Underlying
१ --खाली असलेला २ तलस्थित cf.Fundalmental ३ मुळाशी असलेला
१ --खाली असलेला २ तलस्थित cf.Fundalmental ३ मुळाशी असलेला
१ जाणीव (स्त्री.) २ आकलनशक्ती (स्त्री.) ३ सलोखा (पु.)
१ अनिर्धारित २ अनिश्चयी
१ उगीचच २ बेसुमार
अयोग्य
१ एकपक्षीय, एकतर्फी २ एकपार्श्विक, एकपार्श्वी
एकीय, एक-
१ विधिबाह्य, बेकायदेशीर २ अनैसर्गिक
संशयातीत
अनौपचारिक पत्र (न.)
१ असिद्ध, २ Law शाबीत न झालेला
१ अदृष्ट २ अपठित, अपठित
अतारांकित प्रश्न (पु.)
अवांछनीय, नको असलेला, अनिच्छित
सज्जक (पु.)
उपटसुंभ (सा.)
तातडीचे प्रकरण (न.)
उपयोगकर्ता (पु.)
सहोदर (पु.)
वर्षामापी (पु.)
१ पंचाचे काम (न.) २ पंचपद (न.)
१ Law असाक्षांकित २ अनुप्रमाणित न केलेला
अनिश्चित
१ बिनतडजोडीचा २ हटवादी
प्रसंविदेने बद्ध नसलेला
१ नअवप्राक्कलन करणे २ कमी लेखणे
निम्नलिखित, खाली दिलेला, खाली नमूद केलेला
१ हाती घेणे २ जबाबदारी पक्तरणे ३ वचन देणे
अविकसित
प्रकाशात आणणे, उकरुन काढणे
१ अव्यभिचारी २ माघार न घेणारा
अनधिक्षेपणीय
एकराज्य शासन (न.)
बेकायदेशीर जमाव (पु.)
अमिश्रणीय
अनौपचारिकपणे
अप्रकाशित
१ न बजावण्यायोग्य २ वाढण्यास अयोग्य ३ अनुपयोगी, बेकाम
बरे नसलेला, अस्वस्थ
सज्जासाहित्य (न.)
१ प्रवाहाविरुद्ध, प्रवाहाच्या उलटा दिशेने, प्रवाहाच्या वरच्या बाजूकडे २ Geol.प्रतिवाह
तातडीने
१ स्थाननिर्देशक (सा.) २ (न्यायालयातील)पुकारा करणारा (पु.)
गर्भाशय (पु.)
१ कुरुप २ वाईट, खराब ३ भयंकर
असमर्थ
१ अनधिकृत cf. Contraband २ प्राधिकृत नसलेला
अनिश्चितता (स्त्री.)
निश्चिंत, उदासीन
दिनांकरहित धनादेश (पु.)
परीक्षाधीन
धोक्यात आणणे
१ उपक्रम (पु.) २ Law वचन (न.)
च्युत न होणारा, अविचलित
अपार्थिव
प्रकट करणे, उलगडणे
अनधिक्षिप्त
१ एक होणे २ जोडणे
अनैसर्गिक कामुकता (स्त्री.)
अविचल
अनौपचारिक संदर्भ (पु.)
१ अनर्ह २ बिनशर्त, निर्बाध
अविचलित
१ अयोग्य २ गैरसोयीचा ३ अननुरूप
१ अपथ्यकर २ अहितकारक
१ टापटीप (स्त्री.) २ निगा (स्त्री.) cf. Preservation ३ वरची दुरुस्ती (स्त्री.)
--पर्यंत
तातडीचे पदीय कर्तव्य (न.), तातडीचे कार्यालयीन काम (न.)
सामान्य, नेहमीचा, नित्य
१ वापर (पु.), उपयोग (पु.) (as in : forest utilisation वनोपयोग) २ उपयोजन (न.)
व्रण (पु.)
अस्वीकार्य
अनुपलब्ध
अनाक्षेपित
बिनशर्त
भ्रमनिरास करणे
१ (as punishment)(शिक्षा)भोगणे २ (as pangs hardships etc.)अनुभवणे ३ घेणे (as in:undergo training प्रशिक्षण घेणे)
सुरक्षितता धोक्यात आणणे
--च्या विद्यमाने, --च्या तर्फे, --च्या वतीने
निदान न झालेला, अनिदानित
बेकारी (स्त्री.)
