Oar
वल्हे (न.), v.t.& i. वल्हवणे
वल्हे (न.), v.t.& i. वल्हवणे
आक्षेपार्ह
१ पुसून टाकणे २ दिसेनासा करणे cf.Erase
१ अभीक्षक (सा.) cf.Inspector २ पालन करणारा (पु.) ३ Astron.वेध घेणारा (पु.)
नाक खुपसणे
१ व्यवसाय (पु.), cf. Business २ Law भोगवटा (पु.) ३ ताबा (पु.)
अष्टकोन (पु.), अष्टभुज (पु.)
अपराधी (सा.) cf.Criminal
लाभपद (न.)
१ स्थानापन्न होणे २ Admin. -पदावर स्थानापन्न म्हणून काम करणे
तेल (न.), तैल (न.), v.t. तेल देणे
वार्धक्य (न.), म्हातारपण (न.)
१ कर्तव्यार्थ २ कामावर
पुढील, adv. पुढे
प्रारंभिक नोंद (स्त्री.)
शस्त्रक्रियागार (न.)
विरोधी
१ अनुकूलतम बिंदु (पु.) २ इष्टतम बिंदु (पु.)
वक्ता (पु.)
महादेश, परआज्ञा
सामान्यपणे
१ संघटित करणे, संघटित होणे २ रचना करणे ३ (to arrange) आयोजित करणे
.-अभिमुख (as in:defence oriented संरक्षणाभिमुख)
पोरके मूल (न.), अनाथ मूल (न.)
अस्थिविद्या (स्त्री.)
बाह्य अभिकरण (न.)
(mouth or vent a sewer river etc.) पातमुख (न.)
१ बाहेरील २ दूरस्थ
बाहेर, adj. बाहेरील, n बाहेरील भाग (पु.)
अंडाशय (पु.)
जिंकणे
अत्यधिक अंदाज करणे, n १ अत्यधिक अंदाज (पु) २ फाजील अंदाज (स्त्री.)
१ (to take no notice of) लक्ष न देणे cf.Neglect २ (to fail to notice) नजरेतून निसटणे, नजरेतून सुटणे ३ उंचावरून पाहणे ४ उपेक्षा करणे
समुद्रपार
भाराधिक्य (न.), अधिक वजन (न.)
वल्हेकरी (पु.)
आक्षेप विवरणपत्र (न.)
पुसून टाकणे (न.)
१ पछाडणे २ (to preoccupy; to fill the mind of) व्यग्र असणे
आगंतुक
व्यावसायिक
(a tax levied at the gates of a city) जकात (स्त्री.) cf. Duty
चढाई (स्त्री.), adj. १ चढाईचा, चढाईखोर २ क्षोभक ३ (as smell etc.) घाण, घाणेरडा
कार्यालयीन आदेश (पु.)
स्थानापन्न cf. Acting.
ढेप (स्त्री.), पेंड (स्त्री.)
वार्धक्य वेतन (न.)
१ एक २ एकटा ३ कोणी, कोणताही
पुढे
अनावृत्त पत्र (न.)
१ परिणामकारक २ प्रवर्ती ३ Surg.शस्त्रसाध्य, n. १ कामगार (पु.) २ यंत्रचालक (पु.) cf. Mechanic
१ विरोधी, विरुद्ध २ संमुख, समोरचा, adv. संमुख, समोर
अनुकूलतम तपमान (न.)
वक्तृत्व (न.)
सर्वसाधारण आदेश
१ सामान्य, सर्वसाधारण २ सुमार
व्यवस्थित लावणे
मूळ (न.), उगम (पु.)
अनाथालय (न.)
अस्थिदोषचिकीत्सा (स्त्री.)
बाह्य अभिकर्ता (पु.)
साहित्यसामग्री (स्त्री.)
संख्येने अधिक असणे
१ परका(पु.), ति-हाईत (सा.)२ असदस्य (सा.)
१ जयजयकार (पु.) २ (an enthusiastic reception) उत्साहपूर्ण स्वागत (न.)
पराभव करणे
१ उतू जाणे, ओसंडणे २ भरुन वाहणे, n परिवाह (पु.), ओसंडणे (न.)
फाजील काटेकोर
समुद्रपार देश (पु.अ.व.)
