Attraction
१ आकर्षण (न.) २ आकर्षणशक्ती (स्त्री.)
१ आकर्षण (न.) २ आकर्षणशक्ती (स्त्री.)
आकर्षक
आकर्षकता (स्त्री.)
१ (to refer effect to its cause) संबंध लावणे २ (to consider as coming from) श्रेय देणे ३ (to ascribe) (कारण, कर्ता, मूळ वगैरे म्हणून) निर्देश करणे, n. १ (inherent quality) धर्म (पु.), अंगगुण (पु.) २ गुणविशेष (पु.)
आरोपण (न.)
गुणवाचक
१ जेरीस आणणे (न.) २ झीज (स्त्री.)
मर्जीनुरुप
लिलाव (पु.) v.t. लिलाव करणे cf. Sell
लिलावासंबंधी
लिलाव करणारा (पु.), v.t. लिलाव करणे
लिलाव खरीददार (सा.)
धृष्ट
धृष्टता (स्त्री.)
श्रव्यता (स्त्री.), श्रवणयोग्यता (स्त्री.)
श्रव्य
ऐकू येईल अशा तर्हेने
१ (assembly of hearers) श्रोतृवर्ग (पु.) २ (opportunity of being heard) श्रवणसंधि (स्त्री.) ३ (interview with a sovereing or a ceremonial interview) दर्शनलाभ (पु.)
श्रवणमापक (न.)
दृक् श्रुति, दृक् श्रव्य
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725