Authenticate
अधिप्रमाणन करणे cf. Certify
अधिप्रमाणन करणे cf. Certify
सत्तावादी
स्वयंतोलक (न.)
सहाय्यकारी, भांडवल (न.)
सरासरी वेतन (न.)
टाळता येण्याजोगा
दूर
लेखापुस्तक, वहीखाते
१ Law परित्यागी (न.) २ सोडणारा (पु.), सोडून देणारा (पु.)
१ संक्षेप(पु.) २ संक्षेपाक्षर(न.)
अपहारक(पु.)
स्थिर, धारणा(स्त्री.)
शपथपूर्वक त्याग करणारा(पु.)
१ किळसवाणा २ तिरस्करणीय
उपरोद्धृत, वर उद्धृत केलेला,
१ परदेशात २ (far and wide, in all directions) सर्वत्र 3 बाहेर
पळून गेलेला
अनुपस्थिति विवरणपत्र (न.)
१ शोषण (न.) २ मग्नता (स्त्री.) ३ सामावणी (स्त्री.), समावेशन (न.)
१ वर्जन (न.) २ मदिरावर्जन (न.) ३ संयम (पु.)
संक्षिप्त विवरण (न.)
विद्योचित वेष (पु.)
त्वरणपत्र (न.)
संमती देणे
परिवर्धन
१ दैववशात २ अकस्मात, ३ यद्रच्छया
सोबतचा
भांडवली व महसुली लेखा
१ संयुक्त लेखा, २ संयुक्त खाते
१ अधिस्वीकृत २ अधिकृत
अनुभोग्य शिक्षा (स्त्री.)
शूळ (पु.), ठणका (पु.)
आम्लत्व (न.)
मूकसंमती देणे cf. Accept
वेतनप्राप्ति नोंदवही (स्त्री.)
१ कार्य करणे, कृती करणे २ (to do something in accordance with, as a result of) कार्यवाही करणे ३ अभिनय करणे, n. १ कृत्य (न.), कृती (स्त्री.) २ (operation) क्रिया (स्त्री.), कार्य (न.) ३ (as, of a drama) अंक (पु.) ४ (as, of a Parliament) अधिनियम (पु.) cf. Bill विधेयक
हंगामी सेवा भत्ता (पु.)
कर्तव्यापेक्ष विश्वास (पु.)
१ कार्य (न.), काम (न.) २ क्रियाशीलता (स्त्री.) ३ हालचाल (स्त्री.) ४ (in pl.) कार्यक्रम (पु.) (as in:extracurricular activities पाठ्येतर कार्यक्रम)
वास्तविकता (स्त्री.)
१ तीक्ष्णता (स्त्री.) २ तीव्रता (स्त्री.)
१ भर (स्त्री.) २ Math. बेरीज (स्त्री.) (assitions to a person's name माणसाचे नाव व तपशील)
१ पर्याप्तता (स्त्री) २ समुचितता (स्त्री)
लागून असलेला
१ अभिशपथ घालणे २ शपथबद्ध करणे ३ अभ्यर्थना करणे
न्याय देणे
नौ अधिकरण वाद (पु.)
सर्वमान्य (वि.) (as in : admittedly it is a wrong ही अपकृती आहे हे सर्वमान्य आहे)
१ Law दत्तक ग्रहण (न.) २ दत्तविधान (न.) ३ स्वीकृति (स्त्री.) ४ अंगीकार (पु.)
१ (to admix baser substance) अपमिश्रण करणे, भेसळ करणे २ (to make corrupt or impure) दूषित करणे
जबरी संभोग, बलाक्तार
अग्रिम वेतन (न.)
प्रतिकूल शेरा (पु.)
सल्लागार मंडळ (न.)
विमानतळ (पु.)
१ कारभार (पु.), व्यवहार (पु.) २ घडामोडी (स्त्री. अ.व.) (as in : world affairs जागतिक घडामोडी)
१ संबंध (पु.) २ सजातीयता (स्त्री.) ३ Chem. रासायनिक आकर्षण (न.) ४ Law आप्तभाव (पु.) cf. Cognation
१ परवडणे २ मिळवून देणे cf. Give
नंतरचे परिणाम (पु.अ.व.)
१ अभिकर्ता (पु.), एजंट (सा.), cf. Representative २ प्रतिनिधी (सा.)
१ आंदोलन (न.) २ (excitement of public feelings) क्षोभ (पु.)
संविदा
कृषिक्षेत्र (न.)
कृषिविद्यावेत्ता (पु.)
वायुसंपीडक (न.)
विरल वायुक्षेत्र (न.)
भयग्रस्त, हबकलेला
अन्यदेशीय (सा.) adj. अन्यदेशीय
१ एकरेखित २ पंक्तीबद्ध ३ Phys. संरेखित
अभिकथनपूर्वक
वाटप करणे cf. Allot
१ मुभा देणे cf. Permit २ (to admit; to agree that something is right or just) मान्य करणे ३ (ठरलेली रक्कम, वाटा इत्यादि) देणे ४ (as, petitions, suits, etc.) दाखल करुन घेणे
गिरी भत्ता
धुलाई भत्ता
मातृपीठ (न.)
वर्णानुक्रमे
निवडणे
१ एकत्रीकरण (न.) cf .Absorption २ Phys. पारदसंमिश्रण (न.)
महत्त्वाकांक्षा (स्त्री.)
१ दुरुस्ती (स्त्री.) २ सुधारणा (स्त्री.)
दारुगोळा (पु.)
प्रत्यर्पित रक्कम (स्त्री.)
म. उ. (मध्यान्होत्तर)
वैश्लेषिक रसायनशास्त्र (न.)
प्राचीन
पशु प्रजननवेत्ता (पु.)
पायाचा घोटा (पु.)
टीपा देणे, टीपा लिहिणे
वार्षिक वलय (न.)
विरोधी (सा.)
स्तुतिगीत (न.)
प्रत्याशा (स्त्री.), अपेक्षा (स्त्री.)
प्रतिपूतिक, n. प्रतिपूतिक (न.)
कोणताही, कोणीही
मधुमक्षिका घर (न.)
कळयंत्र
निर्देश
अपील प्राधिकारी (सा.)
तत्संबद्ध
उपयोजित रसायनशास्त्र (न.)