भारावणे
१ (a fertile spot or tract in a sandy desert) मरुजलभूमि (स्त्री.) २ Geol. मरुहिरवळ (स्त्री.) ३ Fig. (any place of rest or pleasure in the midst of toil and gloom) आरामस्थान (न.)
१ वस्तुनिष्ठ २ Gram.कर्मवाच्य, न.समुद्दिष्ट (न.) cf.Goal
विस्मृति (स्त्री.)
तीव्र मनोगंड (पु.)
दूर करणे, निवारण करणे
व्यावसायिक माहिती (स्त्री.)
डोळ्यासंबंधी, नेत्रीय, नेत्र-
क्षोभक वर्तन (न.)
अधिकारी (सा.)
स्थानापन्न नियुक्ति (स्त्री.)
मेणकापड (न.)
१ म्हातारपण (न.) २ जुनेपणा (पु.)
सर्व मिळून, एकूण एक
पाझरणे, (रक्त वगैरे)स्त्रवणे, n. Geol. सिंधुपंक (पु.)
जाहिरपणे, उघडपणे
दंतशल्यशास्त्र (न.)
१ विरोध (पु.) २ Parl. Practice. विरोधी पक्ष (पु.)
१ विकल्प (पु.) cf.Alternative २ पर्याय (पु.)
१ भ्रमणकक्षा (स्त्री.) २ Phys.कक्षा (स्त्री.)
स्थायी आदेश
सामान्य क्रम (पु.)
क्रमवार मांडणी करणे
१ मूळ, मूल २ मौलिक
१ दंतव्यंगोपचार (पु.) २ दंतव्यंगोपचार शास्त्र (न.)
बहिष्कृत करणे
पूर्णपणे
उत्प्रवाह (पु.), v.i.उत्प्रवाहित होणे
१ कालबाह्य, कालविसंगत २ जुनाट
pl. सीमाप्रदेश (पु.)
लहान भट्टी (स्त्री.)
पादाक्रांत करणे
१ अतिवृध्दि (स्त्री.) २ फाजील वाढ (स्त्री.)
१ रात्रभर २ रात्रभरात
समुद्रपार वेतन (न.)
प्रचंड बहुमत (न.)
शपथ (स्त्री.)
आक्षेपक (सा.)
निंदोक्ती (स्त्री.) cf.Desgrace
अप्रचलित, लुप्तप्राय
(evident) उघडcf. Apparent
व्यवसायोपचारतज्ञ (सा.)
नेत्ररोगतज्ञ (सा.)
क्षोभक भाषा (स्त्री.)
प्रभारी अधिकारी (सा.)
स्थानापन्नता वेतन (न.)
तैलरंग (पु.)
अल्पतंत्र (न.), अल्पाधिपत्य (न.)
एकेक, एकापाठोपाठ
अपारदर्शकत्व (न.), (as to light) अपार्यता (स्त्री.)
खुला बाजार (पु.)
चालक (पु.), यंत्रचालक (पु.) cf. Mechanic
विरोधी पक्ष (पु.)
१ वैकल्पिक २ पर्यायी
फळबाग (स्त्री.)
आदेश पुस्तक (न.)
नियत सर्वसाधारण सभा (स्त्री.)
व्यवस्थाबद्ध करणे
मूळ प्रत (स्त्री.)
सनातनी, परंपरावादी, कर्मठ
बहिष्कृति (स्त्री.)
मागे टाकणे, पुरुन टाकणे
१ (going out) मावळता (as in:outgoing member मावळता सदस्य) २ निर्गामी, जाणारा
बिघडलेला, नादुरुस्त
स्पष्टवक्ता, निर्भीड
.-वर, adv.१ -हून अधिक, -च्या वर २ फार ३ (at the end) समाप्त, adj.(if treated as pfx. or used in comb- surplus, excessive) अति, अत्यधिक, n cricket षटक (न.)
उलथून पाडणे
१ पुढे येणे २ वर येणे ३ जवळ येऊन ठेपणे
अतिप्रदान (न.)
समुद्रपार शिष्यवृत्ति (स्त्री.)
अतिश्रम (पु.अ.व.), v.t.अतिश्रम करणे
१ निष्ठेची शपथ (स्त्री.) २ राजनिष्ठेची शपथ (स्त्री.)
उद्दिष्टे व कारणे
१ घृणास्पद २ उपद्रवी
अडथळा (पु.)
उघडउघड
व्यवसायोपचार (पु.)
