Babble
१ बोबडे बोलणे २ मुर्खपणाने बोलणे ३ बडबडणे, n. १ बोबडे बोल (पु.अ.व.) २ बडबड (स्त्री.)
१ बोबडे बोलणे २ मुर्खपणाने बोलणे ३ बडबडणे, n. १ बोबडे बोल (पु.अ.व.) २ बडबड (स्त्री.)
अनुशेष (पु.), अपूर्त (न.)
अणुजीव लस (स्त्री.)
१ बिल्ला (पु.) २ चिन्ह (न.)
जमानतपत्र (न.)
बुडीत बाकी
कोरडा, नीरस
बँडेज (न.), जखमपट्टी (स्त्री.)
चलविनिमय बँक
बँक सुटी (स्त्री.)
दिवाळखोरी विधि (पु.), दिवाळखोरीचा कयदा (पु.)
काटेरी तार (स्त्री.)
हवादाबमापी (पु.)
१ पिंप (न.) २ बंदुकीची गोळी (स्त्री.)
निराधार
विवाहबाह्य अपत्य (न.)
समोरासमोर सामना
(bacillus of Calmette and Guerin)बी.सी.जी,
व्याजी
मारझोड (स्त्री.)
चादर (न.)
१ --पूर्वी, ---आधी, ---अगोदर २ पुढे, समोर, समक्ष
शिरच्छेद करणे
(carrying on war or engaged in war) युद्धमान
न्यायाधीश मंडळ, (न.)
नफा, फायदा
मृत्युपत्रदत्त cf. Hereditary
पाशवी
शेती सुधार संस्था (स्त्री.)
भांबावलेला
सायकल (स्त्री.), दुचाकी (स्त्री.)
उभयपक्षी करार (पु.)
पतचिठ्ठी (स्त्री.)
Naut. (a box or a case in which ship's compass is kept) होकायंत्र पेटिका (स्त्री.)
चौपंखी विमान (न.)
कटु, कडू
तांबेरा (पु.)
भडकणे, आगीचा डोंब उसळणे, n. १ आगीचा डोंब (पु.) २ प्रखर उजेड (पु.)
वीजवेगी हल्ला (पु.)
रक्त (न.), रुधिर (न.)
रक्तपात (पु.)
खानदानी रक्त (न.)
सल्लागार मंडळ
अभ्यवेक्षक मंडळ (न.)
शारीरिक
१ धीट २ (forward or impudent) उद्दाम
खराखुरा धारक (सा.)
परिवर्तनीय बंधपत्र
बंधपत्र ऋणको (सा.)
नील पुस्तक
कार्यवाही पुस्तिका (स्त्री.)
झिंगलेला
पौर पालिका (स्त्री.)
१ तळ (पु.) २ जहाजाचा तळभाग (पु.) ३ बूड (न.)
सीमा (स्त्री.अ.व.)
१ (to make firm)दृढ करणे, मजबूत करणे २ (to fasten tightly)आवळणे
Forestry (rough prickly shrub)काटेरी झुडूप (न.)
१ Law भंग (पु.) २ (in the walls of a building)फट (स्त्री.), भेग (स्त्री.), चीर (स्त्री.)
शांतताभंग (पु.)
भंगबिंदु (पु.), तुटेपर्यंत ताणण्याची स्थिती (स्त्री.), तुटण्याची मर्यादा (स्त्री.)
पैदास योजना (स्त्री.)
गवंडी (सा.), राज (सा.)
१ चमक (स्त्री.), प्रभा (स्त्री.) २ बौद्धिक तेज n.
चपळाईने, झटपट
दंगामस्ती (स्त्री.)
ब्राँकायटिस (पु.), श्वासनलिकादाह (पु.)
तडाखा (पु.), धडक (स्त्री.)
हटणे, ढळणे
बिगुल (न.)
१ वळू (पु.), बैल (पु.) २ Stock exch- (one who operates on a stock commodity or produce exchange in expectation of a rise in price)तेजीवाला (पु.)
१ भीती दाखवणे २ धमकावणे, n.पुंड (पु.)
१ Phys.प्लावक २ आनंदी
बीळ (न.)
कामकाजाची वेळ (स्त्री.)
सांधपट्टा (पु.)
उपविधि (पु.) cf. Act
बजबजपुरी (स्त्री.)
पृष्ठांकित पत्र (न.)
१ अणुजीवशास्त्रीय २ अणुजीव
विधिअग्राह्य
निक्षेपग्राही (सा.)
प्रारंभिक शिल्लक
कोरडे विधान (न.)
डाकू (सा.)
औद्योगिक बँक
बँक व्यवसाय (पु.)
दिवाळखोरीविशयक कारवाई (स्त्री.)
नाभिक (पु.)
बराक (सा.)
१ ( of women, animals) वांझ २ ( of land) नापीक, बरड ३ (without value interest or result) व्यर्थ
तळरेषा (स्त्री.), आधाररेखा (स्त्री.)
विवाहबाह्य ठरवणे
सामना
समुद्रकाठ (पु.), पुळण (स्त्री.), पुलिन (न.)
विषयाशी संबंधित
ह्रदयस्पंदन (न.), ह्रदयाचे ठोके (पु.अ.व)
पलंगपोस (पु.)
पूर्वोद्धृत
आज्ञा (स्त्री.)
युद्धमान राष्ट्र (न.)
१ वाकवणे, वाकणे २ नमवणे, नमणे, n. वळण (न.), बाक (पु.) ( to be bent on -चा निर्धार असणे )
लाभ मिळालेला
Bequest
१ पशुता (स्त्री.) २ Law (connection between a human being and a brute of the opposite sex) पशुगमन (न.) cf. Unnatural offence
(reformatory) सुधारालय (न.)
