आद्याक्षर सूची (1137)

Effect

१ परिणाम (पु.) २ Logic कार्य (न.) (as in:cause and effect कार्य-कारण) ३ प्रभाव (पु.), v.t. घडवून आणणे cf. Achieve (to give effect to अंमलात आणणे)

Entertain

१ (अर्ज वगैरे) विचारार्थ, स्वीकारणे, (प्रस्ताव वगैरे) विचारार्थ घेणे २ आतिथ्य करणे ३ करमणूक करणे

Exposition

१ उघडकीस आणणे (न.), प्रकाशात आणणे (न.) २ स्पष्ट करुन सांगणे (न.), विवृत्ति (स्त्री.) ३ प्रदर्शन (न.)

Extract

१ (to copy a passage from) उतारा घेणे २ (to draw out or forth) काढणे, उपटणे ३ (to extort) जबरीने घेणे ४ Mining उत्खनन करणे, n १ (quotation) उतारा (पु.), वेचा (पु.) २ Pharm.अर्क (पु.)

Engage

१ कामावर लावणे २ कामात गुंतवणे, कामात गुंतणे ३ (to place under obligations to do or forbear doing something as by a pledge) वचनबद्ध करणे, वचनबद्ध होणे ४ (शत्रूला) सामना देणे ५ (usu.passive) वाड्.निश्चय होणे

Earnest

१ आस्था (स्त्री.), कळकळ (स्त्री.) २ Law (money given in token of a bargain in made) इसारा (पु.), विसार (पु.), बयाणा (पु.), cf.Security adj आस्थेवाईक, कळकळ असलेला

Ease

१ आराम (पु.) २ स्वास्थ्य (न.) ३ सोपेपणा (पु.), सौकर्य (न.), v.t.& i. १ दु:खमुक्‍त करणे, दु:खमुक्‍त होणे २ हलका करणे, हलकाहोणे

Export

निर्यात करणे n. १ निर्यात (स्त्री.) २ (usu.pl.) निर्यात माल (पु.), निर्यात वस्तू (स्त्री. अ.व.)

Elect

१ निवडून देणे, निर्वाचित करणे २ निवडणे cf.Choose adj १ (chosen for an office but not actually inducted into it ) निवडणूक सिद्ध (as in:president elect निवडणूक सिद्ध) २ निर्वाचित

Engagement

१ कामधंदा (पु.) २ वाड्.निश्चय (पु.) ३ अभिसंकेत (पु.), cf.Afreement ४ पूर्वनियोजित भेट (स्त्री.) ५ Mil.सामना (पु.) cf.Battle

Exercise

१ (as powers, rights etc.) वापर करणे २ (to drill to take exercise) व्यायाम करणे १ वापर करणे (न.) २ पाठ, (पु.) ३ व्यायाम (पु.) ४ (in pl.military drill or manoeuvres) संचलन (न.) (as in : air exercise हवाई संचलन) ५ Math. अभ्यास (पु.)

Exhibit

१ प्रदर्शित करणे, दाखवणे २ प्रदर्शनात ठेवणे ३ Law (to submit as a document to a court in legal proceedings) निशाणी म्हणून दाखल करणे, n. Law (a document or an object produced in court to be used as an evidence) निशाणी (स्त्री.)

Establish

१ स्थापन करणे २ (as state government usage etc.) प्रस्थापित करणे ३ (to cause people to accept as claim theory etc.) सिद्ध करणे ४ (in passive) सुस्थापित होणे

Exposure

१ अनावृत्ति (स्त्री.), उघडा करणे (न.) २ प्रकाशात आणणे (न.) ३ Photog: प्रकाशात ठेवणे (न.), उद्भासन (न.)

Entail

१ मुळे ओढवणे, मुळे भाग पडणे २ Law (to settle inalienably on a person and his descendants or a certain line of dececdants) दायक्रमनिर्देशन करणे

Eye

१ डोळा (पु.), नेत्र (पु.) २ (power or range of vision) आलोकनशक्‍ती (स्त्री.), दृष्टी (स्त्री.), नजर (स्त्री.) ३ (the hole of a neesle) नेढे (न.)

Employ

१ सेवायोजन करणे, नोकरीस लावणे २ (to use a thing or one's power for an object) कामी लावणे, उपयोग करुन घेणे ३ Com. समुपयोजन करणे, n.नोकरी (स्त्री.), सेवा (स्त्री.)

Establishment

१ Admin. आस्थापना (स्त्री.) २ स्थापना (स्त्री.) ३ प्रस्थापना (स्त्री.) ४ व्यापारी संस्था (स्त्री.)

Extreme

१ चरमसीमा (स्त्री.), टोक (न.) २ पराकाष्ठा (स्त्री.), परमावषि (पु.), adj. अत्यंत, अगदी, आत्यंतिक

Engross

१ मग्न होणे २ (to make a fair copy) ठळक अक्षरांनी नक्कल करणे, सुवाच्य प्रत तयार करणे ३ (to buy up wholesale or completely) एकलाट घेणे, सर्वक्रय करणे

Express

१ व्यक्‍त करणे २ दर्शवणे, adj. १ सुव्यक्‍त २ स्पष्ट ३ असंदिग्ध, निःसंदिग्ध, adv. जलद, शीघ्र, द्रुत

Earth

१ भू (स्त्री.) २ पृथ्वी (स्त्री.) ३ माती (स्त्री.), v.t. १ भूसंपर्कित करणे २ माती घालणे

Easy

१ सुगम, सुकर, सुबोध, सोपा, सुलभ २ (designation a money in market in funds are plentiful and interest rates low) सवंग (as in :easy money सवंग पैसा)