Day by day
दिन प्रतिदिन; दिवसेंदिवस
दिन प्रतिदिन; दिवसेंदिवस
-नावे/खर्ची घालण्यास योग्य
पदस्वीकृतीचे प्रतिज्ञापन
प्रयोजन निष्फळ करणे/होणे
वित्तीय शक्ती प्रदान करणे
विभागीय चौकशी
शिष्टमंडळाने - ची भेट घेतली
तपशीलवार अन्वेषण
दैनिक नोंदवही
विमुक्ति प्रमाणपत्र
-विरुद्ध भेदभाव दाखवणे
शासकीय कार्यालये इत्यादींतून राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या तसबिरी लावणे
विभाजित जबाबदारी
आदेशानुसार मसुदा तयार केला/प्रारूप तयार केला
रक्कम भरण्याची नियत तारीख
मुक्कामांचा अवधी
मृत्युपूर्व कथन
दैनिक भत्ता
दैनंदिन प्रशासन
रजा खाती घालण्यास योग्य
निकाल जाहीर करणे
सदोष योजना
शक्ती व कर्तव्य सोपवणे
विभागीय परीक्षा
अन्वेषणासाठी अधिकारी प्रतिनियुक्त करणे
सविस्तर अहवाल प्रतिवेदन
मत्ता व दायित्वे यांमधील फरक
विमुक्त दिवाळखोर
लज्जास्पद/लाजिरवाणी वर्तणूक
प्रकरणे तातडीने निकालात काढण्यात यावीत
विभागणीयोग्य खर्च
मान्यतेसाठी मसुदा/प्रारूप
निविदेची नियत तारीख
मंजुरीचा अवधी
रोजचा खप
बंद पडलेले खाते
-शीर्षाखाली खर्ची घातले
शासनाचे/सरकारचे जाहीर धोरण
दोष अथवा अनियमितता यामुळे कार्यवाहीस बाध येणार नाही
खालील ओळी गाळून टाका
विभागीय कार्यवाही
कर्तव्यच्युती
कामासाठी नेमणूक करणे
मतभेद; मतभिन्नता
सेवामुक्त सरकारी कर्मचारी
नाकारलेला धनादेश
भागांची विल्हेवाट
विभागणीयोग्य वाढावा
मसुदा/प्रारूप लेखनकौशल्य आणि सर्वसाधारण कार्यक्षमता
यथायोग्य कर्यासक्ती
वागणूक चांगली असेपर्यंत
दैनिकी
निखालस हानी
खर्चाची नोंद; नावे नोंद
रद्दबातल ठरवणे
बचावाचे निवेदन
समजून उमजून केले/केलेले
विभागीय प्रतिनिधी
-च्या शक्ती कमी करणे
गुन्ह्याचा तपास
कठीण प्रसंग/परिस्थिती
-तून मुक्त करणे
सार्वजनीक परिवहन व्यवस्थेतील वाहतूक व्यवस्थेतील बिघाड/विस्कळितपणा
मार्गी कामाची विल्हेवाट
सेवा विभाजन व सेवा एकात्मीकरण
मान्य झाल्यास मसुदा पाठवावा
रीतसर पूर्ती
चर्चेच्या ओघात
रोजची कमाई; दैनिक मिळकत
अविक्रेय माल; जडसंग्रह
नावे शीर्ष
शपथेवर घोषित करणे
स्वगित प्रदान/भरणा
मतदारसंघांच्या सीमा ठरवणे
प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून राहील
कमीपणा आणणारे कथन/निवेदन/विधान
थोपवणुकीचा आकार
महत्त्वाचे शासननिर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादींचा सारसंग्रह
कर्तव्यपालन; कर्तव्य पार पाडणे
कामात बिघाड
(अर्ज) निकालात काढणे
विभागावर विभाजन
अधिसूचनेचा मसुदा नियमांस धरून आहे
कृपया रीतसर सूचना पाठवावी
नोकरीच्या काळात
रोजची उचल
अविक्रेय मालाची/जडसंग्रह नोंदवही
