आद्याक्षर सूची (2679)

Chaser

१ पाठलाग करणारा (पु.) २ (in the Rehabiliation Deptt.)अन्वेषक (सा.) ३ जडावकार (पु.), मीनागार (पु.), ४ Mech.कोरणी (स्त्री.)

Commission

१ Law (as, of an offence)क्रिया (स्त्री.), कृति (स्त्री.) २ (a body of persons appointed to perform certain duties) आयोग (पु.) ३ (an instrument conferring authority) राजादेश (पु.) cf. Order ४ अडत (स्त्री.), कमिशन (न.) cf. Brokerage v.t. १ कार्यादिष्ट करणे २ (as, projects, etc.) क्रियान्वित करणे

Confessor

१ कबूल करणारा (पु.) २ Law कबूली जबाब देणारा (पु.) ३ पापोच्चारण करणारा (पु.) ४ पापोच्चारण विधिचा पाद्री (पु.)

Capital

१ मुख्य, महत्त्वाचा, उक्‍तृष्ट २ (involving the death penalty) देहांत ३ भांडवली ४ Econ.राशीभूत, n.१ राजधानी (स्त्री.) २ २ Arch.(of a pillar)स्तंभशीर्ष ३ Econ.& Com.भांडवल (न.)

Cell

१ कोठडी (स्त्री.) २ Chem. &phys.सेल (पु.), विद्युत घट (पु.), घट (पु.) ३ Biol.पेशी (स्त्री.), कोष्ठ (पु.)

Change

परिवर्तन करणे, परिवर्तन होणे, बदलणे, बदल होणे, n. १ परिवर्तन (न.), बदल (पु.), पालट (पु.) २ खुर्दा (पु.), मोड (स्त्री.)

Check

१ तपासणे २ (in the game of chess)शह देणे, मात करणे ३ संरोध करणे, रोखणे, n.१ तपासणी (स्त्री.) २ शह (पु.) ३ संरोध (पु.), नियंत्रण (न.)

Concentrate

१ संकेंद्रित करणे, संकेंद्रित होणे २ Chem.संहत करणे, संहत होणे ३ एकाग्र होणे, n.१ सत्व (न.) २ Chem.संहत (न.) adj संकेंद्रित ३ एकाग्र करणे

Count

१ गणणे, मोजणे २ (as, service, etc.) हिशेबात धेणे, n. १ (reckoning) गणना (स्त्री.), मोजणी (स्त्री.) २ Law बाब (स्त्री.) ३ Med.अंक (पु.) ४ Text.सूत नंबर (पु.)

Cumulative

१ Econ.संचयी २ (additional) अधिक ३ वाढीव ४ Law (carried into effect after the convict has suffered a punishment to which he has already been sentenced) क्रमगामी ५ Law पुष्टीदायक

Curve

बाक देणे, वळणे, n. १ Math वक्र (पु.), वक्ररेषा (स्त्री.) २ वळण (न.), बाक (पु.) ३ वक्रपट्टी (स्त्री.)

Chemist

१ (a person who is expert in chemistry) रसायनशास्त्रज्ञ (सा.) २ (a person who prepares and sells medical goods, toilet articles, etc.) औषधविक्रेता (पु.)

Collier

१ (one who works in a coalmine) कोळसा कामगार (सा.) २ कोळसेवाहू जहाज (न.) ३ (dealer in coal) कोळशाचा व्यापारी (पु.)

Compound

१ मिश्रण करणे २ Law (as offence) आपसात मिटवणे ३ Law (to forbear prosecution of an offence for a consideration) (अपराधाचे) प्रशमन करणे, n.१ Chem.संयुग (न.) २ आवार (न.), कुंपण (न.) ३ मिश्रण (न.), adj मिश्र, संयुक्‍त

Curl

१ (of hair) कुरळेपणा (पु.), कुरुळ (न.) २ पीळ (पु.) ३ (plant pathol any abnormal rolling or curling of leaves) पर्णकुंचन (पु.) ४ कुंतल (पु.)