अनवेक्षित, अकल्पित, पूर्वी कल्पना नसलेला
असमाविष्ट
संयुक्त
विधिबाह्य रीतीने, बेकायदेशीरपणाने, बेकायदेशीर रीत्या
अनैसर्गिक
अविरोध
निर्बाध स्वीकार (पु.)
विद्रूप, भयंकर
दुर्लंध्य
अवजड न पेलण्यासारखा
उच्चभूमि (स्त्री.)
अद्ययावत, आधुनिक
तातडीचे स्मरणपत्र (न.)
सामान्य क्रम (पु.), नित्यक्रम (पु.), नित्य व्यवहार (पु.)
१ वापर करणे, उपयोग करणे २ उपयोजन करणे
पलिकडचा, दूरचा
१ -रहित २ सोबत नसलेला
अटळ, अपरिहार्य
अपरिवर्तनीयता (स्त्री.)
बिनशर्त
अनिर्णीत
प्रशिक्षणाधीन, प्रशिक्षण घेणारा, प्रशिक्षणग्राही
न्यूनपोषित
नियमांस धरुन, नियमांस अनुसरुन
१ अमुक्त २ पार न पाडलेला
१ विषम, असमान २ उंचसखल
अकल्पित परिस्थिति (स्त्री.)
वस्ती नसलेला
संयुक्त राष्ट्रे (न.अ.व)
विधिबाह्य रीतीने मिळवलेला
अनैसर्गिक मृत्यु (पु.)
१ (serving without pay) अवेतनी, बिनपगारी २ (not presented as payment n.ot cleared by payment) अदत्त, न दिलेला, चुकता न केलेला
प्रश्नातीत
विद्रूप करणारी मोडतोड (स्त्री.)
न टिकण्याजोगा
१ (undeserving)अपात्र २ (unbecoming, unsuitable) अयोग्य, अनुचित
१ उन्नति (स्त्री.), उद्धार (पु.) cf. Betterment २ उक्त्षेप (पु.), v.t. उन्नती करणे, उद्धार करणे
वर, वरती, वरच्या बाजूला
१ मुत्री (स्त्री.) २ मूत्रपात्र (न.)
प्रायः, बहुधा, बहुतकरुन, नेहमी
१ वापर केलेला २ उपयोजित
अंतिम
असमायोजित
जमानअयोग्य
अपरिवर्तनीय, न बदलण्यायोग्य
बिनशर्त विनियोजित
विशुद्ध
उपस्तानक (सा.), adj. स्नातकपूर्व, पदवीपूर्व
आपल्या समादेशाखाली
१ अन्वीक्षाधीन, २ Law न्यायचौकशीधीन
बेशिस्त
अद्वितीय, अजोड
निष्फळ
दुर्बोध
विधिबाह्य अडथळा (पु.)
अनैसर्गिक अपराध (पु.)
अरुचिकर, कडवट
अप्राप्त
अकुशल
निश्चल, अढळ
अविश्वासार्ह
-वर, -वरती
नगर--, नागरी, शहरी
मूत्राशय (पु.)
बैठकीचे नेहमीचे ठिकाण (न.)
उपयुक्ततावाद (पु.)
अंतिमतः, अंतिम रीत्या, अखेरीस
१ अकृत्रिम २ अबाधित ३ अविचलित
असमतोल, तोल नसलेला, तोल गेलेला
अपरिवर्तित, न बदललेला
१ पुष्टी न दिलेला २ कायम नसलेला
१ अव्याख्यात २ मोघम
१ भूमिगत २ भुयारी, n.भूमिगत (सा.), cf.Absconder, adv. भुईखाली, भूमीखाली
आपल्या सहीनिशी
१ न्यूनमूल्यांकन (न.) २ Econ.अधोमूल्यन (न.) cf.Devalution
निर्विवाद
अद्व्यर्थी, निश्चितार्थी, निस्संदिग्ध
अस्थायी ऋण (न.)
अहेतुक
--वाचून, --शिवाय, --खेरीज
१ असंसदीय २ असभ्य
अयुक्तीक, गैरवाजवी
अकुशल कामगार (पु.)
