Deposit book
१ ठेव नोंदवही २ निक्षेप नोंदवही
१ ठेव नोंदवही २ निक्षेप नोंदवही
१ रोजमजुरी (स्त्री.), रोजंदारी (स्त्री.) २ दैनिक वेतन (न.)
डाक पुस्तक (न.)
(compensation or satisfaction imposed by law for a wrong or injury caused by violation of a legal right) नुकसानभरपाई (स्त्री.) cf. Compensation
घातक औषधिद्रव्य (न.)
१ फेकून मारणे २ तीरासारखे जाणे, n. १ लहान भाला (पु.) २ तीर (पु.)
न खचणारा
बुडीत बाकी (स्त्री.)
बहिरा
प्राणघातक प्रहार (पु.)
विवाद्य
१ (दगडमाती वगैरेचा)ढीगारा (पु.) २ (Geol) डबर (न.), भग्नशेष (पु.)
१ अपक्षय होणे २ सडणे, n.१ अपक्षय २ सडणे
सभ्याचार
निर्णीत
डेक उतारु (सा.)
प्रख्यापन करणे
सजावटी, शोभादायक
हुकूमनाम्याची रक्कम (स्त्री.), डिक्रीची रक्कम (स्त्री.)
विरुप करणे
१ कसूर (स्त्री.), cf. Mistake २ Law (non appearance in court) अनुपस्थिति (स्त्री.)
संरक्षण योजना (स्त्री.)
१ अवगणना करुन २ उद्दामपणाने
१ व्याख्या (स्त्री.) २ सीमांकन (न.)
१ Law कपटाने हिरावून घेणे २ (to cheat or deceive) फसवणूक करणे
तूस काढणे
विमर्श करणे, adj १ (well consideration) विमर्शपूर्वक केलेला २ (intentional) बुद्धिपूरस्सर केलेला
अपचारी, n.अपचारी (सा.) cf.Criminal
सीमांकन करणे
लोकशाही
पदानवति (स्त्री.)
१ अभिधानात्मक २ सांप्रदायिक
दंतशास्त्र (न.)
विभागीय परीक्षा (स्त्री.)
(to extend from column into line, as a body of troops) पाखरणे
बचत ठेव
नीतिभ्रष्टता (स्त्री.)
१ खोली (स्त्री.) २ सखोलता (स्त्री.)
अधिग्रहाणातून मुक्त करणे
अवरोही क्रम (पु.), उतरता क्रम (पु.)
Gram.(implaying desire) इच्छार्थक
डेस्क (न.)
निरंकुशता (स्त्री.)
नाशवंत, नाश करण्यासारखा
तपशील (पु.)
स्थानबद्धता आदेश (पु.)
घृणास्पद, तिरस्करणीय
अवमूल्यन करणे
Divest
वाहून घेणे
रोगनिदान, निदानोपयोगी
१ पटल (न.) २ physiol.& Zool.तंतुपट (पु.) ३ photog.आवरक (पु.)
शब्दकोश (पु.)
भिन्न
अंक (पु.)
कार्यासक्त्त, साक्षेपी
१ भोजन (न.) २ (a formal feast in honour of some person or event) मेजवानी (स्त्री.)
दिष्ट धारा (स्त्री.)
प्रत्यक्ष कराधन (न.)
मतभेद (पु.), असंमति (स्त्री.)
अनर्थकारक, भीषण
१ (as, a debt, liability) (ऋण) फेडणे, (ऋण) चुकते करणे, २ (as, one's functions, duties) पार पाडणे cf. Achieve ३ (to allow to leave) सुटका करणे, सोडून देणे ४ (as, from service) मुक्त करणे, मुक्त होणे ५ Law आरोपमुक्त करणे ६ Phys.& Chem. विसर्जन करणे, विसर्जन होणे, १ n.भारमुक्ततता (स्त्री.) २ मुक्तता (स्त्री.) ३ विमुक्ती (स्त्री.), Law आरोपमुक्ति (स्त्री.) cf. Acquittal ४ Phys. & chem. विसर्जन (न.)
प्रकटन (न.), उघड करणे (न.)
१ विसंवाद (पु.) २ कर्णकटु स्वर (पु.) ३ बेबनाव (पु.)
शोधक (सा.)
गोल करवत
आस्थापना विसर्जित करणे
दर्जा कमी करणे
अस्वीकृत, नाकारलेला
१ स्वार्थनिरपेक्ष २ उदासीन
भयचकित करणे
१ नाकारणे २ अंगाबाहेर टाकणे
औषध देणारा (पु.)
अवकृपा (स्त्री.)
युक्तीवाद करणे
१ भंग (पु.) २ चीर (स्त्री.) ३ फाटाफूट (स्त्री.)
(injury) हानि (स्त्री.), अपाय (पु.)
१ विघटित करणे २ विसर्जन करणे ३ विरघळवणे, विरघळणे
(one who distils)आसवक (पु.)
१ चित्तविक्षेप (पु.) २ विमनस्कता (स्त्री.)
१ वितरक (सा.) २ Print. मुद्राक्षर वितरक (सा.)
बुडी मारणे, सूर मारणे, n.बुडी (स्त्री.), सूर (पु.)
परिवर्तित भूमि (स्त्री.)
विभागणीयोग्य खर्च (पु.)
गोदी (स्त्री.)
१ चकवणारा (पु.) २ (an advertising leaflet) लघु हस्तपत्रक (न.)
पाळीव
१ वसाहतीचे स्वराज्य (न.), डोमिनियन (न.) २ वर्चस्व (न.)
शयनशाला (स्त्री.)
संशयास्पद हक्क (पु.)
प्रारुपकार (पु.), मसुदाकार (पु.)
१ नाट्य (न.) २ नाटक (न.)
लक्ष वेधणे
मर्यादा ठरवणे
(a common way for driving cattle)पशुमार्ग (पु.)
सहज येणे
औषध छाननी (स्त्री.)
निष्क्रिय न्यास (पु.)
योग्य अर्हता प्राप्त. यथोचित अर्हता असलेला,
दुसरी प्रत करणे, n.दुसरी प्रत (स्त्री.), प्रतिलिपी (स्त्री.), adj १ दुबार २ दुसरा
भुकटी फवारा यंत्र (न.)
वसुली
उत्तराधिकार शुल्क
१ (a bank of earth thrown up from a ditch)बांध (पु.), cf.Barrage २ (a ditch a channel for water made by digging)खंदक (पु.) ३ Geol.भित्ति (स्त्री.), डाईक (पु.)
