Connected papers
संबंधित कागदपत्र
संबंधित कागदपत्र
एकत्रित किंवा संयुक्त विवरण
आतील वस्तू मिळाल्या
-वर चालू
कायद्याविरुद्ध; विधिविरुद्ध
तात्काळ संदर्भासाठी प्रत जोडली आहे
- शी संवादी असणे
शिक्षणाचा अथवा प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम
प्रति संदर्भ
पुरवठा कपात
विवरण दिनदर्शिका
रद्द करण्याचा आदेश
पुढे नेणे
नव्याने निकालात काढण्यासाठी/अधिक माहिती साठी प्रकरण परत पाठवण्यात येत आहे
वटवले आणि रक्कम दिली
वादाचे कारण
केंद्रीय साहाय्य
स्थायी आदेशांचे प्रमाणन
भारित खर्च
अत्यंत निकडीची परिस्थिती
वर्गश्रेणी
हवामान भत्ता
नाणे लेखा
अपराध कृती
समुह स्वास्थ्य
क्षमता प्रमाणपत्रधारी
गरजा पुऱ्या करणे
समवर्ती क्षेत्राधिकार/अधिकारक्षेत्र
ज्यामध्ये शासन एक पक्ष आहे असा दिवाणी दावा चालवणे
-शी संबंधित
एकत्रित वेतन
नामनिर्देशन विधिबाह्य ठरवणाऱ्या आकस्मिक घटना
अजून अधिग्रहणाखाली आहे
-च्या उपबंधाचे उल्लंघन करतो
माहिती व आवश्यक कार्यवाही यांसाठी प्रत अग्रेषित
- शी पत्रव्यवहार करणे
निसर्गक्रम
सांस्कृतिक प्रतिनिधिमंडळ
सायकलसाठी अग्रिम/आगाऊ रक्कम
वार्षिक विवरणपत्र
रद्द केले, परतावा प्राधिकृत
शिल्लक पुढील पानावर घेणे
खटल्याचे /प्रकरणाचे पुनर्विलोकन व्हावयाचे आहे
कोषपालाजवळील रोख रक्कम
ग्रंथतालिका
केंद्र-सहायताप्राप्त योजना
प्रमाणित लेखापरीक्षक
या प्रस्तावात अंतर्भूत असलेला खर्च ................. या शीर्षाखाली नावे घालावयाचा असून तो त्याखालील तरतुदीतून भागवला जावा
परिस्थितीजन्य पुरावा
प्रवासभत्त्यासाठी श्रेणी ठरवणे
खाते बंद करणे
सांपार्श्विक/आनुषंगिक पुरावा
अपराध आरोपित कृती
निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण
सक्षम प्राधिकारी/प्राधिकरण
समितीची रचना
सशर्त स्वीकृती
वर्तणूक नियम/नियमावली
लागोपाठचे दिवस
एकत्रीकृत विवरणपत्र
आकस्मिकता निधी
अंमल चालू राहणे
फूल ना फूलाची पाकळी देणे; ऐपतीप्रमाणे रक्कम देणे
-ला प्रत अग्रेषित
परिपोषक पुरावा
अभ्यास पाठ्यक्रम
संचयी/एकूण परिणाम
कॅलेंडर वर्ष
उमेदवारांना अशी जाणीव करून देण्यात यावी की, त्यांची नियुक्ती प्रायोगिक स्वरूपाची आहे
वहन क्षमता
त्याच्या गैरहजेरीत खटल्यांची/प्रकरणाची सुनावणी करण्यात यावी व निर्णय घेण्यात यावा
हातची रोकड
जलागमन/पाणलोटाचे क्षेत्र
केंद्र-साहाय्यित योजना
प्रमाणित प्रत
मुलकी/नागरी सेवा/नोकरी
थकबाकीचे अवधीनुसार वर्गीकरण
निकट सहकार्य