अव्यवस्थित
अलिखित
उच्च, वरचा
नागरी क्षेत्र (न.)
आम्हाला
फलोपभोग (पु.)
उपयोगिता (स्त्री.), उपयुक्तता (स्त्री.)
१ निर्वाणीचा शब्द (पु.) २ निर्वाणीचा खलिता (पु.)
१ साह्य न दिलेला, असहाय्यित २ साह्य न मिळालेला ३ अप्राप्तानुदान-
असह्य
अपरिवर्ती, न बदलणारा
न गोंधळलेला
--खाली, --अनुसार, adj. (when prefixed to designationas)अवर, --खालील, अधीन, adv. खाली
तळघर (न.)
न्यूनउत्पादन (न.)
१ कमी किंमत लावणे २ अधोमूल्यन करणे, n.अधोमूल्य (न.)
अविभक्त
निश्चितार्थाने
असभ्य, adj. असभ्य रीतीने
अहेतुकपणे
संयुक्त राज्ये (न.अ.व)
अनुज्ञप्ती नसलेला, लायसेन्स नसलेला
अनैसर्गिक मैथुन
निर्जन
अविमोचित
न विकलेला
न माणसाळलेला
वर, वरती
उच्च स्तर (पु.)
नगर विकास (पु.)
१ परिपाठ (पु.) २ (in, language)प्रयोग (पु.) ३ वापर (पु.) (as in : ill-usage गैरवापर)
फलोपभोग गहाण (न.)
पराकाष्ठेचा, अत्यंत
गेल्या महिन्यातील, मागील महिन्यातील, गेल्या महिन्याचा, मागील महिन्याचा
१ उपनेत्रविरहित दृष्टि (स्त्री.), (चष्मा, दुर्बिण इत्यादि)साधनरहित दृष्टि (स्त्री.) २ नुसता डोळा (पु.)
न शोभणारा cf. Improper
शीलभ्रष्ट
अजिंक्य
पाडून बोली बोलणे
भुयारी रेल्वे (स्त्री.)
व्यावसायिक अभीक्षणाखाली
अधोलोक (पु.)
अविभक्त कुटुंब (न.)
१ विषम, असमान २ उंचसखल
सरकी न काढलेला
१ हितसंबंध नसलेला २ रस न घेणारा, आवड नसणारा
एकता (स्त्री.), एकी (स्त्री.), ऐक्य (न.)
१ असदृश, असम २ असमान
समसंभोग
अप्रिय
नोंदणी न केलेला, नोंदणी न झालेला
१ विफल २ दुबळा 3 चुकीचा, (as in:unsound argument चुकीचा युक्तीवाद) ४ पोकळ, डळमळीत
१ न टिकण्यासारखा २ असमर्थनीय
१ दोष देणे २ (to reprove) हजेरी घेणे
वरचष्मा (पु.)
१ गळ घालणे २ प्रेरित करणे, n. १ निकड (स्त्री.) २ पोटतिडीक (स्त्री.) ३ प्रेरणा (स्त्री.)
संकेत
व्याजखोर (पु.)
रामराज्य (न.), कल्पितादर्श (पु.), काल्पनिक राज्य (न.)
अति-, अतीत-, -पलिकडचा
अप्राप्तानुदान शाळा (स्त्री.)
अविश्वासार्ह
१ असभ्य २ अनागर
१ बेशुद्ध २ अबोध ३ जाणीव नसलेला
(clandestinely) चोरुन मारुन
निम्न रोह (पु.), खुरटी वाढ (स्त्री.)
कमी भाव सांगणे
हमीदार (सा.)
१ उलटवणे २ नष्ट करणे
अनपेक्षित
अरक्षित
१ (a federation formed by incorporating the states)संघ (पु.) २ (an association or league, as tradeunion)संघ (पु.), cf.Association ३ एकजूट (स्त्री.), cf.Alliance ४ मीलन (न.)
१ सार्वत्रिक, वैश्विक २ सर्वयोग्य ( as in: universal film सर्वयोग्य चित्रपट )
अमर्याद, अमर्यादित
उगीच लांबण लावलेला
लोकांना अप्रिय, लोकांमध्ये अप्रिय
१ अशांतता (स्त्री.) २ अस्वस्थता (स्त्री.) ३ असंतोष (स्त्री.)
