Arraignment
न्यायालयासमोर आणणे (न.)
न्यायालयासमोर आणणे (न.)
१ व्यवस्थित लावणे cf. Organise २ क्रमाने लावणे ३ व्यवस्था करणे
१ व्यवस्था (स्त्री.) २ क्रम (पु.)
आसनव्यवस्था (स्त्री.)
अट्टल, इरसाल
१ (as, of troops) व्यूह रचणे २ विन्यास करणे n. १ (battle array) व्यूहरचना (स्त्री.) २ विन्यास (पु.) ३ (an order of impanelling jury) ज्यूरी क्रमनामिका (स्त्री.)
(क्रम) विन्यस्त
१ थकबाकी (स्त्री.) Admin. थकित काम (न.)
शिल्लक, शेष, बाकी
देय, देणी, आदेय, घेणी
अदत्त रक्कम, शिल्लक रक्कम
खकित खातेनोंद (स्त्री.)
खकित काम विवरणपत्र (न.)
१ Law अटक करणे cf. Detain २ (to put a stop to a process or movement) अटकाव करणे, खुंटवणे, n. अटक (स्त्री.)
अटक करुन परिरुद्ध करणे
१ अटक केलेला २ खुंटलेला, खुरटलेला
अटक करणारा प्राधिकारी (सा.)
१ अटक (स्त्री.) २ अटकाव (पु.)
(a judgment, decision or decree of a court or high tribunal) अधिनिर्णय (पु.)
येणे (न.), आगमन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725