Revenue expenditure
महसुली खर्च
महसुली खर्च
न्याय्य वारस
यादृच्छिक नमुना पाहणी
कागदपत्र पुन्हा नीट लावा
जमा नोंदवही
चूक दुरुस्त करणे
- -म्हणून निर्दिष्ट
रीतसर चौकशी
जामिनावर सोडलेला
प्रतिकूल स्वरूपाचे शेरे/अभिप्राय
नोंदीचे नवीकरण
प्रमाणाची जरुरी नसलेले
अविशिष्ट विधिविधानशक्ती
कमी केलेला कर्मचारीवर्ग
महसूल मुद्रांक
सश्रम कारावास
सर्वसामान्य लोक
वाजवी प्रयत्न
रोख मिळाली
आवर्ती-अनावर्ती
उद्देशिकेत उल्लिखित
नियत आस्थापना
अधिग्रहणातून मोकळे करणे
सुधारता येतील असे दोष
प्रवेशपत्राचे नवीकरण
कामगारांची आवश्यक ती संख्या
पदाचा/जागेचा राजीनामा
पूर्वलक्षी प्रभाव
आदेश उलटवणे
सडक भत्ता
बट्टयाचा दर
वाजवी सोयी/सुविधा
निविदापत्राची किंमत रु.................... (रू....................) फक्त पावली
आवर्ती खर्च
वेतनाची पुनर्निश्चिती
सर्वसाधारण रजा
जमीन मोकळी करणे
स्मरणपत्र पाठवण्यात यावे
नवीकरण आणि दुरुस्ती
पदाची जाहिरात देण्याची मागणी
मर्यादाविशिष्ट निर्वचन
परतीची/विवरण देण्याची ठराविक तारीख ...........
सरकारी कर्मचाऱ्याचे प्रत्यावर्तन लक्षात घेऊन पदावनती
सन्माननीयांची सूची
विनिमयाचा दर
वाजवी कारणे
परस्पर साहाय्य
आवर्ती अनुदान
उजळणी पाठ्यक्रम
नियमानुसार कायम
अतिरिक्त कर्मचारीवर्ग सेवामुक्त करणे
दंडाची सूट/माफी
दावा/मागणी सोडणे
आवेदनपत्राच्या नमुन्याची मागणी
-च्या हाती असणे; -च्या अधिकारात असणे
आवश्यक कार्यवाहीनंतर परत
कनिष्ठ पदावर परत येणे/आणणे
कच्ची प्रत
मृत्यूसंख्येचे प्रमाण
वाजवी झीजतूट
हिशेबाचा मेळ बसवावा
विमोचनयोग्य अधिमान भाग
परतावा लागू आहे
नियमानुसार तात्पुरता
वृत्तपत्रांना प्रकाशनार्थ देणे
शिक्षण फीची सूट/माफी
भाडेमाफ गाळे
शीर्षाच्या दुरुस्तीची मागणी
आधीच्या कागदपत्राबरोबर पुनःसादर
यथोचित पृष्ठांकनासह परत
शिलकेचा आढावा
कृपा करून उत्तर पाठवावे (कृ. क. उ. पा.)
उल्लेखित नियुक्तींचे अनुसमर्थन
मानण्यास संयुक्तिक कारण
लेख्यांचा मेळ
ठोक रकमेत विमोचन करणे
आगाऊ रकमेचा परतावा
ज्येष्ठतेचे विनियमन
संबंधित कागदपत्र
धनप्रेषाद्वारे पाठवणे
कर्जाची परतफेड
मागणी प्रपत्र
-पासून निघालेले /उत्पन्न झालेले
अधिक विचारासाठी परत
खटल्याचे/प्रकरणाचे पुनर्विलोकन
रबरी ठसा
गुणोत्तर तक्ता
मूल्याचे पुनर्निर्धारण
खर्चाचा मेळ
विमोचन निधी
आयकराचा परतावा
बिलांची प्रतिपूर्ती
संबंधित कागदपत्र प्रस्तुत करावे
बुडीत बाकीची सुट देणे
रद्द आणि व्यावृत्त
जमिनीचे अधिग्रहण
लेखापरीक्षेचा परिणाम
आक्षेपासह परत
सुधारलेली कार्यसूची
कलम .......... अनुसार तयार केलेला नियम
आमूलाग्र बदल /परिवर्तन
निर्णय आवार
शुल्क वटाव/सूट
लेख्याची/हिशेबाची पुनर्रचना
सोन्याचा दिवस
प्रदान परतावा आदेश
खर्चाची प्रतिपूर्ती
विश्वसनीय पुरावा
हप्ता पाठवणे
मसुद्यानुसार उत्तर पाठवण्यात यावे
विश्राम भवने व विश्राम गृहे राखून ठेवणे
परीक्षेचा निकाल
-या उत्तरासहित परत
सुधारलेले अंदाज
नियम बनवण्याची शक्ती
रेल्वे नि सडक तिकिट
सयुक्तिक शंका
व्याजाचा वटाव; व्याजात सूट
अधिकार अभिलेख