विफल मन (न.)
अव्यवस्थित, गबाळा
१ संगोपन (न.) २ शिक्षण (न.)
सर्वोपरि, सर्वोच्च, सर्वात, वरचा, अतिश्रेष्ठ
तातडीचा
रुढि
व्याजखोरीचा
काल्पनिक, n.कल्पितादर्शवादी (सा.)
अत्याधुनिक
१ अन्यसंक्रामित न केलेला २ बिनदुमाला (as in : unalienated land बिनदुमाला जमीन)
१ निःपक्ष २ पूर्वग्रहरहित
१ अस्वामिक, बेवारशी, दावा न सांगितलेला २ न मागितलेला
अजाणता
टपाल दाखली, टपाल दाखला घेऊन
प्रच्छन्न
न्यूनमूल्य (न.), v.t. न्यूनमूल्यन करणे, किंमत कमी करणे
१ हमी देणे (न.), हमी घेणे (न.) २ हमी (स्त्री.) cf.Guarantee
निरपवाद, निःसंशय
१ उरलेला, न सरलेला २ अभुक्त
संघ आयोग (पु.)
सार्वत्रिक मागणी (स्त्री.)
अनिर्धारित नुकसानभरपाई (स्त्री.)
अनावश्यक
बिनसडीचा तांदूळ (पु.)
अपक्व
१ विफलता (स्त्री.) २ दुबळेपणा (पु.)
-पावेतो, -पर्यत
देशाचा आतील भाग (पु.), अंतःप्रदेश (पु.), adj. किनाऱ्यापासून दूरचा, adv. देशाचा आतल्या भागात
१ सरळ, ऋजु २ सत्यनिष्ठ ३ ताठ
भाग पाडणारा
प्रथा, रिवाज
बळकावणे
१ उच्चारणे २ Law (to put n.otes, base coins, etc.into circulation)चालवणे, adj. निखालस
अतिनीललोहित
अपरिवर्तनीय, फेरफार न करण्याजोगा
१ निःपक्ष मत (न.) २ पूर्वग्रहरहित मत (न.)
न मागितलेला लाभांश (पु.)
अबोध मन (न.)
--चे निमित्त करुन
--च्या अनुदेशांनुसार
संदर्भाधीन
१ अयोग्य २ पात्र नसलेला
निरपवादपणे, निःसंशयपणे
उरलेला भाग (पु.)
(United n.ations International Children's Emergency Fund) युनिसेफ
संघ सूची (स्त्री.), संघ यादी (स्त्री.)
विश्व (न.)
१ माल उतरवणे २ (बंदूक इत्यादि) रिकामी करणे
अनावश्यक विलंब (पु.)
अभूतपूर्व
असुरक्षित
मनोवैकल्य (न.)
अस्पॄश्यता (स्त्री.)
श्रेणीवाढ करणे
१ उठावणी (स्त्री.) cf. Mutiny २ (revolt)बंड (न.) ३ (ascent)चढण (स्त्री.)
ताक्ताळ
उपयोग (पु.), वापर (पु.)
बळकावणी (स्त्री.)
निखालस, सर्वतोपरि
अतिनीललोहित क्ष-किरण (पु.अ.व.)
असंदिग्ध
१ बिनधुवट, सफेत न केलेला, बिनओपवणीचा, अशुभ्रित, अशुभ्रीकृत २ (as, a paper) बदामी
१ (father's brother) काका (पु.) २ (mother's brother)मामा (पु.)
१ असांविधानिक २ बेसनदशीर
अनुपालनाधीन
या कार्यालयास सूचना देऊन, या कार्यालयास कळवून
न्यूनविक्रय करणे, कमी किंमतीला विकणे
१ अयोग्य २ अपात्र
गैरवाजवी, अनुचित
अनुचित, गैर---
एकीकरण (न.) cf.Absorption
संघ निवृत्तिवेतन (न.)
विद्यापीठ (न.)
उतरवणे (न.)
(United n.ations Organisation) संयुक्त राष्ट्र संघटना (स्त्री.), यूनो (स्त्री.)
पूर्वग्रहरहित
असमाधानकारक
अस्थिरता (स्त्री.)
अस्पॄश्य
श्रेणीवाढ (स्त्री.)