Cut

१ कापणे २ (to reduce by cutting) छाटणे ३ कपात करणे, n. १ कपात (स्त्री.) २ कापणे (न.), कापणी (स्त्री.), काट (पु.) ३ जखम (स्त्री.), घाव (पु.), वार (पु.)

Care

१ काळजी (स्त्री.) २ सावधगिरी (स्त्री.) ३ देखरेख (स्त्री.) ४ जपणूक (स्त्री.) v.i.; १ काळजी वाटणे २ (with for) काळजी घेणे, जपणूक करणे

Clog

१ अडथळा करणे, गतिरोध करणे, अडकवणे २ पायखोडा घालणे ३ (रक्‍त) साकळणे ४ (to choke up) कोंदणे, चोदणे n. १ (a block of wood, a weight to hinder motion) लोढणे (न.) २ अटकाव (पु.)

Coach

१ घोडागाडी (स्त्री.) २ यान (न.) ल ३ (a private tutor)खास शिक्षक (पु.), v.t.& i. १ (to tutor) खास शिक्षण देणे २ (to receive instructions from a coach) खास शिक्षण घेणे

Common

(right of taking a profit in th land of another in common either with the owner or with other persons) समाईक अधिकार (पु.), adj १ सामान्य २ (as affecing all or nearly all members of a group or society) सर्व ३ समान ४ समाईक, समाईक ५ नेहमीचा (as in : common experience नेहमीचा अनुभव)

Commutation

१ (as, of pension)अंशराशीकरण (न.) २ (alteration, change)परिवर्तन (न.) ३ लघूकरण (न.) cf. Abatement (as, of a sentence) (शिक्षा)सौम्य करणे (न.)

Counter

१ (a machine for countihg) गणित्र (न.) २ (table or board on whoch business is counted) गणनाफलक (पु.) ३ (a table or board over which business is transacted) फलक (पु.), खिडकी (स्त्री.), गल्ला (पु.) ४ (one who counts) गणक (सा.) ५ (as, in a library) फलिका (स्त्री.)

Course

१ क्रम (पु.) २ ओघ (पु.), गति (स्त्री.), मार्ग (पु.) ३ (layer of bricks, etc.)थर (पु.) ४ Educ.पाठ्यक्रम (पु.) ५ (as, engineering course, medical course, etc.)शिक्षणक्रम ६ (of meals)वाढप (न.)

Career

१ जीवनचौघ (पु.) २ जीविका (स्त्री.) ३ प्रगतिपट (पु.) ४ कर्तृत्व (as in : political career राजकीय कर्तृत्व)

Cease

१ (to stop)बंद करणे, बंद होणे, थांबवणे, थांबणे २ (to become extinct, to pass away)नाहीसा होणे ३ (to come to an end)समाप्‍त होणे, न राहणे

Comity of nations

१ (the courtesy by which nations recognise the institutions of another nations) आंतरराष्ट्रीय शिष्टाचार (पु.) २ (loosely group of nations practising such courtesy) सुह्रद राष्ट्रसंघ (पु.)

Contents

१ आतील वस्तू (स्त्री.अ.व.), आतील बाबी (स्त्री.अ.व.), आतील द्रव्य (न.) २ (as of a book) अनुक्रमणिका (स्त्री.) ३ मजकूर (पु.)

Convert

१ रुपांतर करणे २ परिवर्तन करणे ३ (to change from one belief or religion to another)चे धर्मांतर करणे, n. धर्मांतरित व्यक्‍ती (स्त्री.)

Cover

१ आच्छादणे, झाकणे २ (to include, to comprise) समावेश करणे, समावेश होणे, n. १ आच्छादन (न.), झाकण (न.), आवरण (न.), वेष्टन (न.) २ (a wrapper or envelope) पाकीट (न.) ३ (shelter, protection) आसरा (पु.) ४ com.(a deposit or sum of money sufficient to secure against loss or to meet an obligation) क्षतितारण (न.) ५ गवसणी (स्त्री.), अभ्रा (पु.) ६ (pretence) बहाणा (पु.) (as in:under the cover of friendship मैत्रीचा बहाणा करुन) ७ (of a book, magazine, etc.मुखपृष्ठ (न.)