कायम नियुक्ती
१ गुणगौरव (पु.) २ रसग्रहण (न.) ३ आकलन (न.) ४ Econ. अधिमूल्यन (न.)
समर्पक
१ मान्य करणारा (पु.) २ Law माफीचा साक्षीदार (सा.)
सेतुप्रणाल (पु.)
लवाद कार्यवाही (स्त्री.)
१ उक्तटतेने २ उत्साहीपणाने
१ अभिजातवर्ग (पु.), खानदानवर्ग (स्त्री.) २ अभिजातसत्ता (स्त्री.), खानदानवर्गसत्ता (स्त्री.)
सशस्त्र रक्षक (पु.अ.व)
सेना सेवा निकाय (पु.)
देय, देणी, आदेय, घेणी
अनधिकारतः ग्रहण करणे, अनधिकारतः दावा सांगणे
सेना नियमावली (स्त्री.)
छायाचित्र कलाकार (पु.)
१ खात्री (स्त्री.) २ निश्चित (स्त्री.)
श्वासावरोधक
१ (to fit together the parts of) जुळवणी करणे २ एकत्र करणे ३ एकत्र जमणे
अनुसमर्थन
मत्ता (स्त्री.) cf. Estate
सहाय्य देणे
विल्हेवारी लावणे
विस्मयकारक
१ (any place of refuge or protection) आश्रय (पु.) २ (an institution for the care or relief of unfortunate, as the blind or insane, etc.) उपचारगृह (न.) cf. Hospital
वातावरण (न.)
अत्याचारीपणा (पु.)
१ हल्ला करणे २ (of diseases, etc.) पछाडणे ३ Fig. कडक टीका करणे, n. १ हल्ला (पु.) cf. Aggression २ झटका (पु.), पछाडणे (न.) ३ Fig. कडक टीका (स्त्री.)
१ Law साक्षांकित करणे २ अनुप्रमाणित करणे cf. Certigy
आकर्षक
१ (assembly of hearers) श्रोतृवर्ग (पु.) २ (opportunity of being heard) श्रवणसंधि (स्त्री.) ३ (interview with a sovereing or a ceremonial interview) दर्शनलाभ (पु.)
लेखाआक्षेप परिच्छेद (पु.)
अधिप्रमाणित
सत्तावाद (पु.)
स्वयंचलन (न.)
साह्यकारी बल (न.)
सरासरी प्राप्ति (स्त्री.)
टाळाटाळ (स्त्री.), टाळणे (न.)
दरारा (पु.), भयचकितपणा (पु.), v.t. भयचकित करणे
कृषि रसायनशास्त्र
परित्याग (पु.)
संक्षेपक(सा.)
विपथगामी
१ (capacity to perform) समर्थता (स्त्री.) २ (power to perform) क्षमता ३ (skill or competence in doing) कार्यकुशलता
पेटलेला, भडकलेला
१ किळस वाटणे, किळस येणे २ तिरस्कार वाटणे
उपरोल्लिखित, वर दिलेला
निराकार्य
निसटलेला
अनन्यमनस्क
एकत्रीकरण
संयमी
१ असंगत २ असंमजस
१ विद्यापरिषद (स्त्री.) २ cf. Senate विद्वत्सभा (स्त्री.)
१ वेगवर्धक २ त्वरणकारी
स्वीकार्यता (स्त्री.)
वृद्धि, वाढ
अपघात विमा (पु.)
१ (co-operator, associate) साथीदार (न.) २ Law (an associate in crime) सहअपराधी (सा.) cf. Conspirator
वाणिज्य लेखा
१ (responsible) जबाबदार २ स्पष्टीकरण योग्य
१ Econ. अर्थवृद्धि (स्त्री) २ Law उपवृद्धि (स्त्री) cf. Accession
(an apparatus for storing energy) संचायक (न.)
१ साध्य करण्याजोगा २ संपादित करण्याजोगा
आम्लरोधक
मूकसंमति (स्त्री) cf. Assent
१ वेतनपट (पु.) २ पावतीतक्त्ता (पु.)
Bylaw उपविधि
हंगामी नियुक्ती (स्त्री.)
विशेष लक्ष देऊन विचार (पु.)
कृताकृत (न.)
प्रत्यक्ष, वास्तविक
दृष्टितीक्ष्णता (स्त्री.)
१ अधिक, जास्तीचा २ (when prefixed to designations) अपर ३ (extra) जादा, अतिरिक्त
चिकटून राहणे
स्थगित करणे, स्थगित होणे
१ समायोजन करणे, cf. Reconcile २ जुळवून घेणे, जमवून घेणे ३ phys. अनुयोजन करणे
१ प्रशासन (न.) २ (of public debt, property, etc.), प्रबंध (पु.), कारभार (पु.) ३ (management of a business) व्यवस्था (स्त्री.) ४ (of Act, etc.) अंमलबजावणी (स्त्री.) ५ Law (the right of management conferred by what are called letters of administration) प्रबंधाधिकार (पु.)
नाविक अधिकारिता (स्त्री.)
अवमिश्रण करणे
दत्तक पत्र (न.), दत्तविधान पत्र (न.)
अपमिश्रित, भेसळ केलेला
प्रौढ मताधिकार (पु.)
आगाऊ भरणा (पु.)
विपत्ति (स्त्री.)
सल्लागार समिति (स्त्री.)
वैमानिक (सा.)
राज्यव्यवहार (पु.), राज्यकारभार (पु.)
१ (to make firm, confirm, establish) दृढ करणे २ Law (to make solemn promise before an authorised magistrate) प्रतिज्ञेवर सांगणे ३ (to assert positively) निश्चयपूर्वक सांगणे cf. Affirm, Assert ठाम सांगणे, प्रपादन करणे
वनरोपण करणे
मध्यान्होत्तर वेळ (स्त्री.), अपरान्ह (पु.) adj. मध्यान्होत्त्र
नियत सेवावधि वय (न.)
स्वारी
आंदोलन करणारा (पु.)
प्रसंविदा
कृषि स्नातक (सा.)
कृषिविद्या (स्त्री.)
वातानुकूलित
हवाई बंदर (न.)
भयकारी, भयसूचक
अन्यसंक्राम्यता (स्त्री.)
