Vacation department
लांब सुटी असणारा विभाग (पु.)
लांब सुटी असणारा विभाग (पु.)
१ निरोप भाषण (न.) २ जातेवेळी निरोप घेणे (न.)
किंमती दस्तऐवज (पु.), मौल्यवान प्रतिभूति (स्त्री.)
वास्तविक मूल्य
आघाडीचे बल (न.), बिनीवाले लोक (पु.अ.व.)
१ विविधता (स्त्री.) २ प्रकार (पु.)
१ जड जीवन जगणे, निष्क्रिय जीवन जगणे, झाडाझुडपांप्रमाणे जगणे २ वनस्पतीची वाढ होणे, फोफावणे
पूज्य मानणे
१ स्थळ (न.), घटना स्थळ (न.) २ संकेतस्थान (न.), भेटीचे ठिकाण (न.)
पडताळक (सा.)
१अति, अत्यंत, फार २ तदेव ३ तोच (as in: the very person तोच मनुष्य )
पशुचिकित्सालय (न.)
१ उपसभापति (सा.) २ उपाध्यक्ष (सा.)
१ अधिप्रमाणित प्रत (स्त्री.) २ निरीक्षण (न.)
नालस्ती करणे, कुटाळकी करणे cf. Defame
१ प्रतिसमर्पण (न.) २ सत्यत्व (न.)
१ सद्गगुण (पु.) २ सुकृत (न.) ३ पातिव्रत्य (न.)
भेट देणे, भेटणे, n. भेट (स्त्री.)
१ कल्पना करणे २ कल्पनाचित्र रेखाटणे ३ मनश्चक्षूंनी पाहणे, मनश्चक्षूंसमोर उभे करणे
उल्हसित वृत्तीने, उल्हासाने
व्यवसाय मार्गदर्शन (न.)
सरबत्ती (स्त्री.), वर्षाव (पु.), v.t. सरबत्ती करणे, वर्शाव करणे
१ स्वेच्छा कथन (न.) २ स्वेच्छा निवेदन (न.)
मतदान (न.)
लस टोचणे
निरोपविषयक, निरोपाचा
१ मूल्यन (न.) २ मूल्यांकन (न.) ३ गुणांकन (न.)
पट्टामूल्य
लुप्त होणे, अदृश्य होणे, अंतर्धान पावणे, गायब होणे
विविध रंजन (न.)
झाडेझुडपे (न.अ.व ), वनस्पति (स्त्री.)
पूज्यभाव (पु.)
सत्यवादी, सत्यपूर्ण
१ Law सत्यापन करणे cf.Certify पडताळणे
फार बरा
१ Law नकाराधिकार (पु.) २ नकार (पु.) v.t १ Law नकाराधिकार वापरणे २ नकार देणे
कुलगुरु (सा.)
स्पर्धा करणे
गाव (न.), ग्राम (न.), खेडे (न.)
प्रतिसमर्पक
१ सद्गगुणी २ सत्वशील
१ दैवी अनुग्रह(पु.) २ दैवी कोप (पु.), दैवी संचार (पु.) ३ अधिकृत भेट (स्त्री.) ४ zool.प्राणिस्थलांतर (न.)
दृक् संवेदना (स्त्री.)
उल्हासीपणा (पु.), उल्हास (पु.)
व्यवसायशिक्षण शाळा (स्त्री.)
व्होल्ट (पु.)
स्वेच्छेने स्वाधीन होणे (न.)
खात्री करून देणे
लस टोचणे (न.), लस टोचणी (स्त्री.)
निरोपाचे भाषण (न.)
मूल्यन
स्थानिक मूल्य
१ पोकळ डौल (पु.), तोरा (पु.) २ वैयर्थ्य (न.)
निर्निराळा, विभिन्न
शाकीय
गुप्तरोग (पु.)
खरेपणाने
खरोखरचा, चास्तविक
फार चांगला
नकारशक्ति (स्त्री.)
