Usage
प्रथा, रिवाज
प्रथा, रिवाज
उपयोग (पु.), वापर (पु.)
बळाचा वापर करणे
उपयोगी, फायद्याचा
उपयोग (पु.), उपयोगिता (स्त्री.)
निरुपयोगी
उपयोगकर्ता (पु.)
१ स्थाननिर्देशक (सा.) २ (न्यायालयातील)पुकारा करणारा (पु.)
सामान्य, नेहमीचा, नित्य
सामान्य क्रम (पु.), नित्यक्रम (पु.), नित्य व्यवहार (पु.)
प्रायः, बहुधा, बहुतकरुन, नेहमी
बैठकीचे नेहमीचे ठिकाण (न.)
फलोपभोग (पु.)
फलोपभोग गहाण (न.)
व्याजखोर (पु.)
व्याजखोरीचा
बळकावणे
बळकावणी (स्त्री.)
बळकावणारा (पु.)
व्याजखोरी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725