आद्याक्षर सूची (1259)

Reader

१ वाचक (सा.) २ (in a court, etc.)वाचक (सा.) ३ Educ.(in a university) प्रपाठक (सा.) ४ (reading book) वाचनपुस्तक (न.) ५ (one who reads and reports on manuscripts for a publisher) साहित्य सल्लागार (सा.)

Report

१ (to give a formal or offical account or statement of) प्रतिवेदन देणे २ (to give esp.a called for account) अहवाल देणे, प्रतिवृत्त्त देणे ३ Admin.(to make one's presence, arrival, etc.known to the proper authority by presenting oneself) उपस्थिती कळवणे ४ उपस्थित होणे ५ (to tell or bring back as n.ews) बातमी देणे, वृत्त देणे cf. Inform ६ (to make a complaint against somebody to a superior) तक्रार करणे, n. १ प्रतिवेदन (न.) २ (a formal or official account or statement as of results of an investigation or matter refered) अहवाल (पु.), प्रतिवृत्त (न.) ३ वृत्त (न.)

Rest

१ विश्रांती घेणे २ (to depend, to rely) विसंबून असणे, विसंबून राहणे ३ आधार असणे ४ स्थिरावणे, n. १ (a remainder) शेष (पु.) २ विश्रांती (स्त्री.) ३ (support) आधार (पु.)

Retract

१ (to draw back) (आत) ओढून घेणे २ (to withdraw as one's words statement etc. (शब्द वगैरे) परत घेणे ३ Law (as of bid) (बोली) परत घेणे

Require

१ आवश्यकता असणे, जरुरी असणे २ (to order to insist upon as a right cr by authority) फर्मावणे ३ (to impose a command or compulsion upon) भाग पाडणे

Resignation

१ राजीनामा (पु.), त्यागपत्र (न.) २ राजीनामा देणे (न.) ३ हवाला ठेवणे (न.) ४ परित्यागवृत्ति (स्त्री.)

Restore

१ (to reestablish to make well or n.ormal again as law and order) पुन:स्थापन करणे, cf. Renew २ (to give back) परत देणे, परत करणे ३ (to bring back to original state by rebuilding repairing emending etc.) पूर्ववत करणे

Room

१ खोली (स्त्री.) cf. Flat २ (space enclosed or set apart) कक्ष (पु.), (as in : control room नियंत्रण कक्ष), ३ (necessary or available space) जागा (स्त्री.) ४ (scope) वाव (पु.)

Rack

१ (for books, etc.)मांडणी (स्त्री.) २ (the suffering produced) यातना (स्त्री.) ३ यातना यंत्र (न.), v.t. छळणे (to go to rack and ruin नाश होणे)

Rough

१ खडबडीत २ (harsh) कठोर ३ (incomplete) कच्चा ४ (ungentle, unpolished) अशिष्ट ५ (coarse) जाडाभरडा ६ (approximate)स्थूल ७ (as a sea) क्षूब्ध

Racket

१ (a dodge or trick a fraudulent scheme) कूटयोजना (स्त्री.) २ गलबला (पु.) ३ (as, of tennis) रॅकेट (स्त्री.) ४ (fraudulent or unscrupulous money marking activities) कूटचक्र (न.)

Radiology

१ (the study of radioactivity and radiation and their application to mdedicine) कोरणॊयोजनशास्त्र (न.) २ (as a science of X-rays) क्ष-किरणशास्त्र (न.)

Range

१ कक्षा (स्त्री.) २ (a row line or series of things) श्रेणी (स्त्री.), रांग (स्त्री.), (as in : range of mountains पर्वतश्रेणी पर्वतांची रांग) ३ पल्ला (पु.), आवाका (पु.) ४ Admin. परिक्षेत्र (न.) ५ मर्यादा (स्त्री.), अंतर (न.), v.t.& i. १ रांगेत लावणे, रांगेत उभे करणे, रांगेत असणे २ भटकणे, हींडणे ३ (to extend to run in a line) पसरणे ४ (to vary between limits) कमीजास्त होणे ५ पल्ला असणे, आवाका असणे

Reduction

१ घट (स्त्री.) cf. Brokerage २ (as in rank) पदावनति (स्त्री.) ३ कमी करणे (न.), कमी होणे (न.) ४ (lowering as of prices etc.) घट करणे (न.), घट होणे (न.) ५ लघूकरण (न.)

