Accidental
१ अपघाती, २ आकस्मिक, cf. Casual ३ अभावित
१ अपघाती, २ आकस्मिक, cf. Casual ३ अभावित
आकस्मिक कारण (न.)
१ अपघाती मृत्यु (पु.) २ आकस्मिक मृत्यु (पु.)
१ दैववशात २ अकस्मात, ३ यद्रच्छया
अपघात विमा (पु.)
१ parl. Practice (voting orrally) आवाजी मतदान (न.) २ (usu.pl.) जयघोष (पु.)
Acclimation = Acclimatisation n. १ वातावरणात रुळणे (न.) २ fig. (रुळणे (न.)
Acclimatise v.f. & i. १ (to habitutate to a climate not native) १ वातावरणात रुळवणे, वातावरणात रुळणे (न.) २ fig. रुळणे
adj. १ वातावरणात रुळलेला २ रुळणलेला
सोयीचा
१ सोय करणे, सोय पहाणे २ (to adjust) जुळवून घेणे, cf. Reconcile ३ (to favour to oblige) उपयोगी पडणे ४ (to furnish accommodation esp. sleeping quarters) स्थान देणे, रहावयास जागा देणे ५. phys. समायोजन करणे
१ सोय करुन देणारा २ (obliging) उपयोगी पडणारा
१ सोय (स्त्री) २ स्थान (न.), जागा (स्त्री) ३ निवास (पु.) ४ निवासव्यवस्था (स्त्री) ५ phys. समायोजन (न.)
सोयहुंडी (स्त्री)
१ सोय करणारा, सोय पाहणारा २ मेळ घालणारा ३ उपयोगी पडणारा
१ सोय करणारा (पु.) २ मेळ घालणारा (पु.) ३ उपयोगी पडणारा (पु.)
१ बरोबर जाणारा (पु.) २ सहगामी (न.)
१ सोबतचे कागदपत्र इत्यादि २ सहवस्तू (स्त्री.अ.व.) ३ Music साथ (स्त्री)
१ बरोबर जाणे, बरोबर येणे २ सोबत करणे ३ (to coexist with) सहवर्ती असणे
सोबतचा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725