Objection to payment
प्रदानास आक्षेप
प्रदानास आक्षेप
कार्यालयीन खर्च
सरकारी/कार्यालयीन कागदपत्र; अधिकृत दस्ताऐवज
- कडे प्रतिनियुक्त
- ने कार्यमुक्त केल्यावर
प्रारंभिक नोंद
तोंडी करार
आदेश कळवण्यात आले; कळवण्यात आलेले आदेश
अन्य परिस्थिती समान असल्यास
अधिपरिव्यय
वस्तुनिष्ठ मूल्यमापन
कार्यालयाच्या वेळा
सरकारी दुखवटा
नियत तारखेला
त्याला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तीवर
अनावृत्त पत्र
तोंडी पुरावा
-मध्ये दिले गेलेले आदेश
बाह्य कर्मचारीवर्ग
उपरिव्यय; वरकड खर्च
विधिविधानाचे उद्दिष्ट
कार्यालयीन ज्ञापन
स्थानापन्न नियुक्ती/नेमणूक
कामावर; कर्तव्यार्थ
- च्या सदृश
खुल्या बाजारातील किंमत
नामजोग धनादेश
आदेश पाठवण्यात आले; पाठवण्यात आलेले आदेश
साहित्य सामग्री भत्ता
खुष्कीचा प्रवास
आवश्यक परिक्षा
कार्यालयीन टिप्पणी
स्थानापन्न वेतन
- च्या आधारावर/कारणास्तव
उलट; उलटपक्षी
पूर्वग्रहरहित मन
पैसे देण्याबद्दलचा आदेश; पैसे भरण्याचा आदेश
आदेश देण्यात आले; देण्यात आलेले आदेश
मावळता सदस्य
आपल्या सहीने
आवश्यक कार्य
प्रेषण कार्यालय
स्थानापन्न सेवा
इष्टतेच्या आधारावर
उघडउघड; सकृद्दर्शनी
उघड जोखीम
अपिलावर दिलेला आदेश
सामान्य क्रम; सामान्य व्यवहार
कालविसंगत; जुनाट
अतिप्रदान
वर व्यक्त केलेले विचार
सुटी प्रत
हाती असलेली
- या कारणामुळे
खुला समुद्र
परिषद आदेश
नियत साधारण सभा
नियमबाह्य;नादुरुस्त
समुद्रपार शिष्यवृत्ती
प्रतिज्ञापन द्यावे
विश्वास पद
उठाव; उचल
मोठ्या प्रमाणावर
- च्या धर्तीवर
उघड गुपित
पुनरीक्षण/फेरतपासणी करून दिलेला आदेश
सर्वसाधारण रजा नियम
संग्रहात नाही/नसलेला
रजा संपूनही अनुपस्थिती
औपचारिक मंजुरी मिळवावी
कार्यालयीन आदेश
उच्च प्रकारचे/दर्जाचे
वैद्यकीय कारणास्तव
जागेमध्ये; जागेवर
खुले सत्र/अधिवेशन
या संबंधात लवकरच आदेश देण्यात येईल
सामान्य सभा
क्रमबाह्य नियत वाटप
अतिकालिक भत्ता
सही मिळवावी; सही द्यावी
कार्यालयाची कामकाजपद्धती; कार्यालयीन कार्यपद्धती
तेवढ्याच/तितक्याच रकमेचे
गुणावगुणावरून
उपरिनिर्दिष्ट विषयावर
खुली निविदा
सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली
सामान्य दुरुस्ती
वापरात नसलेला; अप्रचलित
गिरवणे;उपरिलेखन
अधूनमधून अचानक तपासणी
कार्यालय प्रस्तावित करीत आहे; कार्यालयाचा प्रस्ताव आहे
अपूर्णांक वगळणे
गुणावगुणावरून पाहता त्याच्या म्हणण्यात तथ्य नाही
ह्या मुद्यांवर
खटला/प्रकरण सुरू करणे
स्थानबद्धतेचा आदेश
सामान्य कपात
आजच्या आज पाठवा
-मुळे
कामावर नसणे
या बाबतीत यथावत प्राधिकृत अधिकारी
करावयाचे राहून गेले
कोणत्याही अवस्थेत/सबबीवर नाही; काही झाले तरी ---- नाही
सिद्धिभार
आपले म्हणणे मांडण्याची संधी
गुणवत्ताक्रम; गुणानुक्रम
संघटना खर्च
उत्पादन-अंदाजले आहे
कलम ........... अनुसार अपराध स्पष्टपणे सिद्ध झालेला आहे
उसनवार अधिकारी
- च्या मुळे
त्या तारखेस किंवा त्या तारखेनंतर
पुढे पाठवणे; पुरः प्रेषण
विरूद्ध दिशा/बाजू
पसंतीक्रम
रचना व कार्य पद्धती
जावक नोंदवही
निष्ठेची शपथ
चीड आणणारे शब्द
कार्यालयाने तपासावे
वर दिलेल्या कारणांमुळे
स्वतः भेटून/बोलून
मुक्त द्वार; खुला प्रवेश
अनुकूलता बिंदू
प्राथम्यक्रम
मूळ प्रत
वयाधिक उमेदवार
पदाची शपथ
-वर अभिप्राय देणे; -वर शेरा देणे
कार्यालयाने काळजीपूर्वक नोंद घ्यावी
खात्यावर पैसे देणे
परिवीक्षाधीन
खुली सर्वसाधारण अनुज्ञप्ती
अनुकूलतम उपयोग
ज्येष्ठताक्रम
मूळ/मौलिक कार्य/कृती
एकूण बचत
आक्षेपांचा परामर्श घेण्यात आला आहे
कार्यालय प्रत आणि स्वच्छ प्रत मान्यतेकरता व सहीकरता प्रस्तुत केली आहे
कार्यालयाने कार्यवाही करावी
- च्या वतीने; -च्या तर्फे
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने
प्रारंभिक शिल्लक
वैकल्पिक उपस्थित/हजेरी
खालच्या न्यायालयाचा आदेश कायम करण्यात येत आहे
निर्वाहाचे प्रकट साधन
विहित मर्यादेहून अधिक
आक्षेप विवरणपत्र
कार्यालयास असे वाटते की
सरकारी आणि बिनसरकारी; शासकीय आणि अशासकीय
अनुकंपा/करुणा वाटल्यामुळे
पोचल्यावर; मिळाल्यावर
निविदा उघडावयाचा दिनांक
वैकल्पिक सुटी
आदेश द्यावेत ही प्रार्थना
-च्या शिवाय; -हून अन्य, -ह्या खेरीज; -हे वगळून
जादा अंदाज
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725