Sanctioned after consultation with Finance Department
वित्त विभागाशी विचारविनिमय केल्यानंतर मंजूर
वित्त विभागाशी विचारविनिमय केल्यानंतर मंजूर
विनिर्देश अनुसूची
तारणावर आगाऊ रक्कम
स्वयंपूर्ण प्रस्ताव
अनुक्रमांक
जमाबंदी अनुदेश
कोणत्याही कारणास्तव आक्षेप घेतला जाणार नाही
-तून भागवण्यात यावा
सहामाही खर्चाचे विवरणपत्र
जेवढे ........ तेवढे
विशिष्ट रीत्या विनियोजित
प्रमाण भाडे
अनिश्चिततेची अवस्था
स्टर्लिंग समुद्रपार वेतन
संरचनात्मक फेरफार
पोट-भाडेपट्टा
निर्वाह अनुदान
पुरेसे कारण
उच्च सेवा
जामीन खत
प्रकरणाची रूपरेषा/त्राटक माहिती
यथा प्रस्तावित मंजूर
विकास योजना
जमानतनामा
स्वयंस्पष्ट टिप्पणी
गंभीर अभिकथन
सक्ती केली जाणार नाही
कारण दाखवा नोटीस
कुशल कामगार
मिळाल्यानंतर लवकरच
स्पष्ट नकार
प्रमाण विनिर्देश ; मानक विनिर्देश
राज्य कारागृह
यथापूर्व
जीवन कलह
पोट-भाड्याने देणे
कराराचे अस्तित्व
संक्षिप्त सूचना
अधिसंख्य पद
शिलकी/अतिरिक्त क्षेत्र
पद्धतशीर/व्यवस्थित/क्रमबद्ध काम
मंजुरी अप्रवर्ती ठरली आहे
वैज्ञानिक व तांत्रिक पदे
जमानत ठेव
स्वयंशासित वसाहत
गंभीरपणे दखल घेतली
हिशेब चुकता करणे, हिशेब नक्की करणे
हस्तक्षेप करणार नाही
गंभीर कारवाई का करू नये याविषयी कारण दाखवा
निष्क्रिय भागीदार
सुयोग्य प्रस्ताव
विनिर्दिष्ट माल
उभे पीक
राज्यावार विभाजन
मार्गस्थ माल
खुरटलेली वाढ
सादर करणे व निकालात काढणे
सारभूतपणे एकरूप
योग्य कारवाई
हक्काचे अधिक्रमण
अतिरिक्त मत्ता
अभिलेख ठेवण्याची पद्धती
मंजुरी देणारा/रे प्राधिकारी/प्राधिकरण
परिनिरीक्षण व तपासणी
सुरक्षा उपाय
अर्ध स्वायत्त संस्था
गंभीर विचार
पृथकपणे आणि संयुक्तपणे
प्रभावी होईल; अंमलात येईल
रुग्णता रजा
किंचित परिणाम झालेला ; अल्पबाधित
उत्पन्नाचे साधन; उत्पन्नाची बाब
विशिष्ट शिफारशी
स्थायी आदेशांची फाईल
लेखनसामग्री आणि मुद्रण
हाती असलेला माल
उप-खंड
कागदपत्र सादर करणे
विधिविषयक सारभूत प्रश्न
यथोचित उत्तर प्रस्तुत केले आहे
पर्यवेक्षण खर्च
शिलकी अर्थसंकल्प
- ला याद्वारा मंजुरी देण्यात येते आहे
हस्तलिखिताची सूक्ष्म तपासणी
परवानगी मागणे
हस्तलिखित स्वरूपात पाठवावे
बजावणीनंतर परत
कडक कारवाई
भाग भांडवल
स्वाक्षरित व मोहोरबंद करून पोचते केले
अमुक अमुक
फायद्याची बाब
प्रमाणपत्रात उल्लेखिलेले
मुख्य व्यापार
सांख्यिकी गोषवारा
अंतरिम व्यवस्था
अंतर्विभाजित भांडवल
-च्या संबंधी सादर निवेदन
कायम नेमणूक/नियुक्ती
विमा उतरवलेली रक्कम
पर्यवेक्षी कर्मचारीवर्ग
अतिरिक्त रक्कम
बिनव्याजी कर्जाला मंजुरी
सागरी व्यापार
वरवर पाहता बरोबर
ज्येष्ठता सूची
सेवा पुस्तक
असा आदेश पाळण्यास बांधलेला राहील
तूट निर्लेखित केली
साधी कैद
सुनिश्चित होण्यासाठी/व्हावी म्हणून
शिलकी प्रत
उल्लेखित अर्हता
विधानसभेचा तारांकित प्रश्न
सांख्यिकी विश्लेषण
वेतनवाढ थांबवणे
लेख्याचे उपशीर्ष
सहानुभूतिपूर्वक विचारासाठी सादर
स्थायी पदावर कायमची नियुक्ती
त्वरित/संक्षिप्त चौकशी