१ --च्या बाजूस जाणे (न.) २ एका ओळीत आणणे (न.) ३ पंक्तीरचना (स्त्री.) ४ Phys. संरेखन (न.)
१ निष्ठा (स्त्री.) cf. Loyalty २ राजनिष्ठा (स्त्री.)
वाटप प्राप्त सरकारी कर्मचारी (सा.)
१ सवलत (स्त्री.), सूट (स्त्री.) २ मुभा (स्त्री.) ३ भत्ता (पु.)
सुटी भत्ता
अनुज्ञात, अनुमत
पंचांग (न.)
वर्णक्रम (पु.)
विकल्प
(a person whose employment is to write from dictation, or to copy what another has written) अनुलेखक (पु.) cf. Scrivener
महत्त्वाकांक्षी
प्रतिपूर्ति (स्त्री.) cf. Compensation
दारुगोळ्याचे कोठार (न.)
भू-जलचर--n. १ Zool भू-जलचर २ (an airplane) भू-जल-विमान (न.)
कालविपर्यय (पु.)
विश्लेषणात्मक विधितत्वमीमांसा (स्त्री.)
प्राचीन स्मारक (न.)
प्राणिघर (न.)
१ वार्षिक (न.) २ ऐतिहासिक वृत्तांत (पु.)
वर्षासन घेणारा (पु.), वार्षिकीधारक (सा.)
१ विरोधी २ (of forces) प्रतिरोधी
साहित्यसंग्रहकार (सा.)
प्रतिघटि, प्रतिघटिवत
प्रतिरक्तजल (न.)
काहीही
मधुमक्षिकापालन (न.)
अवजार
फेरसुनावणी
अपील न्यायालय (न.)
१ भूक (स्त्री.) २ वासना (स्त्री.)
उपयोजित अर्थशास्त्र (न.)
अस्थायी नियुक्ती
१ गुणज्ञ २ रसज्ञ (as in:apperective audience रसज्ञ श्रोतृवर्ग)
योग्य
मान्यतापूर्वक
जल-, जलीय
लवाद (पु.) cf. Judge
१ उक्तटता (स्त्री.) २ उत्साह (पु.)
अभिजातवर्गीय (सा.)
सशस्त्र बंडखोरी (स्त्री.)
सुगंध (पु.)
अदत्त रक्कम, शिल्लक रक्कम
बाण (पु.)
१ (to join, to unite by means of a joint) सांधणे २ (to form into distinct sounds, syllables, or words) उच्चारणे
निष्कपट
तपस्वी (पु.), adj. (as in : ascetic life तपस्वी जीवन)
श्वासावरोधन (न.)
१ जुळवणी केलेला, जुळवलेला २ एकत्र जमलेला
ठाम सांगणे, प्रपादन करणे cf. Affirm.
मत्ता व दायित्वे
सहाय्य (न.)
१ (classified) विल्हेवारी लावलेला २ (made up of various sorts) प्रकीर्ण
विस्मयपूर्वक
पाशी, जवळ, कडे, ला
वातावरणाचा, वातावरण--
अत्याचार (पु.)
१ मिळवणे २ (as, a standard) प्राप्त करणे, प्राप्त होणे ३ (with to) (-प्रत पोचणे (as in : attain to perfection परिपूर्णतेप्रत पोचणे) (to attain the age of --वयाचा होणे)
१ Law साक्षांकन (न.) २ अनुप्रमाणन (न.) adj. १ साक्षांकित २ अनुप्रमाणित
आकर्षकता (स्त्री.)
श्रवणमापक (न.)
लेखापरीक्षा अहवाल (पु.)
अधिप्रमाणन स्वाक्षरी (स्त्री.)
१ प्राधिकृत २ अधिकृत (as in : authoritative text अधिकृत पाठ)
स्वयंचलत्त्व (न.)
सहाय्यकारी विधिविधान (न.)
सरासरी किंमत (स्त्री.)
१ स्वीकारणे २ खचित सांगणे cf. Affirm
१ भयचकित करणारा २ भंयकर
उपयोजित रसायनशास्त्र
पूर्वीच
संक्षेपात्मक
१ मतिभ्रम (पु.) २ विपथन (न.)
शक्तता
१ समर्थ cf. Qualified २ (competent) सक्षम ३ (capable) शक्त -able, suff. (Used in comb) -योग्य, -पात्र, -य, -ईय
१ किळस (स्त्री) २ तिरस्कार(पु.)
adj. उपरोल्लिखित, वर उल्लेखलेला
निराकरण करणे cf. Cancel
१ पळपुटा २ परागंदा
१ अबाधित (as in : absolute estate अबाधित संपदा, अबाधित इस्टेट ) २ केवळ ( as in : absolute forest soil वनयोग्य जमीन) ३ दृढ (as in:absolute conviction दृढ धारणा) ४ निरपवाद (as in:absolute rule निरपवाद नियम) ५ पूर्ण (as in : absolute occupancy right पूर्ण वहिवाटीचा अधिकार) ६ बिनशर्त (as in:absolute conveyance बिनशर्त अभिहस्तांतरण) ७ कायम (as in:absolute order कायम आदेश) ८ सर्वथैव (क्रि.वि) (as in : absolute contraband सर्वथैव निषिद्ध) ९ निरंकुश (as in:absolute power निरकुंश सत्ता) १० नितांत (as in:absolute faith नितांत श्रद्धा) ११ निरपेक्ष (as in : absolute humidity निरपेक्ष आर्द्रता) १२ परम
आत्मसात करणे
१ संक्षेप (पु.) २ गोषवारा (पु.), सार (न.) ३ Admin. (as, a return) विवरण (न.) v.t. १ संक्षिप्त करणे २ गोषवारा काढणे, सार काढणे, adj. १ संक्षिप्त, बिनतपशील २ (not concerete) अमूर्त ३ (abstruse) गूढ ४ (as applied to sciences) केवल, शुद्ध ५ Gram. भाववाचक
१ असंगति (स्त्री.) २ असमंजसपणा (पु.)
विद्याप्रावीण्य (न.)
१ वेगवर्धक (पु.) २ त्वरक (पु.)