मृत व्यक्ती; मयत इसम
-टक्के वजात
स्थगित वेतन
डाक पुस्तक किंवा प्रपत्र
दर्शनी निक्षेप पावती
कर्तव्य सोडून जाणे; कर्तव्यत्याग
(धाक दाखवून) कर्तव्यपराङ्मुख करणे
दीर्घसूत्री प्रस्ताव
शिस्तभंगाची कार्यवाही
खटला खारीज करणे
नाशाबीत आरोप
निर्देश पत्र
मान्यतेसाठी मसुदा/प्रारूप प्रस्तुत
कराराचे यथोचित पालन
प्रकरण प्रलंबित असताना
दैनिक प्रतिवेदन
-ची देवघेव करणे/चा व्यापार करणे
दशवार्षिक जनगणना
मुळातच वजात
पाठवलेल्या रकमेतील तूट
माल पोचवणी ; मालाचा बटवडा
अभिलेखकक्षात ठेवले
विशेष विचारार्ह आहे
घसरत चाललेली स्थिती; बिघडत असलेली स्थिती
राजनैतिक संबंध
शिस्तविषयक बाबी
सेवेतून बडतर्फ
वादग्रस्त बाब
कागदोपत्री पुरावा; लेखी प्रमाण
उत्तराचा/चे मसुदा/प्रारूप मान्यतेकरिता प्रस्तुत केला/केले आहे
योग्य लक्ष
ही कार्यवाही प्रलंबित असताना
दैनिक नित्यक्रम
कार्यवाही करणारा
उद्योगांचे विकेंद्रीकरण
करार आणि क्षतिपूर्ति विलेख
तुटीचा भाग/क्षेत्र
पोचवणी आदेश
आरोपीला त्याची जबानी समजावून सांगून त्याच्या समक्ष मी ती साक्षांकित केली
सुयोग्य प्रकरणे
भरपाई ठरवणे
थेट पोच; थेट भेट; प्रत्यक्ष संपर्क
शिस्त व अपील कारवाई
आदेशभंग; आदेशांची अवज्ञा
..........मुळे निर्माण होणारे विवाद/तंटे
स्वीकृतीकरता कागदपत्र
अतिकडक कारवाई
मुखत्यारनाम्यानुसार रीतसर प्राधिकृत केले/केलेला
-ची मर्जी असेपर्यंत
दैनिक वेतन; रोजमजुरी; रोजंदारी
-शी संबंधित
नीटस जीवनमान
मानीव तारीख
तुटीचा अर्थसंकल्प
पोचवणी/बटवडा नोंदवही
घटलेले मूल्य
जावक नोंदवही
वादग्रस्त प्रश्नांचा निकाल लावणे
उपस्थित राहण्याचा आदेश दिलेला
माहिती उघड करणे
अव्यवस्थित वागणूक
लवादाकडे निर्दिष्ट केलेले तंटे/विवाद
घरगुती काम
आमूलाग्र बदल
यथावत अनुपालन करणे
उरलेल्या मुदतीत
धोक्याचे क्षेत्र
-शी व्यवहार करणे; -वर कार्यवाही करणे
उच्च पातळीवर ठरवलेले
मानले जाणे
निरूपित प्रयोजने
स्पष्टीकरण मागणे
घसारा आकार
आज रवाना करा
प्राथम्यक्रम/अग्रक्रम ठरवणे
प्रत्यक्ष खर्च
मुद्रांकांवरील बट्टा
दरांतील तफावत
नेमणूकीसाठी अनर्हता
धनादेश काढणे
कायद्याने यथोचित प्रस्थापित झालेला
तुलनेसाठी आधारसामग्री
प्रिय महोदया
गुणवत्तेवरून निर्णय घेणे
आवश्यक मानणे
भागवता येण्याजोगा खर्च
दर्शनी हुंडी
अधिकार वंचित
असे असून देखील
वाजवी खंड/सारा/भाडे ठरवणे
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष
विसंगतींचा मेळ घालावा
अभिनिवेशरहित मत
वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून
मूळ अधिवास आणि स्वेच्छा अधिवास
