Back

१ पृष्ठांकित करणे २ पाठिंबा देणे cf. Back support पुष्टी देणे, पाठिंबा देणे uphold कायम करणे ३ पाठीमागे घालणे ४ मागे हटणे, मागे हटवणे, n.१ पृष्ठ (न.), पाठ (स्त्री.) २ पाठीमागचा भाग (पु.) ३ (hinder part) पिछाडी (स्त्री.) adj पाठीमागचा, मागील पूर्व--- adj १ मागे, पाठीमागे २ परत