स्वीकार्य
Library (the number assighned to a book, etc. showing the order of its acquisition) अवाप्ति क्रम
१ parl. Practice (voting orrally) आवाजी मतदान (न.) २ (usu.pl.) जयघोष (पु.)
तडीस नेणे, सिद्धिस नेणे cf. Achieve
परिव्यय लेखा
१ लेखाशास्त्र (न.) २ (post of an accountant) लेखापालपद (न.)
उपवृर्धी
अचूकपणा (पु.)
१ साध्य करणे २ संपादन करणे Achieve, cf. Accomplish तडीस नेणे, सिद्धीस नेणे
आम्ल स्वाद (पु.)
मूकसंतिदर्शक
दोषमुक्त
हुकूमनामा, डिक्री
कार्यकारी पदधारक (सा.)
जिवंत प्रवाह (पु.)
दैवी आपत्ति (स्त्री.)
प्रत्यक्ष वहिवाट (स्त्री.)
अविचल, वज्रसम
अतिरिक्त मृत्युपत्रित संपत्ति (स्त्री)
अनुषक्ती (स्त्री), चिकटून राहणे (न.)
१ (time or interval for which a body adjourns) स्थगन काल (पु.) २ स्थगन (न.)
१ समायोज्य २ अनुयोज्य
१ न्यायदान (न.) २ न्यायप्रशासन (न.)
प्रशंसा (स्त्री.)
अवमिश्रण (न.)
दत्तक
अपमिश्रण (न.), भेसळ (स्त्री.)
प्रौढ मताधिकार (पु.)
१ फायदा (पु.) २ (good, avail, use) उपयोग (पु.) ३ (superiority precedence) वर्चस्व (न.)
-संबंधात निर्देश करणे
सल्लागार परिषद (स्त्री.)
वैमानिक
१ बाधक होणे, बाधणे २ (to have an affect on; to act on) परिणाम करणे, -चा परिणाम होणे
ठासून सांगणे
वनरोपण (न.)
दर्शनोत्तर
१ महत्व, पदवी इत्यादि वाढवणे २ बडेजाव माजवणे
जोराचा हल्ला, चाल करुन जाणे
१ (relations on the father's side) पितृबंधु (पु.) २ Law गोत्रज (पु.)
अभिसंकेत
शेतमजूर (पु.)
तृणविद्यावेत्ता (पु.)
वातानुकूलन (न.)
हवाई हल्ला (पु.)
१ चित्रसंग्रह (पु.) २ (a blank book in which a collection of photographs, autographs, postage stamps, etc. can be kept) संग्राहिका (स्त्री.)
अन्यसंक्राम्य
सारखा adv. सारखेपणाने
कमी करणे
१ वाटप (न.), वाटणी (स्त्री.) २ विल्हेवार वाटप (न.)
अनुपस्थिति भत्ता
घरभाडे भत्ता
संमिश्र (न.), संमिश्र धातु (स्त्री.) v.t. धातुमिश्रण करणे
सर्वशक्तीमान
अगोदर, आधीच, आधी, पूर्वी
पसंती
१ पुंजी करणे २ साठवणे cf. Collect
१ (a vehicle for transporting the wounded or sick)रुग्णवाहिका (स्त्री.) २ Mil (a mobile hosptail) फिरता सैनिकी दवाखाना (पु.)
१ सुखसोयी (स्त्री.अ.व) २ Archaeol. (a pleasing feature) (मूर्ती, स्थळ, वगैरेची) रमणीयता (स्त्री.)
स्मृतिलोप (पु.)
भू-जलचर, उभयचर
कालविपर्ययी
अराज्यवाद (पु.)
सहाय्यभूत cf. Accessory
पशुसंवर्धन (न.)
१ जोडणे, अनुबद्ध करणे २ (as, province, country) सामील करुन घेणे, खैलसा करणे
टीपा (स्त्री.अ.व.)
वर्षासन (न.), वार्षिकी (स्त्री.)
प्राक, पूर्व
साहित्यसंग्रह (पु.)
लाचलुचपतविरोधी
समाजविरोधी, समाजविघातक
Anyhow
क्षमाप्रार्थक, क्षमायाचनेचा
उपकरण
पुनर्विलोकन
अपील डिक्री (स्त्री.)
टाळ्या वाजवणे, टाळ्या देणे
उपयोजित यंत्रशास्त्र (न.)
संविभाजन करणे cf. Allot
१ (to anticipate, especially with dread or fear) धास्ती वाटणे २ Law ताब्यात घेणे, पकडणे, cf. Detain ३ Phil. बोध होणे
अनुरुप
अदमासे
कृषियोग्य
लवादी (स्त्री.)
१ जिकिरीचा २ कष्टाचा
१ अभिजात २ खानदानी
सशस्त्र तटस्थता (स्त्री.)
सुगंधी
खकित खातेनोंद (स्त्री.)
बाणाग्र (पु.)
१ सांधणे (न.) २ सांधा (पु.) ३ उच्चारण (न.)
कला संग्रहालय (न.)
१ (कारण, कर्ता, मुळ, वगैरे म्हणून) निर्देश करणे २ Law अध्यारोप करणे
आकांक्षा (स्त्री.)
जुळवणी (स्त्री.)
ठाम विधान (न.), प्रपादन (न.)
दृढतापूर्वक सांगणे
सहायक (सा.), adj. सहायक
विल्हेवारी (स्त्री.)
विस्मय (पु.)
मुळीच, बिलकुल
वातावरण दाब (पु.)
१ Law जप्ती आणणे, टाच आणणे २ संलग्न करणे, संलग्न होणे, जोडणे ३ ओढ असणे
१ मिळवण्यासारखा २ प्राप्त होण्याजोगा
१ Law साक्षांकित प्रत (स्त्री.) २ अनुप्रमाणित प्रत (स्त्री.)
१ (to refer effect to its cause) संबंध लावणे २ (to consider as coming from) श्रेय देणे ३ (to ascribe) (कारण, कर्ता, मूळ वगैरे म्हणून) निर्देश करणे, n. १ (inherent quality) धर्म (पु.), अंगगुण (पु.) २ गुणविशेष (पु.)
दृक् श्रुति, दृक् श्रव्य
आवर्धित करणे, आवर्धित होणे
अधिप्रमाणन (न.)
प्राधिकृतपणे
१ स्वयंचलित्र (न.) २ यंत्रमानव (पु.)