जावक पुस्तक
१ स्वादिष्टपणा (पु.) २ चोखंदळपणा (पु.) ३ कोमलता (स्त्री.)
हरकारा (पु.)
धिक्कारणे
घातक उपकरण (न.)
१ आदळणे २ फोडणे ३ धडक मारणे ४ झपाट्याने जाणे, n. १ टक्कर (स्त्री.), धडक (स्त्री.) २ (punctutation mark) जोडरेघ (स्त्री.) ३ तडफ (स्त्री.), धडाडी (स्त्री.)
१ उषा (स्त्री.), पहाट (स्त्री.) २ Fig (beginning) उदय (पु.), प्रारंभ (पु.), v.i. उजाडणे, पहाट होणे (to dawn on प्रकाश पडणे)
१ (of man) शव (न.), प्रेत (न.) २ (of an animal) मढ (न.)
कानठळ्या बसवणे
मृत्यूशुल्क (न.)
वादविवाद (पु.) v.t.& i. वादविवाद करणे cf.Dispute
ऋण (न.) Cf. Loan
मरण (न.), मृत्यु (पु.)
प्रतिष्ठा
निश्चायक मत (न.)
कृत्रिम वक्तृत्व करणे
१ जाहीर केलेला, जाहीर २ घोषित
सजावटकार (पु.)
डिक्री आदेश (पु.)
विरुपित नाणे (न.)
१ कसूरदार (सा.), कसूर करणारा (पु.) २ Law (one who fails to appear in court when summoned)अनुपस्थित (सा.) ३ (one who fails to pay his debts) बाकीदार (सा.) ४ (defalcator) अफरारफर करणारा (पु.)
बचावाचा साक्षीदार (पु.)
१ तुटवडा (पु.), कमतरता (स्त्री.), तूट (स्त्री.) २ न्यूनता (स्त्री.), उणीव (स्त्री.)
निश्चित, नक्की (cf. Conclusive
१ (as cost or expenses, etc.) भागवणे २ (as debts etc.) फेड करणे
तूस काढणे (न.)
१ समजून उमजून, मुद्दाम, cf. Knowingly २ विमर्शपूर्वक ३ बुद्धिपुरस्सर
अपचारी बालक (न.)
सीमांकित
लोकशाही घटना (स्त्री.)
१ हरकत घेणे २ (to delay) विलंब करणे, n. Law हरकत (स्त्री.)
१ निर्देशक (पु.) २ Math.छेद (पु.)
दात येणे (न.), दंतोद्भव (पु.)
विविध वस्तुभांडार (न.)
पाखरण (स्त्री.)
मुदती ठेव
१ अरिष्टपरिहारार्थ प्रार्थना करणे २ नापसंती दर्शवणे
१ प्रतिनियुक्ती (स्त्री.) २ शिष्टमंडळ (न.)
उपहास करणे
१ उद्भभव (पु.) २ उतरती कळा (स्त्री.) ३ वंशानुक्रम (पु.) ४ उतरण (स्त्री.) ५ अवरोह (पु.), (as, a process)अवरोहण (न.)
१ संकल्पचित्र काढणे २ संकल्पन करणे ३ डाव रचणे n. १ (preliminary sketch, an outline) संकल्पचित्र (न.) cf. Map २ संकल्पन (न.) ३ (a plot to injure, attack or weaken) डाव (पु.), कारस्थान (न.) ४ (as, on cloth) नक्षी
बैठे काम (न.)
१ इष्ट स्थान (न.) २ पूर्वोद्दिष्ट (न.) ३ अंतिम हेतु (पु.)
नाशन (न.), नाश (पु.)
१ खोळंबा करणे २ Law (as goods, money, etc.) निरुद्ध करणे ३ Law (as persons usu.on political grounds) स्थानबद्ध करणे
(a detained person prisoner) स्थानबद्ध (सा.)
घृणा (स्त्री.), तिरस्कार (पु.)
उध्वस्त करणे cf.Destroy
विचलित करणे, विचलितहोणे
निष्ठावंत, परायण
रोगनिदान केंद्र (न.)
Diarchic adj द्विदल
अधिवचन (न.), (as in:obiter dictum प्रासंगिक अधिवचन)
१ विभेदक २ भेददर्शी
१ प्रतिष्ठित २ भारदस्त
कार्यासक्तीने, साक्षेपाने
१ बुचकळणे, बुडवणे, २ बुडी मारणे, १ n.बुचकळी (स्त्री.) २ बुडी (स्त्री.) ३ Phys. & Geol.नमन (न.), नति (स्त्री.)
१ निदिष्ट, निदेशित २ दिग्दर्शित
घाण (स्त्री.)
नामंजूर करणे, परवानगी नदेणे
प्रतिज्ञापूर्वक नाकारणे
१ कार्यमुक्ति प्रमाणपत्र (न.) २ विमुक्ती प्रमाणपत्र (न.)
माहिती उघड करणे (न.)
विसंवादी
१ (unmarried) अविवाहित २ (widowed) विधवा
चर्चा करणे cf. Dispute
(as, of a Nyaya panchayat, etc.) आस्थापना विसर्जन (न.)
हिरमुष्टी, नाराज
नाकारलेला धनादेश (पु.)
वियुक्त करणे, वेगळा करणे
१ अवयवहीन करणे, छिन्नविच्छिन्न करणे २ सदस्यत्व रद्द करणे
कमी लेखणे (न.)
१ (कामावरुन वगैरे) कमी करणे २ -शिवाय भागवणे
१ कामाचा उरक (पु.) २ Admin.(as ofa acase) निकालात काढणे (न.), विल्हेवाट (स्त्री.)
वादविवाद करण
असमाधान (न.), असंतोष (पु.)
फुटीर, फुटून निघालेला, n. फुटीर (सा.), फुटून निघालेला (पु.)
१ Music स्वरविसंवाद (पु.) २ विसंवादिता (स्त्री.)
आसवनी (स्त्री.)
(माल वगैरे) अटाकावून ठेवणे cf.Attach
१ (as of a State) जिल्हा (पु.) २ (a portion of territory defined for political educational or other purposes) क्षेत्र (न.) (as in : electoral district निवडणूक क्षेत्र)
सूरमार बाँबफेकी विमान (न.)
