Year in year out
वर्षानुवर्ष, सतत
वर्षानुवर्ष, सतत
pron (sing) तू, (pl) तुम्ही
१ तरुण २ तारुण्योचित
१ एक वर्षाचे मूल (न.) २ एक वर्षाचे झाड (न.) ३ एक वर्षाचा प्राणी (पु.)
तरुण
१ तारुण्य (न.) २ तारुण्योचित उत्साही वृत्ति (स्त्री.)
वार्षिक
पिलू (न.), पोर (न.), बच्चा (पु.)
किशोर अपराधी (सा.)
ओढ लागणे, तळमळने
१ तरुण (पु.) २ उत्साही तरुण (पु.), उत्साही मूल (न.)
युवक नेता (पु.)
आर्तता (स्त्री.), तळमळ (स्त्री.)
वत्सधन (न.)
युवक कल्याण अधिकारी (सा.)
अहवाल वर्ष (न.)
(sing) तुझा, (pl.) तुमचा
किण्व (न.)
मान्यवर, महोदय
विहारनौका (स्त्री.)
किंकाळणे, कोकलणे, n.किंकाळी
महामान्य
१ आवार (न.) २ (unit of length)गज (पु.), वार (पु.)
पिवळा, पीत
Your
सूत (न.)
पीत ज्वर (पु.)
तू स्वतः
जांभई (स्त्री.), v.t. जांभई देणे, जांभई येणे
होयबा (सा.)
तुम्ही स्वतः
वर्ष (न.)
विद्यावर्ष
तरी, तथापि, पण, असे असूनही, अजून
आपला स्नेहांकित
कॅलेंडर वर्ष
प्राप्ति (स्त्री.), उत्पन्न (न.), v.t.& i १ नमणे, हार जाणे २ देणे ३ उत्पन्न करणे, उत्पन्न होणे
वित्तिय वर्ष
जू (न.), जोखड (न.)
१ अल्पवय (न.) २ तारुण्य (न.), यौवन (न.) ३ ( a person) युवक (पु.)
वार्षिक (न.), सांवत्सरिक (न.) cf. Periodical
पलीकडे, adj. पलीकडचा
युवक सेवायोजना (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725