उपवाणिज्यदूत (सा.)
१ दृश्य (न.), देखावा (पु.) २ (as range of vision) दृष्टिपथ (पु.), अवलोकन (न.) ३ दृष्टिकोन (पु.) ४ हेतु (पु.)
ग्राम लेखापाल (पु.)
खुनशी
१ विषारी २(deadly, n.oxious) प्राणघातक, भयंकर ३ जालीम
भेटनोंद पुस्तक (न.)
दृक् चेतनी (स्त्री.)
उल्हासीपणा (पु.)
व्यावसायिक मूल्य (न.)
व्होल्टता (स्त्री.)
स्वयंसेवक (पु.)
प्रमाणक (न.)
लसटोचक (सा.)
मूल्यनिर्धारण, निर्धारण
सरासरी मूल्य
पाडाव करणे
रोगण (न.), v.t.रोगण लावणे
१ त्वेष (पु.) २ चेव (पु.), आवेश (पु.)
गुप्तरोगतज्ञ (सा.)
सत्यवादित्व (न.), खरेपणा (पु.)
खरेपणा (पु.)
विशेष मान्यवर व्यक्ती (स्त्री.)
१ ताप देणे २ क्षुब्ध करणे, चिडवणे, संताप आणणे
१ उपराष्ट्रपती (सा.) २ उपाध्यक्ष (सा.)
तथ्यांबाबतचे म्हणणे (न.)
ग्रामीण ध्वनिक्षेपण (न.)
१ उल्लंघन करणे २ Law भंग करणे
१ अतिसूक्ष्म रोगाणु (पु.) २ विष (न.)
१ फिरता, २ अभ्यागत ३ वीक्षक(as in:visiting professor वीक्षक वैद्यकीय अधिकारी)
दृक् विषय (पु.)
मौखिक परीक्षा (स्त्री.)
आरडाओरड करणे
व्होल्टमापी (पु.)
ओकणे, वांती होणे, उलटी होणे, n. वमन (न.), उलटी (स्त्री.), वांती (स्त्री.), ओकारी (स्त्री.)
खात्री देणे cf.Certify
लस (स्त्री.)
१ Law विधिग्राह्य २ (sound) बळकट, सबळ, जोरदार ३ सप्रमाण
प्राक्कलन
नाममात्र मूल्य
१ सोय (स्त्री.) २ फायदा (पु.)
१ बदल करणे, बदल होणे २ कमीधिक होणे
त्वेषपपूर्ण, आवेशपूर्ण
झडपी पडदा (पु.)
Verandah n.व्हरांडा (पु.)
जीवजंतु (पु.), क्षुद्रजंतु (पु.)
१ पात्र (न.), भांडे (न.) २ गलबत (न.), जलयान (न.), जहाज (न.)
ताप (पु.), संत्रास (पु.)
उपप्राचार्य (सा.)
१ दृष्टिकोन (पु.) २ म्हणणे (न.)
ग्राम परिषद (स्त्री.)
१ भेग (स्त्री.), तडा (पु.) २ Law भंग (पु.) cf.Beach
अतिसूक्ष्म रोगाणु लस (स्त्री.)
नामपत्र (न.), नामपत्रिका (स्त्री.)
दृष्टिप्रमाण (न.)
१ चैतन्यमय २ उठावदार, ठळक
आरडाओरड करणारा
१ द्रुतभाषी, चुरूचुरू बोलणारा २ वाक्पटू
आधाशी, खादाड
१ कृपा करून देणे २ मेहेरबानी करणे
लसनिर्माण संस्था (स्त्री.)
१ Law विधिग्राह्य करणे २ बळकटी आणणे
मूल्यमापन
सममूल्य
सोईस्कर जागा (स्त्री.)
बदलता
आवेशाने, कडकडून
सूड (पु.)
क्रियापद (न.)
देशीभाषा (स्त्री.), मातृभाषा (स्त्री.)