१ उपयोग करुन घेणे, फायदा करुन घेणे २ (to be of value or help) उपयोगी पडणे n. १ उपयोग (पु.) २ फायदा (पु.)
सरासरी उत्पन्न (न.)
१ उघड कबूल करणे २ प्रतिज्ञापूर्वक सांगणे cf. Affirm
भंयकर
विशेष न्यायाधीशमंडळ (न.)
खाली आणणे
संक्षेप(पु.)
१ प्रोत्साहन देणे २ Law अपप्रेरण देणे cf.Incite
सामर्थ्य
धडधाकट
१ आद्य cf. Native २ आदिवासी- n.(usu.in.pl.) आदिवासी (सा.)
उपरिनामित
निराकृत
पळपुटा
निरुपाधिक दाय (पु.)
केंद्रीकरण
संक्षिप्त बिल (न.)
विपुलता (स्त्री.)
ज्ञानस्वातंत्र्य (न.)
१ (for measuring acceleration) वेगवृद्धिमापक (न.), वायुदाबमापक २ Mil (for measuring the gas pressure) वायुदाबमापक (न.)
१ स्वीकृति (स्त्री.), स्वीकार (पु.) cf. Assent २ Com-(engagement to meet a bill) हुंडीची स्वीकृति (स्त्री.) ३ Com accepted bill) स्वीकृत हुंडी (स्त्री.)
अवाप्ति नोंदवही (स्त्री)
Acclimation = Acclimatisation n. १ वातावरणात रुळणे (न.) २ fig. (रुळणे (न.)
१ तडीस नेलेला, सिद्धिस नेलेला २ (complete in acquirements) गुणसंपन्न
उधारी खाते
लेखापाल (न.), हिशेबनीस (न.)
१ (accuring) उपार्जन (न.) २ (something accured) उपार्जित (न.)
अचूक
पार पाडणे
आम्ल परीक्षा (स्त्री.)
मूकसंमती देणारा
एकर (पु.)
अधिनियमिति
सद्भभावकृति (स्त्री.)
जोमदार वाढ (स्त्री.)
(clemency to offenders) वकृपादान (न.)
वास्तविक कब्जा (पु.)
१ जुळता करुन घेणे, cf. Reconcile २ Law अनुकूलन करणे cf. Modify
१ पत्ता (पु.) २ (formal document embodying a request) विनंतीपत्र (न.) ३ मानपत्र (न.) ४ (a formal speech) अभिभाषण (न.), भाषण (न.) ५ (deportment) चालचर्या (स्त्री) v.t. १ संबोधणे २ -ला उद्देशून लिहीणे ३ अभिभाषण करणे, भाषण करणे ४ पत्ता लिहीणे
अनुषक्त n. अनुषक्त (सा.), अनुयायी (सा.)
विसर्जन
समायोजित, अनुयोजित
प्रशासन अहवाल (पु.)
प्रशंसा करणे
१ कान उघडणी करणे, समज देणे cf. Chide २ उपदेश करणे
दत्तक पिता (पु.)
अपमिश्रक (सा.)
यथामूल्य, मूल्यानुसार
१ फायदेशीर २ उपयोगी
१ जाहिरात देणे २ जाहिरात करणे
१ समर्थन (न.) २ पक्षसमर्थन (न.)
वैमानिक दळणवळण (न.)
--चा प्रतिकूल परिणाम होणे
खचित सांगणे
दंगल (स्त्री.) cf. Breeze
पश्चात बुद्धि (स्त्री.)
बडेजाव (पु.)
घाला, भीषण हल्ला
१ पितृबंधुविषयक २ Law गोत्रजविषयक
करारनामा
शेतजमीन, कृषिभूमि (स्त्री.)
तृणविद्या (स्त्री.)
विमान (न.)
विमानमार्ग (पु.)
Alchymy n. १ रसविधा ( स्त्री.) २ किमया (स्त्री.)
अन्यदेशीयता (स्त्री.)
अन्ननलिका (स्त्री.)
कमी करणे (न.)
पूर्ण मालकीचा
हंगामी सेवा भत्ता
रजा भत्ता
१ सर्वांगीण २ अष्टपैलू
आलमारी (स्त्री.), कपाट (न.)
आणखी, सुद्धा, ही, देखील, तसा
हौशी (सा.)
उपचारपथक (न.)
द्रव्यदंड करणे
सर्वक्षमा (स्त्री.)
१ विपुल, भरपूर, पुष्कळ, मुबलक २ (with plenty of space) प्रशस्त
Anemia n. १ रक्तशय (पु.), रक्तहीनता ( स्त्री.) २ पंङुरोग (पु.)
१ अराजक माजवणारा (पु.) २ अराज्यवादी (सा.)
(that which is subordinate to the principal administration) सहाय्यभूत प्रशासन (न.)
हिंस्त्र पशु (पु.)
जोडणे (न.)
टीपालेखक (पु.)
वार्षिकी बंधपत्र (न.)
पूर्वीचा, पूर्ववर्ती
मानवशास्त्रीय
लाचलुचपतविरोध केंद्र (न.)
रणगाडानाशक
कोणत्याही ठिकाणी, कोठेही
क्षमस्व वृत्तीने
हत्यार
पुनरीक्षण
अपील अधिकारिता (स्त्री.)
टाळ्यांचा गजर (पु.)
१ अर्ज करणे, आवेदनपत्र देणे २ Law (as, acts) प्रयुक्त करणे, प्रयुक्त होणे, (as, rules) लागू होणे, लागू करणे ३ (to use or employ for a particular purpose) उपयोजन करणे
संविभाजित
१ धास्ती (स्त्री.) २ बोध (पु.), आकलन (न.) ३ Law ताब्यात घेणे (न.), पकडणे (न.)
अदमासे
१ Law, (arbitrator) लवाद (पु.) २ निर्णयकर्ता (पु.)
वृक्षविज्ञान (न.)
१ जिकिरीचे काम (न.) २ कष्टाचे काम (न.)
अंकगणित (न.)
(cessation of hostilities by agreement) युद्धविराम (पु.) cf. Treaty
१ सभोवती २ अदमासे
खकित काम विवरणपत्र (न.)
बाणाग्रव्यूह (पु.)
