Kindly acknowledge receipt
कृपया पोच द्यावी
कृपया पोच द्यावी
कृपया पुष्टी द्यावी आणि प्रत पाठवावी
कृपा करून त्यांना या कार्यालयाकडे पाठवावे
कृपा करून मला कळवावे
कृपा करून परवानगी द्यावी
(लिलावात) बोली मंजूर करणे
या अधिलेखाद्वारे सर्व लोकांस ज्ञात व्हावे
जाणूनबुजून व बेकायदेशीरपणे
आस्थगित ठेवणे
थांबबून ठेवणे; प्रतीक्षाधीन ठेवणे
निलंबित ठेवणे
बरोबरीने पावले टाकणे
प्रलंबित ठेवणे; अनिर्णीत ठेवणे; थांबवून ठेवणे
मुख्य फाइलवर निर्णय घेण्यात येईपर्यत थांबवून ठेवणे
-वर लक्ष ठेवणे
फाईलीस जोडावे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य