I authorise you
मी आपणास अधिकार देतो
मी आपणास अधिकार देतो
मला कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत
लगेच वरचा अधिकारी
कर बसवणे
सध्या असलेल्या रिकाम्या जागी
विसंगत कथन/निवेदन
-च्या अनुषंगाने, -च्या ओघात
निर्णयाचे स्वातंत्र्य
-करता अपात्र
वेळेवर; योग्य कालावधीत
अधिकारी या नात्याने
जातीने
-चे उत्तर म्हणून; -ला प्रतिसाद म्हणून
अपर्याप्त/अपुरे कारण
अंतरिम व्यवस्था
वरील परिस्थितीत अशी विनंती करण्यात येत आहे की -
-च्या स्वरूपाचा
घनिष्ठ संबंध
न चुकता उल्लेखलेला
अनियमित कार्यवाही/कृती
प्रयोग करून पाहण्याची सिद्धता आहे
आज पाठवा
ही खेदाची गोष्ट आहे
मला विश्वास वाटतो
मी सादर निवेदन करतो की-
-असे मानण्यास मला यत्किंचितही संदेह वाटत नाही
निकट वरिष्ठ
मुद्रेचा/मोहोरेचा ठसा
-त्या प्रत्याशेने/अपेक्षेने
या अनुषंगाने असे म्हणता येईल की
वस्तुस्थितीशी विसंगत
कामकाजाच्या अनुषंगाने/ओघात
उतरत्या क्रमाने
जरूरीपेक्षा अधिक
निवासयोग्य स्थितीत
एखाद्याच्या मर्जीत असणे
-च्या कब्जात
-शी जुळते असणे
- चे अधिक्रमण करून
अंतरिम लेखापरीक्षा
-च्या नात्याने
निकटच्या भविष्यकाळात
सूचना ज्ञाप
मागणीची/हक्काची बारीक तपासणी
अप्रस्तुत वस्तुस्थिती
-ला पाठवले आहे; - ला निर्देश केला आहे
तातडीचे स्मरणपत्र पाठवा
-किंवा काय याविषयी विचार व्हावा
त्याचा असा अर्थ लावला/धरला जाईल
तत्रैव, कित्ता
माझे स्वतःचे समाधान झाले आहे
निकटवर्ती संकट/धोका
सुधारलेला मसुदा; सुधारलेले प्रारूप
शासनाची मंजुरी मिळेल या प्रत्याशेने/अपेक्षेने
आनुषंगिक मैलभत्ता
-च्या अनुरूप; -च्या संवादी
काळाच्या ओघात; कालांतराने
खुलासेवार; सविस्तर; विस्ताराने; तपशीलवार
-चा वापर करताना/करून
-कडे आपले लक्ष वेधून घेताना
अंमलात असलेला; प्रवर्तनात असलेला; चालू असणारा
व्यवहारात
-चा आग्रह धरणे
-च्या पुष्टीदाखल; -च्या पुष्टयर्थ
अंतरिम कर्ज
अशा/ह्या परिस्थितीत
-च्या मते
समायोजनाची सूचना
अपिलीय शक्ती निहित करणे
-लक्षात न घेता
दुरूस्त स्वरूपात/दुरूस्ती केल्याप्रमाणे पाठवा
बिनतारी संदेश पाठवा
- किंवा काय याविषयी आदेश देण्यात यावा
-करणे इष्ट समजले गेले
एकरूप प्रकरण/बाब
सादर कळवण्यात येते की-
स्थावर मालमत्ता
-च्या अनुसार
कोणत्याही अवस्थेत/परिस्थितीत; काही झाले तरी
अनुषंगाने; आनुषंगिक
-चा विचार घेऊन; -शी विचारविनिमय करून; -चा सल्ला घेऊन
वेतनवाढ रोखून ठेवली
सूची पत्रक; निर्देशांक पत्रक
कलम-द्वारा प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करताना/करून
प्रारंभिक चौकशी
सुस्थितीत; नियमानुसार; ठीक
-च्या ऐवजी/पेक्षा अधिक पसंती देऊन
जेथपर्यंत; जोवर; ज्या अर्थी
विमा उतरवलेले प्राक्कलित/अंदाजित मूल्य
अंतरिम आदेश
-च्या संदर्भात
राज्य शासनाच्या मते
वेळेवर; वेळीच
रोख शिलकेची गुंतवणूक
नेमणूकीच्या तारखा कोणत्याही असल्या तरी
फेरबदल केलेल्या स्वरूपात पाठवा
माझी अशी सूचना आहे की-
आणखी अशी विनंती आहे की -
-तर फार बरे होईल
एकरूप वेतनमान
सादर निवेदन आहे की -
-पासून उन्मुक्त
उपबंधांनुसार; तरतुदींनुसार
कोणत्याही स्वरूपात
-च्या सहित; -अंतर्गत करून
-शी संपर्क ठेवून