संभ्रम (पु.), भांबावणे (न.)
१ आज्ञापणे २ (to invite)पाचारण करणे ३ (at an auction sale)बोली बोलणे, बोली (स्त्री.)
Physiol पित्त (न.)
माल नोंदपत्र (न.)
दुर्बिण (स्त्री.), द्विनेत्री (स्त्री.)
पक्षी (पु.)
कटु अनुभव (पु.)
खडी व डांबर टाकणे (न.)
१ विरंजन करणे २ शुभ्र करणे
(a combination of parties, nations, etc. for a cammon purpose) गट (पु.)
रक्तपेढी (स्त्री.)
रक्ताचा डाग (सा.)
नील पुस्तक (न.)
लवाद मंडळ
नियंत्रण मंडळ (न.)
शारीरिक संवेदना (स्त्री.)
१ धीटपणा (पु.) २ उद्दामपणा (पु.)
सद्भावमूलक चूक (स्त्री.)
ऋण रोखा
१ (secured by bonds)बंधपत्रित २ शुल्कबंध ३ (mortgaged) बंधकग्रस्त
पुस्तक लेखा (पु.)
विनिमय पुस्तिका (स्त्री.)
१ (to fence in)कुंपण घालणे २ काठ लावणे ३ लगत असणे, लागून असणे n. १ तट (पु.) २ ( as line which separates one country from another) सीमा (स्त्री.) ३ Text. किनार (स्त्री.), काठ (पु.) ४ कुंपण (न.)
उसने घेणे, कर्ज घेणे
अध:स्तर (पु.)
१ प्रचुर २ दानशूर
१ कंसात टाकणे २ (to couple together as of the same class or as equal)एका रांगेत ठेवणे, सारखा लेखणे, n. १ कंस (पु.) २ (wood or metal support for a shelf) ब्रॅकेट (न.)
कोंडा (पु.)
विरुद्ध जाणे
विशेषाधिकारभंग (पु.)
मोकळा होणे
१ झुळूक (स्त्री.), मंद वारा (पु.) २ झटापट (स्त्री.)
वधू (स्त्री.), नवरी मुलगी (स्त्री.)
१ तेजस्वी २ अति बुद्धिमान ३ दिपवणारा
द्रुत व्यापार (पु.)
खंडित, तुटलेला, मोडलेला
कासे (न.)
१ घसटून जाणे २ साफ करणे, n.कुंचला (पु.), ब्रश (पु.)
अर्थसंकल्प (पु.)
बिगुलवाला (पु.)
दहशत घालणे
१ धडक देणे, धडक लागणे २ उसळणे, गचके खाणे, n.१ टेंगूळ (न.) २ धडक (स्त्री.)
लादणे, भार टाकणे, n.भार (पु.), ओझे (न.)
१ स्फोट करणे, स्फोट होणे २ फोडणे, फुटणे
व्यवसाय व्यवस्थापन (न.)
विकत घेणे, खरेदी करणे
उपविधान (न.)
बाल (सा.), लहान मूल (न.)
माघार घेणे
अणुजीव युद्ध (न.)
अपशब्द (पु.)
निक्षेपग्राहीचा धारणाधिकार (पु.)
अदत्त बाकी
गठाण बांधणे, गासडी बांधणे, n.गठाण (स्त्री.), गासडी (स्त्री.)
१ हानिकारण (न.) २ (in comb) विष (न.)
संयुक्त भांडवल बँक
बँक व्यवसाय (पु.)
बँक भांडवल (न.)
वकील परिषद (स्त्री.)
१ सरबत्ती (स्त्री.), झोड (स्त्री.), भडिमार (पु.) २ बंधारा (पु.)
नापीक जमीन (स्त्री.), बरड जमीन (स्त्री.)
तळघर (न.)
विवाहबाह्यता (स्त्री.)
तटगत
लक्षात ठेवणे, लक्षात असू देणे
दवंडी (स्त्री.)
खाट (स्त्री.), पलंग (पु.)
---मागे, ---पाठीमागे
भाता (पु.)
.--खाली
हितार्थ निधि (पु.)
मृत्युपत्रित देणगी (स्त्री.) cf. Legacy
अर्पण करणे cf. Give
जीवन सुधार संस्था (स्त्री.)
पलीकडे, नंतर, बाहेर (as in:beyond control आटोक्याबाहेर)
बोलीदार (सा.), बोली बोलणारा (पु.)
पित्तज्वर (पु.)
१ com.हुंडी (स्त्री.) २ Law विनिमयपत्र (न.)
१ Math.द्विपद २ Biol.द्विनाम
विहंगमावलोकन (न.)
कटुता (स्त्री.)
पाते (न.)
१ रंगहीन केलेला २ धुवट, शुभ्रित
१ अडवणे cf. Bar . (with up or in) कोंडून ठेवणे, n.(a group)गट (पु.) २ Forestry (a natural main division of a forest) खंड (पु.) ३ वेश्मिका (स्त्री.), cf.Flat ४ ठोकळा (पु.) ५ print. चित्रठसा (पु.) ६ अडथळा (पु.)
रक्तसंग्रहण (न.)
रक्तशोषक (सा.)
नीलप्रत (स्त्री.)
लेखापरीक्षा मंडळ
संचालक मंडळ (न.)
शारीरिक विकलता (स्त्री.)
१ कडी लावणे २ सटकणे, n. बोलट (पु.), कडी (स्त्री.)
खराखुरा ताबा (पु.)
स्थगित रोखा
बंधपत्रित ऋण (न.)
पुस्तकी शिल्लक (स्त्री.)
खुली डाक (स्त्री.), पुस्तक डाक (स्त्री.)
सीमावाद (पु.)
उसने घेणारा (पु.), कर्ज घेणारा (पु.)