आधारसामग्रीचे एकत्रीकरण व संकलन
अनियमित गोष्ट करणे
अधिकारांचे परिवर्तन
स्पर्धा/चढाओढीची परीक्षा
मुरखताचे/मिश्र खताचे खड्डे/गढ्ढे
सशर्त राखवण
खटला चालवणे
धारणजमिनींचे एकत्रिकरण
आकस्मिक प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे
अधिकारपदावर राहणे
हानिसहायक दुर्लक्ष
प्रत दिनांक -रोजी देण्यात/पाठवण्यात आली
लाचखाऊ अधिकारी
चौकशी न्यायालय
निवारक उपचार
अभिप्राय मागवणे
कामाच्या गर्दीला पुरा पडू शकत नाही
अंमलात आणणे
प्रकरणाचे/खटल्याचे कागदपत्र
रोख खरेदी
वर्गानुसारी विल्हेवारी
केंद्र-पुरस्कृत योजना
प्रमाणित करण्यात येत आहे की; दाखला देण्यात येत आहे की
कार्यभार मुक्ती
राजपत्रितांची सूची
पदांचे वर्गीकरण
बंद केलेले संपत्तीचे लेखे/हिशेब
वसुलीचा खर्च/आकार
बांधील खर्च
परिवर्तित रजा
स्पर्धात्मक मूल्य
सामोपचाराने प्रकरण/खटला मिटवणे
पात्रतेची शर्त
अधिकार प्रदान करणे
परिणामी असे ठरवण्यात आले आहे की -
-द्वारा प्रस्थापित
आकस्मिक खर्च नोंदवही
कार्य करीत राहणे
नियंत्रित वितरण वाटणी
सोबत दस्ताऐवजाची प्रत जोडली आहे
परिव्यय विमा आणि वाहणावळ (प.वि.वा) मूल्य
पाल्याधिकरण
चलन विनिमय
लक्षवेधी सूचना
काम पार पाडण्यास समर्थ
चालू ठेवणे
प्रकरण नोंदवही
रोख भरणा
कार्य कारण; कारण व परिणाम
समारंभ संचलन
वैर विराम
कार्यभार प्रतिवेदन
राजकुलव्यय राखीव निधी
जमा आणि खर्च यांचे वर्गीकरण
बंद फाईल
सामुदायिक शेती
सामान्य संवर्ग
तुलनात्मक विवरणपत्र
-चे संकलन आणि प्रकाशन
सामोपचाराने अपराधाचा निकाल करणे
बढतीसाठी/पदोन्नतीसाठी पूर्ववर्ती शर्त
शक्ती प्रदान करणे
नंतरच पदस्थापन; नंतरची पदनियुक्ती
संविधानीय/घटनात्मक आक्षेप
आकस्मिक खर्चासाठी नियत वाटप
चालू ठेवलेल्या सवलती
बैठक चालवणे; सभा नियंत्रित करणे
प्रत तयार, दिनांक -
चौकशीचा खर्च
उपरिपत्र
चालू विद्यावर्ष
हरकत घेणे
भांडवली लेखा
(आदेश) पालन करणे; (काम) पार पाडणे
प्रकरण पत्रक आणि पूर्ववृत्त पत्रक
रोख जमानत
दाव्याचे कारण
प्रमाणपत्र दुरुस्त करण्यात यावे
मालमत्ता सोडून देणे
-च्या संबंधात केलेल्या सेवेसाठी आकारलेला खर्च
दिवाणी वेडा
अभिलेखाचे वर्गीकरण
बारीक देखरेख
सामुदायिकरीत्या जबाबदार
लोकहित
-ने ताडून पाहिले, रुजवात करणार
लेखा संकलन
व्यापक आधारसामग्री
लादलेल्या शर्ती
औरस संततीचा दर्जा प्रदान करणे
-चा परिणाम म्हणून
संविधानीय/घटनात्मक सुधारणा
आकस्मिक वार्षिकी
चालू असलेली हमी
वादग्रस्त बाब