१ (not paired with another not matching) विजोड २ Math. (not exactly divisible by two) विषम ३ (strange queer) चमक्तारिक ४ (left over after a round number has been taken) बाकी ५ किरकिळ, अतिरिक्त
मारक शस्त्र (न.)
१ (as business body) शासकीय, सरकारी २ (pertaining to an office) कार्यालयीन ३ (as official duty official act etc.) पदीय ४ (derived from of vouched for by persons in office) अधिकृत, n. कर्मचारी (सा.)
स्थानापन्नता काळ (पु.)
तेल इंजिन (न.)
शकुन (पु.)
ऐक्य (न.)
अपारदर्शक, अपार्य
मोकळे मन (न.), पूर्वग्रहरहीत मन (न.)
नेत्रोपचार पथक (न.)
१ दडपणे २ जुलूम करणे cf. Aggrieve
वैकल्पिक सुटी (स्त्री.)
वाद्यवृंद (पु.)
नामजोग धनादेश (पु.)
सर्वसाधारण रजा (स्त्री.)
व्यवस्था लावणे
मूळ नोंद (स्त्री.)
सनातनीपणा (पु.), कर्मठता (स्त्री.)
इतर, अन्य, Pron.दुसरा
चढीची बोली बोलणे
जाणारी गाडी (स्त्री.)
दृष्टिआड
१ अदत्त, शिल्लक २ ठळक, उठावदार ३ (as merits etc.) लक्षणीय
वयाधिक
नमवणे
संधारण करणे, दुरुस्ती करणे, n संधारण (न.)
अत्याधिक संख्येने वस्ती करणे
अवेक्षक (सा.)
१ उपरिलेखन करणे २ गिरवणे
पदग्रहणाची शपथ (स्त्री.)
१ आहुति (स्त्री.), हव्य (न.) २ Law पिंडदान (न.) ३ अर्ध्य (न.)
उपद्रवी तण (न.)
प्रसूतिशास्त्रज्ञ (सा.)
१ प्रसंग (पु.) २ निमित्त (न.), कारण (न.)
व्यवसाय कर (पु.)
१ विजोडपणा (पु.) २ चमक्तारिक गोष्ट (स्त्री.) ३ (a singular person) वल्ली (स्त्री.)
१ देऊ करणे २ अर्पण करणे ३ (to propose) प्रस्ताव करणे, प्रस्तुत करणे ४ देणे (as in : to offer remarks on -वर अभिप्राय देणे, -वर शेरादेणे), n. १ देऊ करणे (न.), देकार (पु.) २ मागणी (स्त्री.) ३ Law & Com. (proposal) प्रस्ताव (पु.) ४ देऊ केलेली किंमत (स्त्री.)
सरकारी पक्ष (पु.)
तेलक्षेत्र (न.)
अनिष्टसूचक, अशुभ
१ दुर्वह, कठीण २ Law (imposing a legal burden) सभार
१ उघडणे २ प्रारंभ करणे, प्रारंभ होणे, n. मोकळी जागा (स्त्री.), adj. १ अनावृत्त, उघडा २ खुला, मोकळा, मुक्त ३ विवृत
मोकळ्या मनाचा, प्रांजळ
नेत्रचिकीत्साशास्त्र (न.)
१ जाच (पु.) २ जुलूम (पु.)
श्रीमंती (स्त्री.), समृद्धि (स्त्री.)
१ अध्यादेश देणे २ दीक्षा देणे
परिषद आदेश (पु.)
सामान्य सभा (स्त्री.)
व्यवस्थित करणे, पद्धतशीर करणे
१ मौलिकता (स्त्री.) २ कल्पकता (स्त्री.)
शुद्धलेखन (न.)
नाहीतर, अन्यथा
उद्रेक (पु.), v.i.उद्रेक होणे
अधिक वाढणे, प्रमाणाबहेर मोठा होणे
रागावलेला
अदत्त रक्कम (स्त्री.), शिल्लक रक्कम (स्त्री.) cf.arrears
वयाधिक उमेदवार (सा.)
सत्तेखाली आणणे
१ (all round, general)वरकड, उपरि- २ उपरि (above one's head)
अत्याधिक लोकसंख्या (स्त्री.)
नजरचूक (स्त्री.)
१ उपरिलेखन (न.)२ गिरवणे (न.)
गुप्ततेची शपथ (स्त्री.)
