Unusual
१ विलक्षण २ लोकरुढीविरुद्ध ३ शिरत्यास सोडून असणारा, नेहमीपेक्षा निराळा
१ विलक्षण २ लोकरुढीविरुद्ध ३ शिरत्यास सोडून असणारा, नेहमीपेक्षा निराळा
अपरिवर्ती
अवांछनीय, नको असलेला, अनिच्छित
बरे नसलेला, अस्वस्थ
१ अपथ्यकर २ अहितकारक
अवजड न पेलण्यासारखा
१ (undeserving)अपात्र २ (unbecoming, unsuitable) अयोग्य, अनुचित
अविश्वासार्ह
अलिखित
वर, वरती
१ दोष देणे २ (to reprove) हजेरी घेणे
१ संगोपन (न.) २ शिक्षण (न.)
देशाचा आतील भाग (पु.), अंतःप्रदेश (पु.), adj. किनाऱ्यापासून दूरचा, adv. देशाचा आतल्या भागात
श्रेणीवाढ करणे
श्रेणीवाढ (स्त्री.)
पदाची श्रेणीवाढ (स्त्री.)
१ (a violent social agitation) उक्त्षोभ (पु.) २ (a profound or revolutionary change) क्रांतिकारक बदल (पु.) ३ Geol.(a heaving up)प्रोत्थान (न.), भूस्तर उंच होणे (न.)
१ कायम करणे cf. Back २ उचलून धरणे
सज्जक (पु.)
सज्जासाहित्य (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725