पूरक विनियोजन
अनुदाने परत करणे
समाधानकारक खुलासा/कथन
मोहोरबंद पाकीट
जोडलेल्या फाईलमधील माझी टीप पहावी
ज्येष्ठतम अधिकारी
सेवा शर्ती
समाविष्ट असल्याचे मानले जाईल
संक्षिप्त शीषक
नियमांचे सुलभीकरण
शक्य होईल तितपत ; यथाशक्य
सुटे भाग
नमुन्याची सही
राज्य साह्य
सांख्यिकी आधारसामग्री
भांडार लिपिकाने द्यावे
भाग पाडले
अवलोकनासाठी सादर
मूळ वेतन
संक्षिप्त कार्यपद्धती
पूरक अर्थसंकल्प
हिस्सा सोडून देणे
समाधानकारक प्रमाण
मोहोरबंद निविदा
पाहून ............ विभागाकडे पाठवले
वरिष्ठ समयश्रेणी
तारीख ........... ते ....... पर्यंतची सेवा वेतनबिलांच्या कार्यालय प्रतींवरून पडताळून पाहण्यात आली आणि बरोबर आढळून आली
समाविष्ट करण्यात येईल
अल्पप्रयास पद्धती
आपला स्नेहांकित
शक्य असेल तितपत ; यथासंभव
शिलकी/मोकळा वेळ
कामाचा उरक वाढवणे
राज्य मुलकी सेवा
सांख्यिकी विवरण
भांडार जमा नोंदवही
विवाद्य/वादग्रस्त विषय
दि. ......... च्या आदेशाच्या संदर्भात सादर
कायम जागा; मूळ पद
संक्षिप्त न्यायचौकशी
पूरक मागणी
भूमापन चिन्ह
सुरक्षित ठेवघर
स्पष्ट शब्दांत उपबंधित केलेल्या बाबी सोडून
हंगामी आस्थापना
पाहून परत
कर्तव्यबुद्धी
नोटीस बजावणी
(रक्कम) भरण्यास/देण्यास पात्र ठरेल
अल्पकालिक सूचना
-च्या आरंभापासून
व्यवहार्य असेल तितपत
फोनवर/दूरध्वनीवर बोलावे
कतव्य क्षेत्र
राज्य विकास योजना
जन्म आणि मृत्यू यांची आकडेवारी
मानकाशी काटेकोर अनुरूपता
-त्या अधीन
फाईल सादर करणे
अंतरिम व्यवस्था म्हणून बदली नेमण्यात यावा
समारोप
पूरक अनुदान
हयात/जीवित मुले
उक्त नियम
कोणत्याही विधीत किंवा नियमात अन्यथा उपबंधित केले असेल त्याव्यतिरिक्त
हंगामी बेकारी
पाहिले, फाईल करावे
सभागृहाचे मत
समन्स बजावणी
निधीत विलीन करण्यात येईल
अल्प अवधी
अनिश्चित दिनापर्यंत
सुलभ चलन
खास निवासव्यवस्था
प्रभाव क्षेत्र
राज्यचिन्ह
चालूस्थिती
सर्वथा सुसंबद्ध
-च्या अधीन
दुय्यम कार्यालय
-च्या जागी खालील घालावे
साक्षीदार बोलावणे
पूरक मागणीपत्र
सेवेतून निलंबित
वेतनी पद
बचत बँक
दुय्यम घटक
पाहिले, आधीच्या कागदपत्रांसह फाईल करावे
मृत्यूची शिक्षा देण्यात आली
सरकारी तिकिटे
वगळण्यात येईल
अल्पमुदती
अपरिहार्य बाब/अट
प्रतिज्ञापूर्वक कथन
विशेष भत्ता
नियमाचा आशय/अर्थ
राज्य पातळीवरची योजना
पूर्वस्थिती
काटेकोरपणे बोलायचे तर
मान्यतेच्या अधीन; मान्य झाल्यास
दुय्यम सेवा
पोट-भाडेकरू; पोटकूळ
राज्य विधानमंडळाची सभा बोलावणे
पूरक प्रश्न
निलंबित धारणाधिकार
विक्रीसाठी प्रकाशने; विक्रेय प्रकाशने
वेतनश्रेणी ; वेतनमान
सचिवालयीन सेवा
पाहिले, आभारी आहे
कारावासाची शिक्षा
सरकारी तार
-च्या जागी घालण्यात येईल
अल्पमुदतीचे कर्ज
एकेरी नोंद पद्धती
विवाहविधी यथाशास्त्र करणे
विशेष असमर्थता रजा
मुद्रांकित करारपत्र/संमतिपत्र
लेखा विवरणपत्र
सांविधिक प्राधिकरण/प्राधिकारी/प्राधिकार
एकूण बेरीज करणे
कायम करण्यावर अवलंबून
- ने स्वाक्षरी केली; स्वाक्षरी करणार.......