(chiefly in pa p ) बांधून घेणे
अश्लील
प्रसूतिशास्त्र (न.)
प्रासंगिक, अधूनमधूनचा
१ ताब्यात असलेला २ व्याप्त
किरकोळ कामे (न.अ.व.)
१ देऊ केलेला २ प्रस्तुत केलेला
१ पदीय कार्य (न.) २ अधिकृत समारंभ (पु.)
मोकळा तास (पु.)
१ तेलवाला (पु.) २ तेली (पु.)
१ Law अकृति (स्त्री.) cf.Mistake २ वगळणे (न.) ३ लोपन (न.)
एकांगी, एकतर्फी
खुला प्रवेश (पु.), मुक्तद्वार (न.)
खुली विक्री (स्त्री.)
१ मत (न.) २ अभिप्राय (पु.) cf. Recommendation
जुलमी
संपन्न, समृद्ध
१ अध्यादेशित २ दीक्षित
१ अव्यवस्थित २ क्रमरहित
१ (munitions) सेनासामग्री (स्त्री.) २ (great guns, artillery) तोफखाना (पु.)
संघटित
मूल अधिकारिता
अस्थिव्यंगोपचार-
कर्णचिकीत्सा शास्त्र (न.)
१ स्फोट (पु.) २ उमाळा (पु.)
१ अतिवाढ (स्त्री.), अतिवृद्धि (स्त्री. २, Bot.उद् वर्ध (पु.)
आडवळणाचा
अदत्त बाकी (स्त्री.)
एकूण (as in : overall savings एकूण बचत)
कुरघोडी करणे
वरकड खर्च (पु.)
अभिभूत करणे, नमवणे
अतिव्यय करणे, फाजील खर्च करणे
ऋण असणे, देणे लागणे
१ आज्ञापालन (न.) २ पालन (न.)
१ Law (a moral or legal bond, tie or binding power) बंधन (न.) २ (favour or debt of gratitude) उपकार (पु.)
अश्लीलता (स्त्री.)
१ हट्टीपणा (पु.), दुराग्रह (पु.) २ दु:साध्यता (स्त्री.)
कधीमधी, अधूनमधून
१ भोगवटदार (सा.) २ वहिवाटदार (सा.)
अडचणी (स्त्री.अ.व.)
१ उपायन (न.), उपहार (पु.) २ (oblation) आहुति (स्त्री.)
शासकीय राजपत्र (न.)
सुटी प्रत (स्त्री.)
तेलगिरणी (स्त्री.)
१ वगळणे २ गाळणे २ न करणे cf.Neglet
एकमार्गी
खुला
खुला समुद्र (पु.)
जनमत (न.), जनता कौल (पु.) cf. Referendum
कुकिर्ती (स्त्री.), बदलौकिक (पु.) cf.Disgrace
अथवा, किंवा
दिव्य (न.)
सुव्यवस्थितपणा (पु.)
सेनासामग्री आगार (न.)
संघटक (सा.)
मूलतः
अस्थिव्यंगोपचार शास्त्र
भाग असणे, -पाहिजे (as in:ought to do करणे भाग आहे, केले पाहिजे)
१ वाळीत टाकलेला २ टाकून दिलेला, n. १ वाळीत टाकलेला (पु.) २ टाकून दिलेला (पु.), भटक्या (पु.), v.t. वाळीत टाकणे
उपगृह (न.)
बाह्यरुग्ण(सा.)
अधिक वेळ थांबणे
-शिवाय, हून अधिक, आणखी
अतिगर्दी करणे, अतिगर्दी होणे
अधिपरिव्यय (पु.)
अत्याधिक उत्पादन(न.)
अत्युक्ती करणे, फुगवून सांगणे
-----च्या मुळे
आज्ञाधारक
१ आवश्यक २ बंधनकारक
१ दुर्बोध करणे २ अस्पष्ट करणे, adj. १ (not readily seen) अस्पष्ट २ (dark) अंधुक ३ (not easily understood) दुर्बोध cf. Ambiguous
१ हट्टी, दुराग्रही २ (not easily overcome) दु:साध्य
पश्चिम (स्त्री.)
१ (to take and keep possession of) ताब्यात घेणे २ (to take up to fill) व्यापणे ३ (as mind work time etc usu. passive) व्यग्र असणे ४ Law (to tenant ; to hold as tenant) भोगवटा करणे, वहिवाट असणे ५ (to hold as position etc) धारण करणे
द्वेषार्ह, तिटकारा येण्याजोगा
समयस्फूर्त, adv. १ सुचेल तसा २ सहजगत्या
राजभाषा (स्त्री.)