(crafty device) हिकमत (स्त्री.)
(as opposed to science) वाङ्मय (न.)
राख (स्त्री.), रक्षा (स्त्री.)
आकांक्षा बाळगणे
१ सभा (स्त्री.), (as in unlawful assembly विधान सभा) २ जमाव (as in : unlawful assembly बेकायदेशीर जमाव) ३ (as, assembling a machine or its parts) जुळवणी (स्त्री.)
ठामपणाने
दृढवचन (न.)
सहयोगी (सा.) cf. Partner v.t. and i (to join)सहयोगी होणे (अ.क्रि), (to connetc) संबंध जोडणे, संबंध असणे, (to be often in the company of--With with) बरोबर राहणे
उपशम करणे
थक्क करणे
निरीश्वरवाद (पु.)
अणु (पु.)
अधिहरण करणे, सरकारजमा करणे
घोर कलंक (पु.)
१ साक्षांकन २ अनुप्रमाणन adj. १ साक्षांकन करणारा २ अनुप्रमाणक
आरोपण (न.)
दृक् श्रुति शिक्षण (न.)
आवर्धन (न.) cf. Accession
विधेयकांचे अधिप्रमाणन (न.)
१ (as, a person) प्राधिकारी (सा.) २ (as, a body) प्राधिकरण (न.) ३ Law (a legal power or right) प्राधिकार (पु.) cf. Right ४ (in pl) प्राधिकारीवर्ग (पु.) ५ (as, a letter of authority) प्राधिकारपत्र (न.) ६ प्रामाण्य (न.), प्रमाण (न.)
स्वयंचल, n. मोटार (स्त्री.) मोटारगाडी (स्त्री.)
उपलब्धता (स्त्री.)
१ ठाम विधान (न.) २ Law दृढ कथन (न.)
प्रकट स्वीकार (पु.), उघड कबुली (स्त्री.)
भंयकर रीतीने
लाजवणे
१ (first rudiments) ओनामा(पु.) २ मुळाक्षरे (न.अ.व.)
१ प्रोत्साहन(न.) २ Law अपप्रेरण (न.)
क्षमता
१ समर्थपणे २ सक्षमपणे
आदिवासी लोक (पु.अ.व), आदिवासी(सा.अ.व)
वर नमूद केलेला
निराकरण (न.)
भूमिगत
अबाधित स्वातंत्र्य (न.)
एकत्रीकरण
१ सार काढणे (न.) २ अन्यमनस्कता (स्त्री.) ३ Phil विविक्त विचारणा (स्त्री.)
भरपूर, विपुल
विद्यैकनिष्ठ (सा.)
१ (to bring out distinctly, to emphasise) उद्व्यक्त करणे, जोर देणे २ आघात देणे n. १ उद्व्यक्ती (स्त्री.) २ आघात (पु.)
स्वीकृतिपत्र (न.)
उपसाधने (न.अ.व.)
Acclimatise v.f. & i. १ (to habitutate to a climate not native) १ वातावरणात रुळवणे, वातावरणात रुळणे (न.) २ fig. रुळणे
१ संसिद्धि (स्त्री) २ गुणसंपन्नता (स्त्री)
चालू खाते
महा लेखापाल (न.)
१ (to come by way of increase or advantage-usu. with to) उपार्जित होणे २ (to come into existence as an enforceable claim) प्रोद्भूत होणे
१ अचूकपणे २ अचूक (वि.)
घडवून आणणे
आम्ल शाला (स्त्री.)
संपादन करणे cf. Get
१ एकूण एकर (पु.अ.व.) २ एकरी क्षेत्रफळ (न.)
विधि, कायदा
१ कार्य (न.), कृति (स्त्री.), कृत्य (न.) २ (operation) क्रिया (स्त्री.) ३ Admin. कार्यवाही (स्त्री.) ४ (a lawsuit) वाद (पु.) ५ (proceedings in a court of law) कारवाई (स्त्री.), cf. Case ६ Mil. सैनिकी कारवाई (स्त्री.) cf. Battle
सक्रिय रुचि (स्त्री.)
१ (an acceptance or payment for honour for of aprotested bill of exchange) आदरार्थ स्वीकृति (स्त्री.), आदरार्थ देणे (न.) २ (an instrument recting such protest) मानलेख (पु.)
प्रत्यक्ष किंमत (स्त्री.)
१ जुळता करुन घेण्याची शक्यता (स्त्री.) २ अनुकूलनक्षमता (स्त्री.)
१ संबोधित, २ -ला उद्देशून लिहीलेला
संसक्ती (स्त्री.)
सत्रसमाप्ति
समायोजन लेखा (पु.)
प्रशासनिक, प्रशासकीय, प्रशासन
प्रशंसक (सा.)
admonition १ कान उघडणी (स्त्री.), समज (स्त्री.) २ उपदेश (पु.)
दत्तक माता (स्त्री.)
जार (पु.)
मूल्यानुसार कर (पु.)
१ आगमन (न.) २ आरंभ (पु.)
जाहिरात (स्त्री.)
१ समर्थन करणे २ पक्षसमर्थन करणे n. Law अधिवक्ता (पु.) cf. Lawyer
विमान अभियांत्रिकी (स्त्री.)
१ बाधित, बाधा पोचलेला २ (as, with flood, disease, etc.) ग्रस्त
प्रतिज्ञापूर्वक सांगणे
उपमर्द करणे n. उपमर्द (पु.) cf. Insult
विकोपास नेणे, अधिक बिघडवणे
१ (kinship by the fathers side) पितृबंधुता (स्त्री.) २ Law गोत्रजसंबंध (पु.)
कृषि पणन (न.), कृषिविषयक खरेदीविक्री (स्त्री.)
हिवताप (पु.)
विमान कर्मचारी (सा.)
विमान वाहतूक व्यवस्था (स्त्री.)
अल्कोहोल (न.)
१ Law अन्यसंक्रामित करणे २ (to estrange; --with from) दुरावा निर्माण करणे
पोटगी (स्त्री.), अन्नवस्त्र (न.)
बोळ (पु.), आळी (स्त्री.)
(estates held in absolute ownership) पूर्ण मालकीची संपत्ति (स्त्री.)
