Applause
टाळ्यांचा गजर (पु.)
टाळ्यांचा गजर (पु.)
१ (instrument) उपयंत्र (न.), cf. Apparatus २ (application) वापर करणे
प्रयोज्यता (स्त्री.)
लागू, प्रयोज्य
अर्जदार (सा.), आवेदक (सा.)
१ अर्ज (पु.), आवेदनपत्र (न.), प्रयुक्ती, लागू करणे, लागू होणे, तप्तरता २ Law (of Acts) प्रयुक्ती (स्त्री.) (as in : short title, extent and application संक्षिप्त नाव, व्याप्ति व प्रयुक्ती), (of a rule) लागू करणे (न.) ३ (to duties) (कार्य, कर्तव्य) तत्परता (स्त्री.)
विज्ञापन
विनंतीअर्ज
वादपत्र
प्रार्थना
अभिवेदन
आवेदनपत्राचा नमुना (पु.), अर्जाचा नमुना (पु.)
१ आवेदित २ (as opposed to 'pure') उपयोजित, (as in : applied arts उपयोजित कला) ३ प्रयुक्त
उपयोजित रसायनशास्त्र (न.)
उपयोजित अर्थशास्त्र (न.)
उपयोजित यंत्रशास्त्र (न.)
१ अर्ज करणे, आवेदनपत्र देणे २ Law (as, acts) प्रयुक्त करणे, प्रयुक्त होणे, (as, rules) लागू होणे, लागू करणे ३ (to use or employ for a particular purpose) उपयोजन करणे
जारी करणे, अंमलात आणणे, प्रवर्तन करणे
कार्यान्वित करणे
प्रवर्तित होणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725