बिगरहंगामी
तैलरंग (पु.)
बस (स्त्री.), adj. (pertaining to providing formany things or classes at once) सर्वसमावेशक ( as in:omnibus volume सर्वसमावेशक ग्रंथ)
उसनवार
खुले नाट्यगृह (न.)
उघड गुपित (न.)
अफू (स्त्री.)
१ पर्याय स्वीकारणे cf.Choose २ पसंती दर्शवणे
१ तोंडी, मौखिक २ Anat. (of mouth) मुख-
१ आदेश देणे २ व्यवस्था लावणे, cf. Organise ३ मागणी करणे, n. १ आदेश (पु.) २ सुव्यवस्था (स्त्री.) ३ (regular arrangement) क्रम (पु.) ४ (due condition) सुस्थिति (स्त्री.) ५ (a customer's instraction to supply goods or perform work) मागणी (स्त्री.) ६ Law नियमक्रम (पु.) cf. Act ७ Bot & Zool.गण (पु.)
सुव्यवस्थित, n.अडली (पु.)
सेनासामग्री कारखाना (पु.)
संघटनात्मक
मूळ न्यायशाखा (स्त्री.)
दोलायमान होणे, हेलकावे खाणे
औंस (पु.)
जातिबहिष्कृत (सा.), v.t. जातिबहिष्कृत करणे
सहल (स्त्री.)
१ चौकी(स्त्री.), मेटे(न.) २ दूरतमस्थान(न.) ३ Mil. सीमारक्षक दल (न.)
उत्पादन (न.)
भयाकुल करणे
अतिगर्दीचा, अत्यंत दाटीचा
वरकड खर्च (पु.), उपरिव्यय (पु.)
१ अतिमूल्यन करणे २ अत्यधिक मूल्य लावणे
अधिक मुक्काम करणे
१ मालकी असणे, स्वामित्व असणे २ पक्तरणे, adv. स्वीय, स्वतःचा
स्थूलता (स्त्री.)
आवश्यक परीक्षा (स्त्री.)
१ अस्पष्टता (स्त्री.) २ अंधुकता (स्त्री.) ३ दुर्बोधता (स्त्री.)
हटवादीपणाने, दुराग्रहीपणाने
पाश्चात्य
१ घडणे २ आढळून येणे ३ सुचणे
वाईटपणा (पु.)
१ पद (न.) २ कार्यालय (न.)
शासकीय सदस्य (सा.)
१ Print. प्रतिरुप मुद्रण पद्धति (स्त्री.) २ (as compensation) भरपाई (स्त्री.) ३ प्रतितोल (पु.), v.t. १ भरपाई करणे २ प्रतितोलन करणे
तैलचित्र (न.)
सर्वशक्तिमान, अपार सामर्थ्याचा
१ प्रेक्षक (सा.) २ बघ्या (पु.)
खुले न्यायलय (न.)
खुले अधिवेशन (न.)
विरोधक (सा.)
१ दृष्टी संबंधी २ Phys.प्रकाशीय
तोंडी वृत्तांत (पु.), मौखिक वृत्तांत (पु.)
मागणी करणे
गुणवत्ता क्रम (पु.), गुणानुक्रम (पु.)
१ कच्ची धातू (स्त्री.), अशोधित धातु (स्त्री.) २ Geol.धातुक (पु., न.)
१ (a living being) जीव (पु.) २ (organic structure) इंद्रियविशिष्ट रचना (स्त्री.)
१ आरंभ करणे, आरंभ होणि २ उगम पावणे, उद्भवणे
हेलकावा (पु.), झोका (पु.)
आमचा, आपला
वरचढ होणे
विधिबहिष्क्रृत करणे, n.विधिबहिष्क्रृत (सा.)
१ (production) उत्पादन(न.) २ पैदास(स्त्री.)
मताधिक्याने पराभूत करणे
उद्दाम
अतिमात्रा (स्त्री.)
उपरि तार (स्त्री.)
१ (to circumvent)कुरघोडी करणे २ कुवतीबाहेरचा प्रयत्न करणे ३ पुढे निघून जाणे
१ अत्याधिक साठा (पु.) २ फाजील साठा (पु.), v.t. १ अत्याधिक साठा करणे २ फाजील साठा करणे
स्वामी (पु.), मालक (पु.)