१ अगाध २ तलहीन
१ प्राचुर्याने २ दानशूरतेने
पत्तायंत्र (न.)
१ (to divide into branches) शाखा पाडणे २ (to embroider with figures of branches, flowers or foliage) वेलबुट्टी भरणे ३ (to send out or divide into branches)शाखा निघणे, शाखा फुटणे, n. १ (as of a tree)फांदी (स्त्री.), शाखा (स्त्री.) २ (as of a bank, office, etc.) शाखा (स्त्री.), भाग (पु.)
व्यतिक्रमण
वचनभंग (पु.)
बेफाम वेग (पु.)
दंगल
वर (पु.), नवरामुलगा (पु.)
(of a pot)काठ (पु.) (to the brim काठोकाठ)
१ रुंद २ व्यापक ३ स्थूल
(broken rice) कणी (स्त्री.)
१ चिंता करणे, संचित असणे, २ अंडी उबवणे, n.(पशुपक्स्यांची) वीण (स्त्री.), वेत (न.)
(as to brush up one's knowledge or memory) उजाळा देणे
अर्थसंकल्पातील नियत रक्कम (स्त्री.)
१ बांधणे २ (to raise up)उभारणे ३ (as, repution, tradition, etc.) निर्माण करणे, n. १ (of a body) बांधा (पु.) २ ( of a make )बांधणी (स्त्री.)
बलीवर्द यंत्र (न.)
बंपर (पु.), adj.भरगच्च, भरघोस, रगड
सिद्धिभार (पु.)
१ (as, a dead body)दफन करणे, पुरणे २ (to cover of sight) छपवणे
धंद्याची जागा (स्त्री.)
विकत घेणारा (पु.), गि-हाईक (न.), खरीददार (सा.), क्रेता (पु.)
चिठ्ठ्या टाकून
१ अविवाहित (सा.) २ (of a university) स्तानक (सा.)
पतित होणे, तत्त्वच्युत होणे, नीतिभ्रष्ट होणे
अणुजीवशास्त्रज्ञ (सा.)
दुर्व्यवस्था (स्त्री.), गैरव्यवस्था (स्त्री.)
प्रत्यक्ष उपस्थितीसाठी जमानतदार (सा.)
समतोल, संतुलित
Bail out
१ अपायकारक २ विषारी
भू-तारण बँक
बँक व्यवसाय कंपनी (स्त्री.)
निशाण (न.)
१ उघडा २ (mere) केवळ, नुसता
बांध
१ वांझपणा (पु.) २ नापीकता (स्त्री.) ३ व्यर्थता (स्त्री.)
हिणकस धातू (स्त्री.)
१ तुकडी (स्त्री.) २ जथा (पु.) ३ (a quantity of material destined for one operation) घाणा (पु.)
चकमक
दीपस्तंभ (पु.), संकेतदीप (पु.)
लक्षात घेणे
सुंदर, सुस्वरुप, शोभिवंत, मनोहर
मधुमक्षिका (स्त्री.), मधमाशी (स्त्री.)
पूर्वोल्लेखित
पाहणे
पोट (न.), उदर (न.)
स्वस्तिवाचन (न.), आशीर्वाद (पु.)
संशयाचा फायदा (पु.)
(मृत्युमुळे) वियोग होणे
अर्पण करणे (न.)
सुधार (पु.)
(half yearly) अर्धवार्षिक
१ आज्ञा (स्त्री.), cf. Order २ पाचारण (न.) ३ बोली (स्त्री.)
द्विभाषिक
क्षतिपूर्तिलेख (पु.)
जीवरासायनिक
जन्म (पु.)
(a night's encampment without shelter) खुली छावणी (स्त्री.)
दोषार्ह, दूषणार्ह
१ ऒसाड २ निरुत्साही ३ (as, prospects) अंधुक
नाकेबंदी करणे, n.नाकेबंदी (स्त्री.)
रक्त संग्राही पथक (न.)
रक्तपरीक्षा (स्त्री.)
समेट मंडळ
परीक्षा मंडळ (न.)
शारीरिक इजा (स्त्री.)
वज्रपात (पु.), वज्राघात (पु.)
सद्भावमूलक प्रदान (न.)
दुहेरी बंधपत्र
बंधकग्रस्त संपत्ति (स्त्री.)
पुस्तकबांधणी (स्त्री.)
पुस्तकविक्रि केंद्र (न.)
सीमाप्रदेश (पु.)
उसने घेणे (न.), कर्ज घेणे (न.) cf. Loan
नौतारण (न.)
१ प्राचुर्य (न.) २ दानशूरता (स्त्री.)
घमेंड मारणे, n.घमेंड (स्त्री.)
शाखाहीन
उल्लंघन
विनिमयभंग (पु.)
तुटणे
मारपीट
पूल (पु.), सेतु (पु.)
गंधक (न.)
व्यापक पायावर आधारलेला
दलाल (पु.)
ओहळ (पु.), निर्झर (पु.), v.t. सहन करणे
१ Forestry (growth of low shrubs and bushes) खुरटी झाडी (स्त्री.) २ फांदीचे लाकूड (न.)
अर्थसंकल्पीय
१ बांधणारा (पु.) २ निर्माता (पु.) ३ गृहशिल्पी (पु.)
बंदुकीची गोळी (स्त्री.)
भरघोस पीक (न.), रगड पीक (न.)
१ भारभूत, जड २ दु:सह, जाचक
बस (स्त्री.)
धंद्यावरील लाभ कर (पु.)
आतबोलीने परत घेणे
टोपणनाव (न.)
( pl. Bacilli) (short rod-shaped bacterium) दंडाणु (पु.)
उचलून धरणे, पाठिंबा देणे
अणुजीवशास्त्र (न.)