मुद्रणाधिकार टीप
निर्वाह खर्च
जमा नोंद
चालू खाते
मागणी क्रमांक
भांडवली अधिमूल्यन
प्रयोजने पार पाडणे
-पर्यंत प्रकरण प्रलंबित ठेवावे
रोख देवघेव/व्यवहार
विलंबाचे कारण
नेमणूकीचे/नियुक्तीचे प्रमाणपत्र
अन्य गोष्टी समान असताना
दोषारोप पत्र
मुलकी वेतन
भरणा रकमचा वर्गीकृत गोषवारा
अखेरची शिल्लक
सामुदायिक जबाबदारी
समान उद्देश
गतवर्षातील समकालीन पूर्वानुमानाची तुलना करणे
आधारसामग्रीचे संकलन
व्यापक स्वरूपाची जोखीम
कराराच्या/संविदेच्या/कंत्राटाच्या शर्ती
गोपनीय अभिलेख
वेतनश्रेणीच्या पुनरीक्षणाचा/फेरपाहणीचा परिणाम म्हणून
संवर्गाची घटना
आकस्मिक खर्चाचे बिल
पुरवठा चालू राहणे
परिषद बोलावणे/आमंत्रित करणे
यथार्थ सल्ला
उत्पादन परिव्यय
जमा शीर्ष
चालू मागणी व वसुली
मंत्रिमंडळाची जबाबदारी
एका कामावरून दुसरीकडे बोलावणे/नेणे; काम थांबवणे
भांडवली परिव्यय
जबाबदाऱ्या सांभाळणे
अत्यंत तातडीची प्रकरणे
दुहेरी कुलुपात ठेवलेली रोख रक्कम
नियंत्रणापलीकडील/आटोक्याबाहेरील कारणे
मान्यता प्रमाणपत्र
आक्षेपित मते
तपासले आणि बरोबर आढळून आले
नागरी पदे; मुलकी जागा
जमेचा वर्गीकृत गोषवारा
लेखा/हिशेब संपवणे
समांतरण दोष
समान हितसंबंध
लेखा ताडून पहाणे
संकलनाकरता विल्हेवारी
रजेवरून सक्तीने परत बोलावले
कामगारांची काम करतानाची परिस्थिती आणि त्यांच्या सुखसोयी
गोपनीय अभिप्राय/शेरे
सफाई आकार
विधायक दृष्टीकोन
आकस्मिक खर्च
सतत व समवर्ती लेखापरीक्षा
परिषदेचा आमंत्रक
यथार्थ/बिनचूक बरोबर विश्लेषण
मोजून कळवा
उधार विक्री
चालू ठेवी
संवर्ग पद
कामावर बोलावणे
भांडवली खर्च
पार पाडणे
अंतिम विल्हेवाटीसाठी प्रलंबित प्रकरणे
एकेरी कुलुपात ठेवलेली रोख रक्कम
तारण धन
पात्रता प्रमाणपत्र
रेल्वे मैलभत्याचे दैनिक भत्त्यात परिवर्तन
-ने तपासले; तपासणार-
दिवाणी कार्यवाही
वर्गीकृत ग्रंथतालिका
पोषाख भत्ता
बोलभाषा प्रमाण परीक्षा
सामान्य विधी
अनुकंपा भत्ता
परिपूर्ति प्रमाणपत्र; समाप्ति प्रमाणपत्र
मालमत्तेचे सक्तीने संपादन
सेवेच्या शर्ती
गोपनीय प्रतिवृत्त/प्रतिवेदन
खर्चाचा नेमस्त अंदाज
तदनुसार अर्थ लावणे
आकस्मिक खर्च पुस्तक
रजेचा अखंड अवधी
संकेतमान्य अधिकार
सुधारलेली प्रत
प्रतिनियंत्रण
दंडनीय विश्वासघात
चालू खर्च
खर्चाची गणना करणे
फर्मावणे; भेटीस जाणे
भांडवली मूल्य
सामानाचे गाडीभाडे
सादर करण्यासाठी प्रलंबित प्रकरणे
मत देणे
सावधान सूचना
स्वास्थ्य प्रमाणपत्र
पत्रव्यवहाराचा मार्ग
तपासणीदाखल मोजणी