१ आज्ञा पाळणे २ पालन करणे
१ उपकृत करणे २ बंधनकारक ठरवणे, बंधनकारक असणे ३(to constrain by physical, moral or legal force) भाग पाडणे, करवयास लावणे
(sing, Obsequy) और्ध्वदेहिक (न.), उत्तरक्रिया (स्त्री.), अंत्यसंस्कार (पु. अ. व. )
अडथळा करणे, अडथळा आणणे cf. Bar
गूढ, गुप्त
१ घटना (स्त्री.) २ प्रसंग (पु.)
वास (पु.), गंध (पु.)
पदधारक (सा.), पदाधिकारी (सा.)
सरकारी दुखवटा (पु.)
प्रशाखा (स्त्री.), फाटा (पु.)
तेलघाणी (स्त्री.)
सर्वव्यापी
१ केवळ, फक्त, मात्र २ एकटाच
१ Text. (that which opens and spreads out waste) खोलणी यंत्र (न.) २ खोलणी (स्त्री.)
खुली निविदा (स्त्री.)
१ समयोचित २ उचित
दृष्टीभ्रम (पु.)
तोंडी कबुली (स्त्री.), मौखिक कबुली (स्त्री.)
आज्ञा
पसंतिक्रम (पु.)
धातुक संस्करण (न.)
१ (a drunken revelry) हैदोस (पु.) २ उच्छृंखल उत्सव (पु.)
उद्भूत
बाह्यकारी, वरकरणी
Our
परिणाम (पु.), फळ (न.), निष्पत्ति (स्त्री.)
विधिबहिष्क्रृति (स्त्री.)
१ तीव्र आघात २ अत्याचार, v.t. अत्याचार करणे
१ बाहेरील, बाह्य २ जावक-
वरपूल (पु.)
अधिकर्ष (पु.)
१ कानावर पडणे, कानी पडणे २ अडून एकणे
अधिभावी ठरणे, वरचढ होणे
अत्याधिक पुरवठा (पु.), v.t.& i अत्याधिक पुरवठा करणे
अस्वामिक
प्रासंगिक अधिवचन (न.)
उपकृत, आभारी
अतिदीन, हाजीखोर
अडथळा (पु.), अडवणूक (स्त्री.)
१ भोगवटा (पु.) २ (generally of land) वहिवाट (स्त्री.)
महासागर (पु.)
१.-चा, -ची, -चे २ -संबंधी ३ -पैकी
कार्यालय प्रत (स्त्री.)
शासकीय पक्ष (पु.)
१ किनारापार २ Geol. अपतट
गळित धान्ये (न.अ.व.), तेलबिया(स्त्री.अ.व.)
सर्वज्ञ
परिवीक्षाधीन
गोळी चालवणे, फैरी झाडणे
१ उपयोगात आणणे, उपयोगात येणे २ चालवणे, चालणे ३ प्रवर्तित होणे cf. Apply ४ Mil.(लष्करी) हालचाली करणे ५ Surg.शस्त्रक्रिया करणे
संधिसाधूपणा (पु.)
चष्मेविक्रेता (पु.)
तोंडी पुरावा (पु.), मौखिक पुरावा (पु.)
आज्ञा
प्राथम्यक्रम (पु.)
१ इंद्रिय (न.) २ (a means of communicating information or opinions) मुखपत्र (न.) ३ (an instrument or means by which anything is done) करण (न.), साधन (न.) ४ (musical instrument) ऑर्गन (पु.)
पौर्वात्य, पौरस्त्य, n.पूर्व दिशा (स्त्री.), v.t. १ दिशानिदेश करणे २ -अभिमुख करणे
आद्य प्रवर्तक (पु.)
भासमान
आम्ही स्वतः
१ (clamour) हाकाटी (स्त्री.) २ (loud cry of distress) आक्रोश (पु.)
खर्च (पु.), व्यय (पु.)
१ नृशंस २ बेफाम, बेताल
जावक मालप्रेष (पु.)
अधिक ओझे लादणे
अधिकर्ष करणे
खुष्कीचा
अधिभावी, वरचढ
१ उलथून पाडणे cf.Overcome २ पराभव करणे, n १ उलथून पाडणे न. २ पराभव (पु.)