निहित करणे, निहित असणे,
तापदायक, संत्रासजनक
१ उलट २ त्याचप्रमाणे.... उलट
पहारा (पु.)
ग्राम प्रमुख (सा.), ग्रामणी (सा.)
हिंसाचार (पु.), हिंसा (स्त्री.)
प्रवेश्पत्र (न.)
भेटीची वेळ (स्त्री.)
दृष्टिविषयक चाचणी (स्त्री.), दृक् परीक्षा (स्त्री.)
ठळकपणाने
प्रघात (पु.) (in vogue प्रचलित)
१ ग्रंथ (पु.) २ भाग (पु.), खंड (पु.) ३ आकारमान (न.), घनफळ (न.), परिमाण (न.)
आवर्त (न.), भोवरा (पु.)
व्रत (न.), प्रतिज्ञा (स्त्री.)
दोलायमान असणे, दोलायमान होणे, डळमळणे
विधिग्राह्यता (स्त्री.), विधिग्राह्य करणे (न.)
मूल्यांकन प्रमाणपत्र (न.)
खरे मूल्य
१ सोईस्कर ठिकाण (न.) २ सोईस्कर मुद्दा (पु.)
पुष्पपात्र (न.), फुलदाणी (स्त्री.)
वाहन (न.)
खुनशी
१ शाब्दिक, तोंडी २ क्रियादर्शक
अष्टपैलू
निहित
१ द्वारे २ मार्गे, -च्या मार्गाने
सान्निध्य (न.) (in the vicinity of - च्या जवळपास)
जागरूकता (स्त्री.), दक्षता (स्त्री.)
ग्रामोद्योग (पु अ व )
तडाख्याचा, जबरदस्त, अनावर, हिंसात्मक
समोर ठेवून, लक्षात घेऊन, समोरासमोर, तुलनेने
१ अभ्यागत (सा.), पाहुणा (सा.) २ वीक्षक (पु.)
१ जीवनविषयक २ प्राणभूत cf.Fundamental ३ जिव्हाळ्याचा
ठळकपणा (पु.)
१ स्वर (पु.), आवाज (पु.), वाणी (स्त्री.) २ Gram प्रयोग (पु.)
देयमत
स्वर (पु.)
निर्वात, शुन्य
वैध प्रदान (न.), विधिग्राह्य अध्यर्पण (न.)
१मूल्यन करणे २ मूल्यांकन करणे ३ मूल्य ठरवणे ४ किंमत आकारणे ५ गुणांकन करणे, लेखणे, मानणे, n. १ मूल्य (न.) २ किंमत (न.), मोल (न.) ३ गुण (पु.)
दुर्मिळता मूल्य
बाष्प (न.), वाफ (स्त्री.)
शुक्रवाहिनीछेदन (न.)
१ अवगुंठन (न.) २ बुरखा (पु.), v.t.१ बुरखा घेणे २ आवरण घालणे, झाकणे
१ जहर (न.) २ सर्पविष (न.)
शाब्दिक फेरफार (पु.)
अष्टपैलूपणा (पु.)
१ निहित हितसंबंध(पु.अ.व) २ प्रस्थापित हितसंबंध (पु.अ.व), गुंतलेले हितसंबंध (पु.अ.व)
१(capable of living or growing)जीवनक्षम २ वर्धनक्षम
स्थित्यंतर (न.)
जागरूक, दक्ष
ग्रामस्तर कार्यकर्ता (पु.)
जोराने, जबरदस्तीने
चिकटपणा (पु.), विस्यंदिता (स्त्री.)
अभ्यागत पुस्तक (न.)
जिव्हाळ्याचा संबंध (पु.)
उज्जीवन (न.), सजीव करणे (न.)
सघोष, मृदु
१ फार मोठा २ विपुल लिहिणारा ३ विपुल
भक्त (सा.), उपासक (सा.)
जलप्रवास (पु.)
पोकळी (स्त्री.), निर्वात जागा (स्त्री.)
