Narrow mentality
संकुचित मनोवृत्ती
संकुचित मनोवृत्ती
माहिती पुरवण्याबाबत हयगय
नादावा करार
अविभाजनीय खर्च
ना हरकत प्रमाणपत्र /दाखला
कोणत्याही गोष्टींचा परिणाम होणार नाही
काहीही अंतर्भूत केलेले असले तरी
राष्ट्रीय पुरस्कार
परक्राम्य/बेचन पत्र
कोणतीही टीकाटिपण्णी करावयाची नाही
अवश्येतर सेवा
ना भरणा प्रमाणपत्र
निविदा मागण्याची सूचना
काहीही विरुद्ध/उलट असले तरी
राष्ट्रीय एकात्मता
परक्राम्य/बेचन पावती
अविश्वासदर्शक मत
संविदेची/कराराची/कंत्राटाची अपरिपूर्ती
ना नफा ना तोटा धंदा
दिवाणी दाव्याची नोटीस
अवधी समाप्त झाला असतानासुद्धा
राष्ट्रीय आनंदोत्सव
शेजारील प्रदेश
नामागणी प्रमाणपत्र
बिनसरकारी सदस्य
संशय घेण्यास कारण नाही
सेवामुक्ति सूचना
आता हा अधिलेख पुढील गोष्टीस साक्षी आहे
नैसर्गिक आपत्ती
निव्वळ रक्कम
नादेय प्रमा पत्र
स्थायीतर नियतभाग
सामान्य खर्च
समाप्तीची सूचना
केंद्रवर्ती मुख्यालय
कर्तव्यांचे/कामाचे स्वरूप
निव्वळ देय रक्कम रू. ….................
नेमके पूर्वोदाहरण उपलब्ध नाही
व्यवसायरोध भत्ता
प्रमाणात हानी, नेहमीचे नुकसान
सर्वसाधारण माहितीकरता अधिसूचित
किमान आवश्यक कर्मचारीवर्ग
प्रशिक्षणाचे स्वरूप
निव्वळ वजन
यापुढे कोणतीच कार्यवाही आवश्यक नाही
अनुत्पादक उपभोग
नेहमीचे काम
नियमबाह्य; नादुरुस्त
क्रमांकित परिच्छेद
आवश्यक कार्यवाही
निव्वळ काम
या बाबतीत कोणतेही पक्के नियम घालून देता येणार नाहीत
अर्हतारहित
बदली मागण्यात आलेला नाही
दिनांक ........ च्या आत
लवादाकडे निर्दिष्ट केलेल्या विवादांची/तंट्यांची संख्या
आवश्यक मसुदा प्रस्तुत केला आहे
क्रमाने लगेच खालचा
कार्यवाही योग्य नसलेली आवक पत्रे
अनावर्ती खर्च
- पेक्षा कमी नाही असे
निवाडा झालेल्या तंट्यांची/विवादांची संख्या
सेवापुस्तकात आवश्यक नोंद करण्यात याव्या
निकटतम नातेवाईक
कृषीतर/बिगरशेती प्रयोजने
ना परतावा रक्कम
खाली लिहिलेले
- पेक्षा अधिक नसलेले]
ठेवलेल्या शिक्षण व प्रचार कर्मचारीवर्गाची संख्या
आवश्यक प्रतिवेदन अजून यावयाचे आहे
रात्र पाळी
बेजमानत अपराध
अनियत कर्मचारी
भिन्नमत टिप्पणी
एवढेच नव्हे तर -
ठेवलेल्या पर्यवेक्षण कर्मचारीवर्गांची संख्या
आवश्यक उपाययोजना करण्यात यावी
नऊमाही प्राक्कलने/अंदाज
असंवर्ग अधिकारी
अनिवासी
निषेध पत्र
अन्यथा उपबंध/तरतुदी नसलेले
आकडे विवरण
आवश्यक ते करण्यात आले आहे
नऊमाही खर्चाचे विवरणपत्र
अदखली अपराध
ना निवड पद
कृपा करून यासंबंधात पृष्ठ ................… वर दिलेले आदेश व टिप्पणी पहाव्या
पुढील माहिन्याच्या पहिल्या तारखेपूर्वी देय नसलेले
कर्मचारीवर्गीचे संख्याबल
सूक्ष्म देखरेखीची गरज आहे
कोणतीच कार्यवाही आवश्यक नाही, दप्तर दाखल करावे
आदेशांचे पालन न करणे
बचत सुपूर्द न करणे
- पेक्षा अधिक कालावधी/मुदत न लागणारा
शोध लागत नाही
टीकाटिपण्णीची गरज नाही
प्रवेश बंद
असंतत सेवा
अतांत्रिक पद/जागा
या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही
अहस्तांतरणीय
अत्यल्प बहुमत
आपल्या कायदेशीर कर्तव्यांची हयगय करून
रोध नाही
बिनठरावी आकस्मिक खर्च
लांब सुट्टी नसलेला विभाग
या खंडातील कोणत्याही गोष्टीचा असा अर्थ केला जाणार नाही
असे असतानासुद्धा; असे असूनही
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725