Malafides
दुर्भाव
दुर्भाव
विक्रेय उत्पादित वस्तू
धोरणविषयक भाग/बाब
उत्तर केव्हापावेतो मिळू शकेल ते मला कळवाल काय ?
रोख वसूलीचा ज्ञाप
लेखा पद्धती
संकीर्ण मागण्या
द्रव्यानुदान
अविश्वास प्रस्ताव; अविश्वासाचा ठराव
माझी धारणा बरोबर असल्याचे कळवावे
शिस्तपालन
विद्वेषपूर्ण कृत्य
बाजार भाव; बाजार दर
विशेष लक्ष द्यावयाच्या आणि त्वरित निकालात काढावयाच्या बाबी
कृपया/कृपा करून पहावे
जमाखर्चाचा ज्ञाप
विल्हेवाटीची पद्धती
संकीर्ण कार्य मंडल
सरकारी लेख्यांत जमा केलेला पैसा
जंगम व स्थावर मालमत्ता
अभिलेख ठेवणे
व्यवस्थापकीय काम/कार्य
प्रचंड उत्पादन
कमाल मूल्य/किंमत
-ची दखल घेऊ शकेल
संमति ज्ञापन
सेवाप्रवेश पद्धती
दिशाभूल करणारे कथन/निवेदन
मक्तेदारी नि स्वामित्व रक्कम
ठराव मांडणे
पोटगीचा दावा
श्रम तास/दिन
बृहत योजना
विचार करण्यात यावा
दळणवळणाची साधने
अनुदेश ज्ञापन
किमान रक्कम
चुकीबद्दल खेद वाटतो
एकाधिकार/मक्तेदारी मृल्य/किंमत
ये-जा नोंदवही
प्रधान शीर्ष
लेख्यातील/हिशेबातील हातचलाखी
महत्त्वाचे परिवर्तन/बदल
क्षमा करण्यात यावी
उपजीविकेचे साधन
आक्षेप ज्ञापन
किरकोळ आघात
वस्तुस्थितिविषयक चूक
मासिक आवक-जावक गोषवारा
बहुविध कर्तव्ये
दोन-तृतीयांशापेक्षा कमी नसलेले बहुमत
शारीरिक श्रम
भौतिक माल
फाईल करण्यात यावे; दप्तरदाखल करण्यात यावे
यंत्रचलित वाहने
विज्ञापन अथवा विनंतीअर्ज
लहान कालवा
नमुनेवजा मागणीपत्र
मासिक प्रगति अहवाल
बहुद्देशीय प्रकल्प
बहुमताचा दृष्टिकोन
निर्मित वस्तू
विशेष नुकसान
- ला तदनुसार कळवण्यात यावे
वैद्यकीय साहाय्य
संदर्भित/संदर्भाधीन ज्ञाप
अज्ञान मुले
आदर्श नियम/नियमावली
विवाद्य मुद्दा
नगरपालिका प्रशासन
वस्तुनिर्माण लेखा
महत्त्वाची/चा माहिती/तपशील
मिळवण्यात यावे; प्राप्त करण्यात यावे
वैद्यकीय परिचर्या
वर उल्लेखिलेले; उपरोल्लिखित
लहान गट
आदर्श स्थायी आदेश
नैतिक बंधन
नगरपालिका क्षेत्र
प्रतिज्ञालेख/शपथपत्र लिहून देणे
वस्तुनिर्माण प्रक्रिया
जागेवर असलेल्या सामानाचा हिशेब
-ला परवानगी देण्यात यावी
वैद्यकीय तपासणी
प्रत्येकासमोर लिहिलेले
गौण शीर्ष
भरणा /प्रदान पद्धती
नैतिक अधोगती
नगरपालिका निधी
ठासून सांगणे; ठाम विधान करणे
समासात नोंद केलेले
प्रसूतिलाभ
नोंद करण्यात यावी
वैद्यकीय फी
विलीन राज्य कर्मचारी
गौण/किरकोळ अनियमितता/नियमबाह्य गोष्टी
साधारण लायकी
अधिक सोईस्कर
नगरपालिका शासन
त्याबाबत करण्यात आलेले
निर्देश करणे
समासात नोंद केलेल्या बाबी हिशेबात घेण्यात येऊ नयेत
प्रसूति रजा
-विषयी खेद प्रगट करण्यात यावा
वैद्यकीय अहवाल
श्रेणी विलीनीकरण
अल्पसंख्याकांचे मत
नेमस्त मते
एकापेक्षा अधिक वेळा
हजेरी पत्रक
पाठवले जात असलेले मुख्य प्रकरण
उपलब्ध करून देणे
समासातील टीप
पूर्ण वेतनी प्रसूति रजा
फेटाळण्यात यावे
न्यायवैद्यकीय परीक्षा
गुणवत्ता प्रमाणपत्र; गुणवत्तेचा दाखला
किरकोळ चुका व अपचार
आधुनिक पद्धती
गहाण मालमत्ता
नोंदबदलाची कार्यवाही
निर्वाह भत्ता
आपल्या सामर्थ्याची पराकाष्ठा करणे
नफ्याची मर्यादा
प्रकरण/बाब विचाराधीन आहे; प्रकरणावर विचार चालू आहे
खुलासा करण्याची विनंती करण्यात यावी
परीक्षेचे/शिक्षणाचे माध्यम
प्रशंसनीय कार्य
भिन्नमत पत्रिका
उपविधीतील फेरबदल
अति तात्काळ
फेरफाराची नोंदवही
परिरक्षण आणि दुरुस्ती
कर्तव्यपालनात कसूर करणे
सागरी वाहतूक आणि नौकानयन
ही बाब - कडे विचारार्थ पाठवण्यात यावी
काम झाल्यावर परत करावे
बैठक स्थगित करण्यात आली
गुणदोष; गुणावगुण
सभेचे कार्यवृत्त
आदेशात फेरबदल करणे
अत्यंत तातडीचे
योग्य त्या फेरफरासह
निर्वाह खर्च; परिरक्षण खर्च; पोटगी
न्यूनता/तूट भरून काढणे
सागरी प्रदेश
नित्य स्वरूपाची बाब
पडताळण्यात यावे
- च्या निकडी भागवणे
उमेदवाराची गुणवत्ता
पैशांची अफरातफर
कार्यप्रणाली
विचारार्थ प्रस्ताव/ठराव
विकृत धनादेश
परिरक्षण अनुदान
अंतरिम व्यवस्था करणे
फाईल - च्या नावाने अंकित करणे
तांत्रिक स्वरूपाची बाब
आवश्यक वाटल्यास
जनतेतील कोणतीही व्यक्ती
प्रकरणाचे गुणदोष
संकीर्ण विनियोजन, ऱ्हास व अपव्यय
अर्धवेतन
विश्वास प्रस्ताव; विश्वासाचा ठराव
परस्पर करार
इमारतीचे परिरक्षण
-चा उपयोग करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य