विधिग्राह्य दोषारोप (पु.)
अधिमूल्य
अतिरिक्त मूल्य
परिवर्तनशीलता (स्त्री.)
१ मांडलिक (पु.) २ गुलाम (पु.)
१ शीर (स्त्री.) २ (mood, train of thoughts) वृत्ति (स्त्री.), चित्तवृत्ति (स्त्री.), भाव (पु.)
जहरी, विषारी
तोंडी
पद्य (न.), कविता (स्त्री.)
खूण (स्त्री.), मागमूस (पु.)
सेतु (पु.)
बळी (पु.)
दक्ष, सावध
गावाचा नकाशा (पु.)
जांभळा रंग (पु.), जांभळा (पु.) adj. जांभळा
चिकट, विस्यंदी
१ अभ्यागत गॅलरी (स्त्री.) २ प्रेक्षक गॅलरी (स्त्री.), प्रेक्षक सज्जा (स्त्री.)
प्राणशक्ती (स्त्री.)
उज्जीवित करणे, सजीव करणे
१ निःस्वर, निःशब्द, आवाज नसलेला २ Gram. अघोष, कठोर
स्वेच्छेने
मत (न.), v.t.& i मत देणे
मूल्यदेय डाक (स्त्री.)
उनाडा, आवारा, .n.कलंदर (पु.)
१ Law विधिग्राह्यता (स्त्री.) २ सबलता (स्त्री.) ३ सप्रमाणता (स्त्री.)
केवळ मूल्य
अराशीकृत मूल्य
१ अस्थिर २ Maths. चल ३ परिवर्ती, परवर्तनशील, n. १ Maths. चल संख्या (स्त्री.) २ n.aut.(a shifting wind) बदलता वारा (पु.)
फार मोठा, अफाट, विस्तीर्ण
वेग (पु.)
उद्रेक (पु.)
शब्दशः adv. शब्दशः
१ भाषांतर (न.) २ पाठ (पु.) ३ सांगणे (न.), म्हणणे (न.)
निहितीकरण आदेश (पु.)
कुपिका (स्त्री.)
बळी घेणे (न.), बळी देणे (न.)
जागा
ग्राम पंचायत (स्त्री.)
वि.मा.व्य.(विशेष मन्यवर व्यक्ती)
दर्शनक्षमता (स्त्री.), दृग्गोचरता (स्त्री.)
दैवी आपत्ति (स्त्री.)
चैतन्य ओतणे, प्राण घालणे
अर्थात, म्हणजे, ते असे
१ निरर्थक २ शून्य
स्वयं-, राजीखुशीचा, स्वेच्छापूर्वक, ऐच्छिक
दत्तमत
Vulcaniser n.गंधकी (सा.), रबरसंयोजक (पु.)
भेटनोंद पुस्तक
लहर (स्त्री.) (as invegary of n.ature निसर्गाची लहर )
वैध अनुज्ञप्ति (स्त्री.)
प्रत्यक्ष मूल्य
व्यावसायीक मूल्य
१ विसंवाद (पु.) २ तफावत (स्त्री.)
अफाटपणा (पु.), विस्तीर्णता (स्त्री.)
मखमल (स्त्री.)
हवा खेळवणे
शब्दगजंजाळ, पाल्हाळयुक्त
विरुध
१ कसून तपासणी करणे २ (लिखाण इत्यादि), तपासून दुरुस्त करणे ३ Veterinary (जनावरांची)वैद्यकीय तपासणी करून उपचार करणे
कंपन (न.)
बळी घेणे, बळी देणे
सावध, लक्ष ठेवणारा
खेडूत (सा.)
कुमारिका (स्त्री.)
दृग्गोचर, दृश्य, दृश्यमान
१ वृक्षवीथि (स्त्री.), वृक्षश्रेणी (स्त्री.) २ सुदूरदृश्य (न.) ३ दूरदर्शन (न.)