मागणी/दावा स्वीकृत
निवासव्यवस्थेचा वर्ग
पोषाख आणि सामग्री
बोलभाषा चाचणी
सामान्य मुद्रा
अनुकंपा उपदान
कामाची समाप्ती
सक्तीचे शिक्षण
पुरवठ्याच्या शर्ती
कार्यालयापुरतेच
दाव्यांचा/मागण्यांचा विचार
वित्त विभागाशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे
संभाव्य उपयोग; आकस्मिक उपयोग
ठराविक आकस्मिक खर्च
बचतपत्राचे रूपांतर
-पर्यंतचा पत्रव्यवहार
मागणी चिठ्ठीचे प्रतिपत्र
दंडनीय अपप्रवेश
चालू फाईल
गणनयंत्र
शिबिर सामग्री
भांडवली खर्च; भांडवली गुंतवणूक
कोरे पत्र; पूर्ण मुभा
प्रकरणावर सत्त्वर कार्यवाही करण्यात यावी
जाती आणि पंथ
परिणामक्षम न राहणे
ओळख प्रमाणपत्र
सरकारी कर्मचाऱ्यांचे चारित्र्य आणि पूर्वचरित्र
मसुदा तपासणे
मागणी आणि लाभांश लेखा
स्वच्छ प्रत
कुलचिन्हे
नियुक्ति संयोग
सर्वसाधारण; सर्वांना सारखे
नुकसान भरपाई
अनुपालनाचे प्रतिवेदन
सक्तीची सेवानिवृत्ती
धारणाधिकाराच्या शर्ती
आदेश कायम करणे
गुणवत्तेवरून विचार करणे
अनौपचारिकपणे सल्ला घेणे/विचारविनिमय करणे
त्याच पदावर असणे/पदावर राहणे
करारबद्ध होणे
मालाचे हस्तांतरण; माल वाहून नेणे
आपला ज्ञाप क्र. ….................पर्यंतचा पत्रव्यवहार
प्रतिस्वाक्षरित आकस्मिक खर्च
गुन्हेगार जमाती वसाहत
वरवर पाहणे
गणना यथोचितरीत्या पडताळून पाहण्यात आली
सीमागस्तीचे शिबिरस्थळ
प्रतिव्यक्ति/दरडोई अनुदान
खटला/प्रकरण स्थगित
अनुसूचित क्षेत्रांच्या सुशासनावर परिणाम करण्याची शक्यता असलेली प्रकरणे
निर्णायक मत
पदावर न राहणे
विमा प्रमाणपत्र
चारित्र्य प्रमाणपत्र; वर्तणुकीचा दाखला
अधिकाऱ्यांच्या नावाने काढावयाचे धनादेश
कलम-अनुसार वजात मागणे
निपटारा यादी
शिस्त संहिता
-च्या आड येणे
जातीय पूर्वग्रह
हानीची भरपाई
गुंतागुंतीची समस्या
सक्तीचा खोळंबा
सेवेत पडलेल्या खंडाबाबत सूट/क्षमापन
एखाद्या पदावर कायम होणे/करणे; एखाद्या पदावरील स्थायीकरण
एक अथवा अधिक प्रमाणपद्धतींचा विचार करणे
परिपूर्ण कौशल्य
तात्पुरत्या रिकाम्या जागेवरील नेमणूक चालू राहणे
करारमुक्त होणे
स्वीकृत सदस्य
पत्रव्यवहार न चुकता नेहमीच्या मार्गाने करण्यात यावा
प्रतिशुल्क
रेखित धनादेश
रूढ आतिथ्य
ज्येष्ठतेची गणना
नियत वाटप/रकमा रद्द करणे
आधारभूत तत्त्व
खटला/प्रकरण दैनिकी
रोख लेखा
नैमित्तिक नोकरी
अंमलात न राहणे
नागरिकीकरण प्रमाणपत्र
चारित्र्य पट
फिरवून दप्तरदाखल करावे
उघड उघड पोकळ स्वरूपाचा दावा
थकित कामाचा निपटारा
