Keenly
१ तीव्रपणा २ उत्सुकतेने
१ तीव्रपणा २ उत्सुकतेने
१ Music मुख्य स्वर (पु.) २ Fig.(any central principle) मुख्यतत्व (न.)
(short for 'kilogram') किलो (पु.)
१ राज्य (न.) २ Zool.सृष्टी (स्त्री.)
मळण, तिंबणे
जाणूनबुजून
१ तीव्रता (स्त्री.) २ औस्तुक्य (न.) ३ तीक्ष्णता (स्त्री.)
सूत्रस्थान (न.)
Kilogramme n. किलोग्रम (पु.)
नातेसंबंध (पु.) cf. Cognation
गुडघा (पु.)
समजून उमजून, मुद्दाम
१ ठेवणे २ (to preserve maintain) परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे ३ (to conduct or carry) चालवणे (as in : to keep a shop दुकान चालवणे) ४ (to observe, to fulfil) पालन करणे ५ (to reserve)राखून ठेवणे ६ राहणे (as in : to keep doing करत राहणे), n.राख (स्त्री.), रखेली (स्त्री.)
कमानीचा मध्य दगड (पु.), भिडे (न.), संधान प्रस्तर (पु.)
किलोलिटर (पु.)
भाऊबंद (पु.)
गुडघे टेकणे
उद्देशपूर्वक
१ लक्ष ठेवणे २ पाळत ठेवणे
आधारभूत ग्राम (न.)
किलोमीटर (पु.)
१ बाडबिस्तरा (पु.) २ व्यवसायपेटी (स्त्री.), आयुधिका (स्त्री.)
१ चाकू (पु.) २ सुरी (स्त्री.)
हेतुपुरस्सर, हेतुपूर्वक
१ -रक्षक (पु.) २ --पालक (पु.), --पाल (पु.)
खरीप पीक (न.)
किलोवॅट (पु.)
१ पाकशाळा (स्त्री.) २ स्वयंपाकघर (न.)
१ विणणे २ एकत्र गुंफणे ३ आठ्या पडणे
बुध्दिपुरस्सर, बुध्द्या
सांभाळ (पु.), परिरक्षा (स्त्री.)
खार जमीन (स्त्री.)
१ (a group of persons of the same stock, race or family) गोत्रज (पु.) २ (one's relatives collectively, kindred, kinsmen) भाऊबंद (पु.अ.व.), नातलग (पु.अ.व.)
परसमळा (पु.)
विणलेल्या वस्तू (स्त्री.अ.व, )
१ ज्ञान (न.) २ माहिती (स्त्री.) ३ जाणीव (स्त्री.)
प्रलंबित ठेवणे, अनिर्णित ठेवणे
१ लाथ (स्त्री.) २ (stimulus, pungency) खुमारी (स्त्री.) ३ (the recoil as of a gun etc. ;a jerk) झटका (पु.), v.t. लाथ मारणे
१ प्रकार (पु.) २ जाति (स्त्री.) ३ वस्तु (स्त्री.), माल (पु.) (as in :in kind वस्तूच्या रूपात, मालाच्या रूपात), adj. दयाळू
१ पतंग (पु.) २ वावडी (स्त्री.) ३ com.निभाव हुंडी (स्त्री.)
विणकाम (न.)
ज्ञात, माहित असलेला
दृष्टीपथ (पु.)
१ लहान मूल (न.) २ कोकरू (न.)
बालोद्यान शाळा (स्त्री.), बालकमंदिर (न.)
वावड्या उडवणे (न.)
१ गुंडी (स्त्री.)२ (दार वगैरेची) मूठ (स्त्री.)
-म्हणून विदित असलेला, -नावाचा
१ गर (पु.) २ (seed within the husk)दाणा (पु.) ३ (a nucleus or central part)गाभा (पु.)
१ (in case of a minor) बालापहरण करणे २ (generally) व्यपहरण करणे
पेटवणे, पेटणे
आप्तसंबंधी (पु.अ.व.)
१ ठोठावणे २ आदळणे ३ ठोकणे, n.ठोका (पु.)
(projecting joint of a finger) अंगुलिसंधि (पु.), बोटाचा खडा (पु.)
मातीचे तेल (न.), घासलेट (न.), रॉकेल (न.)
१ बालापहारक (सा.) २ व्यपहारक (सा.)
दयाळू, adv. कृपया, कृपा करून
सामान पाहणी (स्त्री.)
१ (to strike down) चीत करणे २ (as, at auction) (लिलावात) बोली मंजूर करणे
किटली (स्त्री.), चहादाणी (स्त्री.)
१ (of a minor) बालापहरण (न.) cf. Abduction २ व्यपहरण (न.)
दयाळूपणा (पु.)
(neurotic impulse to steal) चौर्योन्माद (पु.)
लोळवणे
१ चित्ररुपदर्शक (न.) २ Phys.शोभादर्शक (पु.), कॅलडोस्कोप (पु.)
१ किल्ली (स्त्री.) २ (of a typewriter) कळ (स्त्री.) ३ (a book of solutions or system for solving cipher, code, etc.) विवरणी (स्त्री.)
मूत्रपिंड (पु.), वृक्क (न.)
१ संबंधी (पु.) २ (relatives) नातलग (पु.अ.व.) ३ belong to the same family or race) गोत्रज (पु.), adj. संबधित, समधर्मी, समान
हातोटी (स्त्री.)
(a plot between buyers to secure lot cheap by avoiding competition and assign it privately afterwards) स्पर्धारोधन (न.)
चित्ररुप
कळफलक (पु.)
१ ठार मारणे २ (दुख, वेदना वगैरे यांचा) नाश करणे, n.Hunting १ शिकार (स्त्री.) २ गारा (पु.)
समान प्रयोजन (न.)
पाठपिशवी (स्त्री.)
गाठ (स्त्री.), v.t.& i. गाठ बंधणे, गाठ मारणे
Catharsis
Basic industry
वेळ दवडणे
Cinematograph
शठ (पु.)
१ गाठाळ २ (difficult, intricate) जटिल (as in : knotty problem जटिल समस्या)
गलबताचा कणा (पु.), आढे (न.), पठाण (न.)
सूत्रधार (पु.)
भट्टी (स्त्री.)
गतिक, गतिज, गति
शाठ्य (न.)
१ ओळखणे २ माहीत असणे ३ जाणणे
१ तीव्र (as in :keen desire तीव्र इच्छा) २ (with on) उत्सुक ३ (of sight, intellect, ect.) तीक्ष्ण
आधारभूत बाजार (पु.)
एक हजार
शुध्दगतिकी (स्त्री.)
१ विशिष्ट ज्ञान (न.) (as in : industrial know-how उद्योग विशिष्ट ज्ञान) २ पध्दतिज्ञान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725