Bail
१ जमानतदार (सा.), cf. Surty २ जमानत (स्त्री.), cf. Secirity v.t. Law १ (to set free on bail)जमानतीवर सोडणे २ (वस्तूंचा) निक्षेप करणे
१ जमानतदार (सा.), cf. Surty २ जमानत (स्त्री.), cf. Secirity v.t. Law १ (to set free on bail)जमानतीवर सोडणे २ (वस्तूंचा) निक्षेप करणे
जमानतयोग्य
जमानतयोग्यकृत्य (न.)
जमानतयोग्य अपराध (पु.)
जमानती आदेशिका (स्त्री.)
जमानतपत्र (न.)
निक्षेपग्राही (सा.)
निक्षेपग्राहीचा धारणाधिकार (पु.)
प्रत्यक्ष उपस्थितीसाठी जमानतदार (सा.)
बेलिफ (पु.)
१ (Law & Com.(adelivery of goods in trust) निक्षेप (पु.) २ Law (the action of bailing a prisoner or a person accused) (अपराध्याला) जमानतीवर सोडणे (न.)
निक्षेपक (सा.)
१ पाणी उपसणे २ छत्रीच्या साह्याने विमानातून उडी टाकणे
१ आमिष दाखवणे, लालूच दाखवणे २ छेडणे n. आमिष (न.), लालूच (स्त्री.)
छेडणे (न.)
भाजणे
भटारखाना (पु.)
बेकरी (स्त्री.)
१ संतुलन करणे, समतोल असणे २ तोलून धरणे, तोल सांभाळणे ३ Acctt. संतुलित करणे, संतुलित होणे n. १ तराजू (पु.), २ समतोल (पु.), संतुलन (न.) ३ Acctt. शिल्लक (स्त्री.), शेष (पु.), बाकी (स्त्री.) cf. Arrears
पुस्तकी शिल्लक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725