रजावेतन काढणे
यथोचित प्रतिस्वाक्षरित
वर्षभरात; या वर्षी
तारखेसह सही; दिनांकीत स्वाक्षरी
महागाई भत्ता
निर्णयात्मक मत
वस्तुतः ; वास्तविक
बंद कंपनी
झेंड्यांनी सीमांकन
देशाबाहेर प्रतिनियुक्ती
अभिलेख नष्ट करणे
निर्धारित कार्य; निर्धारपूर्वक कृती
सरळ सेवाप्रविष्ट
हिशेबातील विसंगती; लेख्यांतील विसंगती
संशयाचे निरसन करणे
राज्य विधानमंडळ विसर्जित करणे
दुहेरी लेखा/खाते
लक्ष वेधणे
यथोचित/यथावत पार पाडले/पाडलेले
या अवधीत/मुदतीत
येण्याची तारीख; आगमन दिनांक
प्रिय महोदय
निकालात काढण्याचा/विल्हेवाटीचा निर्णय
पैशांची/वस्तूंची अफरातफर
विधितः
अर्ध शासकीय पत्र
प्रतिनियुक्ती भत्ता
तपशीलवार वर्णन
अहितकारी कार्य कृती
सरळ सेवाप्रवेश
स्वेच्छाधीन निधी
कमी करणे (कामावरून वगैरे); सोडून देणे; माफ करणे; शिवाय भागवणे
पृथक विषय शीर्ष
दुटप्पी व्यवहार
निष्कर्ष काढणे
यथोचित अर्हता असलेला
कर्तव्याचा भार; शुल्काचा भार
घटनेची/चा तारीख/दिनांक
मृत्यू नि सेवानिवृत्ति लाभ
निर्णय निश्चयात्मक असेल
मानहानिकारक टिप
विलंबकारी डावपेच
प्रवास मार्गावरील थोपवणुकी आणि मुक्काम यासाठी विलंब आकार
प्रशिक्षणार्थ प्रतिनियुक्ती
तपशीलवर अंदाज प्राक्कलन
चलनाचे अवमूल्यन
विकलांग वेतन
स्वेच्छाधीन अनुदान
उपस्थिती आवश्यक न मानणे
श्रेणींमध्ये वाटणी/विभागणी
निम्न श्रेणीवर आणलेला
आहरण व संवितरण अधिकारी
-द्वारा यथोचित रीत्या स्वाक्षरित
कर्तव्य प्रमाणपत्र; शुल्क प्रमाणपत्र
रक्कम दिल्याची / देण्याची तारीख; भरणा दिनांक
प्रवेश मना करणे
बंदरे जाहीर करणे व त्यांच्या सीमा ठरवणे
अब्रूनुकसानीचा दावा अथवा खटला
विलंबाबद्दल खेद वाटतो
........माहीत असल्याचे नाकारणे
प्रतिनियुक्तीचा अवधी
तपशीलवार पुरावा
विकास योजना
पदविशिष्ट कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ झालेला
स्वेच्छाधीन शक्ती
सेवेतून कमी करणे
वितरण सूची
पोचपत्राचा मसुदा प्रस्तुत
प्रश्नपत्रिका काढणे
प्रमाणपत्राची दुसरी प्रत
कार्याची अनुसूची; कर्तव्य अनुसूची; शुल्क अनुसूची
कार्यमुक्तीची तारीख
सेवा रोधित
-ने प्रतिज्ञापन करून त्यावर स्वाक्षरी केली; -ने केलेले स्वाक्षरित प्रतिज्ञापन
भरणा करण्यात कसूर
विलंब टाळावा
विभागीय कारवाई
परसेवेसाठी प्रतिनियुक्ती
सविस्तर शीर्ष
-विरहित
अर्थसाहाय्याचे संवितरण
राज्यशासनाचा स्वेच्छानिर्णय निर्बंधित नाही
राष्ट्रध्वज लावणे
जिल्हा आश्रयस्थान
दुरुस्त मसुदा/प्रारूप मान्यतेकरता प्रस्तुत केला/केले आहे
योजना आखणे
दुसरी प्रत
निवासगृहे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725