Qualified
समर्थ
समर्थ
१ परिमाण (न.) २ राशी (स्त्री.) ३ संख्या (स्त्री.)
१ स्फटिक (पु.) २ गारगोटी (स्त्री.), गार (स्त्री.)
१ तक्रारखोर २ पिरपिरा
१ (the first motion of the foetus in the womb felt by the mother) गर्भस्पंद (पु.) २ चपळाई (स्त्री.)
पंचवार्षिक
१ उद्धरण (न.), अवतरण (न.) २ भाव (पु.) ३ दरपत्रक (न.) ४ भाव सांगणे (न.) ५ Print.बृहत्पूरक (न.)
शक्त
१ (of rationing) प्रमात्रा (स्त्री.) २ ठरीव प्रमाण (न.)
(to abate annul etc.) रद्दबातल करणे cf. Cancel
१ तक्रारखोरपणा (पु.) २ पिरपीर (स्त्री.)
चुनकळी (स्त्री.)
१ पंचवार्षिक अहवाल (पु.) २ पंचवार्षिक प्रतिवेदन (न.)
अवतरण चिन्ह (न.)
सक्षम
१ (isolation or detention imposed on voyagers, travellers, etc. to prevent spread of contagion or infection) दूरस्थापन (न.) २ संसर्गरोधशाला (स्त्री.)
.-वत, जणू, काय
१ विचारणा (स्त्री.) २ (inquiry ) वास्तपुस्त (स्त्री.)
त्वरित, सत्वर
(the puar concentrated essence of anything) परमसार (न.)
१ उद्धृत करणे २ (to state the price of) भाव सांगणे, किंमत कळवणे
सोपाधिक दाय (पु.)
दूरस्थापन रजा (स्त्री.)
न्यायिकवत
शोध (पु.)
चपलता (स्त्री.)
पाचपट
उद्धृत
१ अर्हता प्राप्त करुन देणे, अर्हता प्राप्त होणे २ गुण दर्शवणे, वर्णन करणे ३ मर्यादित करणे
भांडण (न.) cf. Bickering
विवाहवत
१ प्रश्न (पु.) २ वाद (पु.) ३ संदेह (पु.), v.t.& i. १ प्रश्न करणे, विचारणे २ हरकत घेणे
सरकणारी वाळू (स्त्री.), रुपणीची पुळण (स्त्री.)
पंचकडी (स्त्री.)
१ Math.भागाकार (पु.) २ लब्धि (स्त्री.)
अर्हताकारी
भांडखोर
(as a post etc.) स्थायीवात
१ प्रश्नास्पद २ संदेहास्पद
शीघ्रदृष्टि, शीघ्रदर्शी
पाचपट (in quintuplicate पाच प्रती)
अधिकारपृच्छा (स्त्री.)
अर्हताकारी वय (न.)
भांडखोरपणा (पु.), भांडखोरी (स्त्री.)
(landing place a wharf for the loading or unloading of vessels) धक्का (पु.)
प्रश्नचिन्ह (न.)
शीघ्रदर्शिता (स्त्री.)
पंचीकरण (न.), पाचपट करणे (न.)
(a medical charlatan) वैदू (सा.)
अर्हता परीक्षा (स्त्री.)
१ दगडखाण (स्त्री.) २ सावज (न.), v.t. खाणीतून काढणे
राणी (स्त्री.)
प्रश्नावली (स्त्री.)
पारा (पु.)
(of paper) दस्ता (पु.)
१ Math. चौकोन (पु.) २ (a court or open space) चौक (पु.)
अर्हताकारी सेवा (स्त्री.)
दगडखाण कामगार (पु.)
मधमाशी राणी (स्त्री.)
तथ्यविषयक प्रश्न (पु.)
तापट, शीघ्रकोपी
सोडून जाणे, सोडून देणे
१ चौकोनी २ चौरंगी
१ गुणात्मक २ प्रकारात्मक
१ (fourth part) चतुर्थांश (पु.) २ (the fourth part of an hour) पाव, तास (पु.) ३ (a division of a town or city a locality) पेठ (स्त्री.), पुरा (पु.), मोहल्ला (पु.) ४ निवासस्थान (न.), cf. Flat ५ (usu. pl.) आसरा (पु.) ६ दिशा (स्त्री.)