आरडाओरड (स्त्री.), ओरडा (पु.)
अत्यावश्यक
बळाचा वापर करणे
बळकावणारा (पु.)
सर्वगामी, सर्वव्यापक
शक्तीबाह्य, शक्तीबाहेर
सर्वसंमति (स्त्री.), ऐकमत्य (न.), एकमत (न.)
निर्दोष
१ बेचैन २ गैरसोयीचा
अविरोध निवडणूक (स्त्री.)
विचाराधीन
पोटभाडेपट्टा (पु.), पोटपट्टा (पु.)
खाली सही करणारा
अनिष्ट अनिच्छित
गैरफायदा (पु.)
उघडणे
गणवेष (पु.), adj. एकरुप cf.Idential
संघ लोकसेवा आयोग (पु.)
विद्यापीठ विधिसभा (स्त्री.)
अविवाहित
अनाक्षेपार्ह
अनुत्पादक
अस्थिर
१ असत्य २ बेइमान
पदाची श्रेणीवाढ (स्त्री.)
१ उपटाणे २ समूळ नष्ट करणे
महत्त्वाचा
उपयोगी, फायद्याचा
व्याजखोरी (स्त्री.)
सर्वगामिता (स्त्री.), सर्वव्यापकता (स्त्री.)
१ चीड (स्त्री.) २ छाया (स्त्री.)
सर्वसंमत, एकमताचा
अनाहूत, आगंतुक
बेचैनी (स्त्री.)
अनियंत्रित, निरंकुश
अंतःप्रवाह (पु.)
मुळाशी असणे
१ समजणे, कळणे २ ग्रहण करणे, आकलन करणे ३ अध्याहत समजणे
अनिच्छित
गैरवाजवी विलंब (पु.), गैरवाजवी उशीर (पु.)
अगाध, अथांग
एकरुपता (स्त्री.)
अनन्य, असाधारण
अन्याय्य, अन्यायी
१ (without officail formality) अनौपचारिक २ अनधिकृत
अप्रेरित
१ तत्वशून्य २ बिनदिक्कत (क्रि.वि.)
अमुद्रांकित, तिकीट न लावलेला
१ विलक्षण २ लोकरुढीविरुद्ध ३ शिरत्यास सोडून असणारा, नेहमीपेक्षा निराळा
१ (a violent social agitation) उक्त्षोभ (पु.) २ (a profound or revolutionary change) क्रांतिकारक बदल (पु.) ३ Geol.(a heaving up)प्रोत्थान (न.), भूस्तर उंच होणे (न.)
१ अस्वस्थ करणे २ विसकटून टाकणे ३ बिघडवणे
तातडीचा
उपयोग (पु.), उपयोगिता (स्त्री.)
पात्र (न.)
पाणबुडी (स्त्री.)
छत्री (स्त्री.)
निश्चित न केलेला माल (पु.)
अप्रांजळ
१ असामान्य २ विरळा
अपरिपुष्ट
न्यूनविकसित
अधोरेखित करणे, अधोरेखणे
१ समजण्याजोगा, कळण्याजोगा २ आकलन होण्याजोगा
अनिर्धार्य
गैरवाजवी दडपण (न.)
प्रतिकूल, अननुकूल
एकीकरण करणे
१ पथक (न.) २ घटक (पु.) ३ एकक (न.) ४ शाखा (स्त्री.)
१ अज्ञात, अपरिचित २ Med.अव्यक्त
कच्ची सडक (स्त्री.)
अनौपचारिक स्मरण कार्ड (न.)
अनुच्चरित, अघोषित
(as behaviour)अशोभनीय
अतारांकित
अपरिवर्ती
१ कायम करणे cf. Back २ उचलून धरणे
हातची किंमत (स्त्री.)
तातडीचे आवेदन (न.)
निरुपयोगी
गर्भाशयासंबंधी
(गाय, शेळी वगैरेची) कास (स्त्री.), ओटी (स्त्री.)
पंच (सा.) cf. Judge v.i.(to act as umpire) पंच म्हणून काम करणे
अनाक्रम्य
अविरत, अविरामी
अराशीकृत मूल्य (न.)
विशुद्ध, अभ्रष्ट
चर्चाधीन
अधोरेखित
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725