Row

१ पंक्‍ति (स्त्री.), ओळ (स्त्री.), रांग (स्त्री.) २ गोंधळ (पु.), आरडओरड (स्त्री.) ३ कडाक्याचे भांडण (न.), v.t.& i. वल्हवणे

Rank

१ रांग (स्त्री.) २ पद (न.), स्थान (न.) ३ दर्जा (पु.), adj. १ अतिमात्र २ (strong scented) उग्र, v.t.& i. १ रांगेत लावणे, रांगेत उभे करणे, रांगेत असणे २ स्थान देणे, स्थान असणे

Reading

१ वाचन (न.) २ Parl.Practice (as of a Bill before Parliment or Legislature) वाचन (न.) (as in:first reading पहिले वाचन) ३ (as of a situation) आकलन (न.) ४ (words read or given by an editor or found in the text of a passage) पाठ (पु.)

Recede

१ मागे सरणे, मागे हटणे, मागे पडणे २ (किंमत वगैरे) उतरणे, घसरणे, (महत्व वगैरे) कमी होणे (पूर वगैरे) ओसरणे

Review

१ Law पुनर्विलोकन (न.), cf.Appeal. २ (a general survey or view as of the events of a period) आढावा (पु.) ३ (a critical examination) परीक्षण (न.), v.t. १ Law पुनर्विलोकन करणे २ आढावा घेणे ३ परीक्षण करणे

Revolution

१ क्रांति (स्त्री.) cf.Munity २ Phys. & Math. (as a movement in orbit) प्ररिक्रमण : (न.), (as rotation) परिभ्रमण (न.) ३ Geol. भूक्रांति (स्त्री.)

Rifle

(to shoot with a rifle) रयफलीने गोळी घालणे, बंदुकीने गोळी घालणे, n.राउहल (स्त्री.), बंदूक (स्त्री.)

Round

१ गोल, वाटोळा २ (as, numbers) शून्यांत ३ (roughly correct) ठोकळ, adv. भोवती, n. १ (as, of a doctor, postman, etc.) फेरी (स्त्री.) २ परिक्षेत्र (न.) ३ फेर (पु.) ४ (as, of ammunition) फैर (स्त्री.), v.t.& i. १ (as, figures) पूर्णांकात देणे २ गोलाकार करणे ३ वळसा घालणे

Rake

१ (an implement used for gathering hay, stirring and spreading earth, etc.) दाताळे (न.) २ (a debauched or dissolute person) व्यसनभग्न (सा.) ३ Rly. रेक (पु.)

Rationalisation

१ शास्त्रीयीकरण (न.), शास्त्रीय तत्वावर सुधारणा करणे (न.) २ com.(the organisation of a business or industry upon an orderly system) पुन:संघटन (न.) ३ (as in : rationalisation of industries उद्योगांचे पुन:संघटन) (as, of rules, byelaws, etc.) सुसूत्रीकरण (न.)

Rise

१ उक्‍तर्ष (पु.), बढती (स्त्री.) २ (as, of the, moon, etc.) उदय (पु.), v.i. १ उदय होणे, उगवणे २ वाढणे ३ Law उद्भवणे ४ उठणे

Rationalise

१ तर्कसंगत बनवणे २ बुद्धिवादपूर्वक विवेचन करणे ३ (as, to reform scientifically) शास्त्रीयीकरण करणे, शास्त्रीय तत्वावर सुधारणा करणे ४ Com.(as, industries, etc.)पुन:संघटन करणे ५ (as, rules, byelaws, etc.) सुसूत्रीकरण करणे

Reasonable

१ वाजवी, cf. Fair. योग्य २ पुरेसा ३ सयुक्‍तिक ४ समंजस, समजूतदार (as in : a reasonable man समंजस माणूस समजूतदार माणूस)

