Unconditional undertaking
बिनशर्त अंगीकार
बिनशर्त अंगीकार
बदलीचे आदेश मिळालेला
अकारण हाल
विनियोजन घटक
अकुशल कामगार
विनातारीख/दिनांकरहित धनादेश
पूर्वोक्त परिच्छेदानुसार
गैरवाजवी/अनुचित वजन/प्रभाव
सार्वत्रिक मागणी
अस्थिर प्रशासन
टपाल दाखला घेऊन
निषेध व्यक्त करून
अनुचित/गैरवाजवी हस्तक्षेप
विधिविरूद्ध/बेकायदेशीर प्रयोजन
पुढील आदेश मिळेपर्यंत
अनुपालनाधीन
संदर्भाधीन
अनिर्वाहक लागवड
अन्यथा उपबंधित केले नसेल तर
अन्यथा उपबंधित करीपर्यंत
विचाराधीन
नियमानुसार
भाररहित संपत्ती
संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर
विशेष/आगळी घटना
अल्पविकसित देश
खाली सही करणाऱ्यांला आदेश देण्यात आला आहे की -
अनपेक्षित विलंब
अमर्यादित शक्ती/सत्ता
अलिखित करार
धाकदपटशाखाली
निलंबनाधीन
उरलेला भाग
अनौपचारिक स्मरणपत्रिका
पदांची श्रेणीवाढ
शक्तिबाह्य
कारावासाची शिक्षा भोगणे
कोणत्याही विधीच्या प्राधिकारानुसार
मानवी वापरासाठी अयोग्य
अनौपचारिक पत्र
इमारतीची निगा
अपरिवर्तनीय/न बदलणारा निर्णय
भुयारी रेल्वे
- च्या नियंत्रणाखाली
अकल्पित भार
अनौपचारिक टिप्पण्या आणि स्मारकपत्रे
वरची वयोमर्यादा
अनधिकृत कार्यवाही
-ची सही आणि मुद्रा यांसह
सहीने; सहीनिशी
अकल्पित परिस्थिती
अनुत्पादक श्रम
अद्यावत; आधुनिक
अनधिकृत बाकी/थकिते
- शीर्षाखाली
नियम बनवण्याच्या शक्तीन्वये
अप्रतिबंध कार्यवाही
असंरक्षित जमीन/भूमी
वरची मर्यादा
अपरिहार्य अपघात
- च्या अनुदेशांनुसार
त्याखालील नियमांस अनुसरून
रोगट हवामान
असिद्ध आरोप
नागरी क्षेत्र
नि:पक्ष/पूर्वग्रहरहित मत
या कार्यालयास कळवून
परिस्थितीच्या दडपणाखाली
एकीकृत मान/श्रेणी
निर्विवाद अधिकार
नागरी उद्योग
अनाहूत शेरे
पाठवले जात आहे
अनिर्धारित मूल्य
एकरूप वाढ/वृद्धी
वसूल न होणारी रक्कम
तातडीने हवे असलेले
अविरत प्रयत्न
सुरक्षितता धोक्यात आणणे
गैरवाजवी फायदा; अनुचित लाभ
कार्यपद्धतीतील एकरूपता
गैरवाजवी विलंब
विधिप्रभावी परिपाठ
अवर्गीकृत पदे
माझ्या अधिकारात
गैरवाजवी विलंब/उशीर
एकपक्षीय/एकतर्फी कार्यवाही
अनिर्बंधित निर्वचन
नेहमीची/सामान्य कार्यवाही
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725