निकृष्ट मुद्रा (स्त्री.)
बेलिफ (पु.)
समतोल विकास (पु.)
१ पोवाडा (पु.) २ लावणी (स्त्री.)
१ दणकावणे २ आपटणे, n.दणका (पु.)
अननुसूचित बँक
बँक व्यवसाय संस्था (स्त्री.)
मेजवानी (स्त्री.)
निर्लज्ज
अडवण (स्त्री.)
१ मूळ, मूलभूत २ पायाभूत cf. Fundametal ३ Chem.आम्लारिधर्मी ४ Geol. अल्पसिलिक
स्नान (न.), आंघोळ (स्त्री.)
रणव्यूह (पु.)
संकेतदीप आकार (पु.)
Stock exch.& Econमंदीचा
शोभा आणणे, सौंदर्ययुक्त करणे, सौंदर्य आणणे
गोमास (न.)
वेळेपूर्वी, वेळेच्याआधी
Behoove v.t.& i. योग्य असणे
---चा असणे, ---च्या मालकीचा असणे
(a charitable donation) धर्मदान (न.)
लाभावधि (पु.)
(मृत्युमुळे) दु:खी
अर्पण करणारा (पु.)
स्थितीसुधार
१ वळण (न.), (as in:judicial bias न्यायिक वळण) २ पूर्वग्रह (पु.)
१ द्विवार्षिक २ Bot.द्विवर्षजीवी
द्विभाषी (सा.)
भरण पत्र (न.)
जीवरसायनशास्त्रज्ञ
जन्मदिन प्रमाणपत्र (न.)
१ (once in two weeks)पाक्षिक २ ( twise a week ) अर्धसाप्ताहिक, द्विसाप्ताहिक cf. Periodical adj. १ पाक्षिक २ अर्धसाप्ताहिक, द्विसाप्ताहिक
दोष देणे, दूषण देणे, n. दोष (पु.), दूषण (न.)
१ रक्तस्त्राव घडवणे, रक्तस्त्राव होणे २ (of plants) पिळून काढणे, चीक वाहणे
वेढा देणे
रक्तांक (पु.)
रक्तसंक्रामण (न.)
रेखाकृती
विभागीय मंडळ
परीक्षक मंडळ (न.)
शारीरिक वेदना (स्त्री.)
बाँबगोळा (पु.), बाँब (पु.), v.t. बाँबगोळ्याचा वर्षाव करणे
खराखुरा खरीददार (सा.)
लिखित बंधपत्र
शुल्कबंध वखार (स्त्री.)
पुस्तधान (न.)
पुस्तधानी (स्त्री.)
सीमारेषा (स्त्री.)
किशोर सुधारालय (न.)
नौतारण बंधपत्र (न.)
पुष्पगुच्छ (पु.)
घमेंडखोर (सा.), adj.घमेंडखोर
उपशाखा
उक्त्रमण
नियमभंग (पु.)
फॊडणे
दंगा
टाचण करुन देणे, n. Law मिसल (स्त्री.), adj त्रोटक, संक्षिप्त
आणणे, हजर करणे(bring an appeal अपील करणे)
ध्वनिक्षेपित करणे, प्रसारित करणे, n. १ ध्वनिक्षेपित भाषण (न.), ध्वनिक्षेपित कार्यक्रम (पु.), ध्वनिक्षेपण (न.) २ Agric मुठीची पेरणी (स्त्री.), विकिरण (न.)
(the commission of a broker) दलाली (स्त्री.)
वेश्यागृह (न.), कुंटणखाना (पु.)
पाशवी
अर्थसंकल्पात समाविष्ट
१ इमारत (स्त्री.), भवन (न.) २ निर्माण (न.) ३ बांधणी (स्त्री.) ४ मांडणी (स्त्री.) (as in:building up the account लेख्याची मांडणी)
बुलेटिन (न.)
१ गुच्छ (पु.) २ घोस (पु.)
१ (office)केंद्र (न.) २ (department) विभाग (पु.)
झुडूप (न.)
अर्धपुतळा (पु.)
१ उप २ जवळ, बाजूला ३ द्वारा
डावलणे, n.उपमार्ग (पु.)
१ पृष्ठांकित करणे २ पाठिंबा देणे cf. Back support पुष्टी देणे, पाठिंबा देणे uphold कायम करणे ३ पाठीमागे घालणे ४ मागे हटणे, मागे हटवणे, n.१ पृष्ठ (न.), पाठ (स्त्री.) २ पाठीमागचा भाग (पु.) ३ (hinder part) पिछाडी (स्त्री.) adj पाठीमागचा, मागील पूर्व--- adj १ मागे, पाठीमागे २ परत
मागास, मागासलेला, adv मागे
जीवाणु (पु.), अणुजीव (पु.), बक्टेरिअम (पु.)
सदोष प्रतिभूति (स्त्री.)
१ (Law & Com.(adelivery of goods in trust) निक्षेप (पु.) २ Law (the action of bailing a prisoner or a person accused) (अपराध्याला) जमानतीवर सोडणे (न.)
समतोल आहार (पु.)
(heavy material loaded into a ship to keep it steady) स्थैर्यभार (पु.), निरीम (न.)
हद्दपार करणे, cf.Deport तडीपार करणे
बचत बँक
बँक व्यवहार (पु. अ व.)
१ बाप्तिस्मा देणे २ (to give name to) नामसंस्कार करणे
(a trustee without beneficial interest) नाममात्र विश्वस्त (पु.)
Dyke बांध
१ आडकाठी (स्त्री.) २ (gate where duties are collected) नाका (पु.)
मूलोद्योग कृषि शाळा (स्त्री.)
