Face value
दर्शनी मूल्य
दर्शनी मूल्य
निष्ठापूर्वक/विश्वासाने केलेले
संबंधित फाईल खाली ठेवली आहे
वित्तीय साहाय्य
वेतन निश्चिती
कार्यपद्धतीचे अनुसरण करणे
परदेशी चलन
तुमच्याकडून झालेल्या अत्यंत हयगयीमुळे
आदेशार्थ
आवश्यक वाटेल अशा कार्यवाहीसाठी
अग्रेषण पत्र
नवी पावती
काम करण्याची सोय; कार्यसौकर्य
तर्कदुष्ट युक्तिवाद
-ला फाईल पाठवण्यात यावी
वित्तीय सहमती
वेतन निश्चितीमुळेच काही वादग्रस्त प्रश्न उद्भवतात
अन्न बोनस\अधिलाभांश निधी
विदेशी/परदेशी सरकार
मार्गदर्शनासाठी
प्रस्तुत विशिष्ट प्रयोजनासाठी
पुरेशा कारणास्तव
-विरूद्ध दोषारोपपत्र तयार करणे
मागील पृष्ठावरून
मुद्रा प्रतिरूप
देय होणे
फाईल सापडत नाही
वित्तीय अरिष्ट
पुनर्नियुक्तीनंतरची वेतन निश्चिती
तळटीप
विदेशी सेवा; पर सेवा
-च्या सुधारणेसाठी
अवलोकनार्थ
सूचना करण्यासाठी
दोषारोप ठेवणे
वेळोवेळी
प्रतिरूप सही/स्वाक्षरी
नवीकरणाची वेळ येणे
परिपत्रकांची फाईल
वित्तीय भार
मूल्य निश्चिती
मान्यतेकरता
चौकशी आणि प्रतिवेदन यांकरता
माहितीसाठी
प्रेषणोत्तर अवलोकनासाठी
सहानुभूतिपूर्वक विचारासाठी
अर्थसंकल्प तयार करणे
निरनिराळ्या अंगांनी/बाजूंनी
वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे
कमी होणे; कमी पडणे; अपुरे पडणे
नामनिर्देशन करून भरणे
सांपत्तिकदृष्ट्या सुस्थिर
भाडे/महसूल/खंड/सारा निश्चिती
-चे प्रयोजन पार पाडण्यासाठी
मत व्यक्त करण्यासाठी; मत प्रदर्शनासाठी
माहिती व आवश्यक कार्यवाही यांसाठी
पाहून परत पाठवण्याकरता
-च्या सुधारणेसाठी
कपटपूर्ण/लबाडीचे कृत्य
आवश्यक अटी पूर्ण करणे
खटल्यातील वस्तुस्थिती
खोटा आरोप
अंतिम स्वीकृती
वित्तीय साधने
स्थिर मत्ता
आर्थिक आवश्यकतेमुळे भाग पडून
-साठी सादर
अंतरिम माहितीसाठी
मागील दाखल्याकरता कृपा करून ......... पहावे; पूर्वोदाहरणाकरता कृपा करून ........... पहावे
करारबद्ध सेवांसाठी
मुक्तसर्रास प्रवेश; सहज संपर्क
दायित्वातून पूर्ण मुक्तता
वास्तविक आधारसामग्री
प्राणांतिक अपघात
पक्के बिल
वित्तीय आढावा
ठराविक आकस्मिक खर्च
भाष्यकांसाठी/टिकाटिप्पणीसाठी सादर
प्रेषणार्थ
खाजगी उपयोगासाठी
सध्यापुरते; तात्पुरते
मुक्त व अनिर्बंध स्वेच्छानिर्णय
पूर्णपणे भरलेले/चुकते केलेले
असे न केल्यास/झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल
सदोष कार्यवाही
सुटकेची शेवटची तारीख; प्रकाशनाची शेवटची तारीख
वित्तीय वर्ष
नियत ठेवी
टीकाटिप्पणीसाठी; भाष्यकांसाठी
योग्य विचारासाठी सादर
निवृत्तिवेतनाकरता रीतसर अर्ज
सत्त्वर कार्यवाहीसाठी
अधिनियमाच्या प्रयोजनासाठी
मुक्त नि स्वेच्छासंमती