गाऱ्हाणी दूर करणे
शक्तीचा वापर करण्यास नकार
वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती
कार्यमुक्तीचे व पदग्रहणाचे प्रतिवेदन प्रतीक्षित
वित्तप्रेषण नोंदवही
वारंवार स्मरणपत्रे पाठवूनसुद्धा उत्तर आले नाही
पदे राखून ठेवणे
कामावर परत रुजू होणे
मूळ प्रत परत पाठवणे
आदेशानुसार सुधारलेला ज्ञाप प्रस्तुत
सर्वलागू नियम
रेल्वे खर्च
उद्योगधंद्यांचे पुन:संघटन
आरोपांचे खंडन करणे
सेवाभिलेख
लेखनिविष्ट करणे
खटला/प्रकरण नोंदणे/नोंदवणे
सेवेत पुन:स्थापित करणे
सहायता व पुनर्वसन
भरणा प्रतिवेदन; वित्तप्रेषण प्रतिवेदन
अद्याप उत्तर आले नाही
जागा राखून ठेवणे
जमिनी परत घेणे
विवरण कोरे
कार्ययोजना सुधारणे
नियम आणि विनियम
रेल्वे अधिपत्र
कच्चा माल
पुनर्गणित किरकोळ दर
अभिलेख कक्ष
वेतन कमी करणे
संस्था नोंदवणे/नोंदणे
फेटाळलेले आक्षेप
धार्मिक दान/दाननिधी
पदावरून दूर करणे
कार्यभार मुक्तीचे प्रतिवेदन
राखीव भांडवल
कार्यभाराचे पुनर्ग्रहण
परतीचा प्रवास
वेतनश्रेणीची फेरपाहणी; वेतनश्रेणीचे पुनरीक्षण
कामकाजाचे नियम; कार्य नियमावली
कर्ज उभारणे
गृह विभागाचे दिनांक .......... चे शासकीय पत्र क्रमांक ............. पहावे
रजेवरून परत बोलावणे
हप्तेबंदीने वसुली
शिक्षा कमी करणे
डाक नोंदपत्र
- शी संबंध आहे
कार्यभार मुक्ती
सेवेतून काढून टाकणे
वृत्तपत्र संहितेच्या पालनाबाबत अहवाल
राखीव यादी
बोलणी परत चालू/सुरू करणे
फाईल परत येण्याची वाट पहावी
प्रकरणाला पुन्हा चालना देणे
कार्यपद्धति नियम
आक्षेप घेणे
शीघ्र गणक
जमा आणि संवितरण
मागणी रकमांची वसुली
पदावनती
लेखा नोंदवही
- शी संबंधित; - विषयक
- करण्यास नाखूश
पारिश्रमिकाचा खर्च
- ला अहवाल सादर केला/प्रतिवेदन सादर केले
राखीव विक्रीदर
फुटकळ विक्रेता/व्यापारी
कृपया फाईल परत पाठवण्याची त्वरा करावी
अनुदाने रद्द करणे
चालू कंत्राट; चालू करार
युक्तिवाद करणे
लाभ करून घेणे
आवक आणि जावक शाखा
तोट्याची/हानीची भरपाई
पुन्हा तपासले आणि बरोबर आढळले
विक्री नोंदवही
वयोमर्यादेची अट शिथिल करणे
-शी सुसंगत राहणे
हिशेब देणे
आदेशाविरूद्ध अभिवेदन
राखीव निधी
सेवानिवृत्त अधिकारी
मत्तेचे पुनर्मूल्यांकन
हमी रद्द करणे
सयुक्तिक कारण/उपपत्ती
लेख्यांचे पुनर्विनियोजन
पावती पुस्तक
निवडीद्वारे सेवाप्रवेश
- या संदर्भात पहावे
नोंदणी चिन्ह
नियम शिथिल करणे
अंमलात असणे; जारी राहणे
केलेली सेवा
संदर्भास प्रतिकूल
सेवामुक्त कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत पुन:स्थापित करणे
सेवानिवृत्ती
महसुली आणि भांडवली खर्च
रद्द केलेली अनुज्ञप्ती
यादृच्छिक लोकसंख्या पाहणी
पुनर्विनियोजन विवरणपत्र
पोच लिखित चलान
पदे/जागा भरणे
संदर्भित, निर्दिष्ट; विचारार्थ पाठवलेला; -ला पाठवले आहे
परराष्ट्रीय लोकांची नोंदणी
अपिलात सोडलेला
अभिप्राय/शेरा रकाना
नव्याने मागणी करणे
हवी असलेली माहिती अविलंब कळवण्यात/पुरवण्यात यावी
राहती निवासस्थाने
पूर्णसेवा निवृत्तिवेतन
महसूल शुल्क
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725