१ स्नान करणे, आंघोळ करणे २ भिजवणे ३ (to immerse) बुचकळणे
परशू (पु.)
१ आखलेला पेला (पु.) २ Chem.चंचुपात्र (न.)
मंदीची प्रवृत्ति (स्त्री.)
सौंदर्य (न.)
१ मोहोळ (न.) २ (wooden box for shltering bees)मधुमक्षिका पेटी (स्त्री.)
१ भिक्षा मागणे २ याचना करणे
बडवणे, पिटणे
मालकीच्या वस्तू (स्त्री.अ. व.) cf. Estate
हितकर्ता (पु.)
१ हितकारी संस्था (स्त्री.) २ मित्र संस्था (स्त्री.)
वियोग (पु.)
सर्वोक्तृष्ट दर्जा (पु.), सर्वोत्तम प्रत (स्त्री.)
सुधार, सुधारणा
पूर्वग्रहदूषित, पूर्वग्रहयुक्त
द्विवार्षिक निवडणूक (स्त्री.)
१ Parl.Practice(proposed law)विधेयक (न.), cf. Act २ (as, bill of exchange)विपत्र (न.), (as, indigenous bill of exchange) हुंडी (स्त्री.) ३ (of payment) देयक (न.), बिल (न.) ४ (poster)भित्तिपत्रक (न.), v.t. देयक बनवणे, बिल करणे
परतावा बिल (न.)
जीवरसायनशास्त्र (न.)
संततिनियमन (न.)
१ काळा, कृष्ण, २ धूसर
दोषरहित, दूषणरहित
रक्तस्त्राव (पु.)
घेरणे
रक्तदान (न.)
१ रक्तरंजित, रक्ताने माखलेला २ घनघोर (as in : bloody battle घनघोर लढाई)
आरेखन
वीज मंडळ
तज्ञ मंडळ (न.)
१ शरीर (न.), देह (पु.) २ ( Law a number of individuals organised for some purpose) संस्था (स्त्री.), निकाय (पु.) (as in : body corporate निगम निकाय) cf. Association ३ (a corpse) मृतदेह (पु.) ४ Phys.वस्तु (स्त्री.), पदार्थ (पु.)
तोफेचा भडिमार करणे
वास्तविक निवासी (सा.)
राज्यकोष बंध
बंधपत्र धारक (सा.)
पुस्तक परिपत्र (न.)
पुस्तकी किंमत (स्त्री.), पुस्तकी मूल्य (न.)
सीमागस्त (स्त्री.)
अधिकार गाजवणे, n.वरिष्ठ (सा.)
नौप्रतिभूति (स्त्री.)
१ (of, like, an ox)गोजातीय २ (pertaining to cattle) पशुधनविषयक
घमेंडखोर, n.घमेंडखोर बोलणे (न.)
शाखा कार्यालय (न.)
विश्वासघात (पु.)
विभागणी (स्त्री.)
झोंबाझोंबी
प्रकरणी (स्त्री.)
घडवून आणणे
विकीर्ण पीक (न.)
अडत, कमिशन
भाऊ (पु.), बंधु (पु.)
पाशवीपणा (पु.), पशुता (स्त्री.)
अर्थसंकल्पीय अंदाज (पु.अ.व)
बांधणीचा ठोका (पु.), बांधणीचे कंत्राट (न.)
परिपत्रक
बांध (पु.) cf. Barrage
१ नोकरशाही (स्त्री.) २ अधिकारीवर्ग (पु.)
१ कामधंदा २धंदा (पु.), cf.Trade ३ (as, trade or commerce) व्यपार (पु.) ४ (of a meeting, etc.) कामकाज (न.) ५ (task, duty or a thing that concerns one) कार्य (न.), काम (पु.)
गडबड करणे, n.गडबड (स्त्री.)
च्या द्वारा, च्या मार्फत
उपउत्पादन (न.)
हुंडी पृष्ठांकित करणे
मागास, क्षेत्र (न.)
१ वाईट, खराब २ दुष्ट ३ अहितकारक, दु:खदायक ४ अस्वस्थ ५ सदोष
सदोष हक्क (पु.)
निक्षेपक (सा.)
समतोल शिधा (पु.)
निरीम भाडे (न.)
देशपार करणे
अनुसूचित बँक
बँक नोट (स्त्री.)
बाप्तिस्मा (पु.)
१ सौदा (पु.) २ किफायतशीर सौदा (पु.) ३ विकत घेतलेली वस्तु (स्त्री.) v.i. सौदा करणे
मातीचा बंधारा
बॅरिस्टर (सा.) cf. Lawyer
मूलोद्योग शिक्षण (न.)
स्नानाची जागा (स्त्री.)
रणक्षेत्र (न.)
१ (लाकडी) तुळई (स्त्री.) २ Text.(a fianged wooden roller or steel tube, which carriers the warp threads) तुरी (स्त्री.) ३ तराजूची दांडी (स्त्री.) ४ प्रकाशकिरण (पु.), किरणशलाका (स्त्री.) ५ phys.शलाका (स्त्री.), v.t.& i. १ किरण पाडणे २ प्रकाशणे
(to support, to defend, to uphold) पाठिंबा देणे, पुष्टी देणे
कारण
Bee master
१ जन्म देणे २ (to be the cause of)---चे कारण असणे
उशिराचा, उशिराने आलेला, उशिरा केलेला
.--खाली, adj खालील, खालचा
१ दयाळूपणा (पु.) २ परोपकार (पु.), हितकारिता (स्त्री.)
लोकहितेच्छा (स्त्री.)
( a place in a ship or railway compartment to sleep in) शायिका (स्त्री.)
सर्वदृष्ट्या योग्य
सुधारणा
१ वाङ्मयसूचीकार (पु.) २ ग्रंथसूचीकार (पु.)