स्वामित्व (न.), मालकी (स्त्री.)
१ गृह्यसंस्कार (पु.) २ मृत्युलेख (पु.)
(the party to whom the obligor is bound) बंधनकर्ता (पु.)
१ अनुपालन (न.) २ उपचार (पु.) ३ आचार (पु.) ४ व्रत (न.)
अडवणूकीचे धोरण (न.)
मौरुषी जमीन (स्त्री.), वहिवाटीची जमीन (स्त्री.)
सागरी प्रवाह (पु.)
लांब, दूर prep. -पासून, -वरुन, -सोडून
कार्यालयाची वेळ (स्त्री.)
शासकीय अभिलेख (पु.)
संतति (स्त्री.)
तेलकूप (पु.)
सर्वक्षभी
१ जोराचा हल्ला (पु.), चाल करुन जाणे (न.) cf. Aggression २ जोराची सुरुवात (स्त्री.)
खुले चर्चापीठ (न.)
१ प्रवर्तन (न.) २ चालवणे (न.) ३ (working or action) कार्य (न.), क्रिया (स्त्री.) ४ Mil.(usu.pl.) हालचाली (स्त्री.अ.व.);, (in sing.) -कारवाई (स्त्री.) ५ Surg.शस्त्रक्रिया (स्त्री.)
संधिसाधू (सा.)
आशावाद (पु.)
तोंडी परीक्षा (स्त्री.), मौखिक परीक्षा (स्त्री.)
समादेश
परतीचा आदेश (पु.)
Organical adj. १ इंद्रियविकृतिजन्य २ Chem. कार्बनी ३ ( designiating the laws incorporated or involved in the organisation of a state ) मुलभूत, घटनात्मक
प्राच्य
अलंकार (पु.), दागिना (पु.), v.t. अलंकारणे
आभासी, भ्रामक
१ काढून टाकणे २ हुसकावणे
१ बाह्य २ मैदानी
१ निर्गममार्ग (पु.) २ (पाण्याची)वाट (स्त्री.)
विनयभंग करणे
जावक नोंदवही (स्त्री.)
अतिदग्ध
१ थकलेला, थकीत २ वेळ टळलेला
खुष्कीचा प्रवास (पु.)
अधिभावी शक्ति (स्त्री.अ.व.)
अतिकालिक n, अतिकाल (पु.)
मालकाची जोखीम (स्त्री.)
मृत्युवार्ता (स्त्री.)
(he, who enters into an obligation or bond) बंधनग्रहीता (पु.)
१ आलोचना (स्त्री.) cf.Remark २ विचार (पु.), म्हणणे (न.) ३ अभीक्षण (न.) ४ Astron वेध (न.)
अडवणूकीचा, अडवणूक करणारा
१ भोगवट्याचा अधिकार (पु.) २ मौरुषी अधिकार (पु.), वहिवाटीचा अधिकार (पु.)
सागरी भाडे (न.)
मधूनमधून
कार्यालयीन ज्ञापन (न.)
पदाभिमान (न.)
१ (taking off or purchase of goods) उठाव (पु.) २ (amount of goods purchased during a given period) उचल (स्त्री.)
तेलकट, स्निग्ध
१ -वर २ (close to beside), -लगत ३ (concerning about) -संबंधी
घाला (पु.), भीषण हल्ला (पु.) cf. Aggression
१ उद्घाटन (न.) २ छिद्र (न.), द्वार (न.) ३ मुख (न.) ४ Geol. रिक्तिका (स्त्री.) adj. प्रारंभिक
कार्यक्षेत्र (न.)
संधि (स्त्री.)
आशावादी (सा.)
मुख शल्यचिकित्सा (स्त्री.)
राजादेश
ज्येष्ठताक्रम (पु.)
कार्बनी रसायनशास्त्र (न.)
प्राच्यविद्या संशोधन (न.)
१ अलंकारिक २ नक्षीदार
बाह्य
(wrongful dispossession or exclusion from real property of a party entitled to the possession thereol) कब्जा काढून घेणे (न.)
मैदानी खेळ (पु.)
आराखडा (पु.) cf.Blueprint v.t. आराखडा तयार करणे
१ पूर्णपणे २ निक्षून ३ धडधडीत ४ रोखठोक ५ ताक्ताळ
१ भारी होणे २ (महत्व, मूल्य इत्यादींच्या दृष्टीने) जास्त असणे
अतिवहन करणे
थकलेले व्याज (न.)