विभागाची कार्ये
उपस्थित/हजर न होणे
अनुकूल परिस्थिती
हिशेब पक्के करणे
अग्नि भय प्रमाणपत्र
नियत वेतन
पालनार्थ
आवश्यक कार्यवाहीसाठी सादर
औपचारिक मान्यता आवश्यक आहे
उचित कार्यवाहीसाठी
आता सुस्पष्ट करण्यात आलेल्या कारणासाठी आम्ही प्रस्तावाशी सहमत आहोत
विनामूल्य वहन
मूलभूत तत्त्वे
दाव्यात/फिर्यादीत अपयश येणे
सणाच्या/उत्सवाच्या सुट्या
अंतिमरीत्या अधिसूचित
ठाम कार्यवाही
ठराविक किंमत; नियुक्त मूल्य
विचारार्थ
आदेशासाठी सादर
औपचारिक चौकशी
सार्वजनिक प्रयोजनासाठी; शासकीय/सरकारी प्रयोजनासाठी
त्यावेळेपुरता/त्यावेळी अंमलात असलेला
मुक्त स्पर्धा; विनामूल्य स्पर्धा
स्वाधीन निधी
रास्त आणि समन्याय वागणूक
क्षेत्र निरीक्षण
अंतिम आदेश
प्रथमोपचार
सरसकट दर
नाशनार्थ
अभिप्रायासाठी सादर
रीतसर कामकाज कार्यवाही
तात्काळ संदर्भासाठी
पाक्षिक अहवाल/प्रतिवृत्त
सर्वभार मुक्त
माहिती पुरवणे
रास्त/ठीक टीकाटिप्पणी/भाष्यक
फाईल ‘अ’/‘ब’ काढून टाकण्यात आली
फेरबदलाच्या अधीन वित्त विभागाने या अटींना संमती दिली आहे
प्रथम वार्ता प्रतिवेदन; पहिली बातमी देणे
तरंगते ऋण
निकालात काढण्यासाठी
जप्त होणे
वैद्यकीय पूर्ववृत्ताचा नमुना
अभिलेखासाठी; नोंदीसाठी
पाक्षिक पडताळणी
रेल्वे खर्च मुक्त
पुढील अन्वेषण
स्वच्छ प्रत
प्रतिज्ञालेख/शपथपत्र दाखल करणे
या वित्त विभागाने हे पाहून सहमती द्यावी
योग्य व उचित
किंमतींतील चढउतार
पूर्ण महत्त्व देण्यासाठी
जप्तीचा आदेश दिला
-ने तयार मांडणी केलेले
वसुली, प्रेषण आणि प्रतिवेदन यांसाठी
शिफारस करून अग्रेषित; शिफारस करून पुढे पाठवले आहे
केवळ रेल्वे खर्च घेऊन मोफत
पुढील आदेश मागाहून पाठवण्यात येतील
स्वच्छ पत्र
नामनिर्देशनपत्र दाखल करणे
वित्तीय सोय
वापरण्यास योग्य
खालील वस्तुस्थिती
शीघ्र पालनार्थ
संबंधित प्रकरणात फाईल करण्यासाठी
आवश्यक कार्यवाहीसाठी
बजावणी करून परत पाठवण्यासाठी
तात्काळ पालनाकरता अग्रेषित/पुढे पाठवले आहे
विनामूल्य प्रवास; विनामूल्य प्रेषण
रास्त भावाचे दुकान
फाईल ‘अ’ चा काही भाग काढून टाकण्यात आला
वित्तसाह्य
स्वास्थ्य प्रमाणपत्र
पुढील/खालील परिच्छेद
पूर्ववर्ती टिप्पणी
मोफत वितरणासाठी; फुकट वाटण्यासाठी
उघडउघड कारणासाठी
सहीसाठी
सादर अग्रेषित
वाहतूक खर्च/आकार; वाहणावळ
खोटा तयार केलेला पुरावा
रास्त दर
चालू फाईल
वित्तीय स्वरूप
कामावर परत रुजू होण्यास योग्य
खालील रिकामी पदे कायमची भरण्यात येऊ नयेत
पूर्वगामी उपबंध
पुढील कार्यवाहीसाठी
पुढे पाठविण्यासाठी
घटनास्थळ चौकशीसाठी
अग्रेषण पृष्ठांकन
वाहतूक खर्च भरणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725