द्विवार्षिक वेतनवाढ (स्त्री.)
संक्षिप्त
१ द्विधातूचलनी २ द्विधातूक
चरित्र (न.)
जन्मदिनांक (पु.), जन्मतारीख (स्त्री.)
फळा (पु.)
दोषार्ह, दूषणार्ह
१ दूषण (न.) २ (as, Physical defect) व्यंग (न.) v.t. दूषण लावणे
वेढा घालणे
कुलवैर (न.)
बहर (पु.)
आराखडा
गृहनिर्माण मंडळ
उद्योग मंडळ (न.)
अंगरक्षक (सा.)
भडिमार (पु.)
१ Law (good faith) सद्भाव (पु.) २ (genuineness) खरेपणा (पु.)
सुवर्ण रोखा
दायित्व बंधपत्र (न.)
पुस्तकी जमा (स्त्री.)
१ (a strong rapid and expanding movement)आकस्मिक अभिवृद्धि (स्त्री.) २ (marked and sustained advance in the market price of a commodity) तेजी, v.t.& i. १ भरभराटीस येणे २ तेजी आणणे
सीमासंबंध (पु.अ.व.)
अधिकार गाजवणे (न.)
फांदी (स्त्री.)
१ नमस्कार करणे २ नमणे ३ वाकवणे, वाकण
१ Text. गोफ (पु.) , वीण (स्त्री.) २ वेणी (स्त्री.)
भाग शाळा (स्त्री.)
बंधभंग (पु.), बंधपत्रभंग (पु.)
१ भाकर (स्त्री.) २ पाव (पु.)
१ स्तन (पु.) २ ऊर (न.)
बांधव (पु.अ.व)
(having no brief ; without clients) पक्षकारकहीन, विना अशील
च्या विरुद्ध उपस्थित करणे
प्रसारक (सा.)
बंधुत्व (न.)
पाशवीपणाने, पशुतेने
अर्थसंकल्पीय अनुदान (न.)
इमारत अनुदान (न.)
मोडपत्रक
१ बांध (पु.), ताली (स्त्री.) २ बांधबंदिस्ती (स्त्री.)
नोकरशहा (पु.)
उपव्यवसाय
कार्यव्यग्र, कामात गढलेला
स्थूलमानाने
उपप्रयोजन (न.)
पाठदुखी (स्त्री.)
मुदत वटाव (पु.)
महाग सौदा (पु.)
१ (to puzzle)गोंधळात टाकणे, गोंधळात पाडणे २ (to foil) फिसकटवणे ( to be baffled गोंधळणे)
१ पाणी उपसणे २ छत्रीच्या साह्याने विमानातून उडी टाकणे
हातची शिल्लक (स्त्री.)
बलून (न.), वायुगोल (पु.), फुगा (पु.)
स्वदेशनिष्कासित करणे
बँकग्राह्य
ठेव बँक (स्त्री.)
१ रोधणे २ (as, to prohibit)आडकाठी करणे ३ (as, doors, etc) बंद करणे, n.१ (strip of any solid substance) कांब (स्त्री.), लगड (स्त्री.) २ (anything that obstructs, hinders or prevents) आडकाठी (स्त्री.), प्रतिबंध (पु.) ३ (whole body of lawyers) वकीलवर्ग (पु.) ४ (denoting presence of the court) न्यायासन (न.) ५ (any tribunal)अधिकरण (न.) ६ पिंजरा (पु.) ७ (Law of a suit) रोध (पु.) ८ (drinking place) पानगृह (न.) ९ Admin. रोध (पु.) (as in : efficiency bar दक्षतारोध)
(the vendee in a bargain and sale) सौदा घेणारा (पु.)
बंधारा
१ वकील कक्ष (पु.) २ (where liquors are served) पानकक्ष (पु.)
१ Com.मूलभूत उद्योग (पु.) २ (key industry) आधारभूत उद्योग (पु.)
स्नानगृह (न.), न्हाणीघर (न.)
लढाईची आघाडी (स्त्री.)
दांडीचा तराजू (पु.)
पशु (पु.)
च्यामुळे
Apiculture
भिकारी (पु.), भिक्षेकरी (पु.)
वेढा देणे cf. Blockade
अवमूल्याने, अवमूल्य
१ हितकारी २ लाभप्रद
लोकहितैषी
मनधरणी करणे
पैज मारणे, पैज लावणे, n. पैज (स्त्री.)
उन्नति, उद्धार
Bibliographical adj वाङ्मयसूचीनुसारी
दर दोन वर्षानी
अग्रिम बिल
द्विधातूचलन (न.)
१ जैव २ (pertaining to the science of biology) जीवशास्त्रीय
जन्मदिन (पु.), वाढदिवस (पु.)
कृष्णकृत्य (न.)
कोरी जागा (स्त्री.), रिकामी जागा (स्त्री.) adj १ कोरा, रिकामा २ शून्य
संमिश्रण करणे, संमिश्रण होणे, मिसळणे
वेढणे
रक्तगट (पु.)
१ बहरलेला, बहराला आलेला २ (as, a period) बहराचा
रेखाचित्र
आंतरराज्य मंडळ
निवड मंडळ (न.)
दलदल (स्त्री.)
शब्दावडंबर (न.)
वास्तविक विद्यार्थी (पु.)
हमी बंधपत्र
अस्थि (स्त्री.), हाड (न.)
पुस्तकी ऋण (न.)
वर (पु.), वरदान (न.)
१ विंधणे २ कंटाळा असणे n. १ छिद्र (न.) २ कंटाळवणारा (पु.), ब्याद (स्त्री.)
Botanical adj.वनस्पतिशास्त्रीय
गंड (पु.), टोळ (पु.)