सूची नि स्थलांतर नोंदपत्र
विस्तृत स्वरूपात
मूलतः अनियमित
गुणवत्तेच्या क्रमाने; गुणानुक्रमे
पैसे दिल्याबाबतचे प्रमाण म्हणून; भरणा केल्यासंबंधीचे प्रमाण म्हणून
निरीक्षण प्राधिकारी; निरीक्षक प्राधिकार/प्राधिकरण
विमेदार
अंतरिम भरणा/प्रदान
कर्तव्य करीत असताना
कामकाजाच्या सामान्य ओघात/क्रमात
-चे दर्शक म्हणून
-च्या दृष्टीने; -लक्षात घेता
पाटबंधारे महसूल
पुन्हा लिहिलेल्या मसुद्यानुसार पाठवा
माझी अशी समजूत आहे की-
हे अभिप्रेत आहे
ती (गोष्ट) सेवेत खंड ठरणार नाही; - मुळे सेवेत खंड पडला असे होणार नाही
ओळखचिन्ह
अवैध/बेकायदेशीर व्यवहार
प्रशिक्षण देणे
-च्या शिवाय; अधिक
ज्याअर्थी; म्हणून; असे असता
-च्या सहयोगाने; -च्या बरोबर
माझ्या क्रमांक. ............. च्या अनुसार
भारत प्रशासन सेवा
विस्तारपूर्वक
प्रारंभिक विवरण
-च्या करता/साठी/प्रीत्यर्थ
जाहीरपणे; सार्वजनिकरीत्या
निरीक्षण पुस्तक
अविभाज्य संबंध
अंतरिम उत्तर प्रस्तुत केले आहे
-च्या प्रसंगी; -असे झाल्यास/घडल्यास
सिद्धांतदृष्ट्या
-चे परिनिरीक्षण केले असल्याचे दर्शक म्हणून
उपर्युक्तानुसार; वरील गोष्टी/बाबी लक्षात घेता
पाटबंधारी कामे
पोचदेय नोंदणी डाकेने पाठवा
कागदपत्रावरून असे दिसून येते की-
- ला आवश्यक आहे
मला - चा अहवाल/चे प्रतिवेदन मिळाल्यास बरे होईल
ओळखपत्र
अवैध परितोषण
-चे कार्यान्वयन; -कार्यान्वित करणे
आपली स्वतःची कर्तव्ये सांभाळून
उद्घाटन समारंभ
उत्पन्न मिळवून देणारी प्रयोजने
ह्या विभागाच्या क्रमांक................ दिनांक................ च्या पत्रानुसार
खर्च करणे
भारतीय सेना भत्ता
वस्तुतः
-ने प्रारंभ केलेले
करण्यास तो समर्थ व्हवा म्हणून
-च्या अनुरोधाने, -च्या अनुसार
निरीक्षण टिप्पणी
ऐकात्मीकृत योजना
-च्या अनुसार; -च्या परिभाषेत
प्रथमतः ; सुरवातीला
विहित रीतीने
संपूर्णतः
-चा हक्क आहे
निविदांसाठी कंत्राटदाराना पत्र पाठवा
प्रकरणशः; वाबवार
शक्य/व्यवहार्य नाही
-चे कोणतेही कारण मला दिसत नाही
नमुन्याची यादी
उपाययोजना अंमलात आणणे; उपाय कार्यान्वित करणे
अपुरा निधी
मर्जीतून उतरणे
केलेल्या सेवेबद्दल उत्पन्न
-च्या अनुषंगाने
-च्या अभावी, तसे न केल्यास
-च्या समोर दर्शवलेली
-च्या बाजूने; - च्या नावाने
अभियोगाचा प्रारंभ
सामान्यतः; सामान्यपणे
अधिनियमानुसार
निरीक्षण प्रतिवृत्त/प्रतिवेदन
बुद्धिमत्ता चाचणी
अंतर्गत व बाह्य
खालील रीतीने
-च्या समक्ष/उपस्थितीत
मार्गस्थ
निविदा मागवणे
मी कृतज्ञ राहीन
वादप्रश्न निश्चित केला
रेल्वे वाहणावळ वगैरेसारख्या खर्चाच्या बाबी
अशा प्रकरणांना हे नियम लागू करावे असा प्रयत्न नाही
अर्थात; म्हणजे
विख्यात व्यक्ती
कार्यक्रम अंमलात आणणे; कार्यक्रम कार्यान्वित करणे
प्रतिष्ठेला साजेल अशा रीतीने
गुप्त रीत्या
आयकर मुक्त
-चे उल्लंघन करून
-च्या बचावाकरता; -च्या संरक्षणाकरता
उदासीन वृत्ती
कनिष्ठ सेवा
वस्तुरूपाने
अमर्याद विलंब
चार प्रती
-असताना सुद्धा
हेतुपुरस्सर केलेले
आंतर/अंतर्गत व्यवस्था
-च्या दृष्टीने, -च्या हिताचे
चालू परिस्थितीत
शक्तिमर्यादित
-कडे आपले लक्ष वेधीत असताना
मी अत्यंत उपकृत होईन
तात्काळ स्मरणपत्र पाठवा
-करणे शक्य किंवा उचित होईल असे वाटत नाही