जीवनशक्ती (स्त्री.)
शब्दसंग्रह (पु.)
शून्यनीय, शून्य करण्याजोगा
ऐच्छिक दिवाळखोरी (स्त्री.)
दत्तमत खर्च (पु.)
१अशिष्ट, ग्राम्य, २ (mean of low) क्षूद्र, हीन
१ रिकामी जागा (स्त्री.) २ रिक्त पद (न.) ३ रिक्तता (स्त्री.)
भटकेगिरी (स्त्री.)
वैध रीतीने
अवमूल्य
पैशाची किंमत (स्त्री.)
१ फरक करणे, फरक होणे २ तफावत पडणे, तफावत असणे
१ (a room for the safe keeping of valuables, commonly built of steel) वज्रकक्ष (पु.), वज्रकप्पा (पु.) २ (a burial- chamber) प्रेतकक्षक (पु.) ३ घुमट (पु.)
विकणे cf.sell
गा-हाणी मंडणे
शब्दजंजाळ (न.)
कशेरू (पु.)
कसलेला, मुरब्बी
कंपायमान
विजेता (पु.)
उत्साही, जोमदार
ग्राम शिक्षक (पु.)
कौमार्य (न.)
प्रत्यक्ष निर्यात (स्त्री.)
१(of or pertaining to sight, used in sight)दृक्, दृष्टि- दृष्टी संबंधीच, दर्शनोपयोगी २ (visible) दृश्य, दृश्यमान
प्राणभूत तत्व (न.)
१ वाचिक २ मुखर ३ स्वर-, स्वरयुक्त, स्वराचा, स्वरात्मक, आवाजाचा
निरर्थक संविदा
ऐच्छिक ठेव (स्त्री.)
दत्तमत अथवा देयमत खर्च
आशिष्टता (स्त्री.), ग्राम्यता (स्त्री.)
१ रिकामा २ रिक्त ३ शून्य
भटक्या n. भटक्या (पु.)
दरी (स्त्री.), खोरे (न.)
भांडवली मूल्य
मूल्यदेय डाक (स्त्री.)
१ भिन्नता (स्त्री.), तफावत (स्त्री.) २ Maths. चलन (न.) ३ फरक (पु.),
दिशा पालटणे, वळवणे, वळवणे
क्रेता (पु.), खरीददार (सा.)
१ हवा खेळवणे (न.), वायुवीजन (न.) २ हवा (स्त्री.), खेळती हवा (स्त्री.), हवा खेळण्याची सोय (स्त्री.) ३ संवातन (न.)
१ (decision)संनिश्चय (पु.) २ Law (as of jury)अधिमत (न.), ३ कौल (पु.) (as in :people's verdict जनतेचा कौल)
कशेरू-
पशुवैद्यकीय, पशुवैद्यक, n. पशुरोगतज्ञ (सा.)
१ कंपित करणे २ कंप पावणे
विजयी
उत्साहाने, जोमाने
१ खलपुरुष (पु.) २ दुष्ट (सा.), नीच(सा.), अधम(सा.)
लागवडीखाली न आलेली जमीन (स्त्री.), कोरी जमीन (स्त्री.)
प्रत्यक्ष आयात (स्त्री.)
दृष्टितीक्ष्णता (स्त्री.)
जीवनविषयक आकडेवारी (स्त्री.)
स्वरतंतु (पु.)
१ चंचल २ भडक्या, जलद पेट घेणारा
ऐच्छिक शिक्षण (न.)
विश्वासदर्शक मत (न.)
१ दुबळेपणा (पु.) २ मर्मभेद्यता (स्त्री.)
१ सोडणे, २ रिकामा करणे, खाली करणे, ३ Law (to annual, to make useless) विलोपन करणे cf.Cancel
अस्पष्ट, मोघम cf.Ambiguous
शौर्य (न.)
आर्थिक मूल्य
१ किंमत ठरवणारा (पु.), मूल्यांकन ठरवणारा (पु.) २ गुणांकन करणारा (पु.)
