Lapsed sanction
अवधिबाह्य मंजुरी
अवधिबाह्य मंजुरी
रजावाढ मंजूर
खातेवहीवरील शिल्लक
किंमतींची पातळी
आजीव कारावास; जन्मठेप
परतफेडीसाठी पात्र झालेली कर्जे
झालेली हानी
कालांतर
राजपत्रात रजा अधिसूचित केली जावी
- ने खाते नोंद केली
उपकर बसवणे
आयुर्विमा
थकित कर्जे
गहाळ वस्तू
चिरस्मारक
अनर्जित रजा; रजा शिल्लक नाही
खातेवही पृष्ठ
जामिनाचे दायित्व कमी होणार नाही किंवा तो त्यापासून मुक्त होणार नाही
आयुर्विमा पत्राचे अभिहस्तांकन
स्थानिक मत्ता
खालची वयोमर्यादा
अंतिम वेतन प्रमाणपत्र
सरासरी वेतनावरील रजा
कायद्याचा/विधिविषयक सल्ला
दायित्वाची नोंदवही
मर्यादित दायित्व
स्थानिक लेखापरीक्षा
समश्रेणीतील खालची पायरी
समयोत्तर निरीक्षण फी
अर्ध सरासरी वेतनावरील रजा
दस्तऐवज वैध करणे
सरकारजमा होण्यास पात्र
मर्यादित निविदा
स्थानिक प्राधिकारी/प्राधिकरण
लघुवेतन कर्मचारी
श्रम आणि कारागिरी
उशीर पाळीची कर्तव्ये
वैद्यकीय प्रमाणपत्राधारे रजा
आदेशाच्या वैधतेविषयी शंका घेता कामा नये
खटला भरण्यायोग्य
मैलभत्त्यापुरते मर्यादित
स्थानिक निधीतून केलेली बांधकामे
सामान दर अनुसूची
श्रमिक/कामगार तंटा/विवाद
उत्तर/नंतरचा भाग
वैद्यकीय कारणासाठी रजा
वैध स्थिती
शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र
कार्याची दिशा
स्थानिक कर्जातून केलेली बांधकामे
ठोक रक्कम
कामगारविषयक अहवाल
कायदा व सुव्यवस्था
खाजगी कामाकरता रजा
वैध चलन
कर देण्यास पात्र
संबद्ध फाईल; जोडलेली फाईल
स्थानिक खरेदी
शिस्तीचा अभाव
कायदेशीर/वैध कब्जा
चतुर्थांश सरासरी वेतनावरील रजा
सुवाच्य हस्ताक्षर
उदार दृष्टीने केलेला अर्थनिर्णय; उदार निर्वचन
फाईल जोडा
स्थानिक परिपाठ
ओळख साधनांचा अभाव
अंमलात असलेला कायदा
भारताबाहेर जाण्यासाठी रजा
विधान सभा प्रश्न
अनुज्ञप्ति फी
निर्धारित नुकसानभरपाई
टाळेबंदी
मागे पडणे
पद्धत घालून देणे
निवृत्तिपूर्व रजा
वैधानिक कामकाज
अनुज्ञप्तिधारी
निमंत्रितांची यादी
फिर्याद, तक्रार किंवा वैध कार्यवाही दाखल करणे
-मध्ये घालून दिलेले
सभागृहासमोर ठेवणे
रजा वेतन
कायदेशीर प्रयोजन
धारणाधिकार म्हणजे एखाद्या अवधि-पदासह कोणतेही स्थायीपद मूळपद म्हणून धारण करण्याचा सरकारी कर्मचाऱ्याचा हक्क
शब्दशः अनुवाद
रोजवही
निर्धारित कार्यपद्धती अनुसरावी
महिनावार पट्टा/भाडेपट्टा
रजामुदती जागा/पद
सेवाकाल
पदावरील/जागेवरील धारणाधिकार
चालू नोंदवही
दीर्घ मुदतीची योजना
इतर सार्वजनिक प्रयोजनांकरता नेमून दिलेली जमीन
रजा भत्ता
बिनभत्ता रजा
वहिवाट पत्र
आजीव वार्षिकी
निर्वाह वेतन
राखीव निधीतून तोट्याचे निर्लेखन
भूमि/जमीन आकार
जमेस असलेली रजा
बिनपगारी/अवैतनिक रजा
परिचय पत्र
हयातीचा दाखला
कामाचा भार
वाटचालीतील हानी; मार्गी हानी
भूमिहीन शेतकरी
देय आणि अनुदेय रजा
वेतनी/पगारी रजा
संदर्भाधीन पत्र
जन्मठेपी गुन्हेगार
कर्ज नोंदवही
महसुलाची हानी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725