Attendance reigister
हजेरी पुस्तक (न.)
हजेरी पुस्तक (न.)
सहवर्ती, आनुषंगिक n. परिचर (सा.)
लक्ष (न.), अवधान (न.)
सावधान, लक्ष देणारा
सावधानता (स्त्री.), सावधानवृत्ति (स्त्री.)
१ Law साक्षांकित करणे २ अनुप्रमाणित करणे cf. Certigy
१ Law साक्षांकन (न.) २ अनुप्रमाणन (न.) adj. १ साक्षांकित २ अनुप्रमाणित
१ Law साक्षांकित प्रत (स्त्री.) २ अनुप्रमाणित प्रत (स्त्री.)
१ साक्षांकन २ अनुप्रमाणन adj. १ साक्षांकन करणारा २ अनुप्रमाणक
साक्षांकन कर्ता (पु.)
१ साक्षांकन कर्ता (पु.) २ अनुप्रमाणक (सा.)
(before the court) न्यायासनासमोर
पोटमाळ्यावरची खोली (स्त्री.)
कधी कधी, मधून मधून, केव्हा केव्हा
पेहराव करणे, n. पेहराव (पु.)
वृत्ति (स्त्री.)
१ (one legally authorised to act for another i.e. attorney in fact) मुखत्यार (सा.) २ (one legally qualified to manage cases in a court of law i.e. attorney at law) न्यायप्रतिनिधी (सा.) cf. Lawyer
महान्यायप्रतिनिधी (सा.)
नवस्वामिस्वीकार (पु.)
आकर्षित करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725