यक्ष प्रशिक्षण
अर्जाचा/आवेदनपत्राचा विहित नमुना
प्रतिबंधक उपाय/उपाययोजना
परिवीक्षाधीन अधिकारी
विभागाने हाती घेतलेला प्रकल्प
सुरू करण्याचे योजले आहे
चालू वर्षी हा खर्च करण्याची अर्थसंकल्पात तरतूद आहे
भेटपत्रक प्रस्तुत करावे
चुकते करून रद्द
अंशतः फेरबदल
वेतन बिल
आदेशभंगाकरता दंड/शास्ती
नियतकालिक भत्ता
-ची वैयक्तिक फाईल
शारीरिक अत्याचार
त्वरेने अनुपालन करावे
या कार्यालयाच्या संदर्भाधीन ज्ञाप पहावा
धोरणविषयक निर्णय
बाब नोंदवहीत घ्यावी
लेखापरीक्षा पूर्व;
विहित रीत
पूर्व संमती
परिवीक्षा अधिकारी
सदिच्छा आणि सौहार्द वाढवणे
योजलेल्या /संकल्पित दौऱ्याचा कार्यक्रम
अपवर्जनाकरता तरतूद
रजेचा हिशेब प्रस्तुत करावा
चुकते केले आणि तपासले
योजनांचा तपशील
नुकसानभरपाई करणे/देणे
नामनिर्देशनाद्वारे नेमणूक होईपर्यंत
नियतकालिक तपासणी
समक्ष मुलाखत
कंत्राटी कामकरी
निलंबित व्यक्तीविरुद्ध वस्तुस्थिती कथनासह दोषारोप पत्र तयार करावे
ताबडतोब उत्तर पाठवावे
संयुक्त आयुर्विमापत्र
समावेशन पद
पूर्व-लेखापरीक्षा
विहित कार्यपद्धती
ह्या विषयावरील आधीचे कागदपत्र ............शाखेकडे देण्यात आले आहेत
ज्ञापात विहित केलेल्या कार्यपद्धतीची विभागात नोंद केली जाईल
पदोन्नती/बढती देणारा प्राधिकारी; प्रवर्तक प्राधिकारी
नाव सुचवणे किंवा त्याला अनुमोदन देणे
पर्यायी व्यवस्थेची तरतूद
मागणी प्रस्तुत करावी
लेखांतरणाने दिले
त्यातील अंश
खर्च चुकता करणे
विधान मंडळाची अधिकृत मंजुरी मिळेपर्यंत
नियतकालिक विवरण
व्यक्तिशः जबाबदार
-ची मागणी करणे
- ला सर्वप्राथम्य द्यावे
भेटावे
राजकीय आणि जातीय आंदोलने
डाक रोखपत्र
सावधगिरीच्या उपाययोजना
विहित अर्हता
पूर्व मंजुरी
अनुसरावयाची कार्यपद्धती
‘निकटनिम्नता’ नियमानुसार पदोन्नती
खर्चाचे औचित्य
योग्य त्या फेरफारांसह हा उपबंध लागू होईल
प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रांसह प्रस्तुत करावे
माझ्या समक्ष रक्कम चुकती केली
अंशकालिक
-मध्ये पैसा जमा करणे
प्रलंबित काम; साचलेले काम
नियतकालिक विवरणपत्र
वैयक्ति वेतन
एखाद्याच्या स्वाधीन करणे
- कडे कार्यभार सोपवावा आणि - येथे स्वतः उपस्थित व्हावे
खाली सही करणाऱ्यास भेटावे
‘अ’ चिन्हित भाग
नंतरचा आढावा
यापूर्वीची टिप्पणी
पुरवठ्याचे विहित मान
प्रथमदर्शनी
कार्यवाही थोपवून धरण्यात यावी
सत्त्वर बटवडा/पोचवणी
यथाप्रमाणे वितरण
अधिनियमाच्या शिक्षाविषयक समुचित कलमाचे उपबंध
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725