Comparer
१ तुलना करणारा (पु.) २ ताडून पाहणारा (पु.)
१ तुलना करणारा (पु.) २ ताडून पाहणारा (पु.)
रुजवात (स्त्री.), ताडून पाहणे (न.)
तुलना (स्त्री.)
१ कक्ष (पु.) २ (of a train) यानकक्ष (पु.), डबा (पु.) ३ खंड (पु.)
१ होकायंत्र (न.) २ कंपास (पु.) ३ (range) कक्षा (स्त्री.)
अनुकंपा (स्त्री.)
अनुकंपायुक्त, अनुकंपा- (on compassionate grounds अनुकंपा म्हणून)
अनुकंपा भत्ता (पु.)
अनुकंपा निधि (पु.)
अनुकंपा उपदान (न.)
अनुकंपेने
अनुकंपा निवृत्तिवेतन (न.)
जुळता, मिळता
देशबांधव (पु.)
१ सक्ती करणे २ भाग पाडणे
भाग पाडणारा cf.Urgent
सारसंग्रह (पु.)
१ भरपाई करणे २ (to make up) भरुन निघणे
भरपाई (स्त्री.)
प्रतिपूर्ति
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725