Regret

१ खेद (पु.) २ दिलगिरी (स्त्री.), v.t. १ खेद वाटणे, खेद असणे २ दिलगीर असणे, दिलगिरी व्यक्‍त करणे

Replace

१ पुन:स्थापन करणे २ बदली नेमणे, बदली ठेवणे, जागेवर ठेवणे, जागी येणे ३ Chem. & Phys.प्रतिस्थापन करणे

Rally

१ एकत्र जमवणे, एकत्र जमणे २ (प्रकृति) सुधारणे ३ उपहास करणे, n. १ (as a mass meeting) मेळा (पु.) २ मेळावा (पु.)

Realise

१ प्रत्यक्षात आणणे २ वसूल करणे ३ जाणीव होणे ४ साक्षाक्‍तार होणे ५ संपादित करणे

Refer

१ निर्देश करणे, निर्देशणे २ संदर्भ करणे ३ पाहणे ४ पाठवणे, ( निर्णयार्थ) सोपवणे

Retire

१ (to withdraw as from active life business profession etc.) निवृत्त होणे २ (to withdraw as from service office etc.) सेवानिवृत्त होणे ३ निजावयस जाणे ४ विश्राम करणे, आराम करणे

Rush

१ (to move along in a violent manner) घुसणे २ (to take by sudden vehement assault) अंगावर धावून जाणे ३ (as supplies etc.) ताताडीने पोचवणे ४ (to do without proper consideration) घाईने करणे ५ मुसंडी मारणे, n. १ घाईगर्दी (स्त्री.), गर्दी (स्त्री.) ३ तातडी (स्त्री.)

Radio

१ नभोवाणी (स्त्री.) २ (a radio receiving set) रेडिओ (पु.), v.t.& i. बिनतारी यंत्राने(संदेश इत्यादि)पाठवणे

Rate

१ दर (पु.) २ (often pl.(-assessment levied by a local authority) पट्टी (स्त्री.) cf. Duty ३ (as, a ratio) प्रमाण (न.) (as in : rate of mortality मृत्युसंख्येचे प्रमाण) ४ (esp.a time ratio, speed) वेग (पु.) ५ (a standard, a class or rank) प्रत (स्त्री.), v.t. १ पट्टी ठरवणे २ मुल्य अंदाजणे, मूल्य ठरवणे ३ (to consider) समजणे

Record

१ लिहून ठेवणे २ अभिलिखित करणे ३ नोंदणे ४ ध्वनिमुद्रित करणे, n. १ अभिलेख (पु.) २ नोंद (स्त्री.) ३ ध्वनिमुद्रिका (स्त्री.)

Reef

१ जलशैलभित्ति (स्त्री.), खडकांची रांग (स्त्री.), खराबा (स्त्री.) २ Geol. प्रवाली (स्त्री.), प्रशीर (स्त्री.)

Reprisal

१ (forcible sezicure of forgien subject's persons or property in retaliation) प्रतिहरण (न.) २ (any act of retaliation) प्रतिशोध (पु.), उट्टे (न.), बदला (पु.)

Resolve

१ संकल्प करणे २ निश्चय करणे ३ मिटवणे ४ विभेदन करणे, n. १ संकल्प (पु.) २ निश्चय (पु.) ३ विभेदन (न.)

Rabid

१ (furious, unreasoning) हेकट (as in : rabid mentality हेकट मनोवृत्ति) २ (headstrong)माथेफिरु ३ माथेफिरुपणाचा (as in : rabid writing माथेफिरुपणाचे लिखाण) ४ पिसाळलेला (as in : rabid animal पिसाळलेला प्राणी)

Reservation

१ आरक्षण (न.) २ राखवण (स्त्री.) ३ (limiting condition, limitation) मर्यादा (स्त्री.) (to speak with reservation हातचे राखून बोलणे)

Resort

अवलंब करणे, n. १ आश्रय (पु.) २ उपाय (पु.) ३ ठिकाण (न.) ४ स्थान (न.) (as in : health-resort आरोग्यस्थान)