असे धरून चालण्यात येत आहे की-
जर काही; जर कोणी; असल्यास
तात्काळ कार्यवाही
नियमांचे कार्यान्वयन; नियम कार्यान्वित करणे
अग्राह्य मागणी/दावा
-स्थितीत, -असेल तर, -असल्यास, -झाल्यास
-चे पालन करण्याकरता/-च्या अनुपालनार्थ
अप्रतिवाद्य/बिनतोड पुरावा
अनिश्चित कालावधी/अवधी/मुदत
अप्रत्यक्ष निवडणूक
अंमलात असलेला
देशांतर्गत जलमार्ग
मूळ स्वरूपात; मूळ
प्रश्नास्पद; प्रस्तुत
त्याच क्षणी कार्यवाही
इतर गोष्टींबरोबर
निर्वचनानंतर बरोबर म्हणून मान्य केले
प्रशासन सौकर्याच्या दृष्टीने
सार्वजनिक हितासाठी; लोकहितार्थ
गुंतागुंतीचे प्रकरण/बाब
आवक नोंदवही
मी ऋणी होईन
विस्तृत प्रसिद्धीकरता ........ ला ज्ञाप पाठवा व तसे केल्यासंबंधीचे प्रतिवेदन तारीख ........ पर्यंत पाठवा आणि तारीख ........ ला प्रस्तुत करा
माझ्या नजरेस आणून दिले आहे की -
हे अगदी स्पष्ट/उघड आहे
असे दिसून आल्यास
संनिकट नियंत्रण
योजनेचे कार्यान्वयन; योजना कार्यान्वित करणे
संशय असेल तर
आपला ज्ञाप क्रमांक ................................…चे पालन करण्याकरता/ च्या अनुपालनार्थ
-ठिकाणी अंतर्भूत केले/केलेले
क्षतिपूर्ती बंधपत्र
अप्रत्यक्ष खर्च
अनौपचारिक चर्चा
-च्या ऐवजी; -च्या जागी
अन्य/इतर बाबतींत
त्यास अनुलक्षून
-च्या ऐवजी
आंतर विभागीय
पुरवठ्यात खंड
सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी
बिनधोक परिरक्षेमध्ये; सुरक्षित
-आंतरिक मूल्य
संपूर्णतः किंवा अंशतः
मी आभारी होईन
प्रवासी धनादेश देणे
प्रस्तावित केले आहे
खेद वाटतो की-
शक्य तर
लगेच/लगत पूर्वी
निर्णय कार्यान्वित करताना/करीत असताना
-च्या मदतीसाठी
निष्फळ झाल्यास; बंद पडल्यास; चूक झाल्यास; अपयश आल्यास
दृढीकरणार्थ; पुष्टयर्थ;कायम करण्याकरता
कायद्याने संस्थापित कंपनी; निगमित कंपनी
मागणीपत्राचा नमुना
अविवेकाने/वाटेल तसा उपयोग
अनौपचारिकपणे खात्री करून घेतलेले
तशाच रीतीने
आदेशांत अंशतः फेरबदल करून
-च्या संबंधी, -च्या विषयी
अभियोग चालू करणे; खटला भरणे
आंतर विभागीय चौकशी
सेवेत खंड
-संदर्भाधीन पत्रात
त्याच/तशाच रीतीने
तीन प्रती
-च्या गोष्टीची साक्ष म्हणून
मी उपकृत राहीन
काढून टाकल्याचा आदेश पाठवा
मला असे दिसून आले आहे
सादर निवेदन आहे की-
माझी संमती आहे
गणपूर्ती होत नसेल तर
लगेच खाली
नियमाचा अभिप्रेत अर्थ/सूचितार्थ
अत्यंत नम्रतापूर्वक
विवक्षित/काही/विशिष्ट प्रकरणांत/बाबतींत
-शी जुळते; -च्या अनुरूप; -ला धरून
प्रारूपात मसुद्यात अंतर्भूत केलेले
मागणी करणारा अधिकारी
-च्या रूपाने; -च्या मिषाने
-संबंधी माहिती
ठोक रकमेत
या कार्यालयाचा ज्ञाप क्रमांक ................................ दिनांक ........................ याद्वारा कळवलेल्या अनुदेशात अंशतः फेरबदल करून
-च्या बाबतीत, -च्या संबंधात, -च्या विषयी
सूचनांची/अनुदेशांची वाट पाहत आहोत
आंतर विभागीय प्रवासमार्ग
परस्पर
-च्या दृष्टीने; -विचारात घेता
त्याच प्रकारे / तऱ्हेने
-मांडणे; -प्रविष्ट करणे (विधेयक)
अत्यंत समयोचित आहे
निर्गम दर
-शी त्याचा प्रत्यक्ष संबंध आहे
-चा आग्रह धरणे गैरवाजवी आहे
आपणास असे कळवण्याचा मला आदेश आहे की................