वळवता येण्याजोगा
१ Admin.विभाग (पु.) २ खंड (पु.), (as in:Division Court खंड न्यायालय) ३ श्रेणी (स्त्री.) (as in: first division प्रथम श्रेणी) ४ Admin.स्तर (पु.), (as in:lower division clerk निम्न स्तर लिपिक) cf.Class ५ (act of dividing) विभागणी (स्त्री.) ६ Math.भागाकार (पु.) ७ parl.Practice (separation of members to ascertain votes) विभाजन (न.) ८ Mil.डिव्हिजन (न.)
(charge for the use of a dock) गोदीभाडे (न.)
कर्ता (पु.)
गृहस्वास्थ्य (न.)
१ दान करणे, cf.Give २ देणगी देणे
(regulation of dose) डोस करुन देणे (न.)
१ निःशंक २ निःसंशय
मसुदालेखन (न.)
नाट्यमय, नाट्यपूर्ण
१ उणीव (स्त्री.), कमतरता (स्त्री.) २ (the sum paid by government upon certain classes of goods exported on which duty has already been paid) करप्रतिग्रह (पु.) cf.Brokerage
१ (to draft) प्रारुप बनवणे, मसुदा लिहिणे २ (a plan or scheme) आखणे ३ (a bill or voucher)काढणे
१ कवाईत करुन घेणे २ घोकून घेणे ३ भोक पाडणे, वेधन करणे, n. १ (military exercise) कवाईत (स्त्री.)२ घोकणे (न.) ३ (an instrument for making holes) गिरमिट (न.), वेधणी (स्त्री.)
मूल्यावपात (पु.)
औषध पर्यवेक्षी मंडळ (न.)
द्विवचन, adj १ दुरंगी २ दुहेरी
यथोचित रीत्या स्वाक्षरीत
दुसरी प्रत (स्त्री.), प्रतिलिपी (स्त्री.)
धूलिविरोधक
जकात
शुल्कमुक्त
Dynamical adj गतिशील, गतिक
थापटणे, n.थापट (स्त्री.)
१ स्वादिष्ट २ चोखंदळ ३ कोमल
दरी (स्त्री.)
धिक्कार्य, धिक्कारणीय
भयंकर, भयंकर रीतीने
तडफदार, धडाडीचा
दिवस (पु.), दिन (पु.)
मृतजात
कानठळ्या बसवणारा
मृत्यू उपदान (न.)
१ भ्रष्ट करणे २ कुमार्गास लावणे ३ व्यभिचार करणे, n. व्यभिचार (पु.)
ऋण लेखा (पु.)
मृत, मयत, n.मृत (सा.), मयत (सा.)
शिष्टाचार
पानझडी, पर्णपाती
कृत्रिम वक्तृत्व (न.)
शून्य ठरवणे cf.Cancel
शोभेसा, सुशोभित
बोल लावणे
विरुपण (न.)
१ शून्यकरण (न.) २ शून्यलेख (पु.)
१ बचाव करणे २ संरक्षण करणे
तूट लेखा (पु.)
१ Econ. चलनसंकोच करणे २ हवा काढून घेणे
१ भागवता येण्याजोगा २ फेड करण्याजोगा
Chem. निर्जल करणे
१ विमर्श (पु.) २ (a disscussion and consideration by a number of persons) बोलणी (न.अ.व)
उन्मादवायु (पु.)
सीमांकन (न.)
लोकशाही गणराज्य (न.)
Demurage charge
वाच्यार्थ (पु.), मुख्यार्थ (पु.)
कवळी (स्त्री.)
१ प्रयाण (न.), प्रस्थान (न.), जाणे (न.) २ विचलन (न.) ३ भेद (पु.) ४ Surv.(distance)अंतर (न.) ५ (death)निर्याण (न.)
अभिसाक्षी (सा.)
ऐच्छिक ठेव
१ अरिष्टपरिहारक २ नापसंतीदर्शक
प्रतिनियुक्ती करणे cf. Employ
उपहास (पु.)
१ वर्णन करणे २ Math.काढणे, रचना करणे
१ नियुक्त करणे २ संबोधणे ३ पदनिर्देशित करणे, adj (nominated to but not yet in possession of an office) पदनिर्देशित
निर्जन करणे, adj निर्जन, ओसाड
(to fix or decree beforehand) पूर्वनिर्दिष्ट करणे
विनाशक, विघातक
ताब्यात घेणे, पकडणे
(धाक दाखवून) परावृत्त करणे, (धाक दाखवून) पराड्.मुख
गादीवरुन काढून टाकणे, राज्यभ्रष्ट करणे
विध्वंसक
१ च्युत होणे (न.) २ विचलन (न.) ३ आडवळण (न.)
निष्ठा (स्त्री.)
निदानोपयोगी अभिकारक (पु.)
द्विदल राज्यपद्धती (स्त्री.)
बोधपर
विभेदक वेतन (न.)
१ उच्चपदधारी (सा.) २ प्रतिष्ठित व्यक्ति (स्त्री.)
१ (पाणी इत्यादि मिसळून) पातळ करणे, विरल करणे २ सौम्य करणे, adj सौम्य
घटसर्प (पु.)
प्रत्यक्ष पुरावा (पु.)
घाणेरडा, मलिन
नामंजुरी (स्त्री.)
विसर्जन करणे
१ सुटका झालेला, मुक्त २ पार पडलेला
१ विवर्ण करणे २ रंग बदलणे
बट्टा (पु.), कसर (स्त्री.) cf. Brokerage v.t. बट्ट्याने वटवणे, कसर कापून वटवणे
शोध (पु.)
चर्चा (स्त्री.)
अवकृपा करणे, n.अवकृपा (स्त्री.), इतराजी (स्त्री.)
वेष पालटणे, वेषांतर करणे, n. १ गुप्तवेष (पु.) २ मिष (न.)
भ्रमनिरास (पु.), v.t. भ्रमनिरास करणे
१ विस्कळित करणे २ सांधा उखळणे
१ (from service)बडतर्फ करणे २ पदच्युत करणे ३ Law (as, a suit, plea, etc.) खारीज करणे, फेटाळणे ४ घालवणे
कमी लेखणे (न.)
निर्जन करणे
१ निकालात काढणे, विल्हेवाट लावणे २ (to be inclined) कडे प्रवृत्ती असणे
चर्चा करणे
असमाधानकारक
असदृश, असमान
१ स्वरविसंवादी २ विस्वर, बेसूर
१ सुस्पष्ट, cf.Apparent २ विभिन्न
अटकावून ठेवण्याजोगा
जिल्हा व सत्र न्यायालय (न.)