परस्परव्याप्त होणे
अतिपक्व
अतिकालिक भत्ता (पु.)
आँक्सिजन (पु.)
आक्षेप घेणे, हरकत घेणे, n. १ वस्तु (स्त्री.), पदार्थ (पु.) २ विषय (पु.), उद्दिष्ट (न.) cf. Goal. ४ Gram. कर्म (न.)
तिरकस, तिरपा, तिर्थक्, n.तिरपी रेघ (स्त्री.)
वेधशाळा (स्त्री.)
१ प्राप्त करणे, मिळवणे cf. Get प्राप्त होणे २ (be established or in use) चालू असणे, रुढ असणे
मौरुषी कूळ (न.), वहिवाटदार कूळ (न.)
सागरविज्ञान (न.)
१ Law अपराध (पु.), cf. Crime २ क्षोभकारण (न.) cf. Insult
कार्यालयीन टिप्पणी (स्त्री.)
शासकीय विश्वस्त (सा.)
मलम (न.), विलेपन (न.)
.-च्या वतीने, -च्या तर्फे
१ परीक्षाधीन २ अन्वीक्षाधीन
प्रारंभिक शिल्लक (स्त्री.)
कार्यकारी कर्मचारी वर्ग (पु.)
विरोध करणे
आशावादी
मौखिक उपचार (पु.)
हुकूम
सावधान
१ संघटना (स्त्री.), cf.Association २ रचना (स्त्री.)
१ दिशानिदेशन (न.) २ अभिमुख करणे (न.)
अलंकृत
बाह्यकारी स्वामी
काढून टाकण्याचा आदेश (पु.)
बाह्यरुग्ण (सा.)
अधिक जगणे, मागे रहाणे
वरचढ होणे
१ हतबुद्ध करणे २ मात करणे
अतिरिक्त आकार (पु.)
थकित कर्ज (न.)
परस्परव्यापी
१ अमान्य करणे २ Law अधिशून्य करणे c.f.Cancel
अतिकालिक बिल (न.)
कार्बनी रसायनशास्त्र
आक्षेप (पु.), हरकत (स्त्री.)
सामान्य रुप (न.)
१ पालन करणे २ विचार व्यक्त करणे, म्हणणे ३ अभीक्षण करणे ४ Astron वेध घेणे
प्राभ्य, मिळण्याजोगा
१ अधिवासी (सा.), राहणारा (पु.) २ Law भोगवटादार (सा.) ३ Law वहिवाटदार (सा.)
१ गेरु (पु.) २ भगवा रंग (पु.)
१.-चे उक्त्रमण करणे २ मन दुखवणे ३ रुष्ट करणे, क्षोभ निर्माण करणे
निर्गम कार्यालय (न.)
अधिकृत भेट (स्त्री.)
पुष्कळदा
१ वृद्धःम्हातारा २ जुना
एकदा
भार (पु.), बोजा (पु.)
उद्घाटन समारंभ (पु.)
१ व्यवहार (पु.अ.व.) २ कामे (न.अ.व.) (as in : mining operations खाणकामे) ३ हालचाली (स्त्री.अ.व.) (as in : military operations सैनिकी हालचाली)
विरुद्ध
१ अनुकूलतम २ इष्टतम (as in:optium benfit इष्टतम लाभ)
वक्तृत्वपूर्ण भाषण (न.)
व्यादेश
अध्यादेश (पु.), वटहुकूम (पु.) cf. Act
रचना व कार्यपद्धति (स्त्री.)
दिशानिदेश केंद्र (न.)
पक्षिविद्या (स्त्री.)
डामडौल (पु.), भपका (पु.)
१ बाहेर २ उघड्या जागेत, adj. बाह्य
बाह्य, बाहेरील
१ दृष्टिकोन (पु.) २ (what seems likely to happen) रागरंग (पु.)
सुरुवात((स्त्री.), प्रारंभ(पु.) (at outset सुरुवातीस, प्रारंभी)
अंडाकार, लंबवर्तुळाकार
मात करणे
अति जोर देणे
१ मागील पानावर २ पुढील पानावर
पादाक्रांत करणे c.f. Overcome
१ (Music) पूर्वरंग २ (often pl.) औपचारिक बोलणी (न.अ.व.) ३ चाचपणी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725