आद्याक्षर सूची (2079)

Pit

१ खड्डा (पु.), गढ्ढा (पु.), गर्ता (स्त्री.) २ खाणिका (स्त्री.) (as in : coal-pit कोळशाची खाणिका)

Pledge

१ Law तारण देणे २ वचनबद्ध होणे ३ शपथ घेणे, n. १ Law तारण (न.) cf. Security २ वचनबंद्ध (पु.) ३ शपथ (स्त्री.)

Poor

१ निर्धन, गरीब २ मंद ३ भिकार ४ (as food) हलका, निकृष्ट ५ (as health) अशक्‍त ६ (as soil) निकस, नापीक ७ (unfavourable) प्रतिकूल, अयशस्वी ८ (as impression) खराब ९ कमी

Presume

१ गृहीत धरुन चालणे २ धारणा असणे, तर्क बांधणे ३ (to act forwardly or without proper right - with on or upon) मर्यादातिक्रम करणे

Prevail

१ Law अभिभावी होणे २ चालू असणे ३ विजयी होणे, यशस्वी होणे ४ प्रबळ होणे, प्राधान्य असणे

Punch

१ ठोसा मारणे २ टोच्याने भोक पाडणे, छिद्र पाडणे, n. १ छिद्रक (न.), पंच (पु.) २ ठोसा (पु.) ३ जोम (पु.)

Put up

(used in n.oting on files) प्रस्तुत करावे (as in : put up draft प्रारुप प्रस्तुत करावे, मसुदा प्रस्तुत करावा put up for approval मान्यते साठी प्रस्तुत करावे put up previous papers पूर्वीची कागदपत्रे प्रस्तुत करावीत is put up herewith यासोबत प्रस्तुत केले आहे)

Panel

१ नामिका (स्त्री.) २ क्रमनामिका (स्त्री.) ३ (as a glass-pane) तावदान (न.) ४ मंडळ (न.) (as in: a panel of experts तज्ञमंडळ) ५ Print चौकट (स्त्री.)

Pass

१ पास करणे, पासहोणे, उत्तीर्ण होणे २ पार करणे, पार होणे, जाणे ३ (as a bill of legislature, etc.) संमत करणे ४ (as a bill, payment, etc) संमत करणे, n. १ (a free ticket) पास (पु.) २ उत्तीर्ण होणे (न.) ३ खिंड (स्त्री.)

Passing

१ संमत होणे (न.) २ जाणे (न.) ३ (death) निधन (न.), adj. १ जाणारा २ क्षणिक, अल्पकालिक ३ (cursory) वरवरचा ४ (incidental) प्रसंगोपात्त

Pay

१ वेतन देणे २ पैसे देणे ३ (as to deposit money with a bank, treasury, etc- with in) पैसे भरणे ४ (to hand over, to discharge or to settle) चुकता करणे, n. १ वेतन (न.), पगार (पु.) cf.Salary २ अधिदान (न.) (as in : pay and accounts अधिदान व लेखा),

Pitch

१ डामर (न.), डांबर (न.) २ स्वर (पु.), स्वरस्तर (पु.) ३ Cricket खेळपट्टी (स्त्री.), पिच (न.), v.t. १ (तंबू वगैरे) उभारणे २ डांबर लावणे ३ नेम धरुन फेकणे

Polgnancy

१ तीक्ष्णता (स्त्री.) २ भेदकता (स्त्री.) ३ तीव्रता (स्त्री.) (as in : poignancy of feelings भावनांची तीव्रता)

Powder

१चूर्ण (न.), पूड (स्त्री.) २ पावडर (स्त्री.), v.t. १ भुकटी करणे, चुरा करणे २ पावडर लावणे

Project

१ प्रक्षेपित करणे, प्रक्षेपित होणे २ योजना करणे ३ आराखडा काढणे ४ पुढे येणे, n.प्रकल्प (पु.)

Passage

१ मार्ग (पु.) २ जाणे (न.) ३ प्रवास (पु.) ४ (as, of a bill of legislature, etc.) संमत होणे (न.) ५ प्रवासपत्र (न.) ६ उतारा (पु.)

Payment

१ भरणा (पु.), (पैसे) भरणे (न.), भरणा करणे (न.) २ प्रदान देणे (न.) ३ चुकता करणे (न.) ४ जमा करणे (न.) ५ आदान (न.) ६ देणे रक्कम (स्त्री.) ७ अधिदान (न.)

Period

१ कालावधि (पु.), कालखंड (पु.), अवधि (पु.), मुदत (स्त्री.) २ (a class hour) तास (पु.) ३ Geol कल्प (पु.) ४ (a cucle) आवर्त (न.)

Pottery

१ मातीची भांडी (न.अ.व) २ (the art of the potter)कुंभारकाम (न.) ३ (the place where earthnwares are manufactured) कुंभनिर्माणी (स्त्री.)

Power

१ Law शक्‍ती (स्त्री.) cf.Right २ Elec. वीज (स्त्री.) ३ सत्ता (स्त्री.) ४ सामर्थ्य (न.) ५ प्रबल राष्ट्र (न.)

Prospect

१ (view) दृश्य (न.) २ (outlook) दृष्टिकोन (पु.) ३ (view of future events expectation) भाविकालदर्शन (न.) उत्त्रापेक्षा (स्त्री.), प्रत्याशा (स्त्री.), v.t. Mining पूर्वेक्षण करणे

Providence

१ दैव (न.) २ (usu.with capital 'P') विधाता (पु.), ईश्वर (पु.) ३ (forsight) दूरदृष्टि (स्त्री.), दूरदर्शीपणा (पु.) ४ ईश्वरी योजना (स्त्री.) ५ (thift)काटकसर (स्त्री.)