सूरमार बाँबफेकी
१ (to deprive)वियुत करणे२ (अधिकार)काढून घेणे
विभागीय
गोदी कामगार (पु.)
जिद्दी
घरगुती प्रयोजन (न.), घरगुती काम (न.)
देणगी (स्त्री.)
(the measured quantity of a medicine) डोस (पु.), भाग (पु.), मात्रा (स्त्री.)
हक्कादार विधवा (स्त्री.)
प्रारुप नियम (पु.अ.व), नियमांचा मसुदा (पु.)
नाट्यप्रयोग (पु.)
काढता पूल (पु.)
१ धास्ती (स्त्री.), cf.Fear २ भीति (स्त्री.), adj भयानक, v.t. धास्ती वाटणे
आवेधक (पु.)
१ बाजूला सारणे २ बाजूला होणे
१ ढोल (पु.) २ पिंप (न.), ड्रम (पु.) ३ कर्णपटल (न.) ४ (in band) पडघम (पु.)
१ परभाषिक करणे २ नाव देणे
मुका
प्रतिलिपी शाई (स्त्री.)
वावटळ (स्त्री.), धुळीचे वादळ (न.)
पट्टी
दत्तशुल्क
गतिकी (स्त्री.)
१ ओलसर करणे २ लुडबुडणे
दुग्धशाळा (स्त्री.)
धरण (न.) cf. Barrage v.t. (to provide with a dam) धरण बांधणे
हानी करणे (न.), नुकसान पोचवणे (न.)
घातकीपणा (पु.), भयंकरपणा (पु.)
भ्याड (पु.)
दिवाधत्व (न.)
बहिरेपणा (पु.)
मृत्यूप्रमाण (न.)
व्यभिचारी (सा.)
ऋणपुस्तक (न.)
१ फसवणूक (स्त्री.) २ कपट (न.)
औचित्य
पानझडी वन (न.)
कृत्रिम वक्तृत्वपूर्ण
१ नकार देणे २ अपकर्ष होणे, र्हास होणे, n.अपकर्ष (पु.) , र्हास (पु.)
सोलणे
१ वाहून घेणे २ समर्पण करणे
वस्तुतः, वास्तविक
शून्यकरणीय
प्रतिवादी (सा.)
तुटीचा
चलनसंकोच (पु.)
१ भागवणे (न.) २ फेड करणे (न.)
Chem. निर्जिलीकरण (न.)
विमर्शकारी
१ पोचवणी करणे, बटवडा करणे २ स्वाधीन करणे ३ जन्म देणे, (to release) ४ सुटका करणे (to deliver a lecture etc.व्याख्यान वगैरे देणे)
सीमांकन रेषा (स्त्री.)
प्रजासत्ताक करणे, लोकशाहीप्रवृत्त बनवणे
हरकत घेणारा (पु.)
१ व्यक्त करणे २ दाखवणे ३ दर्शवणे cf. Convey
१ Geol.अनाच्छादन (न.) २ Forestryवनोन्मूलन (न.)
१ अवलंबून असणे २ (to trust;to be certain about) विश्वसून असणे, भरवसा बाळगणे
१ निर्जन करणे, निर्जन होणे २ वस्ती उठवणे
१ ठेव खाते (न.) २ निक्षेप खाते (न.)
मूल्य घटवणे, मूल्य घटणे
प्रतिनियुक्ती करणे, प्रतिनियुक्ती
साधित शब्द (पु.)
वर्णन (न.)
१ संबोधित २ पदनिर्देशित
१ निर्जनीकरण (न.) २ उजाड करणे (न.)
दैवनियोजित
विनाशक रीतीने, विघातक रीतीने
अटक करणे
१ र्हास करणे, र्हास होणे २ घसरत जाणे, बिघडणे
राज्यभ्रष्टता (स्त्री.)
१ Law (waste of goods of the deceased by an excutor or administrator redering him liable) रिक्थक्षय (पु.) २ विध्वंस (पु.)
१ युक्ती (स्त्री.) २ अभिलक्षणा (स्त्री.) ३ चिन्ह (न.) ४ साधन (न.) cf.Apparatus
भक्त (सा.)
कर्ण (पु.), कर्णरेषा (स्त्री.)
१ (to keep a diary) दैनंदिनी लिहिणे २ (to record in a diary)दैनंदिनीत नोंदणे
१ मरणे, निवर्तणे २ नष्ट होणे ३ सुकून जाणे, n. १ (that which produces a desired form) साचा (पु.) २ (pl. Dice) अक्ष (पु.), फासा (पु.)
१ भेद करणे २ व्यवच्छेदन करणे
१ प्रतिष्ठा (स्त्री.) cf. Decency २ भारदस्तपणा (पु.)
१ पातळ करणे (न.), विरलीकरण (न.) २ सौम्यीकरण (न.)
१ पदविका (स्त्री.) २ पदवीपत्र (न.)
प्रत्यक्ष अनुदान (न.)
१ निःसमर्थता (स्त्री.) २ विकलांगता (स्त्री.)
१ नाहीसा होणे, अदृश्य होणे २ लोप होणे
१ अविश्वास (पु.) २ अश्रद्धा (स्त्री.)
मुक्त ऋणको (सा.)
१ (state of being discoloured)विवर्णता (स्त्री.) २ (act of discolouring) रंगबदल (पु.)
हुंडी वटवणे
१ अपकीर्ती करणे २ अविश्वास दाखवणे, n. १ अपकीर्ती (स्त्री.) २ अविश्वास (पु.)
तुच्छ लेखणे
विद्रूप करणे
उबग येणे
कल नसणे (न.)
१ वियोजन (न.) २ Chem.विसंधीकरण (न.)
१ (from service)बडतर्फी (स्त्री.) २ पदच्युति (स्त्री.) ३ Law खारीज करणे (न.) ४ घालवणे (न.)
तफावत (स्त्री.)
१ विसर्जन (न.) २ पांगापांग (स्त्री.) ३ विकिरण (न.)
१ (natural or prevailing spirit) वृत्ती (स्त्री.) २ (ordering or arranging of anything) विन्यास (पु.) ३ Law (as a plan for disposing one's property) व्यवस्था (स्त्री.), संपत्तिव्यवस्था (स्त्री.)
विवादग्रस्त
असमाधानी, असंतुष्ट
असदृश (न.), असमानता (स्त्री.)
