Half yearly register of stock
सहामाही संग्रह नोंदवही
सहामाही संग्रह नोंदवही
कार्यालय प्रमुख
भाडे-खरेदी करार
तसदीबद्दल माफी केली जाईल अशी आशा आहे
कार्यभार सोपवणे व कार्यभार घेणे
मुख्य कार्यालय
सेवावृत्त
उष्मानिवारण खर्च
-ने हाताळले
आरोग्य प्रमाणपत्र/दाखला
पूर्ववृत्त पत्रक
गृह निर्माण/घरबांधणी अग्रिम
-कडे कार्यभार सोपवणे
जातीने ऐकणे
धारणाधिकार असणे
घरभाडे भत्ता
पक्के नियम
आक्षेपांची सुनावणी
सभा भरवणे
निवास व्यवस्था
दुर्लभ चलन
खटल्याची/दाव्याची/फिर्यादीची सुनावणी
पद धारण करणे
अन्यथा कसेही असले तरी
कठोर वागणूक
अतिशय दाटीचा
तात्पुरते कायम या नात्याने पद धारण करणे
प्रकरण कोठपर्यंत आले आहे
कोणतीही भाष्यके करावयाची नाहीत/ टिकाटिप्पणी करावयाची नाही
वारसा प्रमाणपत्र
अन्न सत्याग्रह
वाहणावळ
त्याने कायद्यानुसार निर्णय घ्यावा
लागू असणे/पडणे
प्रकरण दाबून टाकणे
सदा निष्काळजी
-कडे पोच असणे
याद्वारा कबूली दिलेले/कबूल केलेले/पोच दिलेले
अस्थगित ठेवणे
गृहीत घरभाडे भत्ता
सराईत अपराधी
प्रकरणाचे गुणदोष लक्षात घेता
यापुढे ‘प्रमुख ऋणको’ असे संबोधले असून या संज्ञेत संदर्भानुसार त्याचे वारस इत्यादिकांचा समावेश होईल
जबाबदार धरणे
गृहीत प्रश्न
अर्ध सरासरी
स्वतःचे समाधान करून घेतल्यावर
यापुढे ‘राज्यपाल’ असा निर्देश असून या संज्ञेत संदर्भ विरोधी नसेल तर त्याचे उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकिती यांचा समावेश होईल
मूळपद म्हणून धारण करणे
ध्वज अर्ध्यावर उतरवणे
गांभीर्यपूर्वक संकल्प करून
सोबत जोडले आहे
निर्णायक म्हणून समजणे
अर्ध सत्य
विधिवत प्रभावी
उच्च शैक्षणिक अर्हता
सुट्टी भत्ता
सहामाही
जोखमीचे कार्य/काम
अत्यंत अनियमित
दोन नैमित्तिक रजांच्या कालावधींमध्ये सुट्टी जोडता येणार नाही
संग्रहाचे सहामाही शिल्लक विवरण
लेखा शीर्ष
अत्यंत आक्षेपार्ह
सन्मानदर्शक पदवी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725