कोठ्याचा रोग (पु.)
ब्रेल लिपि (स्त्री.)
१ (to burn a mark upon with a hot iron)डागचिन्ह करणे, डाग देणे २ कलंक लावणे, n.१ डाग (पु.) २ छाप (पु.)
शर्तीचा भंग (पु.)
रुंदी (स्त्री.)
(a wooden ticket on the prinsoner's breast)बंदी बिल्ला (पु.)
संक्षेप (पु.)
थोडक्यात
पुढे आणणे, पुढच्या पानावर आणणे
१ ध्वनिक्षेपण प्रसारण (न.) २ Agric विकीर्ण (न.)
१ (wife's brother) मेहुणा (पु.) २ (husband's brother) दीर (पु.)
१ पशुतुल्य २ (irrational, staupid)निर्बुद्ध, n.Lit.& Fig.पशु (पु.)
अर्थसंकल्प शीर्ष (न.)
इमारत बांधकाम (न.)
हस्तपत्रक
बांधयोजना (स्त्री.)
घरफोड्या (पु.)
आजीविका
परंतु, पण
प्राधिकारपूर्वक, प्राधिकाराने, प्राधिकारानुसार
गोठा (पु.)
चहाडी करणे
मागास बालक (न.)
दुर्वर्तन (न.)
पिशवी (स्त्री.), थैली (स्त्री.), v.t. १ भरणे २ मिळवणे ३ शिकार साधणे
१ आमिष दाखवणे, लालूच दाखवणे २ छेडणे n. आमिष (न.), लालूच (स्त्री.)
शिल्लक खातेवही (स्त्री.)
१ (a secret vote) गुप्तमत (न.) २ (act of voting, uaually in secret)गुप्त मतदान (न.) ३ मतपत्रिका (स्त्री.)
चे प्रत्यर्पण करणे
१ बँक लेखा (पु.) २ बँक खाते (न.)
नोटप्रशालन बँक (स्त्री.)
अडवणे
सौदा करणारा (पु.)
बांध
वस्तुविनिमय करणे cf. Sell n. वस्तुविनिमय (पु.)
मूळ वेतन (न.)
दंडुका (पु.)
१ (a free fight)अर्निबंध लढाई (स्त्री.) २ घनघोर लढाई (स्त्री.)
१ वाहणे २ धारण करणे ३ सोसणे, सहन करणे ४ (to have, to show) असणे, दिसून येणे, n. Stock-exch. ( one who sells stocks for delivery at a future date, anticipating a fall in price मंदीवाला (पु.)
पाशवी
खुणेने बोलावणे
मधुमक्षिकापाल (सा.)
भिक्षेकरी गृह (न.)
१ खोटी कल्पना देणे २ (as, hopes, etc.)निराशा करणे, खोटा पाडणे
प्रमाणाच्या खाली, दर्जाच्याखाली
लाभप्रद उपभोग (पु.)
लोकहितैषी संघ (पु.)
घेरणे cf Blockade
१ विडा (पु.) २ विड्याचे पान (न.)
सुधार आकार (पु.)
१ अभ्यासवाङ्मयसूची (स्त्री.) २ वाङ्मयसूची (स्त्री.) ३ ग्रंथसूची (स्त्री.) ४ साहित्यसूची (स्त्री.)
द्विनाभिक
आकस्मिक खर्चाचे बिल
द्वैमासिक (न.), cf.Periodical adj द्वैमासिक
जैव नायट्रोजन (पु.)
जन्मभूमि (स्त्री.)
१ जवारी (पु.) २ (in labour disputes a workman who accepts employment during a strike) संपफोड्या (पु.)
कोरा धनादेश (पु.)
संमिश्रण
घेरा घालणे
हत्त्यापराध (पु.)
१ मोहोर (पु.), बहर (पु.) २ (a period or stage of development) उक्तर्षकाल (पु.)
अनुरेखन
वैद्यक मंडळ
अभ्यास मंडळ (न.)
दलदलीचा
(high sounding, inflated) अवडंबरी
बेवारशी मालमत्ता (स्त्री.)
क्षतिपूर्ति बंधपत्र
अस्थिचूर्ण (न.)
ग्रथागार (न.)
१ पुढे दामटणे २ अभिवर्धन करणे
कंटाळा (पु.)
वनस्पति उद्यान (न.)
१ उसळणे २ बढाई मारणे
कोठा (पु.)
मेंदू (पु.), मस्तिष्क (न.)
परजणे
संविदाभंग (पु.)
रुंदीच्या बाजूने
श्वास (पु.)
१ दारु गाळणे २ उकळणे, n. (a mixture formed by brewing)आसव (न.)
(a two-masted vessel) दोन शिडांचे गलबत (न.)
च्या गळी उतरवणे, पटवून देणे
ध्वनिक्षेपण केंद्र (न.), प्रसारण केंद्र (न.)
बट्टा, कसर
सह अधिकारी (सा.)
बुड्बुडे येणे, n.बुद्बुद (पु.), बुडबुडा (पु.)
अर्थसंकल्पातील तरतूद (स्त्री.)
१ काचफुगा (पु.) २ बल्ब (पु.), v.t. फुगणे
पर्णक
गड्डी (स्त्री.), गठ्ठा (पु.), v.t.& i. गाठोडे बांधणे, गठ्ठा बांधणे
चोरघंटी (स्त्री.)
नोकरी
कसाई (पु.), खाटीक (पु.), v.t. कत्तल करणे
दवंडी पिटवून
छोटी सडक (स्त्री.)
चहाडखोर (सा.)
मागास वर्ग (पु.अ.व.)
१ (bitterness) कटुता (स्त्री.) २ वितुष्ट (न.)
बाडबिस्तरा (पु.)