परावृत करणे
१ (difference) विभिन्नता (स्त्री.), विभेद (पु.) २ (mark of indication of special recognition) प्रावीण्य (न.)
(माल वगैरे) अटाकावणे (न.)
जिल्हा न्यायालय (न.)
पाणबुड्या (पु.)
(as of property) वियुत
विभागीय मंडळ (न.)
निर्देशपत्र (न.), v.t. १ (to endorse with an abstract) संक्षेपांकित करणे २ निर्देशपत्र तयार करणे
१ श्रध्देय मत (न.), श्रध्दाधिष्ठित मत (न.) २ आग्रही मत (न.)
गृहविज्ञान (न.)
Donor
टिंब (न.), बिंदु (पु.)
खाली
१ (one who makes drawings or designs) आरेखक (सा.) २ (one who or draws up documents or parliamentary bills) प्रारुपकार (पु.)
नाट्यकला (स्त्री.)
आदेशिती (सा.)
(full of dread or fear) भयानक
वेधन (न.)
थेंबनळी (स्त्री.)
१ ढोलजी (पु.) २ पडघम वाजवणारा (पु.)
परभाषिकरण (न.)
डंबेल (पु.)
प्रतिलिपी यंत्र (न.)
उतरता लिलाव (पु.)
प्रशुल्क
कर्तव्यवेतन (न.)
गतिशील समाज (पु.)
लुडबुडणारा (पु.), लुडबुड्या (पु.)
दुग्धशाळा विकास (पु.)
हानी पोचवणे, नुकसान पोचवणे, n. Law (loss due to injury)हानि (स्त्री.), नुकसान (न.)
(to cause damage) हानी करणे, नुकसान पोचवणे
धोकाबिंदु (पु.)
भ्याडपणे, adj भ्याड
दैनिक पुस्तक (न.), दैनिक वही (स्त्री.)
१ बधिर करणे, बोथट करणे २ Forestry (to kill trees by girding) वळे मारणे,
१ देवघेव करणे, व्यवहार करणे २ कार्यवाही करणे ३ -शी संबंधित असणे ४ -ला तोड देणे ५ व्यापार करणे ६ -चा परामर्श धेणे, n.देवघेव (स्त्री.), व्यवहार (पु.)
मृत्यू, प्रतिवेदन (न.)
व्यभिचारीता (स्त्री.)
ऋण निवारण (न.)
१ फसवा २ कपटी
दशाब्दी (स्त्री.)
दशांश (पु.), adj दशमान, दशांश
घोषित करणारा (पु.)
उतार (पु.)
सोलणी यंत्र (न.)
समर्पण (न.)
अफरातफर करणे
१ पराभव करणे cf. Overcome २ (render null and void) विफल करणे, निष्फळ करणे, हाणूनपाडणे, n.पराभव (पु.)
संरक्षक (पु.)
तुट (स्त्री.)
चलनसंकोचात्मक
कुशल
देवता (स्त्री.)
१ नाजुकपणा (पु.), सुकुमारपणा (पु.) २ सूक्ष्मता (स्त्री.) ३ (anything delicate or dainty esp.to eat)रुचिरान्न (न.)
सुटका (स्त्री.)
सीमांकक (सा.)
लोकसंख्याशास्त्र (न.)
हरकत (स्त्री.)
१ (to proclaim the termination of treaties, etc.) रद्द करण्याची घोषणा करणे २ (to make formal or public accusation) उघड आरोप करणे
१ नागवणे, उघडा करणे २ (as, of seed and food supplies) हिरावून घेणे ३ forestry वनोन्मूलन करणे
१ अवलंबणायोग्य, अवलंबून राहण्याजोगा २ भरवशाचा
निर्जनीकरण (न.), निर्जनीभवन (न.)
१ ठेव नोंदवही (स्त्री.) २ निक्षेप नोंदवही (स्त्री.)
१ (allowance made in valuations, estimates, etc. for weae and tear) घसारा (पु.) २ भावउतार (पु.)
१ प्रतिनियुक्त (सा.) २ प्रतिनिधि (सा.)
पोटगहाण (न.)
वर्णनत्मक, वर्णनपर
१ पदनाम (न.) २ नियुक्त करणे (न.)
हताश होणे
नियति (स्त्री.)
१ विनाशक पदार्थ (पु.) २ विघातक बाब (स्त्री.), विघातक गोष्ट (स्त्री.)
परिरुद्ध करणे
.र्हास (पु.), अवनति (स्त्री.)
१ (unlawful detention of a personal chattle) अवैध निरोध (पु.) २ (a common law form of action or the writ used for the recovery of a personal chattle) निरोधलेख (पु.)
१ विकास करणे, विकास होणे २ photog.चित्रव्यक्ती करणे
सैतान (पु.)
भक्ती (स्त्री.), परायणता (स्त्री.) cf.Loyalty
कर्णरेषेने
Diarrhea n. Med. अतिसार (पु.)
प्ररोह रोग (पु.)
१ भेद (पु.) २ व्यवच्छेदन (न.)
विषयांतर करणे, भरकटणे
जलप्रलयासंबंधी
१ मुत्सद्देगिरी (न.) २ राजनीति (स्त्री.)
१ प्रत्यक्ष हित (न.) २ प्रत्यक्ष हितसंबंध (पु.)
१ निःसमर्थ करणे २ विकलांग करणे
१ नाहीसा होणे (न.) २ लोप (पु.)
१ विश्वास न ठेवण २ श्रद्धा नसणे
ऋणमुक्त नादार (सा.)
१ विवर्ण २ डागाळलेला (as in:discoloured grains डागाळलेले दाणे)
कसरयोग्य
१ अपकीर्तीकारक २ अविश्वासार्ह
तुच्छकर
विद्रूपण (न.)
उबगवाणा
कल नसणे
वियोजक
गहाणमुक्त करणे
१ अभिनिवेशरहित २ निर्विकार
१ विसर्जित करणे, विसर्जन होणे २ पांगापांग करणे, पांगापांग होणे ३ विकीर्ण करणे, विकीर्ण होणे ४ Chem.प्रकीर्णन होणे
कब्जा काढून घेणे
विवादग्रस्त ऋण (न.)
असंतुष्ट करणे
सोंग करणे
परावृत करणारा
व्यवच्छेदक, विभिन्न
(माल वगैरे) अटाकावून ठेवणे (न.)
