Balance in hand
हातची शिल्लक
हातची शिल्लक
सावध राहावे, सावधगिरी बाळगावी
याशिवाय
भरण पत्र
बनावटी प्रमाणक
स्वीकारण्यास बांधलेला
व्यापक पायावर आधारलेले प्रशिक्षण
सरकारी /शासकीय कामकाज
कदापि नाही; केव्हाही नाही; सुतराम नाही
ताळेबंद
-शी परिचित होणे
सुधार आकार
साध्या पावतीचे बिल
सद्भावपूर्ण कृती
-असे होणे अपरिहार्य आहे
स्थूलमानाने पाहू जाता
सभेचे कामकाज
आदेशानुसार
बँकविषयक खंड
-ला देय होणे
सुधार पट्टी
बिल नोंदवही
वास्तविक निवासी/विद्यार्थी
शर्तीचा भंग
स्थूल आराखडा
परंतु कोणत्याही बाबतीत.................हून अधिक लसलेले
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
बँकेचे पास बुक
-स पात्र होणे
पैज आणि जुगार
बट्टा कापून वटवलेली बिले
वादविषय
संविदाभंग; करारभंग
खंडित काल
विवक्षित तारखेपर्यंत
या कारणामुळे/कारणाने
दिवाळखोरी आणि नादारी
नियत दिनांकापूर्वी /तारखेपूर्वी
आटोक्याबाहेर
प्रथम आणि अंतिम बिले
पुस्तक समायोजन
शिस्तभंग
अर्थसंकल्पीय अनियमितता
हवाई डाकेने
उलट टपाली
मुदतीचा रोध
या प्रकरणात अंतिम आदेश देण्यापूर्वी मला - चा अहवाल/चे प्रतिवेदन मिळाल्यास बरे होईल
उल्लेखित मुदतीनंतर/ मुदतीपलीकडे
प्रथम आणि चालू बिले
पुस्तक समायोजन चिठ्ठी
आदेशभंग; सुव्यवस्थाभंग
अर्थसंकल्पीय अंदाज/प्राक्कलन
अवश्यमेव; निःसंदेह; सर्वतोपरी
विशेष संदेशवाहकाद्वारे /दूताद्वारे
मुदतबाह्य
-च्या समाप्तीपूर्वी
-च्या व्याप्तीबाहेर
प्राप्य आणि देय बिले
पुस्तकी शिल्लक
शांतताभंग
अर्थसंकल्प शीर्ष
कोणत्याही प्रकाराने; कसेही करून; कोणत्याही साधनांनी /मार्गांनी /उपायांनी
गैरवाजवी वजन खर्च करून
प्रकरणाची/बाबीची /खटल्याची पार्श्वभूमी
काही विवक्षित कामकाजास रोध
अधिदान व लेखा अधिकाऱ्याला तसे लिहिण्यापूर्वी हे कागदपत्र अनौपचारिकरित्या वित्त विभागास दाखवण्यात यावेत
पुर्वग्रहयुक्त मत
विधिविधानाद्वारे शिक्षा करण्यासंबंधीची विधेयके
लेखापुस्तके
विश्वासघात
मागणीपत्रातील वस्तूंच्या किंमती खर्ची दाखवणारे अर्थसंकल्प शीर्ष
अन्य कोणत्याही साधनांनी
-च्या आधारे
परत कब्जात
हस्तक्षेपाला रोध
-ची क्षमा करावी/ असावी
वाङ्मयसूचीनुसार वर्गीकरण
चालू खात्याची बिले
पुस्तक मूल्य
तुटण्याची मर्यादा
अर्थसंकल्पातील तरतूद
-च्या प्राधिकाराने;
त्याला दिलेल्या उच्चतर आरंभ वेतनाच्या आधारे
मागील देणे
प्रत्यक्षावर आधारित
सादर कळवतो की
उभयपक्षी करार
त्यावेळी प्रलंबित असलेले बिल
सीमा शुल्क ठाणे
सेवेतील खंड
अर्थसंकल्प मंजुरी
दवंडी पिटवून
-च्या मार्गाने; ......म्हणून
वाईट हवामान भत्ता
वस्तुस्थिती आणि आकडे यांवर आधारित
-कडून पीडा पोचवल्यामुळे/दुखावल्यामुळे
दिनांक ............ ला बिल वटवले
जमेकडे खातेबदल करून चुकते करावयाचे बिल
खात्यावर घेतलेला
लाचलुचपत आणि भ्रष्टाचार
अर्थसंकल्प विवरणपत्र
अप्रामाणिक मार्गांनी
अविधिमान्य
मूलभूत बंधने
- संबंधीचे फाईल क्र. ............. असलेले ............. विभागाचे कागदपत्र खाली आहेत
दिनांक ............ ला बिलाच्या रकमेचा बटवडा केला; दिनांक ............ ला बिलाची रक्कम दिली
जन्मतारखेचा दाखला; जन्मतारखेचे प्रमाणपत्र
राज्य संवर्गात अंतर्भूत केलेला
संक्षिप्त स्पष्टीकरण टिप
लेख्याची मांडणी
बळजबरीने
अतिशय उपद्रव असलेला
मूळ वेतन/पगार
अवमूल्याने
बिलाचे प्रपत्र; बिलाचा नमुना
अर्धसाप्ताहिक विवरणपत्र
दोन्ही दिवस धरून
थोडक्यात प्रस्ताव असा की ................
बांधकामाखालील क्षेत्र
हप्तेबंदीने
अत्यंत दुर्लक्षित
परिगणनेचा आधार
समयश्रेणीच्या किमान वेतनाहून कमी
परिव्यय बिल
हॉटेलात भोजन घेणे
-ने बांधलेला/बद्ध
संक्षिप्त टीप खाली ठेवली आहे
अधिकांश खर्च/व्यय
विधिअनुसार; कायद्याने
चांगल्या वर्तणुकीसाठी जामीन/जमानत
स्वतःच्या जबाबदारीबद्दल जागरूक असणे
संशयाचा फायदा
माल नोंद पत्र
शारीरिक इजा
उत्तरेकडे ............ ने सीमित झालेले
पुढे आणणे; पुढच्या पानावर आणणे
सिद्धिभार
चिठ्ठ्या टाकून
समतोल विकास
दर्शनी धनादेश
भोगलेल्या रजेच्या कालावधीपुरती वेतनवाढ लांबणीवर न पडण्याचा लाभ
विनिमय पत्र
निगम निकाय
बांधून घेणे; बांधले जाणे
निदर्शनास आणणे; नजरेस आणणे
कामकाजाची वेळ
-च्या द्वारा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725