नियमांचे संहितीकरण
अंमलात येणे
जातवार प्रतिनिधित्व
वापर व ताबा यांकरता भरपाई
-चे अनुपालन केले
सवलतीचा कालावधी
न्यूनता क्षमापित करणे
पक्के वृत्त
-शी सुसंगत
योजलेली कारवाई
व्यवस्था चालू राहणे
कंत्राटी पुरवठा पद्धती
समन्वय समिती
तत्सम नोंद
मतमोजणी
रेखित भारतीय पोस्टल ऑर्डर
रूढ परिपाठ
गणना आणि दर तपासले
पारपत्र रद्द करणे
द्वारा; मार्फत
प्रकरण फाईल
रोख भत्ता
नैमित्तिक रजा दिली
कमाल दर
प्रेषण प्रमाणपत्र
कार्यभार भत्ता
संक्षेपिका फिरवण्यात यावी
युद्धसेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा ज्येष्ठतेचा दावा
नियम क्र. .......... अनुसार स्पष्टपणे आणि काटेकोरपणे अनुज्ञेय
दखली अपराध
अंमलात/प्रवर्तनात येणे
जातवार नामावली
भरपाई निवृत्तिवेतन
मानार्थ प्रत
निर्णायक प्रमाण
वर्तणुकीचा व वागणूकीचा अभिलेख
सरकारजमा रक्कम
एकत्रित/एकत्रीकृत निधी
न्यायालयाचा अवमान
सोयी चालू राहणे
परस्परविरोधी कथन/निवेदन
प्रतिलिपी करणार -
पूर्वीच्या राज्यातील तत्सम पद
मागील सेवा हिशेबात घेणे
उलट तपासणी
सीमा शुल्क
मी तपासलेली गणना
नोंदणी रद्द करणे
काळजीवाहू सरकार
खटला प्रकरण दि.................................…ला ठरवला/ले आहे
रोख शिल्लक
अपघात कक्ष
जनगणना पुस्तक
नोंदणी प्रमाणपत्र
कार्यभार ग्रहण
सर्व कर्मचाऱ्यामध्ये फिरवून दप्तरदाखल करावे
ह्या नियमांनुसार ग्राह्य असलेल्या प्रतिपूर्ति मागण्या
स्पष्टपणे अन्यायाचे
दखली आणि अदखली अपराध
समादेश वेतन
डाकेने केलेला पत्रव्यवहार
निर्वाह खर्च पूरक भत्ता
मानप्रवेशिका
प्रत्यक्ष प्रकरणे
चौकशी करणे
परस्परविरोधी दृष्टिकोन
एकत्रित रजा
म्हणणे असमर्थनीय आहे
-च्या पुढे चालू; -पासून पुढे चालू
-च्या विरुद्ध
आवेदित प्रत
तत्सम महसुली लेखाशीर्ष
वेतनवाढीसाठी हिशेबात घेणे
दक्षतारोध पार करणे
कपात प्रस्ताव
कॅलेंडर महिना
वाहतूक रद्द करणे
पुढे नेलेला
प्रकरणाची/खटल्याची कार्यवाही आता संपली आहे
रोख शिलकेचे प्रतिवेदन
भौमित्तिक रिकामी पदे /रिकाम्या जागा
शंभर टक्के
हिश्श्यांचे/भागांचे प्रमाणन
भारित विनियोजने
ते आवश्यक ठरावे अशी परिस्थिती अस्तित्वात आहे
स्पष्टीकरण मागितले आहे
हस्तदोष
अपराधांची दखल
वाणिज्य उपक्रम
मागील टिप्पणीत निर्दिष्ट केलेला पत्रव्यवहार
स्थानिक पूरक भत्ता
(विनंतीस) मान देणे; (आदेश) पाळणे
वित्त विभागाची सहमती मिळवली आहे
कामकाज चालवणे
संबंधित फाईल
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725