नियमात याप्रमाणे दुरुस्ती केल्यास
लगेच पुढचा
ध्वनित/गर्भित स्वीकृती
वर्णानुक्रमाने
वेतन आणि भत्ते, निवृत्तिवेतन आणि रजावेतन यांचा भार
न्यायनिर्णयाला धरून
-च्या मध्ये समाविष्ट
फर्निचरची मागणी
-करता अनिवार्य
-च्या अभिवृध्द्यर्थ
-च्या विषयी; -च्या बाबतीत
आदेशात अंशतः फेरबदल करून
विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून
अनुदेश मिळावेत ही प्रार्थना
बिनव्याजी कर्ज
आंतरराज्य; आंतरराज्यीय
उपरोल्लिखित वस्तुस्थितीवरून
याबाबत
-लागू करणे (आदेश)
वस्तुसिद्ध
मूर्त स्वरूपात येण्याची शक्यता नाही
जावक नोंदवही
त्यानंतर असे ठरवण्यात आले आहे की -
पुन्हा असे की-
मला आणखी असे सांगावयाचे आहे
कार्यालयीन टिप्पणीशी मी पूर्ण सहमत आहे
त्याच्याच पूर्वी लगेच
राज्यात आयात करणे
शासन निर्णयात समाविष्ट असलेले आदेश सविस्तर सांगताना
कर आकारणीचा भार
-बरोबर/सह; -ला जोडून
प्रमाणकांचा अंतर्भाव
मागणी वस्तु नमुना
योग्य वेळी; योग्य कालावधीने
सामान्यतः ; सर्वसाधारणपणे
स्मरणार्थ
विशेषतः
प्रतिनिधी या नात्याने; प्रतिनिधिक स्वरूपात
ज्ञापात दिलेल्या अनुदेशांची विभागात नोंद घेण्यात येईल
थकलेले व्याज
आंतरराज्य व्यापार व वाणिज्य
मधल्या काळात; दरम्यान
या संबंधात
-चा प्रारंभ; -चालू करणे (सुधारणा)
मला कळवण्यास खेद वाटतो की-
आपले आदेश मिळावेत ही प्रार्थना
मंजुरी पाठवा
आपले म्हणणे .............. पुढे जोरदारपणे मांडण्यात यावे असे मला वाटते
असे सांगावसे वाटते की-; असे दाखवून देता येईल की-
मला असे सांगावयाचे आहे की ................
विधिविषयक/कायद्याविषयीचे अज्ञान
निकटपूर्वी
शुल्क लादणे
व्यवस्थित व सुबक रीतीने
आनुषंगिक खर्च
-च्या संबंधी
महामंडळाचे निगमन, नियमन आणि समापन
करारबद्ध शिकाऊ उमेदवार
दोन प्रती
सद्भावनेने
-च्यात फेरबदल करून
भागशः
-च्या बाबतीत; -च्या बाबत
-च्या मागून; एकामागून एक
शासनाचे हितसंबंध
मधला कालावधी
-च्या नावाने
या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की-
रुग्णता वेतन
मी आपले पूर्वीचेच मत पुन्हा मांडू इच्छितो
अन्यथा या अधिनियमाच्या उपबंधांनुसार आहे
तारेने अनुदेश/सूचना पाठवा
हे आदेश लागू करण्यासारखी वस्तुस्थिती आहे असे मला वाटते
याचा अर्थ असा-
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725