उपशीर्षक
देय रक्कम
समुद्रपार देशांकडून पुरवठा
निलंबित लेखा
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
दुर्मिळ चलन
सचिवालयीन स्थायी आदेश
निवड प्राधिकारी/प्राधिकरण
शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत
सेवेची पडताळणी
निरर्थक होईल
संक्षिप्त नाव/शीर्षक
एकेरी प्रवास प्रवेशपत्र
गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे
विशेषज्ञ पद
प्रमाण प्रपत्र/नमुना
अभिकथनपत्र
सांविधिक आधार
नाव काढून टाकणे
क्षेत्राधिकाराच्या/अधिकारक्षेत्राच्या अधीन
पोटकलम
घातपाती कृत्ये
आतिथ्य भत्ता
आधार प्रमाणके
निलंबित लेखाशीर्ष
ठळक मुद्दे
वेळापत्रकानुसार आगमन आणि प्रयाण
गुप्त पाकीट
उमेदवारांची निवड
न्यायांगाचे शासनांगापासून विभक्तीकरण
रद्द करणे; बाजूस काढून ठेवणे (रक्कम)
तसेच पुढे चालू राहील
-खाती खर्ची घालण्यात यावे
एकच संक्रमणीय मत
जोपर्यंत
विशेषीकृत प्रशिक्षण
प्रमाणीकृत दर
अनियमित गोष्टींचे विवरणपत्र
कार्यवाही थोपवून धरणे
आटोकाट प्रयत्न करणे; प्रयत्नांची पराकाष्ठा करणे
-च्या दाव्यांच्या अधीन
नंतरची कारवाई/कार्यवाही
अनुवर्ती परिच्छेद
किरकोळ खर्च
मानीव अधिकार
अनुज्ञप्ती निलंबित अथवा रद्द करणे
हितकारक/हितावह परिणाम
अनुसूचित बँक
गुप्त सूचना
निवड सूची
घटनांचा अनुक्रम
प्रश्नपत्रिका काढणे
लागू होईल
जाणीव करून देण्यात यावी
कर्जनिवारण निधी
समस्येची सोडवणूक
विशेष रीत्या शक्तिप्रदान केलेल्या
राहणीमान ; जीवनमान
आक्षेप विवरणपत्र
थोपवणूक आदेश
प्रबळ विरोध
या शर्तीवर की -; -या शर्तीच्या अधीन
नंतरचा संकलन क्रमांक .................................
उत्तराधिकार प्रमाणपत्र
उपयोजित भांडवल
निरोधक उपचार
शपथग्रहण विधी
नमुना सर्वेक्षण/पाहणी
दर अनुसूची
संप्रदायविशिष्ट सुटी
स्वयंपूर्ण मसुदा
क्रमसूची
स्थिर सारणी
तसाच परिणाम होईल.
दुर्लक्ष करावे
कागदपत्र कार्यवाहीवाचून ठेवून देणे
पतदारी प्रमाणपत्र
वसुलीची विशेष पद्धती
प्रमाण नोंदवही ; मानक नोंदवही
उद्देश व कारणे यांचे विवरणपत्र
स्टर्लिंग हुंडी
सुरक्षित कक्ष
उपबंधांच्या/ तरतुदींच्या अधीन राहून
निर्वाह भत्ता
आवश्यक मानली जाईल अशी कारवाई
नियत वयमान निवृत्तिवेतन
प्रवास गाड्यावरील अविभार
सहानुभूतीपूर्वक विचार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725