छेडणे (न.)
अधिदान शेष (पु.)
मतपेटी (स्त्री.)
काळ्या पाण्यावर पाठवणे
बँक हुंडी (स्त्री.)
बँक पास बुक (न.)
विघ्न आणणे, बाधा आणणे
सौदा शक्ती (स्त्री.)
प्रश्नांची सरबत्ती (स्त्री.)
वस्तुविनिमयकर्ता (पु.)
मूलतत्त्व (न.), मूलभूत तत्त्व (न.)
बटालियन (स्त्री.)
लढाऊ जहाज (न.)
सह्य, सहन करण्याजोगा
भारवाही पशु (पु.)
१ होणे, बनणे, २ शोभणे
बिअर (स्त्री.)
१ भीक मागणे (न.), भिक्षा (स्त्री.) २ याचना करणे (न.)
१ विश्वास (पु.) २ समजूत
किमानाहून कमी
लाभप्रद हितसंबंध (पु.)
लोकहितैषी निधि (पु.)
बाजूला, जवळ
सुपारी (स्त्री.)
सुधार पट्टी (स्त्री.)
द्विसदन, द्विसदनीय
दुभागणे, दोन भाग करणे
वैद्यकीय बिल
१ दुहेरी, द्वि- २ (in sciences) द्विअंगी, द्विक
जैव पदार्थ (पु., अ.व)
जन्मखूण (स्त्री.)
काळी यादी (स्त्री.)
कोरे पृष्ठांकन (न.)
आशीर्वाद देणे
गराडा घालणे
१ क्रूर शिकारी (पु.) २ शिकारी कुत्रा (पु.), माग काढणारा कुत्रा (पु.)
डाग (पु.), कलंक (पु.), v.t. टिपणे ( blot out पुसून टाकणे)
१ थाप (स्त्री.) २ Geol.वप्र (न.), v.t.& i. १ थापा मारणे २ ठकवणे
शाळा मंडळ
बढाई मारणे, फुशारकी मारणे, n.बढाई (स्त्री.), फुशारकी (स्त्री.)
यान (न.)
शब्दावडंबर (न.)
१ Law (a written obligation) बंधपत्र (न.) २ (a bond made by government as an evidence of debt) रोखा (पु.), बंध (पु.)
१ हप्तेबंदीचे बंधपत्र २ हप्तेबंदीचा रोखा
वादविषय (पु.)
तिकीटघर (न.)
उत्क्त्षेपक (न.)
आविद्ध छिद्र (न.)
वनस्पति शास्त्रज्ञ (सा.)
१ सीमा बांधणे, हद्द घालणे २ (to jump, to bounce)उसळणे, n.सीमा (स्त्री.), adj १ Law (constrained by the obligations of a bond)बद्ध, बांधलेला २ (as, bound for)कडे जाणारा
धनुलेखणी (स्त्री.)
मस्तिष्कज्वर (पु.), मेंदूज्वर (पु.)
पितळ (न.), adj पितळी
प्रसंविदाभंग (पु.)
पोशिंदा (पु.)
श्वासोच्छवास करणे
१ आसवन (न.) २ आसव (न.) ३ उकळण (न.)
१ Mail.ब्रिगेड (स्त्री.) २ पथक (न.) (as in:fire-brigade अग्निशामक पथक)
विशद करणे
रुंद मापी
करप्रतिग्रह
पुढे आणलेला
गाठीचा ताप (पु.)
महिष पैदास (स्त्री.)
फुगवटा (पु.), v.i.फुगणे
पत्रक
बूच (न.)
घरफोडी (स्त्री.) cf. Theft
व्यवसाय
बटलर (पु.)
गणनेनुसार
गल्ली (स्त्री.)
चहाडखोरी (स्त्री.)
मागास स्थिति (स्त्री.)
१ दु:शील (सा.) २ दुर्जन (सा.)
प्रवासी सामान (न.)
भाजणे
शक्तीसमतोल (पु.)
गुप्तमतदान पद्धति (स्त्री.)
हद्दपार केलेला
बँक आकार (पु.)
बँक दर (पु.)
व्यत्यय आणणे, प्रत्यवाय
पडाव (पु.)
कज्जेदलाल (पु.)
वस्तुविनिमय पद्धति (स्त्री.)
मूलभूत अधिकार (पु.)
पुष्ट होणे, n.चिरफळी (स्त्री.), रीफ (स्त्री.)
(act of beating woods, bushes, etc.drive or entice game from cover) हाका (पु.)
१ (one who bears or carriers)वाहक (सा.) २ धारक (सा.) ३ (a house servant) हरकामी (सा.)
सावज (न.)
१ शय्या (स्त्री.) २ (of a river)पात्र (न.) ३ (Geol.& Mining(of rocks, etc.) संस्तर (पु.) ४ वाफा (पु.), v.t १ (to level the ground) सपाट करणे २ (वाफ्यात)पेरणे
मेण (न.)
सुरु करणे, आरंभ करणे, सुरु होणे, आरंभ होणे
विश्वासयोग्य
पट्टा (पु.)
(entitled to enjoy the advantage of ownership) लाभाधिकारी स्वामी (पु.)
लोकहितेच्छेने
शिवाय
नागवेल (स्त्री.)
जुगार कर (पु.)
द्विसदनीय विधानमंडळ (न.)
मोठा, महान
अतिकालिक बिल
१ Law बंधन घालणे, बांधून घेणे २ बांधणे
जीवविज्ञान (न.)
जन्मस्थान (न.)
गौप्यस्फोटाची धमकी देऊन पैसे उकळणे, n. धमकीने पैसे उकळणे (न.)
१ ईश्वरनिंदा करणे २ पावित्र्यविडंबन करणे ३ धर्मविडंबन करणे