जिल्हा तुरुंग (पु.)
भिन्नमार्ग होणे
१ Math. भागणे २ विभागणी करणे ३ फाटाफूट करणे, दुही माजवणे ४ वेगळा करणे
विभाजन घंटी (स्त्री.)
निर्देशपत्र (न.)
मताभिनिवेशी
घरगडी (पु.)
आदाता (पु.), देणगी घेणारा (पु.)
टिंब रेषा (स्त्री.), बिंदु रेषा (स्त्री.)
विषण्ण
१ आरेखन कौशल्य (न.) २ मसुदालेखन कौशल्य (न.)
नाट्यरचना (स्त्री.)
१ Com. आदेशक (सा.) २ (of a table) ओढखण (पु.)
१ स्वप्न (न.) २ मनोराज्य (न.)
वेधणी (स्त्री.)
१ (of cattle) शेण (न.) २ (of birds) शीट (स्त्री.)
झिंगलेला
१ संशयास्पद २ भ्रामक, शंकास्पद
स्तंभित करणे, अवाक करणे
प्रतिलिपी कागद (पु.)
१ कर्तव्यपरायण २ आज्ञाधारक
(as in a hospital) कर्तव्य नामावली (स्त्री.)
अभिस्फोटक (पु.), डायनामाईट (पु.)
दरवडेखोर (सा.)
दुग्धशाळा क्षेत्र (न.), गौळीवाडा (पु.)
कारवाईयोग्य अपकृति
१ ओलसर २ (in case of weather) दमट, सर्द, n. १ सर्द हवा (स्त्री.) २ दमटपणा (पु.) ३ Fig.उत्साहभंग (पु.), v.t.ओलसर करणे, उत्साहभंग करणे
संकट क्षेत्र (न.), धोक्याचे क्षेत्र (न.)
(sign Datum) (material seving as a basis for inference) आधारसामग्री (स्त्री.)
प्रभात (स्त्री.)
रिक्त वाहणावळ (स्त्री.)
विक्रेता (पु.), व्यापारी (पु.)
मृत्यू, शिक्षादेश (पु.)
ऋणपत्र (पु.)
ऋणको (सा.)
फसवून
दशवार्षिक
दशांश बिंदू (पु.), दशांश चिन्ह (न.)
१ प्रतिज्ञापन (न.) २ प्रतिज्ञापत्र (न.) ३ घोषणा (स्त्री.)
काढा करणे
१ औचित्य (न.) २ सभ्याचार (पु.) cf.Decency
१ तर्क करणे २ Logic निगमन करणे cf.Infer
अफरातफर (स्त्री.) cf.Embezzlement
१ दोष (पु.) २ उणीव (स्त्री.)
१ संरक्षणसुलभ २ Law प्रतिवाद्य
तूटीचे क्षेत्र (न.)
चलनसंकोचवादी (सा.)
कुशलता (स्त्री.)
विषण्ण करणे, खिन्न करणे
१ नाजुक, सुकुमार २ सूक्ष्म (as in:delicate balance सूक्ष्म तराजू)
१ पोचवणी (स्त्री.), बटवडा (पु.) २ स्वाधीन करणे (स्त्री.) ३ प्रसूति (स्त्री.), बाळंतपण (न.) ४ (manner of speaking) भाषणशैली (स्त्री.)
चालचर्या (स्त्री.), बाह्य वर्तणूक (स्त्री.)
पाडून टाकणे cf.Destroy
डेमी आकार (पु.)
१ रद्द करण्याची घोषणा (स्त्री.) २ उघड आरोप (पु.)
१ निरावृत्त २ वृक्षरहित
Dependent n.१ अवलंबून असणारा (पु.), अवलंबित (सा.) ३ आश्रित ( सा.)
१ (to transport, to exile) तडीपार करणे cf. Banish २ (to behave) वागणे
१ Law अभिसाक्ष (स्त्री.), जबानी (स्त्री.), cf.Evidence २ पदच्युति (स्त्री.) ३ निक्षेप (पु.)
घसारा आकार (पु.)
१ प्राप्त करणे २ शब्दसिद्धि करणे ३ साधित करणे, व्यत्पन्न करणे ४ तर्क काढणे, अनुमान काढणे cf. Infer
भ्रष्ट करणे
संकल्पचित्र परिगणना (स्त्री.)
Dispatch
१ अकींचन २ निराश्रित
(state of disuse)अनुपयोग (पु.)
कारागृहात टाकणे
भांडवल र्हास (पु.)
विस्फोट करणे, विस्फोट होणे
विकासक्षम
सैतानी, दुष्ट
कर्तव्यपरायणता (स्त्री.)
(any line drawing) रेखाकृति (स्त्री.) cf.Blueprint
१ दैनंदिनी (स्त्री.), रोजनिशी (स्त्री.) २ (a book for keeping daily record of events, etc.) दैनिकी (स्त्री.)
परावैद्युत, विद्युतरोधक, वीजरोधक
कठीण, अवघड
विषयांतर (न.)
जलप्रलय (पु.)
पदविकाधारी (सा.)
१ (authoritative instructions) निदेश (पु.), २ निदेशन (न.) ३ (act of directing)संचालन (न.) ४ दिशा (स्त्री.) ५ दिग्दर्शन (न.)
१ निःसमर्थ केलेला, निःसमर्थ झालेला २ विकलांग
निराशा करणे, अपेक्षाभंग करणे
न्यायासनच्युत करणे
कर्तव्यपालन (न.), कर्तव्य पार पाडणे (न.)
वर्णापनयन (न.)
बट्टा दलाल (पु.)
१ विवेकी २ धोरणी
रोग (पु.)
१ (disafforest) निर्वनीकरण करणे २ (deforest)वननिर्मूलन करणे, वननाशन करणे
उबग आणणारा
१ जंतुहीन करणे २ Med.रोगाणुनाशन करणे
Disc
१ खाली आणणे २ अवरोहण करणे, खाली उतरणे
१ पाठवणे २ उकरणे, n. १ जावक (स्त्री.) २ उरक (पु.) ३ संदेश (पु.)
१ Chem. प्रकीर्णन (न.) २ Phys. अपस्क्रण (न.)
१ कब्जा काढून घेणे (न.) २ Law (abandonment of possession by one entitled to it) धारणत्याग (पु.)
अनर्हता (स्त्री.)
१ शवच्छेदन करणे२ (to divide into separate parts) विच्छेदन करणे
सोंग करणे (न.)