राजमाता (स्त्री.)
विधिविषयक प्रश्न (पु.)
१ गर्भवती २ Law स्पंदितगर्भा
१ अगदी २ पूर्णपणे, सर्वस्वी ३ निखालस ४ (really, truly) खरोखरीच
चतुष्पाद, n. चतुष्पाद प्राणी (पु.)
१ गुण (पु.), गुणवत्ता (स्त्री.) २ गुणधर्म (पु.) ३ दर्जा (पु.), प्रत (स्त्री.) ४ जात (स्त्री.), प्रकार (पु.)
चतुर्थांश सरासरी
शासक राणी (स्त्री.)
प्रश्नपत्रिका (स्त्री.)
१ शांत २ अक्षुब्ध ३ बिनभपक्याचा ४ निवांत ५ स्वस्थ, v.t.& i. शांत करणे, शांत होणे
बराच, पुष्कळसा
गुण नियंत्रण (न.), प्रत नियंत्रण (न.)
चतुर्थांश सरासरी वेतन (न.)
१ मुलखावेगळा २ विचित्र
रांग (स्त्री.), v.t.& i. रांगेत ठेवणे, रांगेत राहणे
शांतपणे, निमूटपणे
१ उक्ते भाडे (न.) २ उक्ता खंड (पु.)
चौपट (in quadruplicate चार प्रती)
गुणांकन (न.)
त्रैमासिक (न.) cf. Periodical adj. त्रैमासिक
१ मुलुखावेगळे २ विचित्रपणे
शब्दच्छल (पु.)
१ शांतता (स्त्री.) २ अक्षुब्धपणा (पु.) ३ निवांतपणा (पु.) ४ स्वस्थपणा (पु.)
१ Com.ऋणमुक्तता (स्त्री.) २ पावती (स्त्री.) ३ सोडून जाणे (न.)
कंप पावणे, कापू लागणे, n. कंप (पु.)
नेतृत्वगुण (पु.)
त्रैमासिक विवरण (न.)
१ मुलुखावेगळेपणा (पु.) २ विचित्रपणा (पु.)
१ (swift, speedy) त्वरित, सत्वर २ (nimble, active) चपळ ३ (sharp, ready-witted) चुणचुणीत (as in : quick child चुणचुणीत बालक) ४ (sensitive) शीघ्रकोपी (as in : quick temper शीघ्रकोपी स्वभाव) ५ Com.विक्रयसुलभ (as in : quick assets .विक्रयसुलभ मत्ता) ६ (pregnant) गर्भवती
१ पीस (न.) २ पीस लेखणी (स्त्री.)
थरथरणे, n. १ थरथरणे (न.) २ (a case for arrows) भाता (पु.)
१ Admin.(quality fitting a person or thing for a post, etc.) अर्हता (स्त्री.), cf.Ability २ (condition that must be fulfiooed before right cah be acquired) शर्त (स्त्री.) ३ (modification or restriction) मर्यादा (स्त्री.)
(a state of perplexity) पंचाईत (स्त्री.), पेच (पु.)
सामग्री प्रबंधक (पु.)
शमवणे
त्वरित विल्हेवाट (स्त्री.)
रजई (स्त्री.), दुलई (स्त्री.), गोधडी (स्त्री.), कंथा (स्त्री.)
गणपूर्ति (स्त्री.)
१ अर्हताप्राप्त २ सशर्त ३ मर्यादित केलेला
१ परिणात्मक २ संख्यात्मक
पावली (स्त्री.)
१ भागवणे २ शमवण ३, (अग्नि) विझवणे
१ चैतन्य देणे २ वाढवणे ३ स्पंदितगर्भा होणे ४ स्पंदित होणे
कोयनेल (न.)
१ वाटा (पु.) २ वाटप (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725