वाईट हवामानभत्ता
मैल भत्ता
केवळ समुद्र मार्ग (पु.)
प्रायः, बहुधा, जवळजवळ, बहुतेक, बहुतकरुन
वेदी (स्त्री.)
१ एक सोडून एक २ आलटून पालटून, विकल्पाने
१ हौशी २ अपरिपक्व
उपचार कक्ष (पु.)
Amerciament n. द्रव्यदंड
मध्ये, मधील, पैकी, आत (among other things इतर गोष्टींच्या बरोबर, इतर गोष्टीं बरोबर)
१ विस्तार (पु.) २ Phys. प्रवर्धन (न.)
रक्तहीन
अराजक (न.), अराजकता (स्त्री.)
सहाय्यभूत अधिकारीता (स्त्री.)
प्राणिसृष्टि (स्त्री.)
१ (supplementary building) विस्तारगृह (न.) २ (supplementary building-when apart) उपभवन (न.)
१ घोषणा करणे cf. Declare २ (to make known) जाहीर करणे
विलोपन करणे cf. Cancel
पूर्ववर्ती ऋण (न.)
मानवशास्त्रज्ञ (सा.)
विषघ्न (न.), उतारा (पु.)
(a word of opposite meaning) विरुद्धार्थी शब्द (पु.)
महाधमनी (स्त्री.)
क्षमायाचना करणे, क्षमा मागणे
परिधान (न.)
अपीलयोग्य, अपिलीय
अपील शक्ती (स्त्री.)
१ (instrument) उपयंत्र (न.), cf. Apparatus २ (application) वापर करणे
जारी करणे, अंमलात आणणे, प्रवर्तन करणे
संविभाजित कर (पु.)
साशंक, धास्तावलेला
योग्य, उचित
अदमास (पु.)
लवादयोग्य
१ Math. चाप (पु.) २ प्रज्योत (स्त्री.)
१ क्षेत्र (न.) २ Math. क्षेत्रफळ (न.) ३ व्याप्तिक्षेत्र (न.)
अंकगणितीय
निःशस्त्र
१ उठवणे, जागे करणे २ जागृत करणे ३ कार्यप्रवृत्त करणे
१ Law अटक करणे cf. Detain २ (to put a stop to a process or movement) अटकाव करणे, खुंटवणे, n. अटक (स्त्री.)
दारुगोळा कारखाना (पु.)
हिकमती कारागीर (सा.) cf. Craftsman
कलाशाळा (स्त्री.)
ओशाळा, खजील, लज्जित
ॲस्पिरीन (न.)
समुच्चय
स्वतःची बाजू हिरीरीने मांडणे
उद्योगपरायणता (स्त्री.)
१ सहयोगी २ एकत्रित झालेला ३ संबंधित
१ गृहीत धरणे २ हाती घेणे (as in : to assume management व्यवस्थापन हाती घेणे) ३ (as, charge) ग्रहण करणे (as in : to assume charge कार्यभार ग्रहण करणे) ४ आव आणणे
थक्क करणारा
निरीश्वरवादी (सा.)
अणुबॉम्ब (पु.)
माल वगैरे अटकावून ठेवणे
१ प्राप्त होणे (न.) २ नैपुण्य (न.)
साक्षांकन कर्ता (पु.)
गुणवाचक
लेखापरीक्षा करणे, n. लेखापरीक्षा (स्त्री.)
आवर्धी
अधिप्रमाणित प्रत (स्त्री.)
लेखकत्व (न.), ग्रंथकर्तृत्व (न.)
स्वायत्त
उपलब्ध
विमुख
प्रतिज्ञात
काही काळपर्यत
एखादा, एक
१ कमी करण्याजोगा २ उपशमनीय
पदत्याग करणे
प्रोत्साहक(सा.) २ Law अपप्रेरण cf. Conspirator
कार्यक्षमता
१ (to deny) (स्वतःसाठी) नाकारणे २ (to renounce) सोडून देणे
१ (used in a general sence, including miscarriage) गर्भपात (पु.), of. Miscarriage गर्भस्त्राव २ (the immature product of an untimely delivery) अकालप्रसव (पु.) ३ Biol. अपूर्ण विकसन
अधिमूल्याने, अधिमूल्यावर
निराकारक
१ (want, lack) अभाव (पु.) २ अनुपस्थिति (स्त्री.), गैरहजेरी (स्त्री.) cf. Alibi अन्यत्र उपस्थिती
१ परिपूर्णतया, पूर्णपणे २ सर्वथा (as in : absolutely forbidden सर्वथा निषिद्ध)
अंतर्भाव, अंतर्गत करणे
लेखा विवरण (न.)
१ दुरुपयोग करणे २ शिवीगाळ करणे n. १ (wrong use) दुरुपयोग (पु.) २ (a corrupt practice or custom) अनिष्ट प्रथा (स्त्री.) ३ अपशब्द (पु.), शिवीगाळ (स्त्री.), शिवी (स्त्री.)
विद्या संस्था (स्त्री.)
आघातचिन्ह (न.)
निविदा स्वीकृति (स्त्री.)
उपसाधक, सहायक n. १ Law अपराधसहायक (न.) cf. Conspirator २ सहायक (न.) उपसाधक (न.) ३ उपसाधन (न.) cf. Apparatus
adj. १ वातावरणात रुळलेला २ रुळणलेला
१ ऐकमत्य (न.), संवाद (पु.) २ Music स्वरमेळ (पु.) ३ स्वेच्छा (स्त्री) ४ Law एकमत (न.) v.t. & i. १ (as, approval, sanction. etc) देणे (as in : to accord approval मान्यता देणे) २ संवादी असणे (of one's own accord स्वेच्छेने)
बंद खाते
लेखापुस्तक (न.), वहीखाते (न.)
१ उपार्जित २ प्रोद्भूत
अचूकपणा (पु.)
अंमलबजावणी करणे
१ v.t. अभिस्वीकार करणे cf. Accept २ कबूल करणे ३ पोच देणे
संपादित
एकरी शुल्क (न.)
नियमक्रम
कारवाईयोग्य
चालू धारणाधिकार (पु.)
न्याय कार्य (न.)
प्रत्यक्ष रकमा (स्त्री.अ.व.)