विषमरुपता (स्त्री.)
सुस्पष्टपणे
१ दु:खी करणे, क्लेश देणे २ Law (as the seizure and detention of the goods of another) (कर, भाटक वगैरेच्या वसुलीसाठीमालावर)अटकावणी लावणे cf. Attach मालाची अटकावणी करणे, n. १ क्लेश (पु.) २ अटकावणी (स्त्री.)
१ विश्वास नसणे २ अविश्वास दाखवणे, n. अविश्वास (पु.)
१ (as of a road)फाटा फोडणे (न.) २ (of opinion) मतभिन्नता (स्त्री.) ३ भिन्नता (स्त्री.), भिन्नमार्ग होणे (न.)
विभक्त, विभाजित
खंड न्यायाधीशमंडळ (न.)
गोदी अधिपत्र (न.)
मताभिनिशाने
घरकाम (न.)
दाता (पु.), देणगीदेणारा (पु.)
१ दुहेरी २ दुप्पट ३ दुटप्पी, adv दुप्पट, दुपटीने, v.t.& i. दुप्पट करणे, दुपटीने वाढवणे
मुसळधार पाऊस (पु.)
ओढणे, n.लोढणे (न.)
नाट्यरुप देणे
१ चित्रकला (स्त्री.) २ (a figure) रेखचित्र (न.), cf.Map ३ (a representation a plane surface by means of lines) आरेखन (न.) ४ Com.आहरण (न.), काढणे (न.)
स्वप्नाळूपणा (पु.)
Forestry (planting in lines)पंक्तीरोपण (न.)
जलोदर (पु.)
दारुडा (पु.), दारुबाज (सा.)
संशयास्पदता (स्त्री.)
निःशब्दपणे, मुक्याने
दुबार करणे (न.)
Dutifully
पथकर
खुजा मनुष्य (पु.), बुटका (पु.)
विद्द्युतजनित्र (न.), डायनामो (पु.)
दरवडा (पु.) cf. Theft
दुग्धशाळा उद्द्योग (पु.)
अपहानि
१ ओलसर करणे, सरदावणे, ओलसर होणे २ हिरमोड करणे, हिरमोड होणे
१ आव्हान देणे २ धजणे, हिंमत असणे
आकडेवारी संस्करण (न.)
दिवास्वप्न (न.)
१ (a law or ordinance made but not enforced) अप्रवृत विधि (पु.) २ अनामपत्र (न.)
देवघेव (स्त्री.), व्यवहार (पु.अ.व.)
मृत्यूदंड अधिपत्र (न.)
ऋण रोखा (पु.)
ऋणको, खातेवही (स्त्री.)
१ फसवेगिरी (स्त्री.) २ कपटीपणा (पु.)
दशवार्षिक जनगणना (स्त्री.)
दशमान पद्धति (स्त्री.)
१ घोषणात्मक २ (explanatory) व्याख्यात्मक
काढा (पु.)
फशी पाडणे
निगमनीय
अफरातफर करणारा (पु.)
पक्षत्याग (पु.)
१ संरक्षणविषयक २ Law बचावाचा, n.१ संरक्षक (पु.) २ (posture of defence) संरक्षक पवित्रा (पु.)
तुटीचा अर्थसंकल्प (पु.)
१ बाजूला वळवणे, बाजूला वळणे २ आडमार्गाने नेणे, आडमार्गाने जाणे, बाजूच्या मार्गाने जाणे
लुप्त, मृत
विषण्णता (स्त्री.), खिन्नता (स्त्री.)
१ नाजुकपणा (पु.) २ सूक्ष्मपणा (पु.)
बटवडा आदेश (पु.), पोचवणी आदेश (पु.)
बुद्धिनाश (पु.)
१ पाडून टाकणे (न.) २ नाश (पु.)
१ गुहा (स्त्री.) २ अड्डा (पु.)
(a new) नव्याने
१ नाकारणे, नाकबूल करणे २ (to refuse as, a thing to a person)वंचित करणे
१ पराधीननता (स्त्री.), परावलंबन (न.) २ पारतंत्र्य (न.)
तडीपारी (स्त्री.)
१ ठेवीदार (पु.) २ निक्षेपक (सा.) ३ (an electroplater) विद्द्युतविलेपक (सा.) ४ धातुलेपक (सा.)
घसारा निधि (पु.)
१ घसरवणे २ रुळावरुन घसरणे
१ प्राप्त झालेला २ साधित व्यत्पन्न ३ अनुमित
भ्रष्टीकरण (न.)
१ Law संकल्पित २ बनवलेला ३ संकल्प्चित्रित
१ निराशांध २ दु:साहसी,
संपत्तिहीन
विस्कळितपणा (पु.)
नजरकैदेत टाकणे
चलन र्हास (पु.)
विस्फोटन (न.), विस्फोट (पु.)
१ विकासक (सा.) २ Photog.चित्रव्यक्तक (सा.)
मृत्युपत्राने देण्यायोग्य (स्थावर संपत्ति)
दव (न.)
(तबकडीवरील)आकडे फिरवणे, ला दूरध्वनी लावणे, n.(घड्याळ, दूरध्वनी वगैरे यांची), तबकडी (स्त्री.)
१ अंतस्थापन (न.) २ उष्णतापारण (न.)
१. आहार नेमून देणे २ मिताहार घेणे १ n.आहार (पु.) २ मिताहार (पु.) ३ पथ्याहार (पु.) (to be on diet पथ्यावर असणे)
१ अडचण (स्त्री.) २ (in studies) शंका (स्त्री.)
Dyke
अंधुक, मंद, पुसट, v.t.& i. अस्पष्ट करणे, अस्पष्ट होणे
१ मुत्सद्दी (सा.) २ (one employed or skilled in international diplomacy) राजनीतिज्ञ (सा.)
संचालन केंद्र (न.)
१ निःसमर्थता (स्त्री.) २ विकलांगता (स्त्री.)
निराशाजनक, निराशादायक, अपेक्षाभंग करणारा
Disbursement
शिष्य (पु.)
१ पराभव करणे २ विफल करणे
१ नाउमेद करणे २ पाठिंबा न देणे ३ लाजवणे
धोरणीपणाने
रोगी, रोगग्रस्त
(to deprive of a franchise) मताधिकार काढून घेणे, मताधिकार हिरावून घेणे
विसंवादित्व (न.)
