Table
१ तक्त (पु.), सारणी (स्त्री.), कोष्टक (न.) cf. Annexure २ टेबल (न.), मेज (न.) ३ (as of Parliament Legislative Assembly or Council) पटल (न.), v.t. १ तक्ते पाडणे, सारणीबद्ध करणे, कोष्टके तयार करणे २ Part. Practice (to lay on the table) पटलावर ठेवणे ३ (to submit for discussion) चर्चेसाठी मांडणे