१ जुळता करुन घेण्याजोगा २ अनुकूलनक्षम
पत्तापत्रिका (स्त्री)
चिकटणारा (पु.) adj. संसक्तीशील, चिकट
स्थगन प्रस्ताव (पु.)
समायोजन नोंद (स्त्री.)
प्रशासनिक मान्यता (स्त्री.)
१ अनुज्ञेयता (स्त्री.) २ ग्राह्यता (स्त्री.), स्वीकार्यता (स्त्री.),
समज देणारा (पु.)
स्तवनीय
जरिणी (स्त्री.)
१ पुढे सरकणे २ प्रगत होणे ३ (as, an argument, theory, etc.) प्रतिपादन, पुढे मांडणे ४ (as, a scheme) पुरस्कृत करणे ५ (to put forward) पुढे आणणे, पुढे नेणे ६ अग्रिम देणे, आगाऊ रक्कम देणे ७ कर्ज देणे n. १ (progress) प्रगति (स्त्री.), cf. Development २ (a payment betorehand) अग्रिम (न.), आगाऊ रक्कम (स्त्री.) ३ Law (a loan) कर्ज (न.) ४ (a forward move) पुरःसरण (न.) adj. अग्रिम, आगाऊ
१ आगंतुक २ (accidental) आकस्मिक
१ सल्ला (पु.) cf. Recommendation २ उपदेश (पु.) ३ सूचना (स्त्री.)
महा अधिवक्ता (पु.)
विमानविद्या (स्त्री.)
१ प्रेम (न.), ममता (स्त्री.), स्नेह, (पु.) २ बाधा (स्त्री.)
प्रतिज्ञापन करणे
पेटलेला, ज्वालांनी वेढलेला
आणखी, फिरुन, पुन्हा
विकोप (पु.), अधिक बिघाड (पु.)
आक्रमक
अज्ञेयवादी (सा.)
१ करारनामा (पु.), करारपत्र (न.) २ संमतिनामा (पु.), संमतिपत्र (न.)
कृषि उत्पादन (न.)
पुढे adj. पुढचा, पुढील Aid v.t. साह्य करणे, मदत देणे n. १ सहाय्य (न.), साह्य (न.) २ साधन (न.)
हवाई संरक्षण (न.)
हवाई जहाज (न.)
अल्कोहोलयुक्त n. मद्यासक्त (न.)
अभिहस्तांकित करणे
Align
१ सख्यसंबंध (पु.) २ (union of persons, families e.g. by marriage or of states by treaty) मैत्री (स्त्री.), ऐक्यसंबंध (पु.)
विषमचिकित्सीय
रोखपाल भत्ता
मोटार भत्ता
संपूर्ण राज्य संवर्ग (पु.)
भिक्षा (स्त्री.)
फेरफार करणे
यद्यपि, जरी...तरी
स्तिमित होणे
१ Law (alterable) परिवर्त्य, (as in:ambulatory will परिवर्त्य मृत्युपत्र) २ फिरता ३ Zool. चलनक्षम
मनमिळाऊपणा (पु.)
१ (having no determined form) अनियतरुप २ (shapeless, formless) अनाकृति ३ Phys. & Chem. अस्फटिकी, अरवकी
१ ध्वनिवर्धक (पु.) २ phys. प्रवर्धक (पु.)
Anesthesia n. १ बधिरीकरण (न.) २ बधिरीकरणशास्त्र (न.) ३ बधिरावस्था (स्त्री.)
तिरस्कार्य वस्तु (स्त्री.)
आणि, व
पशुलसिका (स्त्री.)
जोडपत्र (न.)
१ घोषित २ जाहीर केलेला
विलोपन (न.)
पूर्वचरित्र (न.)
मानवशास्त्र (न.)
संक्रमणरोधी
ऐरण (स्त्री.)
जलद गतीने
१क्षमायाचना (स्त्री.) २ कैफियत (स्त्री.)
१ उघड उघड दिसून येणारा, उघड, प्रत्यक्ष, प्रकट २ (as, opposed to real) दर्शनी ३ भासमान cf. Ostensible
१ वेधक २ आवाहनकारी
अपील शाखा (स्त्री.)
प्रयोज्यता (स्त्री.)
कार्यान्वित करणे
संविभाजन (न.)
शिकाऊ उमेदवार (सा.)
विनियोजित
१ अनुलग्नक (न.) २ Law उपांग (न.)
(trading in difference) मूल्यांतर पणन (न.)
कमान (स्त्री.)
लागवडीखालील क्षेत्र (न.)
अंकगणितीय परिगणना (स्त्री.)
न्यायालयाची सत्ता (स्त्री.)
न्यायालयासमोर आणणे
अटक करुन परिरुद्ध करणे
जाळपोळ (स्त्री.)
१ कृत्रिम २ (created by law) विधिनिर्मित (as in : artificial person विधिनिर्मित व्यक्ती)
वाङ्मय महाविद्यालय (न.)
किनाऱ्यावर, किनाऱ्यास
तुटून पडणे, हल्ला चढवणे
समूह
१ (to fix the amount of, as a tax or fine) आकारणी करणे २ (to estimate the value of, esp. for taxation) मूल्यनिर्धारण करणे, निर्धारण करणे
उद्योगपरायण
१ संघ (पु.) २ साहचर्य (न.)
१ गृहीत २ बनावट (as in : assumed character बनावट स्वरूप)
उत्पथ, आडवाटेने
निरीश्वरवादी
अणु--
(कर, भाटक वगैरेंच्या वसुलीसाठी मालावर) अटकावणी लावणे
कलंकित करणे
१ साक्षांकन कर्ता (पु.) २ अनुप्रमाणक (सा.)
१ जेरीस आणणे (न.) २ झीज (स्त्री.)
लेखापरीक्षा मंडळ (न.)
आवर्धक (न.)
१ अधिप्रमाणता (स्त्री.) २ खरेपणा (पु.) ३ विश्वसनीयता (स्त्री.)
१ स्वयं--२ आत्म--
स्वायत्त संस्था (स्त्री.)
उपलब्ध सत्ता (स्त्री.)
१ विमुखता (स्त्री.) २ (strong dislike) तिट्कारा (पु.) ३ (antipathy) सहजवैर (न.)
१ उघड उघड २ प्रतिज्ञापूर्वक