Ayurvedic
आयुर्वेद--, आयुर्वेदिक
आयुर्वेद--, आयुर्वेदिक
१ बोबडे बोलणे २ मुर्खपणाने बोलणे ३ बडबडणे, n. १ बोबडे बोल (पु.अ.व.) २ बडबड (स्त्री.)
बजबजपुरी (स्त्री.)
बाल (सा.), लहान मूल (न.)
१ अविवाहित (सा.) २ (of a university) स्तानक (सा.)
( pl. Bacilli) (short rod-shaped bacterium) दंडाणु (पु.)
१ पृष्ठांकित करणे २ पाठिंबा देणे cf. Back support पुष्टी देणे, पाठिंबा देणे uphold कायम करणे ३ पाठीमागे घालणे ४ मागे हटणे, मागे हटवणे, n.१ पृष्ठ (न.), पाठ (स्त्री.) २ पाठीमागचा भाग (पु.) ३ (hinder part) पिछाडी (स्त्री.) adj पाठीमागचा, मागील पूर्व--- adj १ मागे, पाठीमागे २ परत
हुंडी पृष्ठांकित करणे
पाठदुखी (स्त्री.)
चहाडी करणे
चहाडखोर (सा.)
चहाडखोरी (स्त्री.)
१ पृष्ठवंश (पु.), पाठीचा कणा (पु.) २ आधारस्तंभ (पु.)
परतीचे भाडे (न.)
पार्श्वभूमि (स्त्री.)
पार्श्वसंगीत (न.)
१ Com. पृष्ठांकन (न.) २ पाठिंबा (पु.)
अनुशेष (पु.), अपूर्त (न.)
पृष्ठांकित पत्र (न.)
माघार घेणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725