१ बदल केलेला, बदल झालेला २ विविध
भाजी (स्त्री.), भाजीपाला (पु.)
विक्रेय
संवातक (न.)
कड (स्त्री.), v.i. झुकणे (on the verge of - च्या बेतात)
पृष्ठवंशी (सा.), adj. पृष्ठवंशी
पशुवैद्यक सहाय्य केंद्र (न.)
कंपन (न.)
विजय (पु.)
उत्साह (पु.), जोम (पु.)
खलपणाचा
पौरुष्युक्त
दृश्य प्रतिरूपण (न.)
दृक् शिक्षण (न.)
जीवनसत्व (न.)
गायन (न.)
ज्वालामुखीय, ज्वालामुखीचा, ज्वालामुखीपासून झालेला
ऐच्छिक शिक्षण अनुदान (न.)
अविश्वासदर्शक मत (न.)
१ दुबळा २ मर्मभेद्य
पद सोडणे
१ व्यर्थ २ पोकळ ३ बढाईखोर
किंमती, मौल्यवान
दर्शनी मूल्य
झडप (स्त्री.), व्हाल्व (पु.)
१ चित्रविचित्र २ बहुरंगी ३ कबरा, शबल
भाजीपाला (पु.)
विक्रेता (पु.)
साहस (न.)
१ Law सत्यापन (न.) २ पडताळणी (स्त्री.)
टाळू (स्त्री.), शिरोबिंदु (पु.)
पशुवैद्यक जैव केंद्र (पु.)
दुर्गुण (पु.), prepn. -च्या जागी
खाद्यपदार्थ (पु अ व )
१ अधम २ ओंगळ
खलत्व (न.), दुष्टपणा (पु.), नीचपणा (पु.), अधम वृत्ति (स्त्री.)
अतिसूक्ष्म रोगाणुशास्त्र (न.)
१ दृष्टि (स्त्री.) २ दृष्टांत (पु.) ३ क्रांतदशित्व (न.)
दृक् प्रतिमा (स्त्री.)
१ निष्फळ करणे २ बाध आणणे ३ दूषित करणे
व्यवसाय (पु.) cf.Business
ज्वालामुखी (पु.)
स्वेच्छा संघटना (स्त्री.)
लेखानुदान (न.)
मर्मस्थान (न.)
मोठी सुटी (स्त्री.), लांब सुटी (स्त्री.)
पोकळ बढाई (स्त्री.)
जडजवाहिर (न.), मौल्यवान चीजवस्तू (स्त्री.अ.व.)
मूळ मूल्य
१ यान (न.), गाडी (स्त्री.) २ बिनी (स्त्री.), आघाडी (स्त्री.)
१ विभेद परीक्षण २ Agri.बियाणे प्रयोग (पु.)
शाकाहारी (सा.), adj. निरामिष, शाकाहारी
पूज्य, वृद्ध
व्हेंटुरी मीटर (न.)
१ सत्यापीत २ पडताळणी केलेला, पडताळलेला
उभा, उदग्र, क्षितिजलंब
पशुवैद्यक महाविद्यालय (न.)
उप-
पहा
नालस्ती (स्त्री.), कुटाळकी (स्त्री.)
प्रतिसमर्पण करणे, सत्यत्व स्थापित करणे, खरेपणा शाबीत करणे
वास्त्वविक, वस्तुतः
१ स्वप्नदर्शी २ अव्यवहारी ३ कल्पनाविहारी ४ दृष्टिविषयक, n. १ स्वप्नदर्शी (सा.) २ कल्पनाविहारी (सा.)
मानसचित्रण (न.), कल्पना चित्रण (न.)
उल्हासी
व्यवसाय-, व्यावसायिक, व्यवसायशिक्षण-
इच्छाशक्ती (स्त्री.)
स्वेच्छा सेवा (स्त्री.)
मतदार (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725