Exemption from tax
कर माफी
कर माफी
तारतम्यबुद्धीचा/स्वेच्छानिर्णयाचा वापर करणे
क्षेत्राधिकाराचा वापर करणे
कार्ये पार पाडणे
विकल्पाची निवड करणे; पर्याय स्वीकारणे
अनुग्रहपूर्वक प्रदान
लेख्यांमध्ये दर्शवलेले
लोकहिताची निकड
पदसिद्ध; अधिकारपरत्वे
विभागीय कर्मचारीवर्गात वाढ
एकपक्षी; एकतर्फी
शीघ कार्यवाही/कृती/कार्य
-मधून काढून टाकणे
लागलेला/लागणारा खर्च
खर्च अर्थसंकल्पीय नियत वाटपाचा मर्यादेत आहे
वरील कारणासाठी केलेला खर्च .......... शीर्षाखालील घालण्यात यावा
वरील कारणासाठी केलेला खर्च चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातील ............... शीर्षाखालील बचतीतून भागवण्यात यावा
प्रयोग म्हणून
प्रायोगिक उपाययोजना
विधिग्राह्य अवधीची समाप्ती
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725