Parricide

१ गुरुजनहत्या (स्त्री.) २ (one who murders a person to whom he stands in a specially scared relation as, a father, mother, ruler, etc) गुरुजनघातक (पु.)

Pen

१ लेखणी (स्त्री.), टाक (पु.) २ (an enclosure for animals) कोंडवाडा (पु.), v.t. १ लिहिणे २ कोंडवाड्यात घालणे

Perceive

१.-ला प्रत्यक्ष ज्ञान होणे, -ला दिसणे २ इंद्रियद्वारा ज्ञान होणे, इंद्रियगोचर होणे ३ वाटणे

Pilot

१ (of an aeroplane) विमानचालक (पु.), वैमानिक (सा.), पायलट (सा.) २ बंदरवाटाड्या (पु.) ३ (a guide) पथदर्शक (सा.)

Plane

१ (level surface) समतल (न.) २ (an aeroplane) विमान (न.) ३ रंधा (पु.), adj. समतल, सपाट, v.t. १ समतल करणे, सपाट करणे २ रंधा मारणे

Point

१ टोक (न.) २ Math.बिंदु (पु.) ३ मुद्दा (पु.) ४ ठिकाण (न.) ५ गुण (पु.) ६ अंक (पु.) ७ अर्थ (पु.) ८ Rly.(in pl.) सांधे (पु.अ.व.) ९ Print.पाइंट (पु.) १० रोख (पु.), v.t.& i. १ टोक करणे २ विरामचिन्ह देणे ३ दर्शवणे ४ (to finish a wall by filling the joints with cement, mother, etc.) दरजा भरणे

Practice

१ प्रथा (स्त्री.), रिवाज (पु.) cf.Usage.२ Educ.प्रायोगिक अभ्यास (पु.) ३ (a habit) सराव (पु.) ४ (as a layer or doctor) व्यवसाय (पु.) ५ (repeated performance as a means of acquiring skill) तालीम (स्त्री.) (as in:air armament practice हवाई युद्धसज्जतेची तालीम) ६ (as a method of legal procedure) उपयोजन (न.)

Present

१ उपस्थित, हजर २ विद्यमान, वर्तमान, n. भेट (स्त्री.), उपायन (न.), v.t. १ भेट देणे cf. Give २ उपस्थित करणे ३ पुढे मांडणे ४ सादर करणे

Pursue

१ पाठलाग करणे, पिच्छा पुरवणे २ पुढे चालू ठेवणे, सुरु ठेवणे ३ माग काढणे, पाठपुरावा करणे

Peak

१ शिखर (न.) २ कळस (पु.) ३ शेंडा (पु.) ४ तुरा (पु.) ५ चरभ सीमा (पु.), (स्त्री.) adj. १ तीव्रतम, अधिकतम २ कमाल

Pitfall

१ चोरखळी (स्त्री.), चोरखड्डा (पु.) २ Fig.अनपेक्षित संकट (न.), अडचण (स्त्री.) ३ प्रमाद (पु.)

Polish

१ उजाळा देणे, चकाकी देणे २ सुधारणे, सुसंस्कृत करणे, n. १ झिलई (स्त्री.), उजाळा (पु.), ओप (पु.), चकाकी (स्त्री.) २ पॉलिश (न.) ३ Fig. सुसंस्कृतपणा (पु.)

Possessions

१ कब्जातील प्रदेश (पु.अ.व) (as in:British possessions in Africa अफ्रिकेतील ब्रिटीशांच्या कब्जातील प्रदेश) २ स्वायत्तधन (न.) cf.Estate

Parent

१ माता (स्त्री.), आई (स्त्री.) २ पिता (पु.), बाप (पु.), adj. (which constitutes the original source from which somrthing springs or issues) मूळ (as in :parent organisation मूळ सघटना)

Pile

रास करणे, n. १ ढीग (पु.) २ रास (स्त्री.) ३ (heavy beam driven vertically as a support for bridge, etc.) वासा (पु.) ४ (a heap of combustibles for cremating a dead body) चिता (स्त्री.)

Pocket

१ खिसा (पु.) २ कप्पा (पु.) ३ (a small isolated area or patch as of military resistance, unemployment etc.) क्षेत्रक (न.), क्षेत्रखंड (न.), v.t. १ खिशात घालणे २ Fig दाबणे ३ मुकाट्याने सहन करणे

Pose

१ ठाणमाण (न.) २ डौल (पु.) ३ आव (पु.) ४ पवित्रा (पु.), v.t.& i. १ ठाकठीक बसवणे २ (विचारार्थ) पुढे मांडणे ३ आव आणणे ४ झोक आणणे, बतावणी करणे

Proceed

१ (to adopt a course of action) कार्यवाही करणे २ Law (with against) खटला भरणे ३ (to adv.ance) पुढे जाणे ४ (with with) चालू ठेवणे ५ (with from) निष्पन्न होणे, उत्पन्नहोणे

Progress

१ प्रगति (स्त्री.) cf. Development २ (forward or onward movement) पुरःसरण (न.) ३ वाढ (स्त्री.) ४ क्रमाक्रमाने सुधारणा (स्त्री.), v.i. १ पुढे जाणे २ प्रगती करणे