१ जंतुनाशक (न.) २ Med.रोगाणुनाशक (न.), adj १ जंतुनाशक २ Med.रोगाणुनाशक
Disc saw
१ आज्ञाभंग (पु.) २ अवज्ञा (स्त्री.)
जावक सूचना (स्त्री.)
निरुत्साही
नाशाबिती
अनहित, अनर्ह ठरवलेला
विच्छेदन सूक्ष्मदर्शक (पु.)
१ ( to scatter by extravagance )(संपत्ती वगैरे) उडवणे, उधळणे २ रंगढंग उधळणे
१ अंतर (न.) २ दूरता (स्त्री.)
भेद करणे, भेद दाखवणे
आपद्ग्रस्त
१ त्रास देणे २ विघ्न आणणे ३ शांतताभंग करणे
भिन्नता (स्त्री.)
लाभांश (पु.)
खंड न्यायालय (न.)
नौनिर्मितीस्थान (न.), डॉकयार्ड (न.)
श्रध्देय मत म्हणून प्रतिपादणे
देशांतर्गत व्यापार (पु.)
१ सर्वनाश २ नियती, शिक्षा फर्माविणे
दुहेरी बंधपत्र (न.)
पददलित
निःसारण करणे, निचरणे, n.(act of draining)निःसारण (न.), निचरणे (न.), निचरा (पु.)
नाट्यशास्त्र (न.)
१ चित्रकला फलक (पु.) २ रेखाचित्र फलक (पु.) ३ आरेखन फलक (पु.)
स्वप्नाळू
पिणे, n. १ पेय (न.) २ मद्य (न.) ३ मद्यपान (न.)
(want of rain) अवर्षण (न.)
मत्त
वाहिनी (स्त्री.)
मौन (न.), मुकेपणा (पु.)
१ (machine) प्रतिलिपी यंत्र (न.) २ (a kind of paper) प्रतिलिपी कागद (पु.)
शुल्कयोग्य
एकरी शुल्क
खुरटलेला
(asfor measuring power)शक्तीमापी (पु.)
कट्यार (स्त्री.), जंबिया (पु.), खंजीर (पु.)
दुग्धव्यवसाय (पु.)
दुखापत
आर्द्रक (पु.)
अतिधाडसी (सा.) adj अतिधाडसी
१ दिनांक (पु.), तारीख (स्त्री.) २ (the period of time to which something belongs, eso.historically) काळ (पु.) ३ खजूर (पु.), v.t. दिनांक घालणे, तारीख टाकणे
१ दिवसपाळी (स्त्री.) २ दिवसपाळीचे काम (न.)
शेवटची तारीख (स्त्री.)
(of university faculty) अधिष्ठाता (पु.)
१ विध्वंस (पु.) २ कोलमडणे (न.)
ऋणपत्रधारक (सा.)
(the cost to a government of the payment of interest and sinking-fund charges on it) ऋण खर्च (पु.)
Deceptible
दशाब्दी (स्त्री.)
अक्षर लावणे, अक्षर उकलणे
घोषणात्मक हुकूमनामा (पु.), घोषणात्मक डिक्री (स्त्री.)
संकेतवाचन करणे
फशी पाडणारा (पु.)
वजा करणे, कापून घेणे
अब्रुनुकसानी (स्त्री.), मानहानी (स्त्री.)
१ लांबणीवर टाकणे cf. postpone २ मान देणे
Deficit tracts तूटीचे प्रदेश
१ विचलन २ मार्गच्युति
अवगणना करणे, धुडकावणे
विधितः
१ रुचकर २ आनंददायक
(alluvial tract at the mouth of a river) मुखप्रदेश (पु.), त्रिभुज प्रदेश (पु.)
१ पाप (न.) २ अवगुण (पु.), दोष (पु.)
१ निर्मूल्यीकरण (न.) २ चलन बंद करणे (न.)
(depriving of citizenship) नागरिकत्वहरण (न.)
निबिड, घनदाट, घन
विगंधक (पु.)
आश्रित देश (पु.)
( a person who has been deported) तडीपार (सा.)
निक्षेपस्थान (न.)
मूल्य घटवणारा
१ गैरव्यवस्था होणे २ बिघाड होणे ३ बुद्धिभ्रंश होणे ४ Geol.अपविन्यस्त होणे
१ चर्मरोग चिकित्साशास्त्र (न.) २ चर्मरोग चिकित्सा (स्त्री.)
१ सोडणे, सोडून देणे २ Law अभित्याग करणे cf. Abandon ३ (to run away from;to leave without authority or permission) पळून जाणे, पळून येणे, n.१ वाळंवंट (न.) २ (that which is deserved) पात्रतेनुरुप फळ (न.) ३ (merit)पात्रता (स्त्री.), adj १ निर्जन २ रखरखीत
१ संकल्पपूर्वक २ डाव रचून
निराशांध प्रयत्न (पु.), निकराचा प्रयत्न (पु.)
नष्ट करणे, नाश करणे
विस्कळित
तुरुंगात टाकणे, तुरुंगात घालणे, खालच्या वर्गात ठेवणे
१ (capable of being determined) निर्धार्य २ Law (terminable) समाप्तियोग्य
१ विस्फोटन यंत्र (न.) २ विस्फोटक गोळा (पु.)
विकसनशील, विकासशील
१ युक्ती शोधून काढणे २ योजना तयार करणे ३ Law (स्थावर संपत्ति), मृत्युपत्राने देणे, n.मृत्युपत्र (न.)
निपुणता (स्त्री.)
बोली (स्त्री.), पोटभाषा (स्त्री.)
(a small hand implement used to make holes in the ground especially for plants or seeds) टोचणी (स्त्री.), v.t.& i. (to plant with dibble to sow seeds in holes with a planting peg) टोवणे
१ आहार भत्ता (पु.) २ खावटी (स्त्री.)
१ अप्रत्यय (पु.), आत्मविश्वासाचा अभाव (पु.) २ साशंकता (स्त्री.)
मोडकळीस आणणे
१ Alg. & Geom. मिति (स्त्री.) २ (size) परिमाण (न.), आकार (पु.), विस्तार (पु.)
१ मुत्सद्दी २ राजनैतिक
निदेश (पु.), adj निदेशक
अपसमज दूर करणे
निराशा (स्त्री.), आशाभंग (पु.), अपेक्षाभंग (पु.)
संवितरण करणे, बटवडा करणे
शिस्तप्रिय (सा.), शिस्तीचाभोक्ता (पु.)